आम्ही पण बेघर आहोत आम्ही भाड्याने राहतो आम्हाला पण घरकुल योजना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करते आम्ही पण घरकुल साठी फार्म भरला आहे योजनेचा फायदा आम्हाला मिळावी ही नम्र विनंती आहे
अजून शहरात घरकुल योजना सुरू झाली नाही.असे उत्तर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मला दिले आहे.चिपळूण. सर्वे करून झालेला असताना.आणि माझे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे.कच्चे घर आहे.तरी कृपया मला राहण्यासाठी घरकुल योजनेचा लाभ मिळावा.हि नम्र विनंती आहे. डिसेंबरपर्यंत चे सर्व पैसे आले आहेत
वीस वर्ष झालं आम्ही हेच ऐकतोय मुंबई . उल्हासनगर ठाणे जिल्हा झोपडपट्टीमध्ये मध्ये.येऊन बघा एकदा कशी घरे झालेत गरीब लोकांचे.पावसाळ्यात कशी परिस्थिती होती गरीब लोकांची😂😂
दादासाहेब आम्ही पन घरकुल मधेनाव दील होत पन आमचीरहयासोय नहोती आमचं घर कच्च होत आनीजून होतपतर सडुन गेलीहोतीईकदीवस अस झाल माकडाईनपाढुन टाकलजीव वाचलाबर झाल काही लोकांनी गरीब आहैफाम भरुन दीला मजूर पन झाल पन अजून देत नाही
दादा आम्ही भाड्याच्या खोलीत राहतो मी एका पायाने अधू आहे मला दोन मुल आहेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च लाईट बिल भाडं नाही परवडत माझ्या औषधांचा खर्च सतत आजारी असते एवढा माझा नाही होत मुलांचे हौस मौस नाही त्यात भाडं औषधांच्या परवडत🙏😂😂😂😂😂🙏 आहे
किती वर्षापासून वाशिम जिल्हा रामनगर रिसोड घरकुलची मागणी करायला लागले आत्तापर्यंत कोणताही लाभ मिळाला नाही शासकीय गावठाण जागा असुंबी मालकी नगरपरिषद उडवा उडवायचे उत्तर देतात किती वर्षापासून मागणी करालो
माननीय मुख्यमंत्री साहेब आम्हाला लवकरात लवकर सहकार्य करण्यात यावे ही आमची नम्र विनंती हे वडार समाज रोज मजुरी करून खाणारे लोक आहेत आज पण कच्चे घरात राहतात रामनगर रिसोड तालुका रिसोड जिल्हा वाशिम
भाऊ एक वर्ष झालं घरकुल लिस्ट नाव येऊन आहे सगडे डाकुमेंट देऊन सुद्धा चेक जमा नाही झालं आहे. चेक ट्रॅकिंग वर आहे म्हणतात कधी जमा होईल भाऊ सांगाल का?😮😮😮😮😮😮😮
त्यांच्यासाठी वेगळी योजना आहे घरकुल जागा खरेदीसाठी अनेक घरकुलचे वेगळे पैसे मिळतात आणि जागा खरेदीची वेगळी मिळतात पंडित दीनदयाळ उत्पादन घरकुल जागा खरेदी योजना एक लाख रुपये मदत केली जाते
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत एक लाख रुपये दिले जातात ज्यांना जागा नाही त्यांच्यासाठी ही योजना आहे तुम्ही पंचायत समितीमध्ये विचारू शकता
आम्ही बेघर आहे घर नाही जागा नाही भाड्याने राहतोय परस्थिती नाजूक आहे गरीबाला घराची सोय लवकर करा
ज्याना स्वत हाचे घर नही, जागा नही त्याना मिलेल का❤❤
कर्ज माफी करा लवकर शेतकरी मारायला लागला आहे 😢😢
Aamhi.garib.aahe.nokari.nahi.saheb❤❤❤
आम्ही पण बेघर आहोत आम्ही भाड्याने राहतो आम्हाला पण घरकुल योजना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करते आम्ही पण घरकुल साठी फार्म भरला आहे योजनेचा फायदा आम्हाला मिळावी ही नम्र विनंती आहे
Aamhi.bhadyane.raahto❤❤❤
Sar.maz.nav.list.madhe.al.pan.manjur.zhalnahi.as.ka.sar
अजून शहरात घरकुल योजना सुरू झाली नाही.असे उत्तर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मला दिले आहे.चिपळूण. सर्वे करून झालेला असताना.आणि माझे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे.कच्चे घर आहे.तरी कृपया मला राहण्यासाठी घरकुल योजनेचा लाभ मिळावा.हि नम्र विनंती आहे. डिसेंबरपर्यंत चे सर्व पैसे आले आहेत
