ह्यांच्या मुळेच आपले सण बरबाद होत आहेत...नागपंचमी ल पतंग उडवायचे सोडून गुजरात्यासारखे संक्रांती ल उडवतात आज काल लोक...आणि होळी ल रंग खेळतात रंगपंचमी असून पण...पण काय करणार ह्यांना अक्कल शून्य आहे ना😢बॉलिवूड आणि हिंदी लोकांची चाटूगिरी केल्याशिवाय काही जमत नाही यांना
@@bhaktikolangade3676 होळी खेळतात ते बरोबर आहे... पण होळीला रंग खेळत नाहीत. आपण आदल्या दिवशी जी होळी पेटवतो त्याची जी राख राहते त्याने होळी खेळतात. त्यानंतर जी रंगपंचमी येते तेव्हा रंग खेळतात.
जीवन जगण्याची जिवघेणी स्पर्धा जशी वाढलीये, आपणं सगळे आपुलकी, प्रेम आणि निखळ हसणं विसरत चाललो आहोत. मोठा पगार, मोठे फ्लॅट, मोठं शिक्षण, मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रिटमेंट यालाच आपणं आज उंची राहणीमान मानतोय. जे मुळात खोटं आहे. तेव्हा जिथे मनमोकळं , निखळं हसता येईल तिथे लाभ घ्या, पण कोणाचं मन न दुखावता. हेच जीवन आहे.❤
🥰🍫......हास्यजत्रा रोज चालू करा plzzzzz..... सगळ्यांचा आग्रह आहे.....plzzzzzz.....🍫🥰
😊😊😊😊😊😊😊
Ya show madye khup chan disty ti prajkta mali❤
प्राजक्ता साडी नेसून एकदम छान
This one of best seires ,,,,, bhandan lawnarri sun😅😅
Rohit no 1
शिवा भारी❤😂😮
अशी मितभाषी सून असेल तर, असंचं होईल नं 😂
Savtya cheti no 1
श्याम राजपूत Great 👍👍
I just love this seris please nehmi dakhvat ja he skit 🎉🎉🎉
फार भारी. खूप हसलो. 😂
All team members good job
13:30 la shivali sham hak marte kakala😮
Ashi bayko bhetnya peksha single kadhi pn br 😅😅
Series mast
🥰😂
Bahothi Badhiya apisode 😂😅
Very nice 👍 act and acting all' kalakar
Chaan ❤
शाम ला एकदा फिल्म मध्ये व्हिलन चा रोल भेटला पाहिजे
Praju mali kiti god diste sadivar dress👗👗👗 var😂😂❤❤❤❤❤
Shudra Mali 😅
Ala ka parat chamchegiri karaila😂😂
@9:45 Vanita Tai ढेरीशॉट 😂😂😂
😂😂
0:53 ❤
Shivali shivali😅😅😅😅😅😅😅
शाम दादा छान
Shivali kholi 💞😂
अपक्ष उमेदवार आहे शिवाली भांडण लावून देण पक्षा मध्ये 😂😂😂😂😂
खतरनाक episode नाद खुळा.. 🥰🥰🤣🤣🤣🤣🤣
शिवाली साडीत छान दिसतेस
सामान दिसते सामान🎉🎉
❤ Khoob chhan series
Priyadarshini I love you ❤
7:20 😅😅
पुरणपोळी 😊
खूप खूप छान 😂
❤❤❤❤😊😊😊
बाबासाहेबांच्या जयंती बद्दल चांगलं स्किट करा 🙏🏻🇮🇳 #MHJ #SonyMarathi
This is Comedy Show
Baba ka dhabha😅
@@vision10x73 मी स्क्रीनशॉट घेतलाय 👍
पटकन तुझा नंबर आणि ऍड्रेस पाठव??
@@vision10x73 तुझ्या बापाचा नंबर पाठव लवकर???? ढाबा काय असतो कळल मग लवकर पाठव चल
@@vision10x73 tuzya maharaja la bolu la as ?
महाराष्ट्रात रंगपंचमीला रंग खेळतात, निदान ते तरी व्यवस्थित दाखवा..
।शऩछदझूउढतदंओल❤❤ऊणमजझ❤द👌🎁🎁🎁🎁🎁🎁👌👌👌👌
ह्यांच्या मुळेच आपले सण बरबाद होत आहेत...नागपंचमी ल पतंग उडवायचे सोडून गुजरात्यासारखे संक्रांती ल उडवतात आज काल लोक...आणि होळी ल रंग खेळतात रंगपंचमी असून पण...पण काय करणार ह्यांना अक्कल शून्य आहे ना😢बॉलिवूड आणि हिंदी लोकांची चाटूगिरी केल्याशिवाय काही जमत नाही यांना
Chup bas re bavlat
Asa kahi nai mh madhe pan dar bhagat vegveglya divashi holi kheltat
@@bhaktikolangade3676 होळी खेळतात ते बरोबर आहे... पण होळीला रंग खेळत नाहीत.
आपण आदल्या दिवशी जी होळी पेटवतो त्याची जी राख राहते त्याने होळी खेळतात.
त्यानंतर जी रंगपंचमी येते तेव्हा रंग खेळतात.
Shivali kharach khup distey
श्याम ची भाषा ह्या स्किट ला मॅच होत नाही, एकजण कोकणी, एक कोल्हापुरी आणि एक अहिराणी चुकीचे वाटते
Praju ❤ you yar kai distes aj nad khula
😂😂
साडी घालून असे पडणे बरोबर वाटत नाही
Alya gyani
तोंड वर करुन असं बोलणं बरोबर वाटत नाही 😂
3:52;;;;;;; 😅;;;;;;;;;;;;;; ?;; 4:27
जीवन जगण्याची जिवघेणी स्पर्धा जशी वाढलीये, आपणं सगळे आपुलकी, प्रेम आणि निखळ हसणं विसरत चाललो आहोत. मोठा पगार, मोठे फ्लॅट, मोठं शिक्षण, मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रिटमेंट यालाच आपणं आज उंची राहणीमान मानतोय. जे मुळात खोटं आहे. तेव्हा जिथे मनमोकळं , निखळं हसता येईल तिथे लाभ घ्या, पण कोणाचं मन न दुखावता. हेच जीवन आहे.❤
😢😢😅😢@@dr.kirandixit7456
Evdha pan nirlaj nasava
Rohit mane over acting
Over acting, khandekae
खूप कंटाळवाणा वाटला