आता सर्व एजंट लोकांचे काम ठप्प झालेले आहेत 😁कारण नवीन नोंदणी व रिनिवल आता बांधकाम कामगार कार्यालय तालुका लेव्हल ला केलेले आहेत.. फक्त तेच करु शकता नवीन नोंदणी व रिनिवल 😂बाकी कुठेही होणार नाही..
तुमची बांधकाम कामगार नोंदणी झाली असेल तर त्या ठिकाणी जाऊन विचारा त्यांना माझी भांड्यासाठी नोंदणी करायची आहे म्हणून जेव्हा सुरू होईल तेव्हा त्यांनी तुम्हाला सांगतील
तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक घेऊ शकता पहिले किंवा दोन्ही एकदाच घेऊ शकता फक्त तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक्य आहे आणि ते ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे
खूप छान आहे पण आमच्या पर्यंत कधी येणार.सर कारण मतदानाच्या आधी रिनीवल केले आहे तरी अजून काही झाले नाही.काय करावे 1 रूपयांचा म्यासेज येईल असे म्हणत आहे पण कधी येणार म्यासेज 🙏🙏🙏🌺🌿🌺🌿🌺🌿
तुम्ही नोंदणी केला असेल तर कोणतेही डॉक्युमेंट लागत नाही नोंदणी करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात कोणत्या ठिकाणी नोंदणी करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या चॅनल वरती उपलब्ध आहे
तुम्ही या योजनेसाठी नोंदणी केला नसेल तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी जाऊन विचारा मला भांडी घ्यायची आहेत म्हणून त्यांनी सविस्तर माहिती देतील तुम्हाला
@@MahitiHavisir peti cha arj pahile karaicha aahe ka bhandi cha doghi ekatra Karu shaktat ka ka aadi bhandi cha form bharu shakta aanhi nantar peti cha
तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम कामगार सुविधा केंद्र आहे त्या केंद्रावर जा ... त्यांना डॉक्युमेंट एकदा दाखवा... माझं फॉर्म का रिजेक्ट केला आहे त्यांना विचारा.. आणि परत अप्लाय करा तुमचा फॉर्म मंजूर होईल
एकदम मस्त आहे
आता सर्व एजंट लोकांचे काम ठप्प झालेले आहेत 😁कारण नवीन नोंदणी व रिनिवल आता बांधकाम कामगार कार्यालय तालुका लेव्हल ला केलेले आहेत.. फक्त तेच करु शकता नवीन नोंदणी व रिनिवल 😂बाकी कुठेही होणार नाही..
हा फॉर्म कुठे भरावा लागणार लागणार आहे
Sar bhande vatep chalu zale aahe ka nashik madhe
Sir bhandyan sathi arj kasa karava lagel & kothe please sanga
तुमची बांधकाम कामगार नोंदणी झाली असेल तर त्या ठिकाणी जाऊन विचारा त्यांना माझी भांड्यासाठी नोंदणी करायची आहे म्हणून जेव्हा सुरू होईल तेव्हा त्यांनी तुम्हाला सांगतील
Bhau gadchiroli madi kadi suru honar
Sir pahile peti cha arj kartat ki bhandi cha plz sanga konhi sangat naahi aamhala
तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक घेऊ शकता पहिले किंवा दोन्ही एकदाच घेऊ शकता फक्त तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक्य आहे आणि ते ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे
कुठे फार्म भरायचा
Sir amcha photo kadhala bhandya sobat mg bhande kadhi bhetel .
