या तालुक्यात दुष्काळ जाहीर | मिळणार अनुदान | जीआरच्या माध्यमातून निधी मंजुरी |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 มิ.ย. 2024
  • या तालुक्यात दुष्काळ जाहीर | मिळणार अनुदान | जीआरच्या माध्यमातून निधी मंजुरी | #duskal
    #khojmarathi
    #dushkalanudan
    #दुष्काळीअनुदान
    राज्य शासनाच्या माध्यमातून आणखी एक नवीन तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील दुष्काळ सदृश्य मंडळांसाठी सवलतीसाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या संदर्भातील दोन महत्त्वाचे जीआर (शासन निर्णय) आज, १४ जून २०२४ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.

ความคิดเห็น •