Watch all videos - playlist th-cam.com/video/DfW96uR_R34/w-d-xo.html आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
निसर्गाचा सानिध्यात सुंदर जेवणाचे अस्वाद घेणे म्हणजेच स्वर्गाहून सुंदर 👌 खरंच अप्रतिम जेवण 🙏 presentation is very awesome 🙏👌👌❤️😊👍👍Aaji tar khupach junya athavani madhe premane bolatat te mala khup awadate 🙏🙏😊
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

Ajji tumchi sagli videos khup khup chan astat. nusti god bolna sarkha sarkha aikavasa vatata tumhala pahun majhya ajji chi athvan yete. Saglya ajjya ya premal astat tumchya sarkhya. Ajji tumhi all rounder ahat cooking kai karta swimming kai karta khup active asta tumhala pahun mann agdi prasanna hota dev tumhala nehmi changla thevo ani Aai Jagdamba mata tumhala udand Ayushya devo hich ishwar charni prarthana. Ani aaji tumhi asech video banvat raha. love you alot Ajji 😗❤💕

आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
Watch all videos - playlist
th-cam.com/video/DfW96uR_R34/w-d-xo.html
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav
इतक्या सुंदर पद्धतिने सांगतात न की बस, एकदम लक्षात येते. सगण्याची पद्धत, करून दाखवण्याची, खुपचं जास्त गोड आहे.
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान रेसिपी दाखल्या बघुन तोंडाला पाणी सुटले आजी आणि ताई
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Wow khup chan jhalei ajji Paya Soup ani Rassa hi
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
निसर्गाचा सानिध्यात सुंदर जेवणाचे अस्वाद घेणे म्हणजेच स्वर्गाहून सुंदर 👌 खरंच अप्रतिम जेवण 🙏 presentation is very awesome 🙏👌👌❤️😊👍👍Aaji tar khupach junya athavani madhe premane bolatat te mala khup awadate 🙏🙏😊
लय भारी. बघून च तोंडाला पाणी सुटले
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Ekch Number 👌
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
Masta chav aali
मस्त रेसिपी.तोंडाला पाणी सुटले
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
Ek number taste recepi
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
मला आजी ch बोलणे ऐकायला खुप आवडत....त्यांची काळजी घेत जा सगळ्यानी अणि काकूंच्या pan recipes खुप आवडतात 👌😍😍😘
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
Ho mla pn
Ajji,vahini recipe ani tumcha shet saglach lai bhari..
Khupch Chan ani sarva matichi bhandi tr ek no 🥰
Khup mast👌🏻👍🏻👍🏻
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
Chan recipe mast bagun tondala pani sutle me pan karnar ata
👌👌 khup chhan 😋😋 delicious
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
सगळी भांडी मातीची असतात खुप छान 👍👍
Khup mast chavishta👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान रेसिपी बरोबर माहिती पण मस्त देत आहात धन्यवाद 🙏🙏
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
1no aaji ani kaku
Aaji aaj mi kobryachi chutani keli khup chan zali thank u
Mast pani suthal tondala 😋😋😋 aajji jevta scene mast vato
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
अप्रतिमच... 👌👌🙏🙏
Aare khup chan , mi nakki banavte he . Thank you kaki Ani ajji ❤️❤️❤️❤️
Its very nice presentation coming from village ...nice videos 😇😇👍👍👍👍
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
Prasna vathat tumche videos bghun khup Chan muten paya😋
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
Aaji kharch khup Chan banvata tumhi
आई व आजी तुमची रेसिपी लाजवाब 1 नंबर आहे ❤️ 👌🏻 👌🏻 👍🏼 तुमच्या video मध्ये शेती आणि आजू बाजूचा निसर्ग खूप छान आहे खूप भारी वाटले बघून
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
chhan mast maja ali pahayala
Mazi feverate dish mutton Paya.
एक नंबर
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Aajji tumhi khup chhan banavla paya soup ...aani khup chhan bolta 😘
Tai tumhi doghi khup chhan jevan banavta mala khup aavadtat recipe tumchya
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
Farm madhli natural beauty khup chan dakhvte tumhi🤩🤩🌈
खूपच छान
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
Khupach chan❤️❤️❤️❤️
Baghun khup bhuk lagli g bai aaji
Ajji tumchi sagli videos khup khup chan astat. nusti god bolna sarkha sarkha aikavasa vatata tumhala pahun majhya ajji chi athvan yete. Saglya ajjya ya premal astat tumchya sarkhya. Ajji tumhi all rounder ahat cooking kai karta swimming kai karta khup active asta tumhala pahun mann agdi prasanna hota dev tumhala nehmi changla thevo ani Aai Jagdamba mata tumhala udand Ayushya devo hich ishwar charni prarthana. Ani aaji tumhi asech video banvat raha. love you alot Ajji 😗❤💕
अप्रतिम बनवलय आजी व ताई
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupach Chan padhatine shikavle...thx
एकदम भारी पाया सूप व पाया मसाला, खूप खूप धन्यवाद आजी व वहिनी,मी तुमच्या रेसिपी ची वाट पाहत असते.
