खरी स्टोरी आहे माऊली आजकाल मुली बापाला सांगतच नाही आमची पण तीच वेता होती माऊली आम्ही पण नाही सांगितलं बाबाला पण हे खरं आहे माऊली ही परिस्थिती बदलायला पाहिजे
ताई खरच आपले किर्तन अतिशय सुंदर व प्रेरणादायी आहे. सत्य परिस्थिती मांडली आहे. समाजात अशा प्रकारचे किर्तन होणे. समाजाची आणि जीवनाची अत्यंत गरजेचे भाग आहे.
ताई माझी पण अथवा अशीच आहे ताई माझा बाप खुप काम करतो ताई खुप गरीबी ची परीथीती आहे ताई महणून मी काही सागत नाही भाऊ लहान आहे माझा ताई बाप माझा खुप गरीब आहे😢😢😢😢
आम्ही 3 भाहिण आहोत ........ जेव्हा मी झाले ठेव्हा सर्व गावाला मुलगी झाली म्हणून ....... माझ्या आयुष्यात माझे वडील आणि आई लय भारी आहेत....... माझ्या पाठीवर पण भाऊ .......
ताई हा त्रास तर काहीच नाही ,मी माझ्या आई वडीलांची एकुलती एक मुलगी आहे . माझ लग्न 2009 ला झाले आहे पण माझा जो छळ केला आहे ना तो माझ्या आजीच्याही काळात बायकांना झालेला नसेल . पण माझ माहेर लांब असल्यामुळे आई वडील काळजी करतील म्हणून मी त्यांना सांगु शकत नव्हते.माझे सासरे पोलीस होते ,मोठे दिर पोलीस आहेत आणि माझे मिस्टर शिक्षक यांच्या सर्वासमोर माझी सासू मला खायला आणि चहा सुध्दा द्याची नाही आणि ढोरासारखे काम पण करुन घ्याची ,ज्या दिवशी माहेरी जायची ना आईला खिचडी बनवायला सांगायची आणि खिचडीचा ताट समोर आला कि तो बघून मी इतकी रडायची की माझा हुंदका आवरताच येईना आई वडील विचारायचे पण मी त्यांना जास्त काहीच सांगत नसायची कारण मला परत जावच लागणार होते आजून त्याना काळजी वाटली असती. सासरी माझ्याकडे मोबाईल पण नव्हताच . पण आता मी वेगळी रहाते आता माझे सर्व चांगले आहे ,माझा मुलगा 13 वर्षाचा आहे माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली पण अजूनही सासू नातूला नातू मानत नाही आणि सुनेला सुन म्हणत नाही माझ्या लग्नात आमची हजार लोक होती आणि त्याची दहा पण नव्हती . 350 ते 400 किलो मिटर वर माझे माहेर आहे .मुलगी बघण्या पासून ते साखरपुडा ,सुपारी फोडण्या पासून लग्न होण्या पर्यत सरवा कार्यक्रम माझ्या आई वडीलांनी च केला तरी सुध्दा हा प्रकार . पण आता माझे मिस्टर मला खुप जीव लावतात आता मी खुप आनंदात आहे. आधीचे फोटो पाहीले ना तर रडू आवरत नाही ताई.
खरी स्टोरी आहे माऊली आजकाल मुली बापाला सांगतच नाही आमची पण तीच वेता होती माऊली आम्ही पण नाही सांगितलं बाबाला पण हे खरं आहे माऊली ही परिस्थिती बदलायला पाहिजे
खूप छान एकाच नंबर ताई तुमचे अभिनंदन आहे पण डोळे त.पाणी आले
सत्य परिस्थिती आहे सासुवाशीण मुलींची..😢
ताई खरच आपले किर्तन अतिशय सुंदर व प्रेरणादायी आहे.
सत्य परिस्थिती मांडली आहे.
समाजात अशा प्रकारचे किर्तन होणे.
समाजाची आणि जीवनाची अत्यंत गरजेचे भाग आहे.
