स्टाफ उद्धट असून खाद्या पदार्थ मात्र उत्तम, मराठी व्यक्तींमध्ये जे गुण असतात ते आहेच. विनय, नम्रता, स्वागत हसून करणं असा प्रकार नाही, मराठी बाणा आणि दुसऱ्यांची तांणा.
होय. माझाही तितकासा चांगला अनुभव नाही इथल्या स्टाफ सोबत. खाद्यपदार्थ दर्जेदार असले तरीही ते ग्राहकांना देताना वेटरने दिलेली वागणुक व्यथित करते. नाशिकरोड येथे, विशेषतः रात्रीच्यावेळी सुरु असणाऱ्या मोजक्याच हॉटेलांत गणती असल्यामुळे कदाचित इथला कर्मचारी वर्ग आगाऊ, अहंकारी आणि उद्धटपणाने वागत असणार ग्राहकांशी.
प्रेस कामगार रात्र पाळीत जेवणाच्या सुटीत हमखास येथील शेव पाव खातात. आम्ही सुद्धा अनेकदा रात्र पाळीत शेव पाव चा आनंद लुटला आहे. राजेंद्र कोठावदे हे आमचे जुने परिचित आहेत .
खूप छान हॉटेल आहे❤
छान माहिती दिली
पाव आणि शेव खाल्ली की दिवभर गॅसने परेशान केलंच समजा 😅😅
या रेस्टॉरंट बद्दल माहिती नव्हती मी नाशिक रोडला वरचेवर येत असतो आता पुढे कधी आलो तर या रेस्टॉरंटला नक्की भेट देऊ आणि शेव पाव खाऊ.
अभिनंदन
Very good taste and round the clock giving very good serive myself visited many times there
स्टाफ उद्धट असून खाद्या पदार्थ मात्र उत्तम, मराठी व्यक्तींमध्ये जे गुण असतात ते आहेच. विनय, नम्रता, स्वागत हसून करणं असा प्रकार नाही, मराठी बाणा आणि दुसऱ्यांची तांणा.
Kharch unique ahe ... 😂...pav Ani shev ..kordyatch mra....😂
Bhai hi kai dish ahe ka
छान
Ata pahilya sarkh nahi rahile uddhat wetter ahe kanda dyayla jivavar yete tyanchya ani vetter kayam tondat pudi khalli aste
होय. माझाही तितकासा चांगला अनुभव नाही इथल्या स्टाफ सोबत. खाद्यपदार्थ दर्जेदार असले तरीही ते ग्राहकांना देताना वेटरने दिलेली वागणुक व्यथित करते. नाशिकरोड येथे, विशेषतः रात्रीच्यावेळी सुरु असणाऱ्या मोजक्याच हॉटेलांत गणती असल्यामुळे कदाचित इथला कर्मचारी वर्ग आगाऊ, अहंकारी आणि उद्धटपणाने वागत असणार ग्राहकांशी.
25 वर्ष झाली मला आजुन बाहेरचं काहीच खात नाही आजुन दावखाना माहित नाही तुम्ही बाहेरचे खाणे टाळावे
Tumhi naka baghu...
Fukatche Salle kashala...
Tumhi Amar vha...
Je vhych asty te hotech
Tymule mast khaun piun hi life jagaychi
युवर अब्सोलुटली राईट सेम हियर थँक्यू👍
Tari thodi kaalji ghyaavi
मग तुम्ही दोनशे वर्षे जगचाल इतर काहीही खाऊ नका
Sir,tel kuthala vapartat ? Sev bazar chi ahe ka? VDO banvun tumhi paise kamavta parantu higene cha Kai?
200% profit, देणारा 👌धंदा😇
First pidi creator.....
Dusri pidi developer....
Teesri pidi means....destroyer
Me bahar ka sab khata hu abhi tak davakhana nahi dekha
❤❤❤❤❤❤❤❤
पाव ब्रेड बिस्किटे खाऊन आरोग्यासाठी हानिकारक आहेत पावभाजी असो की मिसळ पाव स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला की असले भंगार पदार्थ केले जातात
❤❤ Fev
Kharch khup chan ahe nakki ekda bhet deya
शेव कुठली आहे हे दाखवा.
Kai paan viktat.
प्रेस कामगार रात्र पाळीत जेवणाच्या सुटीत हमखास येथील शेव पाव खातात.
आम्ही सुद्धा अनेकदा रात्र पाळीत शेव पाव चा आनंद लुटला आहे.
राजेंद्र कोठावदे हे आमचे जुने परिचित आहेत .
वडा रस्सा आणि मिसळ देखील उत्तम आहे
You talk more, show food more.
नासिक रोड ला कुठे
Near ambedkar statue
काठीयावाड गुजरात में पांव को खजूर ईमलि के पानी में भीगोकर सेव या चूरा या चवाणा के साथ पीरोसा जाता है 😅
कीमत सिर्फ १५ 😅
दाबेली?......
जिलेबी पाव खाल्ला आहे का हा गोव्यात मिळतो 1983मधे खायचो,,,😂
Ata shev pav var mara tav 🙏😎
Address sent
Aata mara pavar tav 😅😅
शेव आणि पाव खाणे योग्य नाही
Combination doesn't sound very appealing.😮
Hindi bolo
Nothing about the dish...it was just a podcast..good for nothing