ताई मला वाटते आम्ही जर अभंग आणि चाली वेवसतीत पणे समजावून घेतल्या तर नक्की तुम्ही आम्हाला मागे येऊ देणार नाही आम्हाला अगदी योग्य गुरू मीळाले धन्यवाद ताई
Pahuni Raghunandan Sawala: ASAWARI BHONDANKAR JOSHI... (accompanied with Sweet-ABHIRUPA) Bonafide Devotised Specialised, Wondrous Fabulous Awful Singing, to see and listen. You have put heartiest Soulful heart in streaming the voice Fluently without breaking the quality of voice, genuinely. Raghunandan the name is Lord Rama. A name to the ultimately formless (Advita), An incarnation of Lord Vishnu. Having Lord Rama, is considered very good and this is also reflected in the people named Raghunandan. Wonder Star Girl, Showering Blessed.
अगदी सुमधुर, कोणतेही गाणे अगदी सहज व अप्रतिम गाता दिदी तुम्ही. अभिनंदन.
खूप छान प्रस्तुती हे तुमचे स्वत:चे यश!आवाज गोड ही देवाची कृपा.दोन्ही एकत्र आल्यावर गाणे चांगले होणारच!आनंदानुभव!!!
खूपच छान! आवाजात गोडवा. गाणं आवडीचं. पुन्हा पुन्हा ऐकलं. खूप आनंद वाटला. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
फारच सुंदर गीत आज दीपावली लक्ष्मी पूजन
दिवशी ऐकून खूप आनंद झाला
वावा, नेहमी प्रमाणेच "अप्रतिम ". 👌👌👌👌👌👌A 1👍👍😊
आसावरी तुझा आवाज खूपच छान व गीतांची निवड खूपच छान ऐकून मन प्रसन्न होतं❤
Svar soor damdaar, aavaj sunder...darjedaar...❤
इश्वरी बेटा अतिशय मधुर आहे तुझा आवाज ऐकतच रहावे वाटते. गीतांची निवड तर अप्रतीम असते आणि हो तु खुपच छान दिसतेस अगदी गोड
अप्रतिम सुमधुर🎉
100 percent agree with you sir
Swar lata
पाहुनी रघुनंदन सावळा
(गाण्याने ) लाभला मज आनंद आगळा
पाहुनी रघुनंदन सावळा खुप शुभेच्छा आई तुळजाभवानी तुम्हाला वतुमचया परिवाराला उदंड आयुष्य देवो हीच तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना
खूप खूप खूप खूप छान 🎉👌👌🎉
फार सुंदर गीत गायले आहे आसावरी यांनी शुभ दिपावली निमित्त खुप खुप शुभेच्छा
खूप गोड आवाज 🌹🌹
अप्रतिम गीत गायले आहे ताई तुम्ही ❤ खुप खुप खुप शुभेच्छा ताई तुम्हाला
No words to say your new songs new idea...every Festival having jabrdast performance...keep it up may God shower abundant blessings on you...👌👌
फारच सुंदर गायलं आहे आसावरी ताई आपण... धन्यवाद
ताई मला वाटते आम्ही जर अभंग आणि चाली वेवसतीत पणे समजावून घेतल्या तर नक्की तुम्ही आम्हाला मागे येऊ देणार नाही आम्हाला अगदी योग्य गुरू मीळाले धन्यवाद ताई
Khup chhan
अभिनंदन ताई अप्रतिम मधुर आवाजातील गीत सादरीकरण नमस्कार
Khoopch sunder
अप्रतिम गाणे गायले आहे धन्यवाद, ,,,!
कुठलही गाणं तुम्ही अगदी सहजच गाता आणि तुमच्या आवाजातील गोडव्यामुळे ते ऐकतच रहावेसे वाटते.❤
S
खूप सुंदर गाणं गाता तुम्ही आसावरी ताई। तुमच्या आवाजात ओलावा आणि गोडवा या दोन्हीचे mixture आहे। शुभ दीपावली
फार सुंदर आहे आवाज..
Playback singer सारखा...❤
सुरेल...सुमधूर ❤
अतिशय छान, सुरेल गायन 👍👌
गीत रूपआतउन ज्ञानामृत देत आहात आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन
अप्रतिम, खुप छान आवाज, ताई❤❤
मस्तच खुप छान 🎉🎉🎉
Kay sunder gaata.. wah waha....jiyo.
Sumadhur 👌👌🌷. Happy Deepawali 🌷
Khup chaan gaylas g didi 🥰👏👏 happy diwali 🎇🪔
सुंदर, सुमधुर...
