Abu Azami on Nitesh Rane : सरकारची सुरक्षायंत्रणा हटवून मशीदमध्ये या, आझमींचे नितेश राणेंना आव्हान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 624

  • @मिभारतीयआहे
    @मिभारतीयआहे หลายเดือนก่อน +131

    बरोबर आहे कारण गणपती विसर्जन दीवशी ईद मिलाद नबी होती पन मुस्लिम समाज ने जी सामाजिक एकता ची भूमिका घेतली आहे
    हेच आहे हिंदुस्तान ची ताकत हम सब एक हैं हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई
    ❤❤❤❤❤❤❤

    • @sachinsawant1271
      @sachinsawant1271 หลายเดือนก่อน +6

      भिवंडीत काय झालं ते दिसलं

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 หลายเดือนก่อน +6

      फक्तं हिंदू हिंदू भाई भाई❤

    • @मिभारतीयआहे
      @मिभारतीयआहे หลายเดือนก่อน

      @@yuvrajjadhav628अरे रताल्या तूला अक्कल आहे का नाही मि सामाजिक सालोखा कसा राहिल ये बागतोय आनी तु मूर्ख वाणी बोलतोय मला खरच तूज्या वर हसू येत आहे की किती बावलट आहे तु 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @mayvedant
      @mayvedant หลายเดือนก่อน

      कुठे कुठे दगड फेक झाली माहीत आहे का तुला

    • @nazeempawaskar8641
      @nazeempawaskar8641 หลายเดือนก่อน +2

      Bhivandi mein Jo hua vah galat hua और विशालगढ़ में जो हुआ वह भी गलत हुआ भाई यह सब राजनीति का खेल है तुम नहीं समझोगे आम जनता इसमें पीस रही है य देश ऐसा नहीं चलेगा मैं मुसलमान हूं मगर मेरे हिंदू दोस्त कितने सारे हैं और वह बहुत प्यार मोहब्बत से मेरे साथ रहते और मैं भी उनके साथ रहता हूं

  • @adeshRedkar-r1w
    @adeshRedkar-r1w หลายเดือนก่อน +256

    अबू आझमी एक योग्य बोलत आहे.गेल्या वर्षी2023 साली गणपती विसर्जन आणि ईद मिलाद एका दिवशी आली तेव्हा मुस्लिम धर्मीय यांनी त्याची मिरवणूक मागे घेतली होती.

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i หลายเดือนก่อน

      ये येड्या ज्ञान नको शिकवू इथे,, अरे वेड्या 43% वाढले ते,, आणि तुला इथली माती संस्कृती माहित नाय का हजारो वर्षाची??? आलाय मोठा ज्ञान शिकवायला आम्हाला,,, सगळ्या जगाला ज्या धर्मा पासुन धोका आहे त्याला तू समर्थन देतोय का रे?? मागे हा नालायक राज ठाकरेना मुंबईतील सभेत बोलत होता कि तुम्हारे दात नहीं रहेंगे,, पाहिलं का रे वेड्या काय बोलत होता मराठी माणसा बद्दल, हा नालायक अखिलेश जो हिंदुद्रोही आहे त्या मुस्लिम पार्टी चा आमदार आहे,, विसरतो आहे का,??, स्वतःची जमीन सांभाळ आता नायतर waqf वाले एक दिवस त्या वर पण कब्जा करतील,,, 2047 पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा इरादा आहे त्यांचा समजलं का तुला नीट विचार कर socalled सेक्युलर माणसा!!!!

    • @sanjaylonkar5362
      @sanjaylonkar5362 หลายเดือนก่อน +11

      Ganapati miravnuk nighnya purvi margavaril prattek masjid chi police kadun zadti vvavi dagad shodhun kadhnyasathi je mirvanukiwar fekle jatat.

    • @anindian1225
      @anindian1225 หลายเดือนก่อน

      ​@@sanjaylonkar5362पहिले तुझ्या मेंदू ची तपासणी करणे गरजेचे आहे😂😂

    • @anindian1225
      @anindian1225 หลายเดือนก่อน +1

      ​@@sanjaylonkar5362पहिले तुझ्या मेंदूची तपासणी होणे गरजेचे आहे😂😂

    • @anindian1225
      @anindian1225 หลายเดือนก่อน +18

      ​@@sanjaylonkar5362पहिले तुझ्या मेंदू ची डॉक्टर कडे तपासणी केली पाहिजे,😅😅

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg หลายเดือนก่อน +61

    हिंदु म्हणुन आम्ही तुमच्या सोबत आहे राणे पण सामान्य मुस्लिम बांधवांना टार्गेट करू नका

    • @user-qe2oq4db5l
      @user-qe2oq4db5l หลายเดือนก่อน +1

      बरोबर बोलले, मुदाम का सतवता, दुस्र्यांना,फदवनिस ला खुश करायला,?

    • @mhk9219
      @mhk9219 หลายเดือนก่อน

      EX MUSLIM SAHIL CHANEL her eak Hindu, muslim, buddha, jain, Sikh dharmiy search kar ke dekh lena chahiye. sarv Dharm sambhav.?

