Sharad Pawar Full Interview : अजित पवारांना परत घेणार ? मविआची सत्ता कशी येणार ? शरद पवारांची मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.6K

  • @Satish-ku8yx
    @Satish-ku8yx 8 วันที่ผ่านมา +309

    आरतीताई तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा... अतिशय सुंदर मुलाखत घेतली.... कुठेही एकही शब्द अडखळला नाही

    • @shree020
      @shree020 7 วันที่ผ่านมา +5

      Sharad pawar saheb bolu naka kahi samjla nahi tumhi pen ni paper var lihun dya ... Tambakhu khana soda aaataa tari 😅

    • @rahulbagul6745
      @rahulbagul6745 7 วันที่ผ่านมา +3

      मराठा आरक्षण विरोधी वाकडा शरद

  • @shivrajdevkar4465
    @shivrajdevkar4465 8 วันที่ผ่านมา +383

    आज पर्यंत मी कोणाचीही मुलखत इतकी मन लाऊन पाहिली नव्हती. पण आज पवार साहेबांची पहिली 📯📯

    • @mihirpatil8126
      @mihirpatil8126 6 วันที่ผ่านมา +2

      सगळ्यांचा एकच बाप
      एकच किंग ❤
      ओन्ली ❤❤
      शरद पवार साहेब ❤❤❤

    • @rohanpowar220
      @rohanpowar220 4 วันที่ผ่านมา

      @@mihirpatil8126tuza baap asel amacha baap amachya ghari ahe ☺️

  • @The_bhartiya
    @The_bhartiya 8 วันที่ผ่านมา +1232

    हा मानुस संपूर्ण तरुणाईसाठी प्रेरणा आहे
    Fighting spirit 🫡

    • @RaviKumar-qy3gf
      @RaviKumar-qy3gf 8 วันที่ผ่านมา +13

      जबरदस्त 👌👌👌👌👌

    • @bhum_op_gaming
      @bhum_op_gaming 8 วันที่ผ่านมา +15

      @@RaviKumar-qy3gf spirit are yani rum mixed keli re maharastra madhe

    • @kautuksarvankar6078
      @kautuksarvankar6078 8 วันที่ผ่านมา +17

      देशातील आताच्या धडीस सर्वात जास्त राजकीय अनुभव असलेला नेता,64 वर्ष...

    • @saak687
      @saak687 8 วันที่ผ่านมา

      हा माणूस एक आदर्श राजकारणी असण्यासाठी लागणारी सर्व गुणधर्म ठेवतो - मजबूत लोकसंपर्क, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरील गाढ ज्ञान, उत्कृष्ट भाषाशास्त्रज्ञ, आणि विविध भाषांमध्ये प्राविण्य. तो दोन-तीन वेळा पंतप्रधान होऊ शकला असता. मात्र, त्याचे धोरण वर्तवले जाणारे राजकारण, ज्यामुळे अनेक पक्षांची नाकामय झाली, महाराष्ट्रात जातिवाद वाढला आणि अनेक कुटुंबे तुटली. त्यामुळे तो चाणक्याप्रमाणे एक राजकीय कुशल योजना असलेला नेता म्हणून लक्षात घेतला जाईल, पण नकारात्मक वारशासोबत.

    • @chandrakantpawar3305
      @chandrakantpawar3305 8 วันที่ผ่านมา +6

      Nice question and interview

  • @nikhildeshmukh6221
    @nikhildeshmukh6221 8 วันที่ผ่านมา +722

    मी 27 वर्षाचा आहे
    ट्रेडिंग मध्ये लॉस झाल्यानंतर आयुष्य संपल्यासारखे वाटत होतं.सोबतच्या कोणी साथ दिली नाही......
    पण शरद पवारांना बघून आयुष्याला वेगळीच प्रेरणा मिळाली❤
    वाटले की अजून ५०-५५ वर्षाचा आयुष्य बाकी आहे आपलं.

    • @Villain0021
      @Villain0021 8 วันที่ผ่านมา +11

      True

    • @sanjaypawar1098
      @sanjaypawar1098 8 วันที่ผ่านมา +18

      अहो, तुमच्या सारखीचं माझीही हीच परिस्थिति होती,परंतु त्यांच्याव विचारधारा अनुसार माझी ही प्रयासा अंती प्रगति झाली.

    • @capmultiplier8086
      @capmultiplier8086 8 วันที่ผ่านมา +14

      Honest advice
      In share market 99.93% trader loses money only broker earns it's brokerage.
      It's long term investor makes the money.

    • @4444sha
      @4444sha 8 วันที่ผ่านมา +2

      Same here 👍

    • @paragchaudhari7964
      @paragchaudhari7964 8 วันที่ผ่านมา +1

      Mi pn kal 3.6L loss intraday ghetla

  • @dhirajkale8364
    @dhirajkale8364 8 วันที่ผ่านมา +834

    म्हातारं जिकड जातंय तिकड चांगभलं होतंय💯 #शरद पवार ❤

    • @HelloUserss
      @HelloUserss 8 วันที่ผ่านมา

      Gheto ka mg mja ?? 😂

    • @saak687
      @saak687 8 วันที่ผ่านมา

      हा माणूस एक आदर्श राजकारणी असण्यासाठी लागणारी सर्व गुणधर्म ठेवतो - मजबूत लोकसंपर्क, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरील गाढ ज्ञान, उत्कृष्ट भाषाशास्त्रज्ञ, आणि विविध भाषांमध्ये प्राविण्य. तो दोन-तीन वेळा पंतप्रधान होऊ शकला असता. मात्र, त्याचे धोरण वर्तवले जाणारे राजकारण, ज्यामुळे अनेक पक्षांची नाकामय झाली, महाराष्ट्रात जातिवाद वाढला आणि अनेक कुटुंबे तुटली. त्यामुळे तो चाणक्याप्रमाणे एक राजकीय कुशल योजना असलेला नेता म्हणून लक्षात घेतला जाईल, पण नकारात्मक वारशासोबत.

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 8 วันที่ผ่านมา +43

      म्हतारी जिथं जात तिथं जातीवाद corruption करत

    • @babashaikh7160
      @babashaikh7160 8 วันที่ผ่านมา

      खर तर तूच जातीवादी दिसतोय 😂😂

    • @prasadsanap4831
      @prasadsanap4831 8 วันที่ผ่านมา +6

      खरं आहे..