Please reply
वाटप सुरू झाले आहेत ज्या ठिकाणी तुम्ही फोटो काढलाय त्यांना एकदा जाऊन विचारा
खूप छान आहे पण आमच्या पर्यंत कधी येणार.सर कारण मतदानाच्या आधी रिनीवल केले आहे तरी अजून काही झाले नाही.काय करावे 1 रूपयांचा म्यासेज येईल असे म्हणत आहे पण कधी येणार म्यासेज 🙏🙏🙏🌺🌿🌺🌿🌺🌿
मिळेल
Konte document jama karaicha aahe te sanga plz n kuthe dyacha
तुम्ही नोंदणी केला असेल तर कोणतेही डॉक्युमेंट लागत नाही नोंदणी करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात कोणत्या ठिकाणी नोंदणी करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या चॅनल वरती उपलब्ध आहे
२०१८.मधे आम्हाला पेटी भेटलि आहे तेव्हा पासून काही मिळाले नाही सर
Pahile peti cha arj krta ki bhandi cha
तुम्ही या योजनेसाठी नोंदणी केला नसेल तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी जाऊन विचारा मला भांडी घ्यायची आहेत म्हणून त्यांनी सविस्तर माहिती देतील तुम्हाला
दोन्ही अर्ज आपण एकत्रच करू शकतो तसं काही नाही
Sir form renewal zala nhi tar milel kay
रिन्यूअल ऍक्टिव्ह पाहिजे
Kadhi miltil bhandi
सध्या वाटप चालू आहेत
कधी पर्यंत भेटतील भांडी संच
Sir Approved jale आहे kadi मिळेल bande sanch
तुम्ही जर भांड्यांसाठी फॉर्म भरला असेल तर मिळेल ज्या ठिकाणी तुम्ही भरला त्यांना एकदा विचारून घ्या
@@MahitiHavisir bhande cha form kuthe bharaicha online ka offline aanhi kon konte document lagin plz sanga
@@MahitiHavisir peti cha arj pahile karaicha aahe ka bhandi cha doghi ekatra Karu shaktat ka ka aadi bhandi cha form bharu shakta aanhi nantar peti cha
सर आमच्या नावामध्ये बदल करायचा आहे तर कसा करावा
कामगार सुविधा केंद्र वरती जा आणि त्या ठिकाणी चेंज करून घ्या प्रत्येक तालुक्याला केंद्र आली आहेत नवीन
@@MahitiHavikalmnure Madhya kuthe aahe jila hingoli
आमचे बांधकाम कामगारांचे चार वर्षे फॉर्म भरून झाले तरी अजून एकही वस्तू मिळाली नाही
तुम्ही बहुतेक या योजनेचा लाभ घेत नसाल त्यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही नोंदणी केलाय त्यांना एकदा विचारा की मला हे भांडी किंवा पेटी घ्यायची आहे
अमरावती जिल्हा भांडी वाटप कधी चालू होणार, 🙏रिनेवाल date जवळ आली आहे 😢😢
चालू झाली आहेत एकदा विचारून घ्या
Mumbai. Madhey kuty form beraychaa.
फॉर्म ऑनलाईन भरायचे असतात बांधकाम कामगार ऑफिस कोणत्या ठिकाणी आहे ते विचारून घ्या
5month झले अजून pending दाखवते.
दादा तुम्ही एकदा तुमच्या तालुक्यातील कामगार सुविधा केंद्र वरती जाऊन चौकशी करू शकता का पेंटिंग आहे त्यांचा रिजन सुद्धा सांगतील त्यांनी
@MahitiHavi ok sir thank you
सर माझे डॉक्युमेंट्स सर्व बरोबर आहे पन ऑनलाइन केला रिजेक्ट झाला आहे मग आता काय कराचे आहे प्लीज़ सांगा
कामगार सुविधा वरती जाऊन करावे लागेल
Parat dusre document upload Kara majha pan asach jhala hota
तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम कामगार सुविधा केंद्र आहे त्या केंद्रावर जा ... त्यांना डॉक्युमेंट एकदा दाखवा... माझं फॉर्म का रिजेक्ट केला आहे त्यांना विचारा.. आणि परत अप्लाय करा तुमचा फॉर्म मंजूर होईल
@@MahitiHavi thank you 🙏
एक एक वस्तू गायबच आहेत ताच्यात
आमच्याकडून घेतले आहेत
Badeajon.milhale.nahi
Ham ko farm barna ha nashik 1200 rupay magre
कामगार सुविधा केंद्र वरती जाऊन तुम्ही भरू शकता कोणत्याही एजंटला पैसे देण्याची गरज नाही
Sir please reply
Ham dona bhartan ka kaam karte
तुमच्यासाठी पण योजना आहे घरेलू कामगार भांडी योजना यासंदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ घेतला होता
Pending madhe aahe 4 mahine zale
तुमच्या तालुक्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन भेटा तुमचं काम होऊन जाईल
अमरावती जिल्हा भांडी वाटप कधी चालू होणार, 🙏रिनेवाल date जवळ आली आहे 😢😢