    • @Demand_Supply_9
      @Demand_Supply_9 หลายเดือนก่อน

      Tuzi aai la patav mag

    • @deepkhrchwah253
      @deepkhrchwah253 หลายเดือนก่อน

      नितेश राणेचा सामान्य मुस्लिम लोकांचा बहिष्कार नाही आहे
      इसको यह सफाई देने की जरूरत नही है कायरता बंद करे भारत पर कब्जा करना बंद करे मुस्लिमो ने हमारे देवी देवताओं पर पत्थर फेंके है मेरे पास वीडियो है

  • @ankushpanchal8349
    @ankushpanchal8349 หลายเดือนก่อน +123

    अरे,नारायणा काय रे तुझी पोरं अशी बेअकली सेम तुझा सारखी

    • @rajanidongare8252
      @rajanidongare8252 หลายเดือนก่อน +1

      JAYSA BAAP.VAYSE. BETE

    • @sanketaglave0325
      @sanketaglave0325 หลายเดือนก่อน

      तुमच्या सारखं बिळात नाही बसला तो ओपन येऊन बोलला. आता तुम्ह्यासारखे चमचे जात बदलायची बाकी राहिलेत पक्षासाठी

    • @mhk9219
      @mhk9219 หลายเดือนก่อน

      EX MUSLIM SAHIL CHANEL her eak Hindu, muslim, buddha, jain, Sikh dharmiy search kar ke dekh lena chahiye. sarv Dharm sambhav.?

    • @immikits
      @immikits หลายเดือนก่อน

      जसा बापुस तसा निर्लज्ज पोरं.😂😂

  • @gangaramkhare5362
    @gangaramkhare5362 หลายเดือนก่อน +99

    मा.विलासरावजी देशमुख साहेब महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.नारायण राणे साहेब महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री परंतु जे संस्कार आपल्या मुलांना देशमुख साहेबांनी दिले तसेच संस्कार राणे साहेबांनी आपल्या मुलांना का दिले नाही हा मोठा संशोधनाचा विषय आहे

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 หลายเดือนก่อน +8

      बरोबर, पण विलासराव देशमुख साहेब स्वतः कोणाविषयी बोलताना नम्रतेने बोलायचे.

    • @GousQureshi-o5t
      @GousQureshi-o5t หลายเดือนก่อน +7

      हा नारायण राणे दारु पीते
      मनुन हा नितेश राणे बाप
      बदलेत फडनिस ला बाप
      माननालेत

    • @captainwaters
      @captainwaters หลายเดือนก่อน

      @@GousQureshi-o5t tujha baap pakistanla aahe bagh milto ka

    • @dhk6835
      @dhk6835 หลายเดือนก่อน

    • @vishnukakde3176
      @vishnukakde3176 หลายเดือนก่อน

      @@gangaramkhare5362 ते देशमुख आहेत हे राणे शेवटी कोंबडी चोर त्याची पील डुक्कर

  • @Jitya_.
    @Jitya_. หลายเดือนก่อน +151

    हा बरोबर बोलतोय, मस्जिद जवळ आल्या नंतर DJ मुद्दाम जास्त वाजवतात , फटाके फोडतात .... अस करायची काय गरज .
    🚩🚩🚩

    • @rane5070
      @rane5070 หลายเดือนก่อน +21

      Roj azancha aavj aikayla aavdto vatt tula

    • @Jitya_.
      @Jitya_. หลายเดือนก่อน +14

      @@rane5070 आजन त्यांच्या मशिदीत होते, ते कोणाच्या मंदिरा समोर येऊन आजन वाजवत नाही, पण हे काही खोडकर लोक विकृत पणे मुद्दाम मशिदी बाहेर जाऊन DJ वाजवतात

    • @Jitya_.
      @Jitya_. หลายเดือนก่อน +13

      @@rane5070 मंडळात आरती आणि भजन होत ना तशीच मशिदीत आजन होते, त्यांची आजन काही 2 मिनिटाची असते पण आरती आणि भजन तास तास चालूच असतात, स्वताच्या बुद्धीचा वापर कर, आणि हा कोणी शिकवलेला मूर्ख विचार सोडून दे

    • @nishantkautkar
      @nishantkautkar หลายเดือนก่อน +6

      Nitesh rane la fashi dya

    • @InTheDarknessOfWorld
      @InTheDarknessOfWorld หลายเดือนก่อน

      आणि भडकावणारी गाणी लावतात​@@rane5070

  • @RS-is1hs
    @RS-is1hs หลายเดือนก่อน +80

    एकदम बरोबर. टिल्ल्याला चोप देण्याची गरज आहे.