  • @dA-by5pc
    @dA-by5pc 8 วันที่ผ่านมา +120

    बाकीचे राजकारणी निरर्थक काहीही बोलतात,,, पण पवार साहेबांचा interview बघून वाटतं,,,त्यांच्या सारखा अभ्यासू नेता होणे शक्य नाही ...... ज्या वयात लोकांना मानसिक आरोग्याचे प्रॉब्लेम येतात त्या वयात किती बुध्दी स्थिर आहे ह्या माणसाची
    .
    Hatts off साठी ❤ करा....

  • @ajaybachute7189
    @ajaybachute7189 8 วันที่ผ่านมา +918

    आजपर्यंत वाटत होत की बोल भिडू हे चॅनल साधारण आहे, पण पवार साहेबांचा पुर्ण पणें बिजी शेड्युल असताना सुद्धा बोल भिडू ने पवार साहेबांची मुलाखत घेणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे

    • @shreepatil25197
      @shreepatil25197 8 วันที่ผ่านมา +23

      23 lakh. subscriber aahet bol bhidu che

    • @HeenaPaswan1
      @HeenaPaswan1 8 วันที่ผ่านมา +4

      पैसा ही पैसा होगा

    • @sarveshdanke5529
      @sarveshdanke5529 8 วันที่ผ่านมา +1

      Very Right

    • @vishalpatil-n8n
      @vishalpatil-n8n 8 วันที่ผ่านมา +14

      ज्या चॅनल ल जास्त लोक बघतात त्या चॅनल ल मुलखात ठरवून दिली जाते.. प्रश्न उत्तरांची चाचपणी आधी च सल्लगार टीम कडून होते हे उघड रहस्य आहे मित्रानो, सब मोह माया हैं दोस्तों...

    • @asd-ef6gk
      @asd-ef6gk 8 วันที่ผ่านมา +9

      Swatachya channel la denarach ki interview

  • @UK-lj8oo
    @UK-lj8oo 8 วันที่ผ่านมา +86

    बोल भिडू टीम चं अभिनंदन, एकदम महत्वाचे अन् अचूक प्रश्न विचारून ही मुलाखत एवढी constructive अन् तेवढीच effective बनवल्याबद्दल.👏💐
    "पवार साहेब", या शब्दामध्ये एवढं का वजन आहे आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या इतिहासा पेक्षा (त्यांनी काय चांगल केलं, काय चुकीचं केलं), यापेक्षा त्यांच्या 'विचारधारेचा' एका विशिष्ठ वर्गावरती एवढा का प्रभाव आहे त्याची आज थोडीशी का असेना, पण जाणीव झाली या मुलाखती मुळे.
    तसा मी कोणत्या एकाच पक्षाचा कट्टर समर्थक आहे असं नाही. परंतु जसं पवार साहेब बोलले, तसं लोकशाही मध्ये कोणत्याही सत्तेचं केंद्रीकरण न होता विकेंद्रीकरण होणं गरजेचं आहे. अन् वेळोवेळी सत्ताबदल होणं आणि सर्व योग्य उमेदवारांना संधी देणं हे नक्कीच राज्याच्या किंवा देशाच्या हिताचं ठरू शकतं. 🙏
    आपण सर्वजण नक्कीच कोणत्या एकाच मुद्द्याला धरून न चालता किंवा सोशल मीडिया च्या प्रभावी जाहिराती वरून न ठरवता, सारासार विचार करून कोणत्या उमेदवाराला संधी द्यावी, कोणाला नको किंवा 'NOTA' यापैकी एक पर्याय निवडावा.👍

  • @Sandyshinde11
    @Sandyshinde11 8 วันที่ผ่านมา +185

    शरद पवार कडून एक गोष्ट घेण्यासारखी ती म्हणजे कोणत्याही परस्थिती मध्ये हार म्हणायची नाही

  • @vijayranware4580
    @vijayranware4580 8 วันที่ผ่านมา +102

    शेवटी बोल भिडू ला पण कळले, साहेबांची मुलाखत घेतल्या शिवाय चैनेल मोठा होत नाही
    # साहेब..❤

  • @SunilYelmar
    @SunilYelmar 8 วันที่ผ่านมา +80

    सॅल्युट आहे साहेबांना प्रेरणादायी व्यक्तिमत्व

  • @niranjan_158
    @niranjan_158 8 วันที่ผ่านมา +35

    असा नेता महाराष्ट्रात कुणी होणार नाही ✅...
    आज साहेबांना ठीक बोलता येत नाही पण लोकं फक्त त्यांना ऐकण्यासाठी गर्दी करता...
    साहेबांची जुनी भाषणं, मुलाखती बघितल्यास कळतं साहेबांच व्हिजन..
    आज पण एका सुद्धा स्वतःला देशाचे, जगाचे नेते म्हणवून घेणाऱ्या लोकांना तसले विचार मांडता येत नाही 💜✅

  • @dnyaneshwarpoul8348
    @dnyaneshwarpoul8348 8 วันที่ผ่านมา +232

    पैलवान किती बी मोठा होवुद्या...वस्ताद हा वस्ताद असतो..... महाराष्ट्राच्या राजकारणातला वस्ताद...💪💪🔥✨

  • @TilottamaBagade
    @TilottamaBagade 8 วันที่ผ่านมา +170

    महाराष्ट्रातील प्रत्येकाने ही अप्रतिम मुलाखत पहावी . विरोधकांना सुद्धा आवडेल अशी मुलाखत आहे.

  • @yashwantchavan805
    @yashwantchavan805 8 วันที่ผ่านมา +70

    व्वाह बोल भिडू...
    काय झकास सुरुवात केली मुलाखतीची.
    अतिशय Royal... 🎉

  • @vivekgaikwad4667
    @vivekgaikwad4667 7 วันที่ผ่านมา +28

    मी २८ वर्षाचा आहे तरी काही गोष्टी विरोधात होत आहेत मला अस वाटत कधी कधी की काय करतोय , संपला सगळ आणि मग या माणसाकडे बघून लक्षात येत अजून खूप वेळ आहे आपल्याकडे आपण इतक्यातच कस सोडू शकतो एक वेगळीच ऊर्जा आहे ❤ राजकारणापलीकडे जाऊन बघितला तर वेगळी प्रेरणा मिळेल 🔥साहेब

    • @rahulbagul6745
      @rahulbagul6745 7 วันที่ผ่านมา

      मराठा आरक्षण विरोधी वाकडा शरद

    • @rohansgalaxy
      @rohansgalaxy 6 วันที่ผ่านมา

      ​@@rahulbagul6745 are makda vadil dharrya mansana kasa respect dyaicha te shikalavla nahi ka Tula tujya aai vadlani.. Ani parat mhnsgil Hindu khatre madhi ahe.. Hindunna khatra tujya sarkya lokan mule ahe.. ashe ghanarde boltat.. cosmos madhe je bolel te hoil lakshat theva.. changle vichar Ani karna kar..

