कापूस पिकावर एकच डोस देईल भरपूर फुटवे, पाते वाढ, कळी संख्या. बोंडअळी नियंत्रण शक्य!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- महत्त्वाच्या लिंक
घरगुती खते माहिती
• घरगुती खते
टोमॅटो लागवड माहिती
• टोमॅटो 🍅 लागवड माहिती
सोयाबीन लागवड माहिती
• सोयाबीन पिकाची संपूर्ण...
कापूस लागवड
• कापूस माहिती
शेवगा शेती
• शेवगा शेती माहिती
जिरेनियम लागवड माहिती
• जिरॅनियम शेती माहिती
हुमनी अळी नियंत्रण
• हुमणी अळी नियंत्रण
कांदा लागवड माहिती
• कांदा लागवड माहिती
वांगी लागवड माहिती
• वांगी लागवड माहिती
सीताफळ लागवड माहिती
• सीताफळ लागवड माहिती
डाळिंब लागवड
• डाळिंब माहिती व मार्गद...
मिरची लागवड
• मिरची लागवड माहिती
बांबू लागवड माहिती
• बांबू लागवड माहिती व म...
शेळीपालन
• शेळी पालन माहिती
इतर शेती माहिती
• शेती माहिती #कापूस #cotton #कपाशी
सर ताक अंडी खुप चागला रीजल्ट आहे
साहेब khup chan sangta ho tumhi
Mi वांग्या vr ताक अंडी वपरला कूप chan रिजल्ट आला
Bhendi vr pn chan रिजल्ट आहे आता कपासी vr pan वपरनार
मिश्रण किती दिवसापासुन बनवुन ठेवायचे
एक पंपासाठी किती वापरायचे ते सांगा
Tak an di kasa tayar karahch
सैल्युट सर,रीझल्ट छान 👍👍👍
मोसंबी पिकासाठी सांगा सर
God bless you sir
नंबर द्या
फळं बागे वर ताक अंडी स्प्रे केला तर चालेल का सीताफळ वर स्प्रे केला काय फायदा होइल
माजा कापुस 75 दिवसाचा आहे मि वापरावा ताक अंडी
तुमचा मोबाईल नंबर टाका सर
सर वीस लीटर पंपासाठी कीती अंडी व ताक घेतलं पाहिजे सर व तसेच आपली खायची अंडी ना व आपल प्यायच ताक ना सर मला कमेंट मधे सांगा
प्रती पंपा साठी किती ताक व किती अंडी वापरायची
सर कापसाला द्रीप मधून चालेल का वारंवार दिलं तर चालत का किती प्रमाण वापरावं कापूस 70दिवसाची आहे
21 दिवसातून 1 वेळा घ्या फक्त
उत्तमोत्तम मार्गदर्शन आहे.
सर, संत्रा साठी ताक अंडी कशाप्रकारे वापरायचे
सर आपली अंडी व ताक ना सर मला कमेंट मंधे
Dada aapan shetkarachi seva keli pharach sundar
Khup chan sir
Sir माझी कपाशी 80 दिवसाची आहे मी अगोदर रासायनिक fawarani केली आहे आता तक व अंडी फवारणी केल्यास चालेल का तसेच ड्रीचींग प्रमाण काय घ्यायचे आहे
ताक अंडी मिस्रन कसे तयार करायचे व प्रमाण कसे वापरावे लागते हे सांगा.
मि आज टाकल तयार होण्यास मला रीझल्ट आला तर मि कमेंट मध्ये सांगीन ता वाशिम
👍👍🌹🌹🙏🙏 खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
Tak ,Andi yanche misran kase karave .prati pump yancha formula kasa vaprava ,please maradarshan Kara .
ऊसाला किती वापरावे.
असाच आत्मविश्र्वास असायला हवा 👍👍
१५ लीटर साठी kiti मिली वापरायचे आहे
Thank you sir
मि नवीन शेती घेतली आहे 3महिने जाले शेती घे,उन
माज्या पिकाचे पाते गळ होत आहे
मि पुर्ण फवारणी शेंद्रिय औषध वापर ले आहे
आता ताक अंडी वापरु का लवकर.
Nice dada khup motha kharch vachala aani utpadan suddha bharpur tanks 🙏🙏🙏🙏
Sir maji kapsi 70 divasachi rahe 1 spre mono / asiman kela rahe atta Kay karaych
सुधाकर..चव्हाण. भटसावंगी.(ताडा)ता.जि.हिंगोली
Kapasache zaad lahan ahe sir mote honya sati kaam krel kay tak andi....
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
एकरी ताक आनी आडी कीती वापरावी
दोन्हीचं प्रमाण किती घ्यायचं आणि 15 लिटर पंपासाठी कसं वापरायचं
प्रमान
Takaandipradanga
ाआमीनविण आहे ताक अडि कशीबनवातेसंसागा
Sar15liter.madekititakavi
ऊकै
कपाशी वर एकूण किती ताकद अंडी फवारणी घ्यावी लागेल.
आज दही आणि अंडी मिस्रन फवारणी घेतली आहे.
रीजट आला का ताक अडीचा
Tankyou.