Khupach sundar awaj tai tumcha asech video pathava thank you so much ❤❤❤
श्री गजानन महाराज कीं jay bhajan chan gaile 🙏🌹
अप्रतिम गाणे गायले आहे धन्यवाद
सहज, सुंदरपणे अप्रतिम सादरीकरण..... अभिनंदन
खूप छान भक्तिपूर्ण आवाज, आसावरी.
Very Nice Song👏👏👏🙏♥️ Musical Voice👌☺️ Happy Diwali 💐☺️
👏🏻👏🏻👏🏻खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻 दिदी 👌🏻👌🏻👌🏻
आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
Sunder sumadhur old is gold❤❤❤❤
आसावरी तुझा किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
आसावनी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
गोड आवाज आहे आसावरी खूप गाणी ऐकायला आवडतील
छान आवाजात गायलंय खूप खूप धन्यवाद, ,,,!
अशीच गात बहरत जा बेटा 😊😊
Nice ❤
Happy Diwali
वाह व्वा खूपच सुमधुर सुंदर गायन..👌🌹❤️🙏
फारच छान आवाज धन्यवाद, ,,,!
अप्रतिम स्वर साधना 🎉
दिदी आपण अतिशय सुंदर गाता. तुमच्या आवाजातील गोडवा मनाला मोहून टाकतो. खूप छान, अप्रतिम. आपले कौतुक करावे तेवढे थोडेच. Keep it up.
तुमचे प्रत्येक गाणे नक्कीच ऐकतो.🎉
Beautiful didi
खूप छान 👌🏻👌🏻 ताई ट्रॅक वर गायले आहे का ट्रॅक कसा निवडायचा या विषयी माहिती हवी होती कृपया सांगा ना 🙏🏻🙏🏻🙏🏻
नाही
ट्रॅक वर नाही गात आम्ही कुठलीही गाणी .. वाजवून live आहे ते सर्व
खूप छान आवाज ❤
Happy diwali
सुंदर. आवाज अप्रतिम
❤❤❤❤❤
Nice
गोड आवाज वाजवी संगीत ❤
Very wonderful voice ✨🙏
Khoocha Antkaran khusha karanare geet. Swayamvar Prasang dolyapudhe uabha rahato.
अभिनंदन ताई
खुप छान आवाज
मुळ गाण्याच्या पेक्षा वरील पट्टी आवाज असावा असे वाटते की ❤
.
अप्रतिम आवाज सुंदर
🕉️♥️🕉️ अती सुंदर
सुंदर अतिशय सुंदर
शुभ दीपावली खूप छान
Pahuni Raghunandan Sawala:
ASAWARI BHONDANKAR JOSHI...
(accompanied with Sweet-ABHIRUPA)
Bonafide Devotised Specialised,
Wondrous Fabulous Awful Singing,
to see and listen. You have put heartiest
Soulful heart in streaming the voice
Fluently without breaking the quality
of voice, genuinely.
Raghunandan the name is Lord Rama.
A name to the ultimately formless (Advita), An incarnation of Lord Vishnu. Having Lord Rama, is considered very good and this is also reflected in the people named Raghunandan.
Wonder Star Girl, Showering Blessed.
शुभ दिपावली ताई
श्री राम
Hello,didi khup chhan gani gata thumi aati sundr,diwali gani, thanks,didi
Farach Surekha gayalis asawari ! HARDIK SHUBHECHA !
Khup Chhan
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक धन्यवाद विडिओ छानच नमस्कार 🙏🏻🙏🏻
Shubh dipavalee
खुप सुंदर
Excellent!
खूब अच्छा
So emotional
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
Shree gurudev dutt
शुभ दीपावली खूप खूप छान 🙏
खूप छान
Sundar aavaaj aahe mam
❤
👉👉🚩🚩जय श्रीराम 🙏🙏
शुभ दिपावली🎉🎉
❤ 0:29
God aawaj
Sunder ani god awaj,anandi jhalo.
Aawaj sunder
🐋🕉️💖🌹🙏🏼Jay Shri Ram🪷
शुभ दीपावली.... 🪔🎆🚩🙏🙏🙏
😢
Ge
Correct start some singer start from lajali sitaswarala
Thank you
Nach nachunee ati mee shinale damale re nandalala kevha ganar?
Datta jayanti zalyavar taken
खूपच सुंदर आवाज आहे ताईंचा!
फारच छान आवाज धन्यवाद, ,,,,,!