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 หลายเดือนก่อน +42

    हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज ,शाहू ,फुले ,आंबेडकर यांचा आहे येथे कधीच जाती भेद होणार नाही हिंदू ,मुस्लिम , शीख ,ईसाई ,हम सब सारे भाई भाई ,नितेश राणे बंद कर है नीच राजकारण ,

    • @maheshwaskar1015
      @maheshwaskar1015 หลายเดือนก่อน

      भाई भाई करत रहा जेव्हा तुझ्या घरात हे लांडे घुसतील ना तेव्हा करत बस हिंदू मुस्लिम भाई भाई

    • @mhk9219
      @mhk9219 หลายเดือนก่อน

      EX MUSLIM SAHIL CHANEL her eak Hindu, muslim, buddha, jain, Sikh dharmiy search kar ke dekh lena chahiye. sarv Dharm sambhav.?

    • @PravinBarad-uu2gh
      @PravinBarad-uu2gh หลายเดือนก่อน +1

      हा महाराष्ट्र आहे कर्नाटक नाही
      जे मुस्लिमांचे समर्थन करायला इथं कुणाची नागक बाजी व्हालणार नाही..
      जय शिवराय.. 🚩🚩🚩🚩🚩

  • @sharikantkhaire9863
    @sharikantkhaire9863 หลายเดือนก่อน +33

    हे बरोबर

  • @raajraaj8988
    @raajraaj8988 หลายเดือนก่อน +50

    नेपाली डैड फुटै 😂😂

    • @rafiqshaikh8020
      @rafiqshaikh8020 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂😂😂

  • @atulbhagat2773
    @atulbhagat2773 หลายเดือนก่อน +98

    टिल्लू ने आता भुकल्यापेक्षा यांचे आव्हान स्वीकारून स्वतः जाऊन दाखवले पाहिजे दम असेल तर..

    • @महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू
      @महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू หลายเดือนก่อน +9

      Tu landa ch disto.

    • @atulbhagat2773
      @atulbhagat2773 หลายเดือนก่อน

      @@महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू mi pagal nahi tuzya sarkha jo tillu cha yaikun dangalit jau.

    • @anindian1225
      @anindian1225 หลายเดือนก่อน

      ​@@महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदूतू ब्रेन वॉश andhbhakt😂

    • @sachinsawant1271
      @sachinsawant1271 หลายเดือนก่อน

      तु उबाठाचा चमचा पेंगविन ची चाखणार

    • @shafisawant7223
      @shafisawant7223 หลายเดือนก่อน

      Rane 100 % masjid madhe janar pan tyane ek ashi masjid chi nivad Kiley ki teethe fakt 25 muslim tya masjid madhe namaz ada kartat

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 หลายเดือนก่อน +16

    अबू आझमी साहेब आझाद मैदानात शिक्षक आंदोलन सुरू आहे आपण भेटायला आले कृपया न्याय देण्यास सांगा

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 หลายเดือนก่อน +28

    नीलेश काय पण बोलतो उलट हिंदू मुस्लिम एको पाने राहतात उलट हा भांडणे लावतो अरे दवाखान्यात ऍडमिट झालो तर थिटे जात पात पाहतो का

    • @Siddharthfacetoface85
      @Siddharthfacetoface85 หลายเดือนก่อน

      कोणकोणत्या ठिकाणी एकोपा आहे

    • @saurabhfargade8545
      @saurabhfargade8545 หลายเดือนก่อน

      खूपच पुळका असेल तर जावई करून घ्या....जमलं तर 😂😂😂

  • @Abp321-01
    @Abp321-01 หลายเดือนก่อน +17

    अबू आझमी खर बोलत आहेत खूप वेळा बघितले मी जेव्हा मिरवणूक मस्जिद समोर येते तेव्हा ह्यांचं धर्माला जाग येते ..अस कुट asty vhy 😂

    • @captainwaters
      @captainwaters หลายเดือนก่อน

      dawood ibrahim ajmal kasab yaqub memon pakistani sagle masjid madhye 5 vela namaz padhtat mhanun jag yete islamo aatankwadi

  • @mr.entertainment1772
    @mr.entertainment1772 หลายเดือนก่อน +15

    लगेगी आग तो आयेंगे कई घर जद में यहां पर सिर्फ हमारा मकान थोड़ी है .

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 หลายเดือนก่อน +41

    अबू आझमी बरोबर बोलत आहे

  • @AJEETM24
    @AJEETM24 หลายเดือนก่อน +28

    सही baat है

  • @dr.sandeep7718
    @dr.sandeep7718 หลายเดือนก่อน +1

    एकदम राईट

  • @Mominkardekar7520
    @Mominkardekar7520 หลายเดือนก่อน +7

    Ekdum sahi baat hai

  • @SantoshJumade
    @SantoshJumade หลายเดือนก่อน +3

    राजकारणी लोकांच्या नादी लागून इतर समाजाची मन दुखतील असं कृत्य करू नये आणि राणी परिवार यांच्यावर थोडेही संस्कार नाहीत

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 หลายเดือนก่อน +38

    फक्त या दोघांना एकदा मैदानात सोडा महाराष्ट्र बघेल तरी
    राजकारणी म्हणजे नुरा कुस्तीचे पैलवान असतात मूळ प्रश्ना कडून लक्ष विचलित करण्यासाठी हा सगळा आटापिटा 😊😊😊
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