🙏🙏धन्यवाद सर 🙏🙏
ताक अंडी टाकून 17दिवस झाले. काही कारणांमुळे फवारणी झाली नाही. फवारणीसाठी उपयुक्त आहे का ?
होय
सर, नमस्कार
Drip मधून देता येईल काय?
प्रमाण किती घ्यावे,कृपया मार्गदर्शन करावे.
Ekari 5 litr
Thanks 🙏🙏
सर एका ऐकर मधे किती आंडी आणि ताक टाकावे प्लीज़ सांगा हालद साठि
Driching nahi kel tar aapn pre dila tar chalel ka
प्रमान किती
प्रमाण काय आहे sir
प्रमाण किती आहे
एका झाडाला डिचिंग मध्ये किती ml दयावे
आद्री कीला चालतें का
फिश ऑईल कधी व किती वापरावे , बनविले आहे
जिवामृता सोबत देता येईल का ते लगेच सांगा
माझी कपाशी २७ मे ची लागवड आहे तर आता झाडावर ५० बोंड पक्की झालेली आहे तर आता ताक अंडी फवारणी चालेल का . आणिक काही सुचना असल्यास द्याव्यात
ताक अंडी हे खत कोणत्याही पिकाला कोणत्याही अवस्थेत शंभर टक्के चालते तसेच यामध्ये जे सूक्ष्म अन्नद्रव्य सापडतात ते कोणत्याही खतामध्ये तुम्हाला एवढे मिळणार नाहीत तर नक्कीच वापर करा सर्वसाधारण पंधरा दिवसाच्या अंतराने एक स्प्रे ठेवाच धन्यवाद
Tak andi chya drawnamadhe gud pan takyach aahe ka bhau
Sir Tak andi waprale ter rasaynik khat dyache nahi ka
द्यायचे
Tumchi bhet ghyachi aahe saheb
@@sunilpetkar4221 या कधीपण
मि वापर करत आहे. पण वांगी पिकात किती दिवसांच्या अंतरानी फवारणी कराववी
10
Ak no saheb gelyaa 3 varshapasun mi tak andi vaprto
No dy na na bhau
Tak.andi.sobat.nimbodiark.chalel.kay
ताक अंडी कीती ml टाकायचं
Kiti वेळेस दिले पाहिजे सर
एक पंधरा लि पंपा साठी किती ताक व अंडी वापरावे
200 मिली ताक 2 अंडी पण लगेच टाकून फवारणी कराची नाही
भाऊ आपन कुठून बोलत हा
Nishigand fulasathi chalelka
कीती दीवसानी दूसरी वापर करायला हवा
तांबाटी साठी सांगा🙏🙏🙏
Jiamrut sobat dile tar chalel ka
Sir aapan partec pikach sequence wise video taka na sir .aapli mahiti khup mahtwachi aahe
आळवणी करता येत काय
खुप चांगला रिझल्ट आहे सर
ताक अंडी सोबत नीमोळी अर्क किटकनाशक.व गोमुत्र वापरु शकतो का ❓आणि वापरले तर किती प्रमाणात वापराव. हे सर लवकर सांगा
कीटकनाशक नाही वापरू शकत
साधे अंडे चालतात का
Aapan praman sangital nahi
बंधु, फुटव्यासाठी या मिश्रणाचे झेंडूला स्प्रे दिले तर चालेल का
हो
मका पिकाला चालत का
भाऊ लागवड किती फुटांवर करावी ते सांगा.
@@rambhaughorude2745 mi ३ varshaapsun ४.५ by १.५ Kiva २ karto
आणि एक एकराला किती लिटर डिचिंग करावे
Tumcha mobile no dya sir
Biolar Andi Chalel ka
Sir adarak pikasathi chalel ka sir
20लीटर पंपात किती अंडी व कीती ताक वापराचे
300 ml
खुप छाण माहीती दिली सर मिर्ची साटी ताक आंडी चालेलका सर किती वापर करावा एका एकरी 🙏
Lab रिपोर्ट पाठवा
Personally sangel direct show nahi karu shakat. Content he video madhe pan Dile ahe
Kiti praman waprayche
Nice information
👌 मंस्त करच वापर करतो दादा
ड्रिंचींग करु शकतो का सर ताक अंडी
किती प्रमाणात घ्यावे सांगाना.
200 ml per pump
Dada techa gomutra takla ta chLel ka takani aundi sanjeevani madhey
तुमचा कोनटेक नंबर पाठवा
सर कपासिचे अंतर कीति घ्यायचे मग
2 झडामधील किमान 3 फूट
सरकारी अंडी चालतील n
सरकार कधी पासून अंडी द्यायला लागलं ?🤣🤣🤣🤣
7uu--
Tak Andi/ vapru. Ka
Rasayanik kitaknashaka sobat tak andi mix karun favarta yeil ka
Jk
Mi
Tumcha phone no dya dada
9763023878
Ks bnwaych te sanga na सर
Video chya shevti endscreen la video ahe
सर्वच पिकांला चालते काय,,ॽ
Ho
Kiti takaych
16 Litr Sathi kiti vaprave
खूप छान माहिती दिली
प्रमाण किती आहे