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 8 วันที่ผ่านมา +509

    शरद पवार यांच्या नंतर महाराष्ट्राला कोणी वाली नाही... पवार साहेबांच महाराष्ट्रासाठी केलेल काम खुप आहे... साहेबांना नंतर महाराष्ट्र मध्ये असा एकही नेता नाही जो दिल्लीच सुद्धा राजकारण हालवु शकतो.....
    शरद पवार❤

    • @shakilpatvekar1490
      @shakilpatvekar1490 8 วันที่ผ่านมา +5

      ✔️

    • @vijaykadam627
      @vijaykadam627 8 วันที่ผ่านมา

      Itliyan chya pudhe Zukhnara 😅😂

    • @साहेब_प्रेमी
      @साहेब_प्रेमी 8 วันที่ผ่านมา +8

      भावा विचार केला तरी आंगाला काटे येतात साहेब गेल्या वर महाराष्ट्र च काय होईन .

    • @shakilpatvekar1490
      @shakilpatvekar1490 8 วันที่ผ่านมา +5

      @साहेब_प्रेमी हो खरच की

    • @govind5785
      @govind5785 8 วันที่ผ่านมา +5

      खरच manatl बोलला राव

  • @rohanmeher1485
    @rohanmeher1485 8 วันที่ผ่านมา +38

    कोणीही काहीही बोला.... अप्रतिम उर्जवान व्यक्तिमत्त्व आहे....😊😊😊🙏🏼🙏🏼🫡🫡🫡❤❤❤❤❤

  • @ashishkadam2761
    @ashishkadam2761 8 วันที่ผ่านมา +217

    उषःकाल होता होता काळरात्र झाली.... अहो पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ❤...
    आधारवड

  • @nileshjadhav1347
    @nileshjadhav1347 8 วันที่ผ่านมา +599

    ज्याला आयुष्यात हरल्यासारख वाटत,ज्याला आयुष्य संपवायच त्याने शरदचंद्र पवार यांच्याकडे बघावं...
    आणि खुशाल निर्णय घ्यावा.
    तो माणूस बदललेलाच असेल.
    नव्याने पुन्हा एकदा जगायची प्रचंड इच्छा शक्ती घेऊन नवा जन्म घेईल...
    त्यातलाच मी एक ..
    साहेब...तुमच्यासाठी समोर..अगदी निशब्द.
    शब्द नाहीत.....
    भरून आलेलं हृदय आणि डोळ्यांच्या पान्हवलेल्या कडा आहेत....
    आत्ता ह्या क्षणाला...आनी अगदी तुमची जेव्हा जेव्हा तुमची आठवण होईल तेव्हाही...

    • @abhishSanjay
      @abhishSanjay 8 วันที่ผ่านมา +3

      ❤❤👌🏻👌🏻👌🏻

    • @ayyaj99
      @ayyaj99 8 วันที่ผ่านมา +3

    • @Ibpo-r7n
      @Ibpo-r7n 8 วันที่ผ่านมา +7

      भ्रष्टाचार, हिंदुविरोधी, लोकशाही विचारधारा नसलेलं नेतृत्व 🙏

    • @amarsutar4487
      @amarsutar4487 8 วันที่ผ่านมา +8

      तुम्ही ह्या माणसाकडून प्रेरणा घेण्या पेक्षा स्वतच्या आई वडिलांची जरी प्रेरणा घेतली ना. तरी तुम्हाला आयुष्यात कोणत्या प्रेरणेची गरज लागणार नाही

    • @shakilpatvekar1490
      @shakilpatvekar1490 8 วันที่ผ่านมา +1

      ✔️

  • @akshayzargadpatil1717
    @akshayzargadpatil1717 8 วันที่ผ่านมา +155

    आमचा अभिमान आमची शान....साहेब❤❤ आम्ही बारामतीकर (काटेवाडी).

    • @ashishgawande6477
      @ashishgawande6477 8 วันที่ผ่านมา +6

      Only saheb ❤

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 8 วันที่ผ่านมา +10

      साहेबांना साथ द्या मित्रा....साहेबांना सोडू नका....नशीबवान आहात अश्या नेत्याच्या छत्रछायेखाली वावरण्याच सौभाग्य लाभल...✌🏻❤️

    • @ranjeetdhamdhere9421
      @ranjeetdhamdhere9421 7 วันที่ผ่านมา +2

      फक्त बोलून चालणार नाही साहेबांचा उमेदवार निवडून आणा

  • @kirankumbhar8363
    @kirankumbhar8363 7 วันที่ผ่านมา +12

    म्हातारं खरंच खमक्या आहे.. साहेबांच्या जिद्दीला अन दूर दृष्टीला सलाम... 🙏💯❣️

  • @Vitocorl99
    @Vitocorl99 8 วันที่ผ่านมา +84

    50 वर्षांचा राजकीय इतिहास .. पवार साहेब.. !!! 🙏 राजकीय पत्रकारितेच्या इतिहासात बोल भिडू चे नाव नेहमीच आदराने आणि कौतुकाने घेतले जाते.. आणि नेहमीच घेतले जाईल.. प्रचंड अभ्यास, selective प्रश्न, आणि उत्तम सादरीकरण .. hats off !!! आरती, सौरभ, महेश, चिन्मय आणि back end ची सर्व टीम .. congratulations its a great achievement to conduct interview of living legend Hon. पवार साहेब 🎉🎉🎉🎉 All The Best🎉🎉🎉

  • @chandrashekharbirajdar9322
    @chandrashekharbirajdar9322 8 วันที่ผ่านมา +236

    सबंध महाराष्ट्रातील राजकारण्यांना विनंती मुलाखत कशी द्यावी याच एक उदाहरण म्हणून १०० वेळा ऐका.

