आमदार सुरेश धस साहेब बीड जिल्ह्य़ातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात "बिंदू नियमावलीनुसार "सर्व समाजातील जातींचे आरक्षणानुसार नियुक्त्या झाल्या पाहिजेत. ग्रामपंचायत ते जि.परिषद, तहसील कार्यालय, महसूल विभाग, आरोग्य खाते,समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन विभाग, शासकीय व निमशासकीय सर्व बँका या सर्व ठिकाणी एकाच समाजा ऐवजी सर्व समाजातील जातींच्या लोकांच्या नियुक्त्या झाल्या तर अशा घटना घडणार नाहीत, सर्व समाजातील उमेदवारांच्या नियुक्त्या "बिंदू नियमावलीनुसार "होण्यासाठी सर्वांनी आता पुढे यावे यामुळे इतरांकडून दुसर्या समाजावर अन्याय होत आहे.
धस लक्षात ठेव तु वाघाला घेतला आहेस.पण काळजी घे वाघ घेरला जाऊ शकतो पण हार मानत नाही जेव्हा यातून बाहेर पडेल ना तेव्हा पहिला तुझा शिकार करेल शेवटी धनु भाऊ ब्रँड आहे ब्रँड
न्यूज बघितल्यानंतर असं कळतंय पालकमंत्री आणि त्यांच्या अगोदर जे काही मंत्री म्हणजे त्याच घराण्यातील आणि राख माफिया वाल्मीक कराड यांनी सामान्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे विचार करा अजित पवार साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी
मुंबई तक ने खूप लक्ष वेधून घेतले महाराष्ट्राचे देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची भुमिका आज तक चे मनापासून आभार
CDR रिपोर्ट अजूनही का जाहीर केला जात नाहीये? डाटा एकत्र करायला खरंच एवढा वेळ लागतो का? की पोलिस आणि प्रशासन काही लपवत आहेत जनतेपासून?
अण्णा आमदार सुरेश धस एक नंबर
मा. धस, यांचा धसका लई भारी
हे प्रकरण बीड जिल्ह्यातून शिफ्ट कराव प्लीज
खून बीड मध्ये झाला आणि प्रकरण बाहेर कुठ शिफ्ट करायचं? याचा निकाल बीड मध्येच व्हावा
बिहार करतों का 😅
Tu koun government la. Order देणारा 😂
आमदार सुरेश धस साहेब बीड जिल्ह्य़ातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात "बिंदू नियमावलीनुसार "सर्व समाजातील जातींचे आरक्षणानुसार नियुक्त्या झाल्या पाहिजेत. ग्रामपंचायत ते जि.परिषद, तहसील कार्यालय, महसूल विभाग, आरोग्य खाते,समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन विभाग, शासकीय व निमशासकीय सर्व बँका या सर्व ठिकाणी एकाच समाजा ऐवजी सर्व समाजातील जातींच्या लोकांच्या नियुक्त्या झाल्या तर अशा घटना घडणार नाहीत, सर्व समाजातील उमेदवारांच्या नियुक्त्या "बिंदू नियमावलीनुसार "होण्यासाठी सर्वांनी आता पुढे यावे यामुळे इतरांकडून दुसर्या समाजावर अन्याय होत आहे.
अण्णा तुम्ही ग्रेट सगळं व्यवस्थित करत आहेत. तुमचं अभिनंदन 🙏🙏🙏
किती निर्लज्ज पणा चालू आहे महाराष्ट्रात, आता पलंग आले उद्या गादी येईल
Parva 💃😂😂😂
परवा दुसरे काही येऊ शकते
रम्बा
सगळ येल् 😅 अण्णा बोलते सबको को कोलते 😅
धस साहेब एकदम भारीच
सलाम तुमच्या ह्याच कामामुळेच
आरोपी बिड जिल्हा सोडून दुसरी कडे पाहिजे
Nice Dhas saheb
आण्णा ❤❤
उज्वल निकम लावतो. दहा वर्ष निकालाला
CDR जाहीर करा
धनु ने संविधानाच्या शपथ घेतली तसे ते कृती त दिसत नाही.राजीनामा नाही तर बडतर्फ केले पाहिजे
आकाने धस साहेबांचा लई धसका घेतला
उज्वल निकम म्हणजे भाजपचा उमेदवार त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवता
आरोपी सुटणार...