    • @pkstuts4466
      @pkstuts4466 หลายเดือนก่อน +6

      नका साहेब राणे यांच्या पाया खाली पडून मरेल😂😂😂

    • @dastigirshahapure525
      @dastigirshahapure525 หลายเดือนก่อน

      😂😂​@@pkstuts4466

    • @sssss4534
      @sssss4534 หลายเดือนก่อน +1

      ❤❤😂

    • @anindian1225
      @anindian1225 หลายเดือนก่อน +1

      ​@@pkstuts4466😂😂😂😂

    • @123zgs
      @123zgs หลายเดือนก่อน

      नित्या चा DNA चेक केला तर तो त्याचा बाप नाऱ्या नाही तर मुसलमान असू शकतो

  • @deeprajdesai9126
    @deeprajdesai9126 หลายเดือนก่อน +5

    Very Good speech truely said

  • @vishnukakde3176
    @vishnukakde3176 หลายเดือนก่อน +14

    बाकी हिंदु ना सोडुन राणे फेमिली मजिती मदे जावे आपली राजकीय पोळी भाजण्या करता कुणाचा बळी घेऊ नये सर्व धर्म समभाव जय हिंद जय भारत

  • @SantoshPatil-vo6cw
    @SantoshPatil-vo6cw หลายเดือนก่อน +16

    उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाला सर्व धर्माचे लोकांनी लोकसभेत जोरदार पाठिंबा दिलेला दिसत आहेत म्हणून लोकांचे मत बदलांसाठी सर्व प्रयत्न दिसत आहेत.

    • @rafiqshaikh8020
      @rafiqshaikh8020 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂

  • @press1440
    @press1440 หลายเดือนก่อน +1

    Azami sir yanche bolne agdi 100% barobar ahe .

  • @SanjayNirbhavane-ls1st
    @SanjayNirbhavane-ls1st หลายเดือนก่อน +16

    एकसंध भारतीय 🇮🇳👳🇮🇳👳

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 หลายเดือนก่อน +10

    राने आव्हान स्विकारणार का?कि फक्त सामान्य हिंदु मुस्लिम बांधवांमध्ये वाद लावण्यासाठी आशि विधाने करतात.

  • @IdreesKhan-gs6wh
    @IdreesKhan-gs6wh หลายเดือนก่อน +2

    ❤❤ SAHI BAAT BOLE ABU AZMI Sahab

  • @sarpmitrarupeshshinde7840
    @sarpmitrarupeshshinde7840 หลายเดือนก่อน +10

    सेक्युलर हिंदूंनो, भरपूर देश इस्लामिक झाले आहेत आता भारत देश राहिला आहे, हिंदूंना साथ द्या हिंदू राष्ट्र घडवा

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 หลายเดือนก่อน +1

      Barober ahe. Hinduni duhimule mar khalla. Nahitar aj jag hindu dharmavar chalale aste.

    • @Kbd-x1c
      @Kbd-x1c หลายเดือนก่อน +1

      खरंय,पण मविआच्या लाळघोट्या हिंदूनी विचारपूर्वक मतदान करावे.

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 หลายเดือนก่อน +10

    Hindu, muslim, shikh, isai sab hai bhai-bhai. Sare jahanse acchya hindustan hamara. Jai sanvidhan, jai bharat mata.

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks หลายเดือนก่อน +13

    मोतीलाल शर्मा. नेपाली राणे शब्द प्रमाणे मजीद मधे कसी जाणार. तोंडा ने हागत जाऊ नको.

    • @MohanPatil-vb1ch
      @MohanPatil-vb1ch หลายเดือนก่อน

      तू जाऊंन नमाज पढ़ना 😂

    • @DimpleSharma-bj3ks
      @DimpleSharma-bj3ks หลายเดือนก่อน

      @@MohanPatil-vb1ch मोतीलाल शर्मा. ढुंगन मधे दम नाही तर कशाला आपली माई घालायची हांडगा राणे ने. मजीद मधे गेला आसता तर एक फुटाचा बाहेर आला आसता. मोहन तु पण मंद बुद्दी झालेला दिसतो भाजप मुळे

  • @shoebsiddiqueeofficial3546
    @shoebsiddiqueeofficial3546 หลายเดือนก่อน +9

    Allah mere Hindustan mein Rahane wale har Dharm ke logon ki hifazat farma ameen summa ameen 🤲

    • @Demand_Supply_9
      @Demand_Supply_9 หลายเดือนก่อน

      Allah Mera beta hai 😂😂😂😂

  • @samwatson3106
    @samwatson3106 หลายเดือนก่อน +5

    Salute to you Sir.Stay blessed today and forever Ameen.

  • @ShahidShaikh-sh8wm
    @ShahidShaikh-sh8wm หลายเดือนก่อน

    Ek nabar bole sar aapne ye loga bohat masti me aye

  • @nitinshindeofficial153
    @nitinshindeofficial153 หลายเดือนก่อน +6

    तुम्ही रामनवमी आणि गणपती मिरवणुकीत दगडफेक करता ते चालतं का ?