    • @shakilpatvekar1490
      @shakilpatvekar1490 8 วันที่ผ่านมา +2

      ✔️👌

    • @seemadeshmukh9875
      @seemadeshmukh9875 8 วันที่ผ่านมา +3

      Very good observation

    • @tusharpawar5726
      @tusharpawar5726 7 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे

    • @kuldipkolage6702
      @kuldipkolage6702 6 วันที่ผ่านมา +1

      काय ऐकायचे त्यात waqf बोर्ड विषयी एकही प्रश्न नाही हाही मुद्दा मोठा आहे हे सर्व भारतीयांनी लक्षात ठेवावे

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 8 วันที่ผ่านมา +164

    आमचा म्हातारा खूप खमक्या आहे अजून ...शरदचंद्र गोविंदराव पवार 🔥💪❤️

  • @pawankumargadekar5485
    @pawankumargadekar5485 8 วันที่ผ่านมา +44

    असा राजकारणी पुन्हा होणे नाही...
    महाराष्ट्राचा बुलंद आवाज...शरद पवार .. शरद पवार...

  • @parashramdurgapaagadakari270
    @parashramdurgapaagadakari270 8 วันที่ผ่านมา +67

    खूप समृद्ध अशी मुलाखत खूप खूप आभार बोल भिडू

  • @sagarj5743
    @sagarj5743 8 วันที่ผ่านมา +124

    मला दुखः या गोष्टीच वाटतं जगातील सर्वोत्तम राजकारणी आपल्या मातीतला आहे हे बऱ्याच तरुणांना माहित नाही. पवार साहेब तूम्ही या मातीचे सच्चे सेवक आहात 🙏

    • @Prameya-wo9nf
      @Prameya-wo9nf 8 วันที่ผ่านมา

      Sevak?Laudya tyani kiti paise khalle mahit ahe ka Tula?

    • @anu_1318
      @anu_1318 8 วันที่ผ่านมา +2

      सर्वोत्तम राजकारण्याला कधी 10 च्या वर खासदार निवडून आणता आले नाहीत आणि स्वतःच्या राज्यात स्वबळावर सत्ता आणता आली नाही ना कधी 80 आमदारांचा आकडा गाठता आला

    • @shubm8868
      @shubm8868 8 วันที่ผ่านมา +3

      ​@@anu_13184 वेळा cm होते आणि बरेच काही...

    • @anu_1318
      @anu_1318 8 วันที่ผ่านมา +1

      @@shubm8868 एकदाही स्वबळावर नव्हते cm आणि कधीच संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत

    • @anu_1318
      @anu_1318 7 วันที่ผ่านมา +1

      @@shubm8868 एकदाही स्वबळावर cm नव्हते आणि कधीच मुख्यमंत्रीपदाचा संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत

  • @shubhamkavathekar8750
    @shubhamkavathekar8750 8 วันที่ผ่านมา +126

    राजकारणाच्या पटलावर हे पात्र नेहमी अबाधित राहो 🙌🏻

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 8 วันที่ผ่านมา +63

    शरद पवार साहेब तुमचे योगदान महाराष्ट्र आणि देश विसरू शकणार नाही.
    महाराष्ट्राचा स्वभिमान आणि अभिमान पवार साहेब.❤

  • @jayashrimadane-eb7fk
    @jayashrimadane-eb7fk 8 วันที่ผ่านมา +104

    आजची पवार साहेब यांची मुलाखत ऐकली प्रत्येक शब्ध आणि समंजसपणा अनुभव महाराष्ट्रातील कुठल्याच नेत्यांमध्ये नाही . मला असं वाटत प्रत्येक तरुणाने साहेबाच्या विचारानुसार सरकार बदल केला पाहिजे कारण पुन्हा आपल्या तरुणाची आयुष्यातील पाच वर्ष वाया जातील पण त्यावेळी पवार साहेब असतील कि नाही माहित नाही .लोकांची नाळ पवार साहेबांशी जोडलेली आहे . या निवडणुकीच्या माध्यमातून आपण पवार साहेब याना सन्मान देऊ या कारण प्रत्येक वर्गासाठी शेतकरी , साहित्य , शिक्षण कला क्रीडा सहकार यामुळे आपला महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य झाले हरितक्रांती श्वेतक्रांतीचे जनक आहेत . कर्मवीर भाऊराव यांनी उभ्या केलेल्या रयत शिक्षण संस्थाच्या रोपट्याचा वटवृक्ष केला आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था झाली आज प्रत्येक खेड्यातील मुलगा या शाळेत शिकत आहे .सलाम साहेब तुमच्या कर्तुत्वाला 🙏

  • @shubhamchandrakant3144
    @shubhamchandrakant3144 8 วันที่ผ่านมา +31

    आपल्या दीर्घ अनुभवामुळे आपल्या बोलण्यात आलेली गंभीरता आणि स्पष्टता समाजाला नवी दिशा देणारी आहे. प्रत्येक मुद्द्यावरची तटस्थता आणि समर्पण भावी पिढीसाठी खूप महत्वाचे आहे. आपल्या कार्याच्या या वाटचालीस सलाम!

  • @kiranpawar8999
    @kiranpawar8999 8 วันที่ผ่านมา +25

    अगदी मुद्देसूद आणि खूप राजकीय शहाणपण असलेल्या पवार साहेबांनी तितक्याच शिताफीने दिलेले उत्तरे👍👍 , आज पहिल्यांदाच पवार साहेबांची मुलाखत इतके मुद्देसूद पद्धतीने बघितली. बोल भिडू च्या सर्व टीमचे आभार. 🙏🙏👍👍

  • @indrajeetpharane8260
    @indrajeetpharane8260 8 วันที่ผ่านมา +10

    समाजामध्ये कर्तृत्वाची मक्तेदारी फक्त पुरुषांची नाही, मुलींनाही योग्य संधी दिली तर त्या पण खूप चांगले काम करतात...... वा! सलाम साहेब आपल्या कृतिशील विचारांना 🙏

  • @spjava
    @spjava 8 วันที่ผ่านมา +159

    This is an example of how Bol Bhidu is elevating political content to the next level! Outstanding cinematography, editing, and presentation-kudos to the team! Other established news channels should take note and learn from this talented group. Keep up the amazing work!

