शेतकऱ्यांच्या मुद्दयावरुन बच्चू कडू यांचं आक्रमक भाषण-TV9
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2019
- शेतकऱ्यांच्या मुद्दयावरुन बच्चू कडूंचं आक्रमक भाषण-TV9
LIVE TV playlist : • Playlist
TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या TH-cam चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi APP: play.google.com/store/apps/de...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
शेतकरी नेता बच्चु भाऊ फुल पावर फुल जय प्रहार भाऊ शेतकरी कार्यक्रता.
ययी
@@anilshirnath8821 n
खूप छान भाऊ शेतकऱ्यांबद्दल च्या तुमच्या प्रेमाला सलाम
प्रामाणिक वार फक्त प्रहार ☝️🤛
Only Bacchu Bhau
जय जवान जय किसान
जय प्रहार
z ce
वा बच्चुभाउ वा तुमीच शेतकऱ्यांना वाली आहात पटल मला
A real hero of maharashtra
नामदार बच्चूभाऊ कडू साहेबाचे नबंर एक आधिवेशन भाऊ कडक
असा माणूस मुख्यमंत्री पाहिजे होता
असा माणुस मुख्यमंत्री नाही तर आपल्या देशाचा पंतप्रधान पाहिजे तेव्हाच हा देश कृषिप्रधान देश होइल तसा नुसता नावालाच राहणार
अपना भिडू बच्चू कडू
बच्चुभाऊ महाराष्ट्रच्या मुख्यमंत्री पुढच्या पंचवार्षिकमध्ये तुम्हिच राहणार
बच्चुभाऊ c.m बनताच तहसिलदार ग्रामसेवक तलाठी यांच्या वारंवार भरत्या होतील.
एकच आमदार दमदार आमदार बच्चु भाऊ शेतकरी जनतेचा कैवारी. ..
थथ भी जज
एकमेव स्वाभिमान असणारा मर्द आमदार साहेब एकदा जुनी pention लागू करण्यासाठी पण बोला
Good
असा व्यक्ती महाराष्ट्र चा मुख्यमंत्री पाहिजे होता।
👌👌👌👌👌
Hi
@@sumitkavhar1015 बच्छुभाऊ नंबर १
खर मुख्यमंञी करा राव यांना
बरोबर आहे
बच्चू कडू साहेब माझे विनंती आहे की शेतकरी यांना विहीर बोरींग साठी डिमांड नोट देणे चालू करा आता सध्या बंद आहे, आता खाजगी सोळा डी पी साठी, एका पोल व डी पी (Transfer) 150000 इतकी मोठी रक्कम इलेक्ट्रिकचे साहेब व ठेकेदार मागणी करतात यावर काही तरी चालेल वेगळा मार्ग काढावा ही विनंती ़
एकदम कड़क
बचू कडू साहेब शेतकरी याच्या विहीर व बोरीग साठी डिमांड नोट देणे चालू केली पाहिजे
Super speach bachhu bhau
मी शेतकरी आहे, भाषण ऐकून अंगावर काटे आहे. काय बोलावं, शब्दच नही असा मंत्री मिळण म्हणेज महाराष्ट्रच भाग्य आहे. 10000% शेतकरी सुखाने जगेल.
एक नंबर भाऊ असा पाहिजे मुख्यमंत्री तेवाच आपला महाराष्ट्राचा विकास होईल
असा माणूस मुख्यमंत्री नाही तर देशाचा पंतप्रधान पाहिजे तेंव्हाच हा देश कुषी प्राधान्य देश होहील बाच्चू भाऊ कडू 👑👑👑
हा देश कृषीप्रधान देश आहे ....मग दुष्काळ पडला तर मग हा दुष्काळ सर्वांवर पडायला हवा .....खर आहे भाऊ तुमचं .
सर्वांचे 6 महिने पगार बंद करा .....जय प्रहार....
Salute ahe tumhala sir
सर तुम्हीं मुख्यमंत्री बना तेव्हा आपला महाराष्ट्र सुधारेल तुमच्या सारख्या महान व्यक्ति ची गरज आहे तेव्हा महाराष्ट्र सुधारेल
पूर्ण भाषण दाखवले नाही। अजून खूप काही आहे पुढे। निषेध tv9 चा
Hai news paishe khau ahe
Great sir keep it on 👍
सलाम बच्चु भाऊ
बच्चु भाऊ समर्थक सलाम साहेब
जय जवान जय किसान
नेता हो बच्च्यु भाऊ जैसा
Aasa aamdar CM zala pahije
288 आमदार आहेत पण शेतकऱ्या साठी बोलणारा एकच आमदार..बच्चू भाऊ...शेतकरी जगला तर देश जगेल राज्य जगेल..हे सरकारला कधी कलेल..बांधावर जाऊन बघा..आणी नंतर शेतकऱ्या साठी धोरण ठरवा..बच्चू भाऊ शेतात जाऊन शेतकरी मायबापा च दुःख जाणुन घेणारा माणुस आहे..
