Sudarshan Ghule ची कोठडी मागताना वकीलांनी कुठली माहिती दिली? | Walmik Karad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025
  • #sudarshanghule #walmikkarad #mumbaitaknews
    सुदर्शन घुले या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकीलांकडून दावे प्रतिदावे करण्यात आले.

ความคิดเห็น • 141

  • @tiktokstar6168
    @tiktokstar6168 2 วันที่ผ่านมา +75

    आरोपी वंजारी आहेत आणि तिडके वकील पण वंजारी आहे त्यामुळे अशा आरोपींना वकील कसा मिळतो हा प्रश्न ज्यांना पडला त्याच हे उत्तर आहे. बाकी कोणत्याच गुन्हेगाराला जात धर्म नसतो तो गुन्हेगारच असतो पण काही वंजारी समाजातील लोक आजही या गुन्हेगारांचे समर्थन करताना दिसत आहेत.

    • @vaishalikshirsagar1081
      @vaishalikshirsagar1081 2 วันที่ผ่านมา +13

      Je samarathan karat aahet tyanachya ghara madhe asech ghado santosh deshmukhan sarakechhovu det

    • @smb4459
      @smb4459 2 วันที่ผ่านมา +3

      गुन्हेगारांचे समर्थन करणे ही खरोखर दुर्दैवी बाब आहे. कारण गुन्हेगाराला जात नसते हे लक्षात घ्यायला हवे.

    • @atulkelkar812
      @atulkelkar812 2 วันที่ผ่านมา

      Samaj म्हणून जो कोणी समर्थन करत असेल त्याचा प्रथम गळा आवळला पाहिजे .नो नो नो जातीयवाद any how .

    • @manishthorat1333
      @manishthorat1333 วันที่ผ่านมา

      वंजारीच शेवटी ते

  • @RajuKhochare-b9x
    @RajuKhochare-b9x 2 วันที่ผ่านมา +45

    हे सर्व धनंजय मुंडे यांचे चाले आहेत हे सरकारला माहिती आहे तरी पण धनंजय मुंडे ना सरकार वाचवताना दिसतंय

    • @mahadevpawar3000
      @mahadevpawar3000 2 วันที่ผ่านมา +2

      Dhanjay mudhe
      Paise purvto party la mhnun koni kahich bolt nahi

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 วันที่ผ่านมา

      सरकारची गोची लक्षात घ्या. पुरेसे आरोपसिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेता येणार नाही.. बरे अशा कारणांमुळे एक राजीनामा घेतला तर पूर्ण राष्ट वाडी घरी बसेल.

  • @BabasahebBobade-iy8mt
    @BabasahebBobade-iy8mt 2 วันที่ผ่านมา +26

    आरोपीला वकील मिळणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे

  • @pritib574
    @pritib574 2 วันที่ผ่านมา +24

    अरे पण अशा जनावराना वकील का देतात. आरोपीच्या वकिलांना विचारा कोणाच्या दबावाखाली आरोपीची बाजू मांडता.माणुसकी आहे की नाही

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 2 วันที่ผ่านมา +20

    बीडच्या दहशत धनंजय मुढे च्या आशिर्वादानेच होत आहे धनंजय मुढे ची पण चौकशी झालीच पाहिजेत

  • @pritib574
    @pritib574 2 วันที่ผ่านมา +25

    ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी नोंद करून घेतली नाही त्यांना पण ताब्यात घ्या आणि विचारा कोणाची दबावाखाली तक्रार नोंदवून घेतली नाही

    • @smb4459
      @smb4459 2 วันที่ผ่านมา +1

      सही बात है

  • @dineshgavit4635
    @dineshgavit4635 วันที่ผ่านมา +15

    ओमकार दादा सारखे डेरींगबाज पत्रकार पाहिजे, फॅन् झाल दादा मी तुमचा.