  • @_Xyz430
    @_Xyz430 8 วันที่ผ่านมา +17

    आज साहेबांचा ह्या वयात संघर्ष पाहून अक्षरशः मन गहिवरून येत आहे, पण दुसऱ्या बाजूला एक उमीद आणि मोटिवेशन मिळते की जर साहेब या वयात जर असं संघर्ष करू शकतात तर आपण का नाही, आपल्याकडे तर अजून पूर्ण आयुष्य आहे. त्यामुळे मित्रांनो ज जीवणात कधीच हार मानायची नाही असे ठरवून काम करा.❤🥺
    साहेब नक्कीच तुम्हाला या निवडणुकीत यश मिळेल व या गद्दारांना तुम्ही चांगलाच धडा शिकवताल. विजयी भव✌️🎷

  • @patil9614
    @patil9614 8 วันที่ผ่านมา +78

    अफलातून मुलाखत...
    घेत आहात तुम्ही बोल भिडू टीम... Video casting /Quality superb 👌🏻🔥

  • @sanjaytmalwadkar8606
    @sanjaytmalwadkar8606 8 วันที่ผ่านมา +8

    धन्यवाद या मुलाखती बद्दल साहेब खूप छान आणी सुसंगत आणि उगीचच कुणाची टीका न करता सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी आणि सध्य परिस्थितीची जाणीव करून देणारी मुलाखत दिलीत धन्यवाद पुन्हा एकदा

  • @TechGurukrupa
    @TechGurukrupa 8 วันที่ผ่านมา +104

    म्हातारं फार खमक आहे💪🔥🔥🔥🔥
    यंदा तुतारी जोरात वाजणार
    फक्त पवार साहेब❤❤❤

  • @shyambokare2920
    @shyambokare2920 8 วันที่ผ่านมา +45

    साहेबाची मुलाखत म्हणजे राज्यशास्त्राचे पुस्तक...

    • @Aparajito2000
      @Aparajito2000 8 วันที่ผ่านมา +1

      सर्वच विषयाचे विद्यापीठ❤

  • @chaitanyachavhan3451
    @chaitanyachavhan3451 8 วันที่ผ่านมา +78

    The Power House one and Only Mr. Sharad Pawar साहेब
    Salute Sir🙏🏻

  • @naturewithshri
    @naturewithshri 8 วันที่ผ่านมา +24

    वा भारी झालीय मुलाखत. गावागावाची ओळख असणारा आणि महाराष्ट्र जाणणारा हा नेता आहे.

  • @Shubham-sw5jr
    @Shubham-sw5jr 8 วันที่ผ่านมา +20

    Love bol bhidu subtitles deun khup chaan kam kel ...tumhi❤❤❤❤ इतक्या भरी नेत्याची मुलाखत क्लिअर ऐकता आली

  • @sidharthdixit8071
    @sidharthdixit8071 7 วันที่ผ่านมา +11

    माझ्या ऐकण्यात आलेलं शरद पवारांच्या यशाचं गमक म्हणजे ....
    १) पुस्तक वाचतात
    २) मानस वाचतात
    ३) सुरुवातीच्या काळात पवार साहेब जेव्हा जेव्हा विविध ठिकाणी दौरा करत तेव्हा ते कोणत्याही सरकारी गेस्ट हाऊसमध्ये ना राहता त्यात्या नेत्याच्या किंवा कार्यकर्त्यांच्या घरी राहत ...

  • @asifkachhi09
    @asifkachhi09 8 วันที่ผ่านมา +95

    आपला आवडता म्हातारं ❤❤❤...
    Respect 🫶

  • @GaneshSawale-b8e
    @GaneshSawale-b8e 8 วันที่ผ่านมา +16

    पवार साहेबांच्या स्वभावातून ते हेच म्हणत असतील असं जाणवतं
    आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे!
    मावळतांना लखलखन्याचा विचार बाकी आहे!!
    वाढत्या वयाची मज फिकीर नाही कारण आयुष्य माझे चिकार बाकी आहे!!

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 8 วันที่ผ่านมา +1

      ✌🏻

  • @grpdfcgh
    @grpdfcgh 8 วันที่ผ่านมา +252

    ना ED na CBI Na कोणताही यंत्रणा ना पार्टी, ना कोणताही अनुकूलता....तरी पण गडी मागे नाही hatala,ना थकला, फक्त zhatala लढला आणि जिंकला ❤❤🔥 🔥

    • @bluearrow6479
      @bluearrow6479 8 วันที่ผ่านมา +4

      अडाणी चा माणूस आहे कशी काय लागणार

    • @grpdfcgh
      @grpdfcgh 8 วันที่ผ่านมา +5

      @bluearrow6479 अरे थोडा डोळे ughadun bagha मित्रांनो. 😂 😂...Adani कोणाचा आणि bani कोणाचा kalel

    • @sureshnaik5862
      @sureshnaik5862 5 วันที่ผ่านมา

      म्हातारं कोणाच्याच हातात आलं नाही भल्याभल्यांना धूळ चारली

    • @kartik-x7i5i
      @kartik-x7i5i 5 วันที่ผ่านมา

      @@bluearrow6479dole nastil ughdt tr dusra ky ughdun bg swatahcha

  • @deepsbhise
    @deepsbhise 8 วันที่ผ่านมา +5

    आतापर्यंत सर्वात छान मुलाखत .. ❤ बोल भिडू नी आणखी मोठी मुलखात घावी साहेबांची 💫✨

  • @Ganga_sKing
    @Ganga_sKing 8 วันที่ผ่านมา +94

    मानले पाहिजे म्हाताऱ्याला खरंच यार नंबर एक

  • @vishnulinge6092
    @vishnulinge6092 8 วันที่ผ่านมา +24

    एकही negative comment नाही... वाह पवार साहेब हेच कामावलाय आपण...❤🔥

    • @akshayjadhav6042
      @akshayjadhav6042 6 วันที่ผ่านมา

      अरे निगेटिव्ह comment delete करतात हे bolbhidu वाले.माझी केली😂

  • @shreeganeshafoodspunebobad6466
    @shreeganeshafoodspunebobad6466 8 วันที่ผ่านมา +130

    त्यांच्या सिक्युरिटी आणि ड्रायव्हर ची मुलाखत घ्या एकदा
    दादा पेक्षा जास्त वेळ ते लोक विश्वासू आहेत 🙏🙏🙏

    • @sarveshdanke5529
      @sarveshdanke5529 8 วันที่ผ่านมา +3

      Very right

    • @cyclesinvestor4550
      @cyclesinvestor4550 8 วันที่ผ่านมา +5

      ड्रायव्हर तर खूप वर्षापासून साहेबांबरोबर आहेत...

  • @anilvijaymane
    @anilvijaymane 8 วันที่ผ่านมา +4

    अतिशय सुरेख आणि प्रेरणादायी मुलाखत झाली.