  • @florriedsouza4449
    @florriedsouza4449 หลายเดือนก่อน

    Very true
    Sensible answer
    God Bless

  • @ganeshbhavarthe5280
    @ganeshbhavarthe5280 หลายเดือนก่อน +52

    नमाज चां आवाज हिंदू ना आला नाय पाहिजे

    • @RijwanPathan-w1u
      @RijwanPathan-w1u หลายเดือนก่อน +12

      Bhau namaj cha awaj baher et nahi

    • @Asif_3010
      @Asif_3010 หลายเดือนก่อน +13

      Ghari dar lavun bas nahi yenar 😂😂.

    • @shaikhahemad5049
      @shaikhahemad5049 หลายเดือนก่อน +7

      फक्त तुला रोज येतो आवाज 😂😂😂

    • @atharalisayyed270
      @atharalisayyed270 หลายเดือนก่อน +3

      Devachi prarthane tula ky tras hoto

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 หลายเดือนก่อน +5

      अरे घंटे नमाचा आवाज बाहेर येत नाही...तू कोण सांगणारा तुझ्या घरचा बघ पाच किलो रेशन फ्री...😂😂😂

  • @ShabbirShaikh-t6b
    @ShabbirShaikh-t6b หลายเดือนก่อน +1

    Sahi hai sar

  • @HiiLol-j6r
    @HiiLol-j6r หลายเดือนก่อน

    Really true Sir Ji

  • @vithalkhadake4618
    @vithalkhadake4618 หลายเดือนก่อน

    हम सब एक है l जय हिंद l

  • @girishchaudharu5343
    @girishchaudharu5343 หลายเดือนก่อน +30

    आठवले बघ जरा हे त्यांची जात सोडत नाही,

  • @rubabtadavi4338
    @rubabtadavi4338 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे

  • @shaizadmukadam510
    @shaizadmukadam510 6 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤ 💯 right

  • @ArifShaikh8-z4j
    @ArifShaikh8-z4j หลายเดือนก่อน +2

    Very good sir ❤

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 หลายเดือนก่อน +18

    लाऊड स्पीकर नमाज १०० टके बंद झाली पाहिजे..तुम्हाला काय ओरडायचे ते विदाउट लाऊड स्पीकर दिवसभर नमाज पडा आमची काही हरकत नाही

    • @user-om5wv8qq7w
      @user-om5wv8qq7w หลายเดือนก่อน +9

      इतनी ही तकलीफ है लाऊड स्पीकर और नमाज से . तो लाउड स्पीकर भजन कीर्तन भी 100% बंद होना चाहिये . कानून सब के लिए बराबर है .

    • @vishalnannaware8557
      @vishalnannaware8557 หลายเดือนก่อน

      Mipn hindu aho mitra .. mg apn aple bhajan kirtan ban vhyala pahije na .. law is same for all

    • @SAIPALLAVIFAN97
      @SAIPALLAVIFAN97 หลายเดือนก่อน +1

      @@vishalnannaware8557 झोपेत आहेस का पागल तू.. लॉ हा माणसांसाठी असतो दानवा साठी लॉ नसतो मित्रा..ते तुझा लॉ ला नाही मानीत ज्या दिवशी या लोकांची सता येईल त्या दिवशी तू पण मुसलमान बनलेला असचील तुझा लॉ पण नसेल

    • @SAIPALLAVIFAN97
      @SAIPALLAVIFAN97 หลายเดือนก่อน +1

      @@vishalnannaware8557 ते भोंग्यात ओरडतात त्याचा अर्थ असा होतो ..जगात फक्त अला आणि मुसलमान आहे बाकी सर्व कातीर आहेत..म्हणजे बाकी लोकांना मारून टाका मान्य आहे का तुला तू मेलास तर बोल

  • @vipulukey828
    @vipulukey828 หลายเดือนก่อน +26

    Masjid varche azan che loudspeakers ban kara.

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 หลายเดือนก่อน +2

      Tuji aayi ghal na

    • @captainwaters
      @captainwaters หลายเดือนก่อน

      @@asifkazi2782 mhanun tumchi mob lynching hote

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 หลายเดือนก่อน +22

    काश्मिर मधील हिंदू पंडित लोकांची अवस्था काय केली तुमच्या लोकांनी तशी तुमची अवस्था केली नाही.काश्मिर च्या हिंदूंच्या वेदनेवर जरा बोलायला शिका.उत्तर प्रदेशातून जगायला आला महाराष्ट्रात नंतर इथ आमदार होतो जी आमदारकी मराठी माणसाची हक्काची आहे .याचा काय संबंध अमदर्किशी.

    • @khanfazlurrahmanrabbani7606
      @khanfazlurrahmanrabbani7606 หลายเดือนก่อน +2

      Yes he can become mp mla anywhere he is citizeship of india
      Maharashtra is part of India not a separate Country
      It is discrimination on the basis of Language which is not allowed in constitution

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 หลายเดือนก่อน

      तू कोण रे कोन कुठे पण राहील काश्मिरी पंडित बीजेपीच्या राज्यात काश्मीर सोडून पळाले ..तुझ्या बापाचा देश नाही 😂😂😂😂

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 หลายเดือนก่อน +1

      जोपर्यंत मुंबईमधून उत्तर भारतीयांना हाकलत नाही तोपर्यंत काही धोका नाही मुंबईमध्ये उत्तर भारतीय मतदान जास्त आहे म्हणून तो त्या ठिकाणी निवडून येतो

    • @parvezmujahid6806
      @parvezmujahid6806 หลายเดือนก่อน +2

      Tu ja na Kashmir ka kr badla le le , yhan kyu apni marwa Raha h...