Aahmi bhadyane rhato aamhalahi ghr milav garibala Ghar milal tar bar hoil
1946 पासून कब्जा वहिवाट जागेवर घरकुल मिळ्तक
माझं २०१८ ला सर्व झालं पण अजून परत आल नाय
आम्ही बेघर आहोत आम्हाला घर पाहिजे
वीस वर्ष झालं आम्ही हेच ऐकतोय मुंबई . उल्हासनगर ठाणे जिल्हा झोपडपट्टीमध्ये मध्ये.येऊन बघा एकदा कशी घरे झालेत गरीब लोकांचे.पावसाळ्यात कशी परिस्थिती होती गरीब लोकांची😂😂
Gharkul manjur.kara.saheb.plese❤❤❤
Baba hamare pass bhi kar rahe hain 🙏🙏
मी पण निराधार आहे माझी परिस्थिती खूप बिकट आहे आणि 30 वर्षा पासून भाड्याने राहते आणि आवास योजने चां फॉर्म पण भरलेला होता पण आणखीन काही नाही 🙏
mukhya.mantri.devendra.fadnavis.dada.mi.10.varsh.zale.dada.swatacha.gharachi.hi.ladki.bahin.wat.pahat.aahe.dada.aata.tari.pradhan.mantri.modi.sahebana.sanga.dada.khup.wat.pahayala.lawli.houndya.garibache.swatache.ghar.dya.dada.khup.aashirwad.lagtil dada.maze.tar.makkich.lagtil.dada.gelya.16.17.varsha.pasun.bhade.gharat.ethun.tithe.tithu.kuthe.kuthe.sangta.yenar.nahi.dada.hyavarshi .manje.2025.la.dya.dada.tya sathi.sarkarche.khup.khup.dhanywad.dada.aani.devendra.dada.tumche.sudha.khup.khup.aabhar.dada.ki.nidan.navin .warshi.tari.swatache.ghar.miltil
हमारा घर नहीं बेकार आएगा अपुन घर नहीं
हमारा घर नहीं यह घर है
अंबाला जगह है पर घर नहीं
घरकुल आल आहे पण जागा नाही 😢
दादासाहेब आम्ही पन घरकुल मधेनाव दील होत पन आमचीरहयासोय नहोती आमचं घर कच्च होत आनीजून होतपतर सडुन गेलीहोतीईकदीवस अस झाल माकडाईनपाढुन टाकलजीव वाचलाबर झाल काही लोकांनी गरीब आहैफाम भरुन दीला मजूर पन झाल पन अजून देत नाही
घरकुलाची रक्कम वाढवली तर बर होईल
डोंबिवली मध्ये पण खुप वाईट परिस्थिती आहे आमच्या तर पावसात घरात पाणी भरते टॉयलेट बाथरूम च सांड पाणी निघायला जागाच नाही इकडे कोणी काही करत नाही 😢
भागवत नाथराव जाधव राहणार कुपटी
Thanks❤❤❤❤😊😊😊😊😊
Gramin bhagamadhe 1.20 lakh khup kami aahet
Shahari 2.50 aahet gramin nidhi pn vadhayala pahije
आमचं घर आहे परंतु ते पडलेल आहे आम्ही भाड्याने राहतो परिस्थिती खूप गरीब आहे आम्हाला पण घरकुल योजना मिळावी अशी आशा करते सर
Me gharkul sathi form kase ani kuthe bharayche te sanga please
आम्ही बेघर आहे आणि जागा नाही भाड्याने राहत आहे मला जागा मिळेल का
अडीच लाखाचे पाच लाख रुपये केले पाहिजे
दादा मी भाड्याने राहते मला घर नाही हा घरकुल ची आवश्यकता आहे
Sar Humne aaj se 2 Sal ke pahle gharkul ka form bhara tha aur Humko slip bhi Mili Magar Humko Aaj Tak Ghar nahin mila
Malapn, ghar, daya
कुठे मिळेल घर मुंबईत का, एरिया कुठे आहे मुंबई त, हाय
दादा आम्ही भाड्याच्या खोलीत राहतो मी एका पायाने अधू आहे मला दोन मुल आहेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च लाईट बिल भाडं नाही परवडत माझ्या औषधांचा खर्च सतत आजारी असते एवढा माझा नाही होत मुलांचे हौस मौस नाही त्यात भाडं औषधांच्या परवडत🙏😂😂😂😂😂🙏 आहे
भागवत जाधव यांना घरकुलाचे पैसे आले नाहीत
दादा मला घर नाहि आहे मी येकटिच आहे दोनहि मूलिचे लग्न झाले यवतमाळ जिल्यातील बोलत आहे🙏🙏
1.20 rs hi rkkm khup Kami aahe
हे पैसे लवकरच वाढू शकतात या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती सुद्धा दिली आहे
मुख्यमंत्री साहेब बजेट फार कमी येवड्या पैस्या काहि होत नाही
साहेब एक लाख वीस हजारात संडास पण होते का ?