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 8 วันที่ผ่านมา +33

    देशातील लोकसाथी साहेब एक प्रेरणा आहेत..खचून न जाता पुन्हा कसे लडावे हे लोकाना साहेबां कडू nशिकायला मिलते हे सत्य आहे.
    Saheb is the great leadar of India.. all sectors knew. Pawar saheb

  • @frankestein33
    @frankestein33 8 วันที่ผ่านมา +3

    साहेब म्हणजे... माणसाची इच्छाशक्ती किती असावी याची परिसीमा आहे खरच साहेब हे सर्वकालीन ग्रेट व्यक्तिमत्व आहे पूर्णपणे प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसे लढावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साहेब.

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 8 วันที่ผ่านมา +68

    Mass level Entry
    पवार पावर 🔥🔥

  • @vaibhavd305
    @vaibhavd305 8 วันที่ผ่านมา +6

    या वयात सुद्धा मुद्देसूद विश्लेषण, मुद्देसूद उत्तर 💐💐💐
    आमचं म्हतार खंबीर..... त्यामुळे विषयच आहे गंभीर 👍🏼

  • @VijayKadam-e8q
    @VijayKadam-e8q 8 วันที่ผ่านมา +74

    ना आमदार व्हायचे आहे ना खासदार ... यशवंत राव साहेबा पासून पवार साहेबा पर्यंत 👌निर्माण झालेला सुसंस्कृत महाराष्ट्र ...तो पुन्हा पाहायचं य.... 💐

  • @shambhurajegodase4293
    @shambhurajegodase4293 8 วันที่ผ่านมา +8

    जिंकणे म्हणजे काय असतं हे साहेब तुमच्याकडून प्रेरणा घ्यायची गोष्ट आहे

  • @nikhilkokate1478
    @nikhilkokate1478 8 วันที่ผ่านมา +117

    एवढं लक्ष देऊन कोणालाच ऐकावसा वाटत नाही .... ग्रेट लीडर पवार सहबंची किंमत महाराष्ट्राला उशिरा कळणार पण कळणार नक्की

    • @PrishaShrisha
      @PrishaShrisha 8 วันที่ผ่านมา +1

      Nakki kalel dada aj lok khup khalachya patalivar boltat
      Tyanni kahi Mahiti naste

    • @Podcastbhau1
      @Podcastbhau1 8 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @vppk1
      @vppk1 8 วันที่ผ่านมา

      💯

    • @saurabhkamble6786
      @saurabhkamble6786 8 วันที่ผ่านมา

      100%

    • @pm-cl8qq
      @pm-cl8qq 8 วันที่ผ่านมา +1

      लक्ष देऊन च ऐकाव लागत त्याशिवाय काय बोलतात काही समजत नाही साहेब

  • @virajpatil8332
    @virajpatil8332 8 วันที่ผ่านมา +17

    साहेब म्हणजे प्रेरणाच हो...❤

  • @dhirajdevkatedevkate981
    @dhirajdevkatedevkate981 8 วันที่ผ่านมา +59

    शरद पवारांच्या कामाला शरद पवार च्या पुण्य लां महाराष्ट्र कधी विसरणार नाही
    शरद पवारांना जे महाराष्ट्राचा हितासाठी केलेले आहे ते आजपर्यंत कोणी ही विसरु शकत नाही

  • @शिव_शाहु_फुले_आंबेडकर
    @शिव_शाहु_फुले_आंबेडकर 8 วันที่ผ่านมา +26

    गडी एकटा निघाला ❤❤

  • @GaneshPawar-cf6nh
    @GaneshPawar-cf6nh 8 วันที่ผ่านมา +62

    मानलं राव शेवट पर्यत हार नाही माण्याची पवार ❤

  • @ayajmulani4378
    @ayajmulani4378 8 วันที่ผ่านมา +12

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार ❤

  • @DattuNannavare
    @DattuNannavare 8 วันที่ผ่านมา +58

    साहेब घाबरू नका आम्ही आहे आपली आघाडी महाराष्ट्रत बहुमताने निवडून ऐणार,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹💐🇮🇳💐💐💐

  • @DrSumitmane
    @DrSumitmane 8 วันที่ผ่านมา +4

    काय जबरदस्त सुरुवात केलीय interview ची...🔥 एक नंबर..💯

  • @RAJSATTAA
    @RAJSATTAA 8 วันที่ผ่านมา +79

    हर वार का पलटवार शरद पवार❤

  • @vrishalipatil8073
    @vrishalipatil8073 8 วันที่ผ่านมา +4

    पवार साहेब शतशः प्रणाम 🙏🙏🙏 अप्रतिम मुलाखत..💯👍👍👍👍👍

  • @कोल्हापुरी_पाटील
    @कोल्हापुरी_पाटील 8 วันที่ผ่านมา +84

    एका व्याधींनेही त्यांच्या पुढे गुढगे टेकले.. खरोखरंच त्यांची ही इच्छाशक्ती दैवी देणगीच आहे. साहेब शतायुषी होवोत. महाराष्ट्राचा कायापालट करण्यात साहेबांचं मोलाचं योगदान आहे. कोणी काहीही म्हणो.. आमचं प्रेरणा स्थान.. साहेब ❤

    • @Andy-jd5id
      @Andy-jd5id 8 วันที่ผ่านมา +2

      निसर्गाची देणगी म्हणा, साहेब देवाला मानत नाहीत.

    • @shakilpatvekar1490
      @shakilpatvekar1490 8 วันที่ผ่านมา +1

      @@कोल्हापुरी_पाटील खरंच साहेबांनी शतक ठोकावं 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏

    • @kishorgidde4322
      @kishorgidde4322 8 วันที่ผ่านมา +2

      देवाला मानतातच पण प्रदर्शन करत नाहीत.