Khup chhan kirtan
अस वाटत माझीच स्टोरी आहे 😢😢😢😢😢😢
😂😂
हो का
बहुत खूबसूरत वाक्य है आपकी
खरं आहे कधी थांबेल हे माहित नाही😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Khub mast. Aahe. Tai. 😂😂😂😂❤
खूप खूप खूप खूप धन्यवाद माऊली
खूप छान आहे ताई तूमच कीर्तन 😢😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤
ताई माझी पण अथवा अशीच आहे ताई माझा बाप खुप काम करतो ताई खुप गरीबी ची परीथीती आहे ताई महणून मी काही सागत नाही भाऊ लहान आहे माझा ताई बाप माझा खुप गरीब आहे😢😢😢😢
अप्रतिम सुंदर आहे 😢❤
खरंच खुप छान 😢😢😢😢
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान प्रकारे कीर्तनाच्या माध्यमातून मुलींना जो छळ होतो आणि आई वडिलांना ही खुप त्रास होतो हे तुम्ही मांडलात ताई
😊😊
😊😊
Chhan Tai lay bhari kirtan aahe
खूप छान ताई रामकृष्ण हरी
Khup chan tai tumche kirtan akun dolyat pani ale
सत्य घटनेवर आधारित आहे ताई
खूप छान आहे ताई तुमचं कीर्तन😢😢
खुप,छान,ताई
खुप छान आहे ताई किर्तन तुमच😢😢😢😢😂😂😂
ताई खुप चांगले सांगितले कीर्तन डोळे भरून आले
अगदी खर बोलताय ताई तुम्ही
भावुक छान
खरं बाई 🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭
tai ak number khrch aahe
ताई खूप छान किर्तन आहे,
डोळे पाण्याने भरले होते
खुप
छान ताई
सत्य घटना आहे ताई ही
खूप छान प्रवचन केलं ताई😢😢
खुप छान खरोखरच सत्य परिस्थिती आहे
खूप छान
खूप मस्त किर्तन सागितला ताई बाप खरच आसाच आसतो शब्द नाही बोलायला एवढ दुख वाटत आहे
❤❤ खूप काही घेण्यासारखं आहे.. माऊली खूप छान
आम्ही 3 भाहिण आहोत ........ जेव्हा मी झाले ठेव्हा सर्व गावाला मुलगी झाली म्हणून ....... माझ्या आयुष्यात माझे वडील आणि आई लय भारी आहेत....... माझ्या पाठीवर पण भाऊ .......
Khar ahe. Mauli.
खूप छान ताई सत्य परिस्थिती
राम कृष्ण हरी माऊली
🙏 Ram Krishna Hari 🙏
कथा आवडल्यास शेअर करायला विसरू नका हि विनंती
आशाच समाजप्रबोधनाची गरज आहे
Khup khup dhanyawad mauli
डोळ्यात पाणी आलं ऐकून
खुप छान ताई 😢😢😭😭
Khup chhan Tai
डोळ्यात पाणी आलं ताई
He सर्व mazha kadha ahe
😢😢😢😢😢😢 tai khup jiwchya aakantani bolalya kharch dolyat pani aani angavr kata aala bga khup chan
डोळ्यात पाणी आलं ऐकून ❤❤
राम कृष्ण हरी
खूप छान आहे की रतन❤❤❤
Hu
Khuph chan tai kirtan
एक नंबर ताई
Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram
😢चांगले कीर्तन
Khar aahe tai kadi trass kami hohil mauli 😢😢😢😢😢😢😢😢😢😢 nikita gaikwad
ताई कीर्तन खूप छान आहे 🎉
Jay hari maili ji maroti maharaj chintale khatgaonkar yanche kirtan and sadguru che gayan he nirankari geet yaika ji deva
Khup chan mauli
Khup chyan tai
Chan,kirtan,tai,jai,jai,ramkrishna,hari
Ho tai khub tras aahe tai
Khup chyn tai kirtan kel
वा ताई काय भारी विचार मांडले शुभेच्छा तुला
खूप छान किर्तन ताई डोळे भरून आले मला चार मुली आहेत
कथा आवडल्यास शेअर करायला विसरू नका
11:40 11:40 11:40 😊
पूर्ण वडिओ टाका
😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤ hu
@@manoharchavan3486
छान,ताई,मला,एक,मुलगि
😮
समाजातील नराधमांनी या ताई च्या किर्तना पासुन बोध घ्यावा आणि या पुढे मानसा सारखे जगायला सरकार.