    • @captainwaters
      @captainwaters หลายเดือนก่อน

      @@parvezmujahid6806 abe rohingya tu vapas ja na myanmar aur badla kahi bhi le sakte hai muslaman se

  • @VirendraSalvi-lh5hd
    @VirendraSalvi-lh5hd หลายเดือนก่อน +1

    मनसेने कानफटवलेले विसरला वाटतं

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 หลายเดือนก่อน +1

    राणी फॅमिलीला बोलवा फक्त मज्जिद मध्ये डिपार्टमेंट ला घेऊन येऊ नको म्हणून जसं बोललास तसं करून दाखव

  • @NijamInamdar-sq1xc
    @NijamInamdar-sq1xc หลายเดือนก่อน

    Bilkul sahi kaha aapne

  • @yashkhan1341
    @yashkhan1341 หลายเดือนก่อน +1

    Perfect💯💯👍 abu azmi jiii❤❤❤

  • @faujibhaisantosh
    @faujibhaisantosh หลายเดือนก่อน +6

    रास्ते से मस्जिद को हटा दो ना

    • @ArshadPathan-w9e
      @ArshadPathan-w9e หลายเดือนก่อน

      Tere aukat se Bahar hai ye😂

    • @faujibhaisantosh
      @faujibhaisantosh หลายเดือนก่อน +1

      @@ArshadPathan-w9e अपने बाप से पूछ

    • @faujibhaisantosh
      @faujibhaisantosh หลายเดือนก่อน +1

      @@ArshadPathan-w9e बाबरी तोड़ी ना बे धारावी टूट रही है देख ज़रा आंख खोल कर 😀😀💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय श्री राम

    • @sadikpathan7014
      @sadikpathan7014 หลายเดือนก่อน

      Ghar me bita na raste pe ku

    • @faujibhaisantosh
      @faujibhaisantosh หลายเดือนก่อน

      @@sadikpathan7014 घर में नमाज पढ़

  • @firdauskhan877
    @firdauskhan877 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @RamGhuge-if9dh
    @RamGhuge-if9dh หลายเดือนก่อน +1

    Bhai aap ko ❤ salam

  • @mawla3900
    @mawla3900 หลายเดือนก่อน +1

    कै. रमेश वांजळे यांची आठवण झाली. 😂😅

  • @chandrajeet5797
    @chandrajeet5797 หลายเดือนก่อน

    Jay Samajvad ji

  • @shaileshmogare3376
    @shaileshmogare3376 หลายเดือนก่อน

    खरं आहे याचं

  • @rajekhanshikalgar4302
    @rajekhanshikalgar4302 หลายเดือนก่อน

    सही बात है.

  • @ayyubshikalgar735
    @ayyubshikalgar735 หลายเดือนก่อน

    Shi.khaa.aapne.allah..aapko.salamt.rkhe.

  • @vinodvengurlekar871
    @vinodvengurlekar871 หลายเดือนก่อน

    कुठल्याही धर्माने इतरांना त्रास होईल असे वर्तन करूच नये कुठल्याही धर्मस्थळावर आजूबाजुच्या लोकांना त्रास होईल अशाप्रकारे लाऊडस्पीकरवर प्रार्थना करू नयेच तसे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत जे भारतात राहतात त्यांनी संविधान व न्यायालयाचा आदर केला पाहिजे.

  • @khanfaiz1972
    @khanfaiz1972 หลายเดือนก่อน +1

    💯

  • @yunuskhan342
    @yunuskhan342 หลายเดือนก่อน +1

    💯💯💯💯💯👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

  • @mosinaattar9519
    @mosinaattar9519 หลายเดือนก่อน

    Sai he

  • @genesisvogue903
    @genesisvogue903 หลายเดือนก่อน

    Very right said by Abu Hashim Azmi

  • @samadhansawat2335
    @samadhansawat2335 หลายเดือนก่อน

    Mi kattr hindu ahe pan sir tumche bolane khare ahe ❤,

  • @sandeeppanchal72
    @sandeeppanchal72 หลายเดือนก่อน +3

    हि आझमींची प्रतिक्रिया आहे. यात मिडीयाला धमकी दिसणार नाही .

  • @abdullahnaik9005
    @abdullahnaik9005 หลายเดือนก่อน +1

    Bilkul sahi baat kahi azmi jee ne

  • @SharifKhan-jk2sx
    @SharifKhan-jk2sx หลายเดือนก่อน

    Good 👍

  • @sunilwalavalkar7796
    @sunilwalavalkar7796 หลายเดือนก่อน

    चोवीस तास नमाज सुरू असतोका
    हींदू कधीच दगड मारणार नाही.