    • @shakilpatvekar1490
      @shakilpatvekar1490 8 วันที่ผ่านมา

      @@कोल्हापुरी_पाटील 100% खरय

    • @yashwani6822
      @yashwani6822 8 วันที่ผ่านมา

      😂😂​@@kishorgidde4322

  • @HistoryByPawanSir188
    @HistoryByPawanSir188 8 วันที่ผ่านมา +5

    साहेब....❤❤❤
    अप्रतिम मुलाखत..❤🎉💐

  • @tusharwaghmode0607
    @tusharwaghmode0607 8 วันที่ผ่านมา +56

    मा.शरदचंद्र गोविंदराव पवार
    A student of my Grandfather...❤💪

  • @satyashodhak6612
    @satyashodhak6612 7 วันที่ผ่านมา +4

    आजन्म हरण्याचा कोठे सवाल होता,
    जन्मताच माझ्या माथी गुलाल होता...
    तरुणाईचे प्रेरणास्थान, महाराष्ट्राचा सह्याद्री, आदरणीय शरद पवार साहेब ❤

  • @shubhamkale810
    @shubhamkale810 8 วันที่ผ่านมา +48

    या माणसाचं नाद करायचा नाही ,बघण्याचा दृष्टीकोन, अनुभव, प्रत्येक क्षणी नवीन शिकण्याची अनुभवण्याची दांडगी इच्छा शक्ती,आपल्या विचारासोबत तडजोड करायची नाही,सगळयांना सोबतीला घेऊन पुढे जाण्याचा नेहमी प्रयत्न सर्वात महत्वाचे म्हणजे आजच्या युवकांसाठी एक प्रेरणास्त्रोत आणि खूप काही शिकण्या सारखे आहे.

  • @avinashbhosale11
    @avinashbhosale11 8 วันที่ผ่านมา +3

    बोल भिडू टीम
    धन्यवाद
    उत्कृष्ट मुलाखत❤
    विडिओ ची सुरुवात तर एकदम अप्रतिम
    आणि हा विडिओ पुन्हा पुन्हा पाहिला जाणार
    ही मुलाखत बोल भिडू च्या प्रवासातला माईल स्टोन ठरणार

  • @rahulgorad1422
    @rahulgorad1422 8 วันที่ผ่านมา +153

    महाराष्ट्राचा मराठी माणूस मोठा झालेला महाराष्ट्रातील लोकांना चालत नाही हेच तर दुर्दैव आहे😢😢

    • @bluearrow6479
      @bluearrow6479 8 วันที่ผ่านมา +8

      अजून किती मोठा करायचं या माणसाला
      केंद्रीय कृषी मंत्री क्रीडा मंत्री
      मुख्यमंत्री आता काय देव बनवतो की काय

    • @aadiraj-jx8xj
      @aadiraj-jx8xj 8 วันที่ผ่านมา

      तूम्ही काय दिवे लावले ते बघा शरद पवारांच्या १० पिढ्या बसून खातील येवढं आहे या माणसाकडे 😂😂 तुमचं बघा खाय पाय la मिळतय म्हणून चांगलं.अस नसत. पोरांचा आई बापाचा विचार करा जरा. शरद पवार काय माणूस आहेः तुम्हला महिती नाहीं खूप भोळे आहात तूम्ही. 😊

    • @voicesbyaditya2202
      @voicesbyaditya2202 8 วันที่ผ่านมา

      ईतर जातीतला माणूस मोठा झाला तर जातियवाद करून त्याला खाली ओढायचं आणि स्व जातीतला माणूस मोठा होत असेल तरिही त्याला खालीच खेचायंच आणि स्वत: कायम भावी रहायचं. हेच केले आहे महाशयांनी आजपर्यंत

    • @ganeshkhairnar405
      @ganeshkhairnar405 8 วันที่ผ่านมา

      गुजराती चालतो का​@@bluearrow6479

    • @SkGaming-py9zo
      @SkGaming-py9zo 8 วันที่ผ่านมา +2

      ​@@bluearrow6479bhava last la bgh sharad pawar he Mansa perat chaltat kam bgh kiti ahe shetkaryanchi kam bgh

  • @AnirudhShisode
    @AnirudhShisode 8 วันที่ผ่านมา +5

    साहेब खरच तुम्ही एक ऊर्जा स्त्रोत आहेत ❤

  • @prajwal.232
    @prajwal.232 8 วันที่ผ่านมา +71

    महाराष्ट्राचा सह्याद्री...!!🙏🏻👑
    #साहेब✌🏻

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 8 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂 फाटका

    • @Adityamore-q7x
      @Adityamore-q7x 8 วันที่ผ่านมา

      ​@@ggggfffffffffffftuzi layaki kiti?

    • @vppk1
      @vppk1 8 วันที่ผ่านมา +1

      💯❤️

  • @AnOrangeOrange1000
    @AnOrangeOrange1000 7 วันที่ผ่านมา +6

    *एका पूर्व भाजप सर्मथकाकडून पवार साहेब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सलाम. भाजपच्या नेत्यांनी सत्ता आल्यावर त्यांची विचारधारा सोडली. पण, पवार साहेबांनी सत्ता गेली, तरी विचारधारा सोडली नाही.*

  • @kirtiind52846
    @kirtiind52846 8 วันที่ผ่านมา +96

    उद्या हवामान खात्याने पाऊस सांगितला आहे महाराष्ट्रात... भाजपने देव पाण्यात ठेवावे की सह्याद्री तेवढा त्यावेळी सभेत गर्जत नसावा नाहीतर यावेळी वाताहत होईल
    सह्याद्री भेदण तर दिवास्वप्न...पण नुसत्या कडा चढताना दिल्लीच्या फौजांचा ऊर भरून येतोय... एवढ्या सभा झाल्या महाराष्ट्रात पण शरद पवार हे नाव पण घेण्याची धमक नाही दिसली... ये डर अच्छा लगा...
    शेंबड्या पोराला पण माहिती आहे असल्या दिल्ली स्वाऱ्या लय आल्या आणि गेल्या पण सह्याद्री आज पण अभेद्य आहे...

    • @saurabhkamble6786
      @saurabhkamble6786 8 วันที่ผ่านมา +1

      #साहेबांची दहशत 🙏

    • @dilipnaykal6594
      @dilipnaykal6594 8 วันที่ผ่านมา

      खूप छान मुलकात

    • @aniketshinde8373
      @aniketshinde8373 8 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @Jinks24
    @Jinks24 8 วันที่ผ่านมา +5

    तेरे हर वार का पलटवार हुं मैं...
    यूही नहीं केहलाता शरद पवार हुं मैं..❤👑🔥

  • @Shrisangmeshwar
    @Shrisangmeshwar 8 วันที่ผ่านมา +41

    पवार साहेब.....म्हणजेच ऊर्जा पॉवर

  • @sunnykadam14
    @sunnykadam14 8 วันที่ผ่านมา +13

    ना कसला आक्रस्ताळेपणा, ना मोठ्या मोठ्याने बोलून आपलंच खरं करणं, ना रडारड , अतिशय मुद्देसूद व संयमी अशी मुलाखत. सर्व नेते व सामान्य लोकांनाही अनुकरणीय अशी मुलाखत झाली आहे. आरती व बोल भिडू च्या टीमच खरंच अभिनंदन 👏

