पि-एम किसान सन्मान निधी योजना मध्ये महत्त्वाचे आणि मोठे बदल Pm Kisan Yojana Update
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 เม.ย. 2022
- आमच्या वेबसाईटवरील लिंकला क्लिक करून आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा
आमच्या वेबसाईटची लिंक
www.newsmeri.com/2022/02/1-25...
आमच्या टेलिग्राम चॅनेल ची लिंक t.me/batamikamachi
mahadbt वेबसाईट लिंक mahadbtmahait.gov.in/Farmer/L...
आमच्या फेसबूक पेजला लाईक करा / batamikamachi
सारखे बदल करण्यापेक्षा योजनाच बंद केली तर बरे होईल
शेतकर्यांना आशा दाखवत बसू नका
, , , , , , , 😊ichha ccxgh
बँक अकाउंट चेंज कसे करता येईल कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏
जर 2:43 2:44 2:44 2:45 र
बी❤❤ क्ट
प्रकल्पाच्या अपेक्षित आउटपुटसह प्रस्तावित प्रकल्पाचे संक्षिप्त वर्णन कसे करावे
Kyc केली आहे. बँक la आधार लिंक आहे असे बैंक मैनेजर सांगतोय पन पेमेंट मोड account ch आहे अजून. Hapta आला नाही. Uidai च्या वेबसाइट ला चेक केले no records found असे sangty..काय krav लागेल?
❤
Sir Silai Machine Yojana Maharashtra 2022 jalgaon jilha yasathi aply kasa karayach krupay replay dhaya
नाना,तुकाराम,पाटील,कोहलापूर,शाहूवाडी,केरले
Mukhya,mantre,kisan yuojana,6000,dewade,pasun suru honar ,pona,hi nuj kadhe dakhawachan shet ji
नवीन अर्ज कधी चालू होतायत तेवढं समजलं तर बरं वाटलं
वेब साईटच ओपन होत नाही भाउ .
नुसता भुलभुलैया आहे .
होईल ओपन एक दिवस कधीतरी
सर थोडे फास्ट सांगा. हे ऐकताना झोप येते.
Ata sarvana ch addhar mode alela aahe without kyc
Vps
चेक केले सर पन एकच बँकेंचे नाव येते
2. 3 ठिकाणी खाते आहे आधार लिंक नाही का दुसर्या खात्याला
Good
Sir me 8 month jla kadla pn ajun ek rupay aala nhe
Adhar,kard,pass,but,, pass,port,,he,sarkar,nusar,fakat paheje
Page under maintenance hota latest video taka
सर म्हणजे आधार ला लिंक नसेल मोबाइल तर चालेल का अकाउंट ला लिंक आहे आधार
रोज बदल करणे हे चुकीचे
देताच काय ले रजेहो आमच्या शेतकऱ्याची थटा घेता राजेहो
Pm kisan 11th 4000 yanar ka..
Your adhar is not linked to a bank, asa bank linking status uidai var dakhvat ahe, pun aadhar banket link ahe, tar mi Kay Karu?
ý
नमस्कार सर माझे आजोबा सैनिक होते त्यांना सरकार कडुन शेत मिळाले आहे तर..तर आम्हाला आधार लिंक कराय लागनार आहे का..please reapply 🙏
माझे जेथे खातेच नाही ती बॅक आधारला link आहे ...काय करू
करून घ्या लिंक
Payment mode made accounts dakavat आहे
के वाय सी केल्यावर होईल चेंज काही दिवसांनी
Kyc karavi lagnar ka
हो करावी लागणारच
आता पर्यंत एक ही हाप्ता मिळाला नाही
खरेतर शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही योजनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो
5 MIHENE JAHLE
HAPTE. ALE. NAHET