1 nomber bachu bhau
मस्त साहेब
असा देव मानुस पाहिजेत आम्हाला आमचं महाष्ट्राच मुख्यमंत्री 🙂😊 जय प्रहार दादा 💪
Shetakaryancya vyatha jananara neta pranam🙏🙏
असा आमदार होने नाही
बाकी बिना शेपटिचे
लाज़ वाटत नाही यांना
Kadak aahe bhau,,,
एकदम अभ्यास पूर्ण भाषण
जबरदस्त, असे १०-२० बच्चूभाऊ निर्माण झाले पाहिजे.
Nice dada
Very good sir
Pudhache mukyamntri timich
Bacchu ji
Only bachu kadu
ठाकरे हाटाव बच्चू भाऊ बिटाव
Ok bro
Barobar
महाराष्ट्रात ही मुख्यमंत्री पाहिजे
nice
Mala tumhala 1 da ghetyachi ichha ahe mi fakt tumche video bhagun ch tumcha fan zhalo
खूप छान बचू भाऊसाहेब
Nice saheb
बचू. भाऊ. 15. लाख. आलेत बगाना खातयावर लपूट एक नंबरचे लपुट
शेतकरी सामान्य जनता चा नेता बच्चु कडू
Gret bhau
Chhan
बच्चुभाऊ कडू मुख्यमंत्री पाहिजे
He is great person in politics only bacchu bhau kadoo
Ekch aamdar aahe Jo mhanto ki aamhala pagar nko mhanun..selute aahe Bachhu bhau tumhala
1 no. Sir asa mantri pahije Maharashtra la
ऐकच नंबर भाऊ
bacchu bhau u r gr8
Nice dada
No 1basn bhau
लय भारी भाऊ
No1
Ek khara mard... Saccha neta... Salute bhau... Shabd nhi bolayla...
Jay prahar
माझा आवडते नेते ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू .राज्यमंत्री
पारनेर तालुक्यातील आमदार निलेश लंके.
कर्जत जामखेड आमदार रोहित पवार .
लातूर ग्रामीण आमदार धीरज देशमुख .
कोल्हापूर राधानगरी चे आमदार प्रकाश आबिटकर. दक्षीण चे आमदार ॠतुराज पाटील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
खा .धैर्यशील माने .करवीर आमदार पी. एन्. पाटील .शाहूवाडी चे माजी आमदार सत्यजित पाटील आबा सरूडकर.
खूप छान साहेब
मुख्यमंत्री बनवला पाहिजे बचू भाऊ तुम्हाला
शिवराय नंतर मुजरा फक्त तुम्हाला भाऊ
You are great sir noone can better than you.... Tumhich kharokhar shetkaryanchya bhavananna samju shktat....👍👍👍👍👍👍
Khup chhan bhau
Only bhau..
कडक भाषण
Bakichy amdarani fakt garat jaun farshi fusa
Nice bhau
👌 👌 👌 👌
खरच यार असा नेता हवा यार खुप छान बच्चू भाऊ
ब्बचु भाऊ तुमचे राज्य आले पाहीजे फार गरज आहे आम्हाला
धन्यवाद भाऊसाहेब
Jya divshi bachchu bhau krushimantri hotil to divas sonyacha divas asel...
तुम्ही शेतकर्याचे हिताचेआमदार
एकमेव स्वाभिमान
खुप छान भाषण👌👌
खुप छान
Mst 👌
Baccu Kadu sarkha neta dusara koni nahi
एकच आमदार आहे दमदार बच्चु कडू साहेब,असा आमदार मुख्यमंत्री पाहिजे
1 no
Only bacchu bhau
Lai bhari bhau
बचु भाऊ
करज माफ करा गरीबासटी बरका दोन लाख रुपै आहै बरका पन आमही तयार आहै यैज भरायला बरका कधी सागा पाया पडतो तुमचया साहेब लवकर करा बरका
Super
हाच नेता राज्याचा मुख्यमंत्री झाला तर शेतकरी शेतमजुर अंध अपंग यांचे जिवन सुखाचे होईल.
👌👌👌💐
Nice
बच्चू भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजे
Nice sir good work
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Only bachu kaddu
👍👍👍👍👍👌👌👌👌👌
असा माणूस मुख्यमंत्री पदावर हवा.
Best bahva
जय हो सर