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
Wooooow khuppppp masta👌👌. Love you aajji😘. ❤love you maushi😘💕
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup mast tumhi khup Chan life enjoy krtay he sagl shahrat Nahi kaku
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
Khup mast.. background music khup mast..plz sanga konti music ahe?
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान रेसिपी बनवली आहे आजी लव यू आजी
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
आजी आणि मावशी दोघींना हार्दिक शुभेच्छा. छान रेसिपी.
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
Khupch Chhan
खूप छान आजी👌👌
Mast zale ahe chan
आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏
तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
बघूनच पाणी सुटलं तोंन्डाला... 😃😃
Vaa koop chhan chavista ruchkar postik asa matan aaji va tumcha hatachi chav koop bhari
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
मज्जा आहे तुमची😍
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
Thanks 😍🙏🎉
Wa tai sagl Jun moth pn gadgyat
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
सुप्रभात नमस्कार खुपच छान पाया मस्त मस्त बेस्ट भारीच आहे वा पद्धती खुप छानच सुंदर बोलने खुप छान कौतुक करावे तेवढे थोडे आहे धन्यवाद एक आजी सोलापूर
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
पाय आणून ठेवले आहेत. तुमच्या पद्धतीने करते. खूपच छान वाटलं. मला जे करायचंय ते तुम्ही दाखवलत 👍👍
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या , nakki try kara aani kas zale te sanga
Jevan baghin itake mast batate aani tumha doghinche bolane tar tyahun bhari batate 😘🙏👌
Ajii & mavashi ithunch namaskar 🙏 karte tumhala ajchya aadhunik Kalat tumchya ashya recipe chi garaj ahe tumchya recipe khup bhari astat thanks ajii & mavshi apli pn kalji ghya 😍😀
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद , NAMSKAR tai
Tondala pani sutale....😋😋😋
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
1 no , mastch
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
लय भारी रेसिपी काकू आणि आजी..👌😋😋
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
Aaji khup bharai sup Ani rassa banavalas thanks
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
Khupch chan
Gavach nav kay ahe tumchya
Aaji love u.....Tula bagun mazi aaji atavate.......
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
लय भारी 👌👌
आजे नाद खुळा रेसिपी🥰
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
Tumchya donghinche bolane mala khup aawadate... Tumchi sheti khup chhan aahe.....wartun pani taktat te khup mastt vattate👍
Mast aji
आजीचा आवाज खूप छान आहे आधीच्या सर्व रेसिपी मला आवडतात तुमच्या मातीचे भांडे तर खूपच छान
th-cam.com/video/WVq028uM_ZM/w-d-xo.html
Khupach chaan
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
Aaji chan 👌
Khup khup chan
आजी लय भारी तुझा आवाज ऐकल की खूप छान वाटत ताई 1नंबर पाया मसाला आणि सूप
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
खुप छान सुंदर ग्रेट आजी
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
Khup mast recipe
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
खूप छान मस्तच
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
Ajje kalji ghe..majhi aaji athavli mala...ti pn asich Maya krychi
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
Very nice kaki
Khupach chhan aahe.
Chan aaji
I am subscribed only for Ajji Love u so much
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
Nice 👌👍
Akdam bhari
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
पाया सुप खुपच छान आहे
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@@gavranekkharichav खरंच खूप छान आहेत रेसिपी काकू
Chan👌
Khupch chhan banvale matan paya soup Aani matan
❤️❤️❤️❤️💗💗💗
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
मस्त
Khup chan video 👌👌
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
Khup chan 👌👌👌
Aaji mastach.paya sup aani paya.masala
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
खूप छान होती receip.....
Mundi Rassa pn dakhva
th-cam.com/video/WVq028uM_ZM/w-d-xo.html
Mast ch.....
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
मस्तच काकी आजी 😋
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
Chan 😊
मातीची भांडी खुप छान आहेत काकी.....
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या
काकू व आजी,खूपच हुशार आहेत...साक्षात सुगरणी...!!👌👌
मला आपले गाव कळू शकेल का?
First comment , Super SE bi Upper 🙏
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
खूपच छान.... 👌👌
छान
Aaji kupch chan banvta
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
Mast zhale.
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
आजी खूप भारी बनवली पायाची भाजी माझी आजीपण तुमच्या सारखीच होती तुम्हाला पाहून आजीला पहिल्या सारखं वाटते
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या
तुम्ही दोघी त्यामुळेच ठीक आहात.. नजर नको लागायला. छान सूप..