  • @Rock-star143
    @Rock-star143 หลายเดือนก่อน +11

    अहो साहेब एवढं तर सांग की हिंदुस्थान आपल्या सगळ्यांचा आहे तर मग आम्ही dj कुठे पण वाजवणार ना आता तुमची ed आली तर मी स्वतः दगड मारणार फाशी दिली तरी चालेल हिंदुत्व साठी 🙏🙏🙏🙏🙏🙏जय श्रीराम

    • @Asif_3010
      @Asif_3010 หลายเดือนก่อน

      BaPakade tula Jail madhun sodavanya sathi paise aahet na....?

    • @Siddharthfacetoface85
      @Siddharthfacetoface85 หลายเดือนก่อน

      एकदम रास्त बोललात 🚩

  • @MaharashtraMitrHk2022
    @MaharashtraMitrHk2022 หลายเดือนก่อน

    Aazmi he ek changle Neta aahe

  • @ravindramaharajmande5464
    @ravindramaharajmande5464 หลายเดือนก่อน +1

    सुरक्षा यंत्रणा बाजूला करून मज्जीद मध्ये या म्हणतोय म्हणजे नक्कीच यांचा सगळा काळा चिठ्ठा तिथेच चालतो हे याच्या बोलण्यावरून समजतंय हिंदूंनो सावध व्हा...

    • @mominmudassir7225
      @mominmudassir7225 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂 kahi pan...guu khato ka roz???

  • @shankardalvi7423
    @shankardalvi7423 หลายเดือนก่อน

    कोई भी पार्टी हो महाराष्ट्र ko बदनाम मत करो. तुम जिओ हमे जिने दो

  • @NazimKhan-iy9xp
    @NazimKhan-iy9xp หลายเดือนก่อน

    The boss❤

  • @RafikTadavi-m9p
    @RafikTadavi-m9p หลายเดือนก่อน

    Good speach sabji

  • @MohammedjavedQureshi
    @MohammedjavedQureshi หลายเดือนก่อน

  • @mosinaattar9519
    @mosinaattar9519 หลายเดือนก่อน

    Sai he sir

  • @faujibhaisantosh
    @faujibhaisantosh หลายเดือนก่อน +1

    ऐसा लगता है तो रास्ते में मस्जिद नही बनाना चाहिए रोड छोडकर 500 मीटर अंदर एक किलोमीटर अंदर होना चाहिए

    • @salmanshaikh4186
      @salmanshaikh4186 หลายเดือนก่อน +1

      Pure maharastra me Aade se zada mandir road pr bani hai kya usko bhi tod diya jaae kya ...

    • @faujibhaisantosh
      @faujibhaisantosh หลายเดือนก่อน

      @@salmanshaikh4186 Yes रोड से 1 कि की दूरी पर हो मंदिर मस्जिद गुरुद्वारा

  • @SantoshJumade
    @SantoshJumade หลายเดือนก่อน

    मुसलमान समाज सुद्धा भारताचा रहिवासी आहे आणि त्यांना सन्मानजनक मान मिळाला पाहिजे राने परिवाराचं कोणीही ऐकू नाही

  • @tsamantaray6541
    @tsamantaray6541 หลายเดือนก่อน

    Full support Nitish Rana ji

  • @daudpatel4916
    @daudpatel4916 หลายเดือนก่อน

    Maharashtra Sadhu Santa cha rashtra aahe ithi varkari kirtnkar Muslim smajatle pan aahet aami sapurn desha le lokan pesha shantteyn rahato aahmi marathi jay Maharashtra Jay hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤❤❤❤❤❤

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 หลายเดือนก่อน +2

    मराठी शाळा असूनही मदरशे कशाला पाहिजेत?
    मुंबई शहरात शाळा आणि विद्यालयाचे नाव मराठी अक्षरात लिहले पाहिजेत तरच मुली सुरक्षित राहतील.

    • @star1x11
      @star1x11 หลายเดือนก่อน

      ए गटारची पैदास तोंडान हगण बंद कर

  • @ShaikKhaja-v5i
    @ShaikKhaja-v5i หลายเดือนก่อน +2

    ❤ इनके समझ में नहीं आता❤

  • @MohanPatil-vb1ch
    @MohanPatil-vb1ch หลายเดือนก่อน +1

    काश्मीर में गिरीजा टिक्कू को काट कर खाने वाले पाकिस्तान से नही आए थे उसके ही पड़ोसी थे

  • @santoshingole8691
    @santoshingole8691 หลายเดือนก่อน

    एक मुस्लिम लीडर से तिरुपति बालाजी मंदिर प्रसाद पर इस तरह सवाल नहीं करना चाहिए जरा सोच समझ कर सवाल करना चाहिए था 😮

  • @vilaspavar607
    @vilaspavar607 หลายเดือนก่อน +3

    सकाळी तुम्ही एवढ्या जोरात मज्जिद मध्ये नमाज पठण करता तेव्हा आम्ही काही बोलतो का तुम्हाला आणि आमची जयंती केव्हा काही सण असला का तुम्हाला काही त्रास झाला पाहिजे जय श्रीराम

