मावशी पहिल्यांदा आली पनवेलच्या नवीन घरी 😍| आम्ही केला पाहुणचार | S For Satish | Panvel (Navi Mumbai)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 มิ.ย. 2023
- मावशी पहिल्यांदा आली पनवेलच्या नवीन घरी 😍| आम्ही केला पाहुणचार | S For Satish | Panvel (Navi Mumbai) #MavshiAaliPanvelchyaNavinGhari #MavshichaKelaPahunchar #SforsatishPahunchar #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another TH-cam channel - / @satishratate
तेजल खुपचं शांत स्वभाव आहे तेजल स्वामींची कृपा असू दे.
Ghar chaan hay
तेजल आणि तिचे मिस्टर एकत्र राहून चांगला सुखाचा संसार सुरू होऊ देत. ऐश्वर्य आणि सुख शांती लाभू दे हीचं स्वामी चरणी ईच्छा बाकी मस्त ब्लॉग झालाय.
Kute Astat Mr.bhiniche
Kiti divas rahnar ti navaryala sodun tilapan madat kara tilahi vatat asel na sansar karava
तेजलl पण खूप सारे सुख,समृद्धी भरभराटीचे आयुष्य लाभू दे ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙌
❤❤❤❤❤❤👌👌👌👍🙏🙏
हॅलो, मी नवीन सबस्क्राईबर आहे, तेजल चे मिस्टर कुठे असतात? आणि जुळ्या मुली आलेल्या तेजल बरोबर तर त्या तेजलच्या मुली आहेत का?
Varsha tai j1 khup chan bnvta tumi👌👌👌 pahunchar best jala
खूप छान
डोळ्यातले पाणी लपवत तेजल आणि वर्षा खूप खुश दिसत होत्या
सारा समैरा खूपच cute
पाहुणचार मस्त केलात मावशी जाताना pranjucha चेहेरा पाहून मला माझ्या मावशीची आठवण आली
आमचे असेच लाड होत होते
Tejalchi काळजी घेतात असे दिसते चेहेऱ्यावर तजेला दिसत आहे ❤
Khup chan video hota
Satishdada tejaltai khup divsani visit ali ani gharisudha anandi bagun khup chan vatle. ani tejaltaiche mister kuthe jobla ahe? ani ajun varsha tai ani tejaltai ani varshatai ekmekabadal aslela prem khup ahe .Ekdam chan .
Khup chan satish bhai
Khup chhaan vdo 😊🙌👌⚘️🚩
Very Nice
Nice video
Tejal tai mala khup avadtey khup simple and decent swabhav aahey stay blessed tai
Nice
Namaskar
Tejal la khup miss kart hoto ami ...finaly Video mde disli ...
Govan curry moushi la karyla sanga
V.nice to see Tejal.khup मस्त pahunchar.Good hospitality
👍
cute girl's
खूप छान वाटल दोघी बहीणी किती दिवसांनी भेटल्या छान पाहुणच्यार झाला माझ व्यक्ती मत आहे तुमच्या जवळ कुठे काम मिळते का बघा हे ही छान आहे पण जवळ असले की बर वाटले आवडला विडियो मावशीचा डोळे खूप काही सागून गेले
Tejas la pa Panvel la gha ghyayla sanga.
Tejal che hi chan hou de.khup guni mulgi aahe.
Chan vatal Tejal la baghun khup divasani disali
🙂👍
Tejalcha tumchyasarkhach sukhacha sansar hou de. Shree Swami Samarth
Hi तेजल कशी आहेस मला फार आवडते ग
Tejal tai khup simpal ahe mast ahe
Kiti divsani mavshi diste
❤
❤❤❤❤
खुप छान व्हिडीओ 👍👍
आजचा व्हिडिओ एकदम भारी आहे 👌
Nice❤
Tejal Ani tiche Mr. Lavkar cha eksath raho Ani sukhi raho
Khup chan video varsha vahine tyanche sister khup simple and chan ahet
Tejal varshachi sakhi bahin. Aahe ka...
9:10 darwazi cha bazola kasha sathi khato ha bason?