किती वर्षापासून वाशिम जिल्हा रामनगर रिसोड घरकुलची मागणी करायला लागले आत्तापर्यंत कोणताही लाभ मिळाला नाही शासकीय गावठाण जागा असुंबी मालकी नगरपरिषद उडवा उडवायचे उत्तर देतात किती वर्षापासून मागणी करालो
तालुका रिसोड जिल्हा वाशिम भारत गुंजकर रिसोड
माननीय मुख्यमंत्री साहेब आम्हाला लवकरात लवकर सहकार्य करण्यात यावे ही आमची नम्र विनंती हे वडार समाज रोज मजुरी करून खाणारे लोक आहेत आज पण कच्चे घरात राहतात रामनगर रिसोड तालुका रिसोड जिल्हा वाशिम
आम्हाला पण सोताच घर नाही भाड्याने राहतो साहेब
ACHCR/PMAYG matlab kya
भाऊ एक वर्ष झालं घरकुल लिस्ट नाव येऊन आहे सगडे डाकुमेंट देऊन सुद्धा चेक जमा नाही झालं आहे. चेक ट्रॅकिंग वर आहे म्हणतात कधी जमा होईल भाऊ सांगाल का?😮😮😮😮😮😮😮
गायरान नावांवर करा सर
0:56
आम्ही बेघर आहेत आम्ही भाड्याने राहात आहोत 10 वर्ष झाली आजून घर मिळाले नाही साहेब
MALA
JAMEEN GHARASATHI + GHARASATHI PAISE AAWASHYAK
AAHET !
MAZYAWER PARMATMYACHI KRUPA VAVI !
👏👏👏🤲🤲🤲🌷🌷🌷
लाभ मिळेल अर्ज सुरू झाल्याच्या नंतर ग्रामपंचायत मध्ये जाऊन अर्ज करून घ्या
@@MahitiHavi
AABHARI AAHE MAHITI DILYABADDAL !
👏👏👏
Happy Birthday
Sir me 1te gharat kamuta aiha mala Ghar jaga pn naihe me rent na ratha maze jaga Ghana che parastete naihe pn mala loanbhatla ka plz sir
Khub jgraj ahe mla
जागेचे कागदपत्रे कोणती लागतील, माझ्याकडे केवळ 7/12 आहे
Mai nalasopara me raheti hu sar muje milega kya sar plz plz reply 😢😢😢😢
Paise ale jila solapur
Skim kiti chi aahe
सर्वेशन कधी होणार साहेब
aamala khar pAhje sar
Bhvu moje bhi ghar cahiye kay karna hoga
Apply kuthe karu
saheb 1.50 lakhat ghar bhandhun dakhawa ya mahagaichya kalat mg bola
आमही भाडाने राहतो
सर मोदी आवास च बजेट अजून आले नाही कधी येणार ते सांगा
🙏🙏💐💐🌹🌹🇮🇳
Mala pan ghar nahi jamin Pan nahi bhadyachya gharat rahte
Modi awas kadhi yenar video banwa
Bhau mujhe ladki bahen yojana ka Labh mil raha hai aur Ghar nahin hai to Ghar ke liye kitna paisa Dena hoga ??? Kaise form bhara na hai ap ditel do
घरासाठी पैसे द्यायचे नसतात फ्री मध्ये मिळते पीएम आवास योजनेअंतर्गत
@MahitiHavi bhau Kash bhetel jameen nay amch kadey
भेया मला पण घर नाही कोणी नाही मला पेसे नाही त मला घर पाहेजे मी लातूर ची आहे पिलीज मला मदत करता का
घोशना कर्नाटका देनार
Pan ghair dayun kay kaly gharat pani gal tay meter madun pan koni smc valay lay nahi
घरकुल का फॉर्म कब और कैसे भरें?
लवकर व्हिडिओ येईल
Jyachya pasi jaga nahi tyani kay karav
त्यांच्यासाठी वेगळी योजना आहे घरकुल जागा खरेदीसाठी अनेक घरकुलचे वेगळे पैसे मिळतात आणि जागा खरेदीची वेगळी मिळतात पंडित दीनदयाळ उत्पादन घरकुल जागा खरेदी योजना एक लाख रुपये मदत केली जाते
घरकुल फार्म भरने चालू आहे का
लवकरच चालू होईल
सर मला reused content चा error आलाय 🙏
घर नाही शेड मारून राहीलो आहे
दादा मला घर नाही मला घर पायजे दादा
जेव्हा अर्ज सुरू होईल तेव्हा भरून घ्या
Jis ko ghar nahi palat nahi
Us ko kya dere
उसको भी मिलने वाले है
Modi gharkul yojneche paise kadhi yeil sir 2023-2024,kahi apdate aahe ka
लवकरच येईल
Awas plus list kasi pahavi
या संदर्भात व्हिडिओ आहेत आपल्या चॅनेल वरती पाहू शकता
तो video टाका awas plus यादी cha
कागद पत्रे काय लागतील
आपल्या चॅनल वरती व्हिडिओ येईल
4 वर्षांपासून पैसे आले नाहीत
येईल
Jyala jaga nahi tyan kay karaych
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत एक लाख रुपये दिले जातात ज्यांना जागा नाही त्यांच्यासाठी ही योजना आहे तुम्ही पंचायत समितीमध्ये विचारू शकता
Modi gharkul yojneche paise kadhi yeil sir,2023 -2024
Mla pn ghar pahije jaga pn pahije arj kute krava lagel mi Mumbai la 7 ha rent ne rhatey
nawwar khar kiwa jaga nahi tyani kay kraw
Apply kuthe kru