मावसभावाच्या लग्नाला गेलो आम्ही आतगावाला 😍 | भावाचे कोकणी लग्न | S For Satish | Ambavali (Kokan)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ส.ค. 2024
- मावसभावाच्या लग्नाला गेलो आम्ही आतगावाला 😍 | भावाचे कोकणी लग्न | S For Satish | Ambavali (Kokan) #MavasBhavacheLagna #BhavacheKokaniLagna #KokanVillageLagna #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another TH-cam channel - / @satishratate
Varsha aajun kalpatnaar
छान, ते लास्ट वल्या विधी ला काय बोलतात तुमच्याकडे...बाकी व्हिडीओ अप्रतिम,जय कुणबी
Aamchyakade pan gauricha prasad bhaji bhakrich asto.mastch vlog❤🎉😊
Teach ur children to say namaste by joining their hands as it is our Sanskriti,as we follow our customs and rituals so this is also necessary
Navri che lakshya fakt camera kadech aahe😂😂🤣🤣
👍👍👍♥️♥️♥️♥️
गावाच्या लग्नाची मज्जाच वेगळी असते. माझ्या व माझ्या परीवारा कडुन नवं दांपत्याला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐
एक नंबर ब्लॉग, नवीन जोडप्यास अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा🌹👌👍
छान गावाकडील लग्न म्हणजे जणू स्वर्ग ,एक छान उत्साही मंगलमय वातावरण मन भरून आले v log मस्त आहे
Congratulations both of you for New Cauple ❤
किती दिवसांनी गावचे लग्न पाहिले...खूप खूप शुभेच्छा दोघांना पण....सतीश धन्यवाद लग्न दाखविल्याबद्दल👌👌👍😍
Mast zal lagn Navdampatya yana shubhashirvad Nanda soukhybhre gavi kiti divas mukkam ahe
सतीश तेजल कशी आहे रे आणि तिला पण एकदा दाखव
,मी तुमच्या बहुतेक सर्व व्हिडिओ बघतो परंतु कुठल्याही व्हिडिओ ला कमेंट केली नव्हती, मी तुम्हाला पनवेलमध्ये पाहिलं गावी जात होते, तुम्ही सर्वजण होतेही सुद्धा व्हिडिओ छान,तर जेवणाची पंगत लग्नानंतर सरबत ,खालूबाजा नंतर वरात, खूप छान, तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा ,🙏
Hi
👌👌👌👌
Satish tuzi aai chhan ahe pan baba kuthe disat nahit tyana pan dakhav
👌👌👌
Congrats 👏
Congratulations 🎉🎉❤❤❤
Congratulations
Congratulations Kalpesh bhai
Happy married life
Tx bro❤
गावचं लग्न आणि गावचं वातावरण फारच छान. वर्षाला नथ खूपच शोभून दिसते. हिरव्या रंगाची साडी आणि नाकात पारंपरिक नथ अगदी सुरेख.तुम्हा सर्वाना आशीर्वाद व शुभेच्छा.
Chan video
DJ matra zakas
Excellent ❤❤❤❤🎉🎉🎉
Bless full wedding ceremony.
God bless new marriage 👫.
Village wedding video was super Satish bahu 👍👍
❤👌👌👌👌👌
Khup mast vatil lagan
Chann zale Wedding.Abhinandan
❤❤❤❤
Chan watl video bagun dada
khup chyan 👌👌👌
खूप खूप छान वाटलं, गावचे लग्न पाहून 👌👌👌👍👍👍💐💐
Chan ENJOY MAJJA kele khupchan video dada marriage CEREMONY khupchan 🙏👌
Very nice video tumche ane samresh dada che khup chan
👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
दोघांना अभिनंदन 💐 लग्न खुप छान पार पडले , लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 🌴👌👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
😊
Khalu Baja वाजवणारे आमच्या गावातले आहेत ,
कोन्हवली.
सतीश दादा खूप छान कोकनातल लंग्न
खूप छान लग्न एन्जॉय करता दादा तुम्ही मे महिना लग्नाचा असतो करा एन्जॉय खूप आवडला मला व्हिडिओ
God bless you family happy ❤🎉
Khup Chhan lagna samarambh. Congratulations navra navrila. Khup chhan gaav aahe majja aali
Khup Sundar watla video gavch lagn haa ek khup god experience ahe Ani tumhi khup chan te capture kelat ❤
😍😍😍
👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Dada kokana madhe D.J.Vajvat nahi ka.
Khup chan vatle gavche lagan thanku chan vatla
मंस्त गावी जास्तं मझा येते ..लग्ना ची ...वातावरण खूप छान आहे..धमाल मंस्ती...अश जेवण हजुन पण पंगतात बसुन जेवायची मझा च वेगळी...ऐंनजोय...आमी पण खूप विडीयो ऐंनजोय करत आहै....🎉🎉❤😊 कीती गरमी आहे...संगळे भीजले..पसीना नी..😢
Khup chan
Satish dada, n all ur family enjoy d wedding ceremony Golly n Pranju is exiting Versha n Ahyee is to good
घरीच कोकण बहाघ्यालाव मिळलावर कशाला कोकण ट्रीप करू , वाजंत्री मध्ये गोडवा नाही . हीच कमतरता
खुप छान
Very nice
Nice wedding nice video
खूप खूप छान विडिओ
Tumchya lagnache photos and videos share Kara na
Nice video
खुप छान लग्नं झाल मुबंई पेंक्शा गावालांच मजा असते
Very nice 👍👍
Very nice 🎉
Very nice🎉
खुप छान लग्नाचा व्हिडीओ 😂👍👍👍
मस्त
Khup mast 👌☺️ Amhi Dubai la he sarva miss karato🙂
अन्नाचे लग्न झाले का
Khup mast video aahy
Very nice 🎉🎉🎉❤
L l
Very good 👌👌👌👌👌👍😊
Nice
Nice🎉❤
Hii
varsha vahini tumhi black beauty aahat ❤
Khanjirrr left hand la thev
पनवेल ला कुठे राहता
Amcya ekade karvlyach rukhvt geun jatat
Mast dada
Kai vajvtay ki mjak, tasha pahije
Khalu bajavale haresh dada aahet
Dada hi navri aahe ti frd aahe mazhi
आमच्याकडे वेशीवर नारळ फेकुन मारतात,,१९८० शेतकरी
Tech tech. Video. Bor. Zala
TUMHI GAOLA NAVIN GHAR KADHI BANDHANAR AHAT
Adhi sarkhe natural nahi vatat video
पेटी भरण्याचा विडियो नाही दाखवला
👌👌
Hi