फुंदे म्हणजे कराड चा सोयराच की. उज्वल निकम ची नियुक्ती करण्या आगोदर फाटली यांची.
सरपंच देशमुख, भाजपचे कार्यकर्ते होते
ॲड. उज्ज्वल निकम यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली आहे म्हणून त्यांच्या निःपक्षपणा वर संशय आहे.
सर्व काही फिक्स करून चालू आहे आता वकील च bjp चा असेल तर काय निकाल लागेल अंदाज करा 😊😊😊
उज्वल निकम?? कराड सहिसलामत बाहेर पडणार.
देवा भाऊचा निकम आणि निकमांचा Cm
पाठपुरावा चालू च ठेवा
मा धस साहेब बीड जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी अनेक आधिकारी बीड जिल्ह्यातील रहीवासी असेल त्याच्या बदल्या केले पाहिजे
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्यात यावी उज्वल निकम यांनी ही केस लढावी
अरे ते bjp चे आहेत निकम साहेब न्याय भेटेल का
@@Mundhe-j2m आज पर्यंत एक पण केस फेल नाही हा रेकॉर्ड आहे तो ब्रेक नाही होणार
@@abhijeetratvekar4709 हीच अपेक्षा आहे
Anna cha khup barik laksha aahe
Anna on fire
सुरेश धस तुम्ही सीआयडी वा महाराष्ट्रात गुन्हे घडणार नाही आमदारकीचा राजीनामा देऊन टाका
द ग्रेट अण्णा ओन्ली अण्णा सुरेश ध
उज्वल निकमला सरकारी वकील म्हणुन नेमु नये . ते पहिल्या सारखे राहीले नाही .
ते गाडी जप्त करून त्या गाडी मालकावर गुन्हा नोंद करणे गरजेचे आहे कारण त्या मालकांना फरारी आरोपीला गाडी वापरायला दिलेली आहे
फडवणीस ने बरोबर यांना पुढे करून कारभार चालला आहे
आता कुणाच्या नावाने बोंबा मारणार
🙏🙏
धस लक्षात ठेव तु वाघाला घेतला आहेस.पण काळजी घे वाघ घेरला जाऊ शकतो पण हार मानत नाही जेव्हा यातून बाहेर पडेल ना तेव्हा पहिला तुझा शिकार करेल शेवटी धनु भाऊ ब्रँड आहे ब्रँड
Suresh dada Dhas yanchi magni yogyach aahe…
न्यूज बघितल्यानंतर असं कळतंय पालकमंत्री आणि त्यांच्या अगोदर जे काही मंत्री म्हणजे त्याच घराण्यातील आणि राख माफिया वाल्मीक कराड यांनी सामान्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे विचार करा अजित पवार साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी
उज्वल निकम हा bjp चा माणूस आहे आता.ते सरकारी वकील राहिले नाही आता...सर्व निर्दोष सुटणार 100%
Bindu namavlichi kadak amalbajavni kara
Cdr check kra itke vel ka lagtoy
Akala vachavnyacha fdv praytn krto as vatate
Go
Nikam ji mj bjp
Dhas sir why u r not taking any stand on custodial death in parbhani...........
R u politician for one district only.....
He is not a minister he is a local mla
Vanjari samjache adikari karmchari jast zalet kay oan nitnay geu shakat
Dhas saheb bjp che amdar ahe jast vishvas theu naka
Dus pn shabd firvayla lagle akkachya akacha rajinama magat nnahi
Dhànala rajenàma gha
#DhanjayMunde Regisgnation want.He involved or connected
Sureshdhasla ghodalava
किती जातीभेद करून बोलताय सविधान विसरले का
उज्वल निकम सोडून महाराष्ट्रात दुसरा कोणी भेटलाच नाही का? धन्य आहे 🤦
निकम तुमचाच आहे मग काय न्याय मीळनार आहे हे ळोक झोठे आहेत
Anna 😂😂 jindabad...😅😅
धस आण्णा १नं