छान आहे ताई
एकदम वास्तव प्रवचन......खूप सुंदर...
Khup shan .
Khub chhan kitna aahe tai
खूप छान आहे
खुप आठवण येतेय मुलीची😢😢😢
ताई हा त्रास तर काहीच नाही ,मी माझ्या आई वडीलांची एकुलती एक मुलगी आहे . माझ लग्न 2009 ला झाले आहे पण माझा जो छळ केला आहे ना तो माझ्या आजीच्याही काळात बायकांना झालेला नसेल . पण माझ माहेर लांब असल्यामुळे आई वडील काळजी करतील म्हणून मी त्यांना सांगु शकत नव्हते.माझे सासरे पोलीस होते ,मोठे दिर पोलीस आहेत आणि माझे मिस्टर शिक्षक यांच्या सर्वासमोर माझी सासू मला खायला आणि चहा सुध्दा द्याची नाही आणि ढोरासारखे काम पण करुन घ्याची ,ज्या दिवशी माहेरी जायची ना आईला खिचडी बनवायला सांगायची आणि खिचडीचा ताट समोर आला कि तो बघून मी इतकी रडायची की माझा हुंदका आवरताच येईना आई वडील विचारायचे पण मी त्यांना जास्त काहीच सांगत नसायची कारण मला परत जावच लागणार होते आजून त्याना काळजी वाटली असती. सासरी माझ्याकडे मोबाईल पण नव्हताच . पण आता मी वेगळी रहाते आता माझे सर्व चांगले आहे ,माझा मुलगा 13 वर्षाचा आहे माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली पण अजूनही सासू नातूला नातू मानत नाही आणि सुनेला सुन म्हणत नाही माझ्या लग्नात आमची हजार लोक होती आणि त्याची दहा पण नव्हती . 350 ते 400 किलो मिटर वर माझे माहेर आहे .मुलगी बघण्या पासून ते साखरपुडा ,सुपारी फोडण्या पासून लग्न होण्या पर्यत सरवा कार्यक्रम माझ्या आई वडीलांनी च केला तरी सुध्दा हा प्रकार . पण आता माझे मिस्टर मला खुप जीव लावतात आता मी खुप आनंदात आहे. आधीचे फोटो पाहीले ना तर रडू आवरत नाही ताई.
Tai kalaji ghya
मावली आहेश तू त्य गरची
ताई 😢😢😢
दब
11:08
खुप छान ताई😢😢
खरी गोष्ट आहे
खुप खुप छान❤
खुपच अप्रतिम
मस्त
अप्रतिम
खुप खुप छान किर्तनकार ताई
ताई कीतेन खूप छान आहे🙏
Khup chn
छान ❤❤
Hi khup mulichi satya paristiti ahe..😢😢😢😢😢
Kharch me Bap ahe.Kay paristiti aste eka banachi. Bapala kalu sakte....😢😢😢😢
राम कृष्ण हरी माधुरी🙏🙏🙏🙏
😮 आनंदा😮 ताई हे पण कीर्तन खूप मला सुद्धा दोन मुली आहेत तुमच्या कितने तुमचं कीर्तन माझ्या सुद्धा डोळ्यात मी सुद्धा कितने एकदम बरोबर आहे तुमचे 😂😂
खरे आहे ताई
नाइस ताई
खर आहे ताई
खूप छान किर्तन डोळे भरून आलेत
खूप छान पर्वचन सांगितलाय ताई ऐकवणारा च्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही
माझ्या पण बहिणी च सेम अशीच गत झाली
खुप खुप छान ताई ❤❤❤❤😂
खुपच छान धन्य ति माऊली
ताई 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂👌😂👌
Khupach chan video ahe tai 🙏🙏🙏
अप्रतिम कीर्तन
Tai khup chan 😢😢😢😢
Khri aahe mazya bhinini pn ashch sochlay ajunhi ashch aahe mauli prmeshwrakde yevdhic magni aahe ki mulina shn shkti khup dya