पोळा अमावस्येला कापूस सोयाबीन पिकावर 500 रुपयात ही फवारणी घ्या| ताक अंडी फवारणी ठरणार महत्त्वाची👍🤗🌱

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 49

  • @आबासाहेबबोराडे-ण2ण

    खरी माहिती दिली भय्या धन्यवाद.

  • @kailashwarkade8635
    @kailashwarkade8635 ปีที่แล้ว

    डोज किती द्यायचा ते पन सांगा

  • @shankardhani9393
    @shankardhani9393 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती असते तूमची सर मी दोन वर्षे तूमच्या मते फवारणी घेत असतो ताक अडी

  • @dattatrayaraut2859
    @dattatrayaraut2859 ปีที่แล้ว

    हळदीच्या पिकाला चालले का?

  • @mahatmajibhosale774
    @mahatmajibhosale774 ปีที่แล้ว

    Dalimba Sathi mahiti dya ki sir

  • @rajeshtakasalkar762
    @rajeshtakasalkar762 ปีที่แล้ว

    मी पण ताक अंडी फवारणी केली

  • @SantoshShinde-ov6wg
    @SantoshShinde-ov6wg 2 ปีที่แล้ว +4

    नमस्तस्यै भाउ मी आजच ताक अंडीची फवारनी केली, खुप उपयुक्त माहीती देता तूमी धन्यवाद🙏💕

  • @dattanigde6131
    @dattanigde6131 ปีที่แล้ว

    रासायनिक औषध फवारणी नसेल करायची तर,, दही अंडी आमवश्या दिवसी मारले तर चालेल का,, टोमॅटो पावट वाल या वर चालेल का

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  ปีที่แล้ว +1

      हो चालते. माझ्या सताहाच्या पिकावर च मारली आहे मी. रासायनीक मध्ये ताक अंडी एवढं दम नहीं शेट

    • @dattanigde6131
      @dattanigde6131 ปีที่แล้ว

      @@GreengoldAgri धन्यवाद सेट

  • @bhaskarkavre4255
    @bhaskarkavre4255 ปีที่แล้ว +1

    सर जिवामृतात ताक अंडी वापरू शकतो का?

  • @sagarsonawane5507
    @sagarsonawane5507 ปีที่แล้ว +1

    ताक आणि अंडी मधे चमतकार घेतली chalel ka

  • @user-nw7cx1eo7x2
    @user-nw7cx1eo7x2 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद भाऊ

  • @krishnaraut7998
    @krishnaraut7998 ปีที่แล้ว

    ताक, अंडी, गुळ यासोबत लिंबू रस टाकला तर चालेल का

  • @rajugawande3862
    @rajugawande3862 ปีที่แล้ว

    Great work sir👍 7

  • @gulabchavan2110
    @gulabchavan2110 2 ปีที่แล้ว

    सर ताक आणि अंड्यामध्ये बुरशीनाशक आहे का

  • @sharadsolunke8177
    @sharadsolunke8177 2 ปีที่แล้ว

    ताक अंडी द्रावनात गूळ अॅड केलातर चालेल का?ताक अंडी प्लेण सोबत किटक नाशक स्प्रे घेता एईल का?

  • @sandippalvi6038
    @sandippalvi6038 2 ปีที่แล้ว

    टोमॅटोवर व्हायरससाठी काही उपाय सुचवा.

  • @ambadasdeore1963
    @ambadasdeore1963 ปีที่แล้ว

    फवारणी करनायर्या मानसाला
    वास सहन होईल का

  • @a.k.khillare6969
    @a.k.khillare6969 2 ปีที่แล้ว

    सर मी तुम्हाला दोन ते चार व्हिडिओ मध्ये,अस विचारल आहे की ताक आणि अंडी यांच्या मिश्रणात मोनोसिल ad केलं तर चालेल का?
    पण तुम्ही उत्तरच देत नाही.
    So मी आणि माझे सर्व मित्र चॅनल सोडून जाणे हा मार्ग उत्तम समजला.

  • @sandipborode9412
    @sandipborode9412 2 ปีที่แล้ว

    अंडी ताक गुड फवारल्यवर सोयाबीन वर अळ्या तयार होतात

  • @vilasgujar1162
    @vilasgujar1162 2 ปีที่แล้ว +1

    सर ताक आंडि मध्ये सेंद्रिय किटक नाशक मिक्स करावे का

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 ปีที่แล้ว

      Sendriy asel trch karta yeil

    • @minefire6778
      @minefire6778 ปีที่แล้ว

      संथ

    • @minefire6778
      @minefire6778 ปีที่แล้ว

      संजिवक कशाला म्हणतात

  • @umeshsonone3735
    @umeshsonone3735 2 ปีที่แล้ว

    माझी दुसरी फवारणी करून आठ दिवस झाले तर आता ताक आणि मारलितर चालेल का भाऊ

  • @yogeshmarathe3632
    @yogeshmarathe3632 2 ปีที่แล้ว

    Bendi sati favarni sanga na dada pulpati vad sati

  • @minefire6778
    @minefire6778 ปีที่แล้ว

    संजिवक कशाला म्हणतात

  • @mangeshnimbhorkar4308
    @mangeshnimbhorkar4308 2 ปีที่แล้ว

    भाऊ तुम्ही व्हिडिओत तारिक सागत जा plz भाऊ

  • @adinathpacharne6377
    @adinathpacharne6377 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर भाऊ चांगली माहीती दिली

  • @vijaysawarkar2106
    @vijaysawarkar2106 2 ปีที่แล้ว

    Thiomithoxom 30 cotton वर चालेल काय

  • @krishnapatil891
    @krishnapatil891 ปีที่แล้ว

    हरबरा पिकावर चालेल का

  • @chetanborse2666
    @chetanborse2666 2 ปีที่แล้ว

    सर मला तुमचा नंबर मिळेल का

  • @gangaramtekale3312
    @gangaramtekale3312 2 ปีที่แล้ว

    मी ताक अंडी ची सोयाबीन वर फवारणी घेतली पण मी बनवलेले द्रावणस घान वास येत नव्हता काय कारण असेल ते सांगा भाऊ

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 ปีที่แล้ว

      वास नाही आला तर याचे कारण बरेच असतील, अंडी गावरान वापरले की बॉयलर

    • @gangaramtekale3312
      @gangaramtekale3312 ปีที่แล้ว

      @@GreengoldAgri गावरान अंडी वापरली होती

  • @ganeshpatil4254
    @ganeshpatil4254 2 ปีที่แล้ว

    Ok bau

  • @gopalthombre9317
    @gopalthombre9317 2 ปีที่แล้ว

    टाक अंडी सोबत खत टाकता येत का,.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 ปีที่แล้ว

      Fkt vadhiche khat deta yeil

    • @janardanrandhe1375
      @janardanrandhe1375 2 ปีที่แล้ว +1

      सर tambate तोडणी चालू असताना तक अंडी फवारणी चलेलका

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 ปีที่แล้ว

      @@janardanrandhe1375 हो

  • @जागोबंजारा
    @जागोबंजारा 2 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मी देवराव राठोड मी फक्त ताक अंडी वापर करणार आहे दुसरे काही ही वापवनार नाही

  • @स्वराजमिडीया
    @स्वराजमिडीया 2 ปีที่แล้ว

    अंडी गावरान नाही घेतली नाही तर चाललं का भाऊ