Mast 👌👌🔥😋😋
Hello hiii pranjal aani tichi mavashi same face
Nice video, varshala khup vayet vatle, sister ghari jatana 👌👌
Fakt akach divas vhej
खूप सुंदर व्हिडिओ 👌👌👌 मावशी खूप मस्त आहे शांत स्वभाव आहे🌹😊 मस्त दिसते💕
तेजल ताई खूप शांत आहे
Hi family mst vlog tejel tai aali khup chhen vatel todn diavs rahu daycha hot tevda tila pan chnge aani relax varsha vahini aani tejel dogchi nature same aahey sahnt aani soft varsha vahini emotional jali ❤ khup Prem aahey doghich ekmeknvri tejel tai cha pan lovakr sagla chhen houdey agdi thumcsark samrta Krupa aahwech take care all ❤❤❤❤
दोन्ही बहिणी खुप आनंदी दिसत होत्या ते पाहून खुप छान वाटले.
Chhan,Varsha chua bahini la baghun bare watale
Tejal Tai la pan TH-cam channel open karun Daya.
Dada malA tuza ghari yach ahe akada yeu ka
मसाला कसा किलो आहे
God bless you all ❤️
Khub Chan 👌👌
Twins muli kon ahe
तिच्या आज माझ्या बहिणीला बघून खूप आनंद झाला
Twins मुली खूप cute aahet
Donhi bahini same aahet sweet ase kon aale maherchi manse tar kiti Anand hoto na varsha tai Chan asech milun mislun raha anandi raha❤❤
Namaskaar maushi love from vasaikar namaskaar sarv mandali ❤❤❤❤❤❤❤
Tajal tai thdi moti ho..ajun barik aahes tu..chan vatl tula बघून
मस्त ❤❤❤😮😮😮
तुमची कुटुंब अतिशय सुंदर आहे
Sara kon ha he
Satish bhau khupach chhan vatale.
Tumhi phaunchar hi chhanch karta. teula hi chhan vatale tumha saglyana bhetun.
Asech chhan aanandi rha.
Shree swami samarth.
Mast gat to gather
Tejal che husband and kids sobat nahi Rahat ka
Very nice vlogs dada
Khupach sunder jevan kel liybhari yummy fish. Tumachi family khu sunder aahe. Mast video.
thanks
Khup bhari watl video bagun Dada maushi ghari aali
Video खुप छान आहे
Nice blog
तेजल काकु बाळ दाखवा ना काका
Khup chan family
Khup chan 👌👌👌👌👌👍😊
खूप आनंद होतो, तुमचे ब्लॉक बगून
Pulav chan mast😊
Khup chan Vlog! ❤
खूप खूप छान आहे,
Khup chaan apli manase Ali ki lai bhari ani Jevan tempting
Kahitari navin
Nice video 👌👌👌👌
खुप छान पाहुणचार केलात पाहुण्यांचा. मवशी पण खचश झाली. वर्षा सुगरणच आहे.
Nice video.🎉
छान पाहुणचार केलात 👍
Yummy yummy 😋
Tejal khup simple ahe..nehami hasat aste....
SO SWIT FAMILI
खुप छान वाटलं बघुन 🥰
Who is sara and samayra
मस्त मेजवानी..... खूप दिवसांनी मावशी दिसल्या छान वाटले
With sister❤❤
Very nice vedio Versha sister came very nice I'm also very happy
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खुप छान व्हिडिओ आहे. मावशी खुप दिवसांनी भेटली.
Khupch chan hota video bahini bahini khup chan vatat hotya tejal ashich hasat rha nehmi
अल्युमिनयम चा लंगडी मधे बनवता पण plz त्या भांड्यात नका अन्न शिजवू.... अल्युमिनियम चा भांडीत अन्न शिजवणे म्हणजे एक प्रकारे slow poisoning आहे...तुम्ही स्टील किंवा पितळ चे भांडे वापरा
Bangdyanche kalwan aani kolambichi biryani recipe dakhva..
Khup Chan video hota tejal taila baghun khup bar vatal
Nice 😊❤❤
Happy to see your sister Varsha
Tejal &Twins 👌👌👌👌