  • @ravindraveerkhare9189
    @ravindraveerkhare9189 8 วันที่ผ่านมา +51

    बहुजन समाजातील योद्धा --शरद पवार साहेब

    • @akshaychaudhary7826
      @akshaychaudhary7826 8 วันที่ผ่านมา

      Te tr nastik ahet pn

    • @aadiraj-jx8xj
      @aadiraj-jx8xj 8 วันที่ผ่านมา

      मराठा आहेतः ते बहुजन समाजातील नाहीं ते. उगा चुकीच्या गोष्टी पसरवू नका.😮

  • @shubhammore3831
    @shubhammore3831 6 วันที่ผ่านมา +1

    हे खरच आहे जिकड़ म्हातर फिरत... तिकडे चांग भल होत... महारष्ट्र चा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार.... ग्रेट साहेब.... सलाम तुमच्या जिद्दीला... साहेब तुमच्या कड़ बघून एक वेगळीच ऊर्जा येते...माझ मत साहेबांच्या तुतारी ला...

  • @prabhakarraut490
    @prabhakarraut490 8 วันที่ผ่านมา +48

    Aarti tumhala pawar saheb yanchi mulakhat ghyayla bhetali...tuze hardik abhinandan..... I am big fan of Pawar saheb and you....keep it up❤❤❤❤❤❤

  • @maharashtrian244
    @maharashtrian244 8 วันที่ผ่านมา +7

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार ✨✌️

  • @ARM-k7d
    @ARM-k7d 8 วันที่ผ่านมา +47

    मोदी-शहाचा बाप,महाराष्ट्राचा बुलंद आवाज,शेतकऱ्यांच्या कैवारी,पुरोगामी विचारवंत,विचारपुरुष-विकासपुरुष,चाणक्य ज्याच्या समोर पाणी भरतो असा आमचा ८४ वर्षाचा तरणाबांड युवा जाणता राजा शरद पवार❤️

  • @vishwasghorpade9454
    @vishwasghorpade9454 8 วันที่ผ่านมา +14

    मॅडम नशिबवान आहात तुम्हाला साहेबांची मुलाखत घेनयाची सधि मिळाली🎉🎉🎉🎉🎉

  • @Sachin_pawar33
    @Sachin_pawar33 8 วันที่ผ่านมา +40

    खरच खूप छान interview घेतला आरती मॅम्म आणि पवार साहेबांना ऐकायला मिळालं त्याबद्दल धन्यवाद बोल भिडू चे..❤

  • @girishlad1786
    @girishlad1786 8 วันที่ผ่านมา +2

    अतिशय उत्तम वाटले मुलाखत बघून.. बोल भिडू..👍 पवार साहेब तुम्ही प्रेरणा आहात.. आमच्या सारख्या तरुण पिढीने फार शिकणे गरजेचे आहे.. बोल भिडू ने उत्तम प्रकारे मुलाखत घेतली.. आणि खरोखर काय जाणते नेतृत्व आहे पवार साहेब हे आम्हाला समजले..
    धन्यवाद पवार साहेब.. आपण आमचे प्रेरणास्थान कायम रहाल

  • @Inc_social
    @Inc_social 8 วันที่ผ่านมา +120

    शरद पवार व्यक्ती म्हणून सर्वांसाठीच आदर्श आहेत.... तो तरुण योद्धा ८४ व्या वर्षी पण थकत नाही... साहेब फक्त तुम्ही घेत्या त्या औषधीच नाव सांगा .. ❤

    • @ABBY123-z8g
      @ABBY123-z8g 8 วันที่ผ่านมา +9

      tainchya shetatali vangi

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 8 วันที่ผ่านมา +1

      तुझा आयुष्याचा खर्च त्याचा आठवड्याचा असेल..सरकारी रुग्णालयात जात नाही कधी..नाहीतर एवढ्यात.. 💀

    • @akashkapse5347
      @akashkapse5347 8 วันที่ผ่านมา +2

      Kel

    • @varunborate3247
      @varunborate3247 8 วันที่ผ่านมา +1

      🗿

    • @MaheshJadhav-m9m
      @MaheshJadhav-m9m 8 วันที่ผ่านมา

      Sting💉

  • @akashukrande1600
    @akashukrande1600 7 วันที่ผ่านมา +2

    अतिशय योग्य आणि महत्वाचे प्रश्न विचारले त्याबद्दल पत्रकाराचे आभार.

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ 8 วันที่ผ่านมา +10

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार....✌🏻❤️

  • @Mr_Spirit_18
    @Mr_Spirit_18 8 วันที่ผ่านมา +20

    हार के जीतने वाले को पवार साहेब कहते हैं...🔥🔥🔥

  • @yashbhakare4605
    @yashbhakare4605 8 วันที่ผ่านมา +33

    So glad that you added captions..

  • @travelous_tejas4114
    @travelous_tejas4114 8 วันที่ผ่านมา +6

    महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सुद्धा कळत नाही की एवढा मोठा राजकारणी आपल्या मराठी मातीत जन्माला आला...आणि आताची महाराष्ट्रातली जनता त्या भाजप च्या नादी लागत आहे..प्रादेशिक पक्ष कशे मजबूत राहिले पाहिजे हे तामिळनाडू सारख्या राज्याकडून शिकले पाहिजे..

  • @ashutoshnaik-fd7xy
    @ashutoshnaik-fd7xy 8 วันที่ผ่านมา +20

    I’m not a voter or supporter of Shri Pawar Sahab, but he is certainly inspiration for all.
    Lots to learn and lead from him.

  • @Shrikantrtd
    @Shrikantrtd 8 วันที่ผ่านมา +4

    Game changer ठरू शकते मुलाखत 💯🎉

  • @yogeshjpawar
    @yogeshjpawar 8 วันที่ผ่านมา +8

    Awsm editing ❤❤❤BTS
    Editor चा पगार वाडलाच पाहिजे 🎉

  • @sirajpansare9828
    @sirajpansare9828 6 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र चा बुलंद आवाज शरद पवार...शरद पवार..! ( पवार साहेबांन मुळे आपल्या महाराष्ट्र राज्य ला केंद्रात एक वेगळी किंमत आहे )