खरोखर सध्याच्या स्थितीत ज्यांना राहायला घर नाही त्यांना लवकरात लाभ देण्यात यावा आणि पाच वर्षे लागू नये एक ते दोन वर्षात लाभ देण्यात यावा हे नम्र विनंती मुख्यमंत्री साहेबांना
सर आपणास विनंती आहे की माझा आवाज संसद पर्यंत पोहोचवा कारण मी 2015-16 वर्षामध्ये अर्ज भरला होता पण अजून पर्यंत लाभ मिळाला नाही कारण खेडे विभागात रोजगार सेवक सरपंच आणि ग्रामसेवक हे लोक त्यांच्याच निवडीची लोकांची घरे मंजूर करतात त्यासाठी ग्रामपंचायत कडे जबाबदारी देऊ नये डायरेक्ट वरच्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी हे मुख्यमंत्री साहेबांना विनंती
नमस्ते सर, प्रधानमंत्री आवास योजनेत माझं नाव आलेलं होतं, जागा नसल्याने ते लांबणीवर पडले, पण आता जागा घेतलेली आहे. पुढे काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे
In test list our name is there or not I do no.but my 48 years court matter is going.three thousands money given sometime or five years not give.I am alone I have not children.I can requesting please tell.
मी गावी राहतो मी गावी राहत नाही पण जमीन माझी गावी आहे पण मी मुंबईत राहतो माझ्या राशन कार्ड मुंबईचा आहे सर्व डॉक्युमेंट मुंबईचे फक्त गावी गावचे फक्त सातबारा उतारा आणि आठ तरीही मुंबई आपल्या महाराष्ट्रात पडत नाही का गावी गेलेलो तर गावी बोलतात घरकुल मिळणार नाही
मोदी घरकुल योजना म्हणजे काय रे मोदीच्या बापाचं सरकार आहे का पहिले हेडलाईन नीट देत जा विकाऊ न्यूस वाले पहिले सरकारी योजना मोदीच्या बापाची नका करू तुम्ही वाट लावली सगळी.. भारत सरकार योजना आहे ती
खरोखर सध्याच्या स्थितीत ज्यांना राहायला घर नाही त्यांना लवकरात लाभ देण्यात यावा आणि पाच वर्षे लागू नये एक ते दोन वर्षात लाभ देण्यात यावा हे नम्र विनंती मुख्यमंत्री साहेबांना
विनंती आहे साहेब तुमचा व्हिडिओ आवडला मला पण मी ओबीसी असून किंवा ग्रामीण भागात माझं काही नाहीये तरी मला घरकुल देत नाही हे लोकं तर
Bhau thanks🎉🎉🎉
आम्ही 2016/17मध्ये घरकुल साठी फार्म भरले होते पण अजून काही घरकुल मिळाले नाही
फॉर्म कुठे सममिट करायचं कागदपत्रे काय लागते ते सांगा आमची खुप गरीब परिस्थिती आहे... प्लीज सांगा
या व्हिडिओत पूर्ण माहिती दिली आहे व्यवस्थित व्हिडिओ पहा म्हणजे सर्व समजेल
Mi gheun shkte kay
Bhaiya Ramai aawas Yojna che pn GR. Nighalet ka
Sir mi vidhva ahe 2lahan mule ahet jaga nahiy bhadyane rahtiy 10varsh zhale mazhe vay 38ahe mala jagesakat gharkul milel ka
सर आपणास विनंती आहे की माझा आवाज संसद पर्यंत पोहोचवा कारण मी 2015-16 वर्षामध्ये अर्ज भरला होता पण अजून पर्यंत लाभ मिळाला नाही कारण खेडे विभागात रोजगार सेवक सरपंच आणि ग्रामसेवक हे लोक त्यांच्याच निवडीची लोकांची घरे मंजूर करतात त्यासाठी ग्रामपंचायत कडे जबाबदारी देऊ नये डायरेक्ट वरच्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी हे मुख्यमंत्री साहेबांना विनंती
नमस्ते सर, प्रधानमंत्री आवास योजनेत माझं नाव आलेलं होतं, जागा नसल्याने ते लांबणीवर पडले, पण आता जागा घेतलेली आहे. पुढे काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे
In test list our name is there or not I do no.but my 48 years court matter is going.three thousands money given sometime or five years not give.I am alone I have not children.I can requesting please tell.
🙏🙏🙏🙏🙏🙏
Awas yojna madhe nav nahi mag atta mala milanar nahi ka ?
सर स्वतःची जागा नाही आमच्या ताटीचे घर आहे मग आम्हाला लाभ मिळेल का अकोला जिल्हा
होम लोन वर सबसिडी कधी मिळेल सांगता येईल का डबल ट्रिपल याच भरावा लागत आहे आम्हाला त्यामुळे
मी गावी राहतो मी गावी राहत नाही पण जमीन माझी गावी आहे पण मी मुंबईत राहतो माझ्या राशन कार्ड मुंबईचा आहे सर्व डॉक्युमेंट मुंबईचे फक्त गावी गावचे फक्त सातबारा उतारा आणि आठ तरीही मुंबई आपल्या महाराष्ट्रात पडत नाही का गावी गेलेलो तर गावी बोलतात घरकुल मिळणार नाही
रोजगार हमी योजना
ग्रामीण साठी बजेट किती आहे सांगा सर
dada.mi.bhade.gharat.16.te.17.varsha.pasun.rahate.dada.swatachi.jaga.asti.ter.pradhan.manttri.aawas.yojana.from.10.varsh.purvich.bharla.hota.dada.mala.paise.nako.ghar.dya.dada
मी विधवा आहे .मला मला स्वतःचं घर नाहीये चार वर्ष झाले फार्म भरला तरी मला अजून घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही.