  • @husenbutta4380
    @husenbutta4380 หลายเดือนก่อน

    🇮🇳🙋🙋

  • @NitinShinde-x2m
    @NitinShinde-x2m หลายเดือนก่อน +15

    अरे काल तुमच्या लोकानि काय केले

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 หลายเดือนก่อน +1

      काय केलं

    • @Abp321-01
      @Abp321-01 หลายเดือนก่อน

      तुझी आई गेलती का तिथं बघायला बिंदा ...कशाला घरी बसून गु खातोय गप घाल की तुझी आई

    • @shubhammankar4919
      @shubhammankar4919 หลายเดือนก่อน +1

      ​@@asifkazi2782देशद्रोही आहात तुम्ही...चालते व्हा आमचा देशातून व आम्हाला सुखी रहुद्या..संपूर्ण जग तुमचा मुळे त्रस्त आहे..

    • @user-zd6xh3se1v
      @user-zd6xh3se1v หลายเดือนก่อน

      ​@@shubhammankar4919तूज्या बाचा😅देश

  • @salimsayyad2574
    @salimsayyad2574 หลายเดือนก่อน

    Aamin🤲🤲🤲🤲🤲💚💚💚💚💚💚💚💚💚

  • @balajisilgire6846
    @balajisilgire6846 หลายเดือนก่อน +16

    अबे तु काय पाकिस्तान मध्ये जाऊन बोलत आहे का मराठी मध्ये बोल न्युज वाले मराठी मध्ये बोलन ट्रांसलेट करणे अथवा न्युज देने बंद करावे मी एक मराठी माणूस

    • @आपकेमातापिताखुशरहेंगे
      @आपकेमातापिताखुशरहेंगे หลายเดือนก่อน +2

      Kharay❤

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 หลายเดือนก่อน +1

      बरोबर.. उर्दू / हिंदी मुलाखती भाषांतर करून द्यायला हव्यात.

    • @mansurmulla443
      @mansurmulla443 หลายเดือนก่อน

      मराठी जमत नसल्यावर कसं बोलणार

    • @MujaffarQureshi
      @MujaffarQureshi หลายเดือนก่อน +1

      मराठी भाषण करायला मोदी नड्डा अमित शहा योगी हेमंत शर्मा यानला पण सांग

    • @MujaffarQureshi
      @MujaffarQureshi หลายเดือนก่อน +1

      अरे तो हींदी मध्येच च बोलतय भारतातलीच भाषा बोलतय पाकिस्तान मध्ये उर्दू बोलतात बसुन ज्ञान नकोदेवू

  • @ameyparulekar2266
    @ameyparulekar2266 หลายเดือนก่อน

    पत्रकार राजकारणी लोकांना बेरोजगारी , राज्य वरचे कर्ज याबद्दल राजकारणी लोकांना प्रश्न का विचारत नाहीत.

  • @rohangholap9377
    @rohangholap9377 หลายเดือนก่อน

    लाऊड स्पीकर चा आवाज पूर्ण बंद करा 🚩🚩🚩

  • @lalbahadur4164
    @lalbahadur4164 หลายเดือนก่อน +1

    ☪️☪️☪️☪️💪🏼💪🏼💪🏼

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 หลายเดือนก่อน +5

    आता बोला नितेश बाबू सगळे बघतील तुम्ही गब्बर आहे की रब्बर

  • @harshkshirsagar8898
    @harshkshirsagar8898 หลายเดือนก่อน

    रमेश भाऊ वांजळे आठवले का 😂

  • @SurajAdhikari-ii1cl
    @SurajAdhikari-ii1cl หลายเดือนก่อน

    आम्ही हिंदू मुस्लिम मिळून धंदा करतो, कशाला वाद घालता

  • @nadkarumama7979
    @nadkarumama7979 หลายเดือนก่อน +1

    Mai aise gaw me rhti thi jha hindu muslim mil jul kr rhte the msjido ka azzano ka bhut adab krte the phle k log ab whi gaw ka aisa haal h k azzano or nmaz k wqt load spekar high rkhte dhrm me koee bdlaw nhi bdlaw logo me aaya h new generation me aaaya h phle k log hr mzhab ka adab krte the 😢

  • @dream_girl_mansi_rajkot3566
    @dream_girl_mansi_rajkot3566 หลายเดือนก่อน +1

    कार्यवाही dj मालक किंवा बेंजो मालक ढोल वाजवणारे बेवड्यांवर झाली पाहिजे ,

  • @ssnnrr
    @ssnnrr หลายเดือนก่อน

    हिंदूंनी खरंतर गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतींवर विचार करावा, मोठ्या आवाजात डीजे, धांगडधिंगाणा, डान्स, अचकट विचकट गाणी, फटाके ही काय देव प्रसन्न करुन घेण्याचा मार्ग आहे काय?

  • @KiRKiRA369.
    @KiRKiRA369. หลายเดือนก่อน +1

    Savvidhan ahe manun ha jivant ahe .. Police station Band jhale paijet Maharashtra madhe..