शहरातील आम्ही भूमिहीन आहे. तर आम्ही घरकुल साठी काय करावे
ज्यांचे भाड्याचे घर आहे त्यांनी काय करायचे सर आमचे तर भाड्याचे घर आहे
Target aale ka modi aavas yojnech
Amcha pacca ghar aahe aamhi labh ghev shakto ka me
Apang pan aahe
Me Mumbai varun
Thumbnail kontya app vr banvta plz sanga
मि हंरगुळ बु लातुर माझा नवरा खुप दारु पितात आशा गरीबाकड कुणीच लक्ष्य देत नाहित मितर 10
🙌❤️
Je kiraya ni rahtat kahich property nahi tyanch kay
आम्ही भाड्याच्या घरात राहतो आमची खूप गरीब परिस्थिती आहे सांगा फॉर्म कुठ सबमिट करायचा
वर्ष झाल आणखि न घरकुल पण नाही आल मिळणार्याच मिळतय रेखा महादेव आंधळे
फाँम कुठे मिळेल माझे कोठे घर नाही व मिस्टर नाही
अपंग साठी योजना आहे का
सर आम्ही भाड्याच्या घरात राहतो तोही डॉक्युमेंट त्यांची माहिती द्या ना साहेब मी ओबीसी असून माझं मीच 2017 मध्ये घरकुल चा फॉर्म भरला आहे तरी घरकुल मला
😊 0:58
Sanction orders yenar
ज्याच्याकडे स्वतःचे घर नाही त्यांना मिळेल का
कोणत्या.जातींना.मिळणार
छ्यान माहति दीले सर
अरे हे गावचे बोलताय तुला घरकुल मिळणार नाही ते बोलताय तुझे डॉक्युमेंट मुंबईचे आहेत मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर आहे का
Modi awas yojna antargat 2 hafta kadhi enar panchayat samid madhe sangtat ki fund nahi ahe
Sir janche nagpur madhe Ghar kivya jaga nahi tyanch Kay
1:18
Sir maza patra khup galtoy kacche ghar ahe
घरकुल ऑनलाइन करा गरीब लोकांना फायदा होईल राजकारनी लोक ग्रामीन भागामधे आपला मानुस चालते
Jyanna phile milale aahe 20varsh june aahe Tyanna milnarka
PURA JHOOT😂😂😂😂😂
मोदी घरकुल योजना म्हणजे काय रे मोदीच्या बापाचं सरकार आहे का पहिले हेडलाईन नीट देत जा विकाऊ न्यूस वाले पहिले सरकारी योजना मोदीच्या बापाची नका करू तुम्ही वाट लावली सगळी.. भारत सरकार योजना आहे ती
प्रधानमंत्री आवास योजना आहे
Modi awas yojna kahi karaivhe kounte kagad patre have ahe gr 3 shasan nirnaye 1) labharti awas + nawache wale nav ahe teye farm bharu shakta 2)zilla niwas niradhar apang log fayede ghayu shakta 3) saatbara utaara bhumi labharthi asaal ter talathi kadun ghyacha Anni adhar card rashan card election card light bill manreka rojgaar. sevek 1 kiwa 2;diwsat ready hote bank account pahoje dbt asaava arz kuthe karayevhi grampanchayat gramsevak sarpanch kuthe hi dena pahije 2 zaati
जागा नाही यासाठी काय
SC साठी आहे सर
Aaj video yeil
सर मला एक भी पैसै नहीं मीले विधवहूमदतकरा
Mai bhade ke ghar mein rehti hu mere khud ka ghar nhi hai na zameen hai kya mujhe mil sakta hai ghar kul
माझ वय 20 आहे मला मिळेल का जौब कार्ड आहे काष्ट आहे ओबिसी
Ho
फलाट नवर्याच्या नावावर फलाट आहे
Sir mujhe ladki bahin yojna ka benefit nhi milta to kya mai ghar kul ke liye apply kar sakti hu?
Sir mera dono larka mati mand dibyang hein hamko ak ghar dijiye
सर २०१८ पासुन दरवर्शी फार्म भरत आलोय पन लाभ कारी भेटना आणी कोनीही घरी एऊन बघत नाही ही वस्तुस्थिति आहे याचावर लक्ष देन गरजेच आहे
Jana Ghar Nahin Jameen chana Gurukul beta ka
Obc
Jati Patra nasel tar
पीएम आवास योजनेअंतर्गत घ्या लाभ
विधवा महिलांसाठी नाही का
आहे
Aamhi open cast aahe tarbhetel ka Majya kade handicape che cartificat aahe