  • @nirupamarege2102
    @nirupamarege2102 2 วันที่ผ่านมา +65

    अश्या लोकांना वकील मिळतात हेच दुर्दैव आहे

    • @user-ks9qb6uy7c
      @user-ks9qb6uy7c 2 วันที่ผ่านมา

      आणि दोन्हीही स्वजातीचे आहेत... तिडके आणि मुंडे

    • @vikasdevadhepatil
      @vikasdevadhepatil 2 วันที่ผ่านมา

      काही वकील म्हड्या च्या टाळूवरचे लोणी खाणारे आहेत.

    • @prakashkale212
      @prakashkale212 วันที่ผ่านมา +1

      हो ना राव

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 2 วันที่ผ่านมา +20

    6तारखेला ज्या पोलीस, आणि पोलीस अधिकारी यांनी गुन्हा नोंद केला नाही त्यामुळे त्यांचीही चौकशी केली पाहिजे.

    • @vaishalikshirsagar1081
      @vaishalikshirsagar1081 2 วันที่ผ่านมา +1

      Polisa adhikari pan samil asanar tyanachi nave ka nahibughad karat

  • @TdMore-x7r
    @TdMore-x7r 2 วันที่ผ่านมา +23

    आशा आरोपीना वकील मिळतात ही खूप मोठी लाजीर्वांनी गोष्ट आहे

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 2 วันที่ผ่านมา +1

      ते वकील त्यांच्याच समाजाचेच असतील बहुतेक ....

  • @sagarjadhav9514
    @sagarjadhav9514 วันที่ผ่านมา +6

    यांचं वकीलपत्र घेणारा वकील समाजाने दिसेल तिथे चोळावा.

  • @kumarpatil5509
    @kumarpatil5509 วันที่ผ่านมา +6

    या आरोपींना वाचवू पाहणारे किती निर्लज्ज असतील....

  • @marutikunde8101
    @marutikunde8101 2 วันที่ผ่านมา +27

    वकिल साहेब संतोष देशमुख यांच्या जागी तुमच्या मुलाची अशी हत्या केली असती तर आपण वकिली घेतली असती का आपण जरा चिंतन करा

    • @Skumar-dd8jz
      @Skumar-dd8jz 2 วันที่ผ่านมา

      Vakili gov kadun pn bhetli asti yedzavaya

  • @--------2828
    @--------2828 2 วันที่ผ่านมา +8

    मुंबई तक ✅❤️

  • @Satish-fp7sf
    @Satish-fp7sf 2 วันที่ผ่านมา +15

    आका सह आरोपी उभे कापले पाहिजे.

  • @ShankarPangare-p7m
    @ShankarPangare-p7m 2 วันที่ผ่านมา +7

    या लोकांना किरकोळ सजा देण्यात मजा नाही

  • @prakashdevgaonkarPatil
    @prakashdevgaonkarPatil วันที่ผ่านมา +1

    मुंबई तक ला धन्यवाद!!!

  • @kiranjadhav2307
    @kiranjadhav2307 2 วันที่ผ่านมา +6

    कोणी काय कबूल करायचे आणि काय नाही हे ठरल् की काय असा संशय घेण्यास वाव आहे? सगळे एकाच माळेचे मनी आहेत... आणि वाल्मिक कराड हे सहीसलामत सुटतील यात शंका नाही?

  • @Aaditi542
    @Aaditi542 2 วันที่ผ่านมา +14

    असल्या नीच प्रकार घडला त्या लोकांना वकील कोणी दिला सर्व पॉलिटिक्स शाळा सुरू आहे

  • @madhavhonrao3648
    @madhavhonrao3648 2 วันที่ผ่านมา +86

    करुणा मुंडे याही प्रकरणाचा तपास झाला पाहिजे.

    • @ट्रंपतात्या
      @ट्रंपतात्या 2 วันที่ผ่านมา +7

      धुर आला 😂

    • @vishalkachare8865
      @vishalkachare8865 2 วันที่ผ่านมา

      ​@@ट्रंपतात्याआता तुमचा बिना धुराचा कोळसा

    • @gopinathmunde7297
      @gopinathmunde7297 วันที่ผ่านมา +2

      Kashala dnya bhau ajun kitipn bayka karan tu posto ka tyana

  • @pritisawant3553
    @pritisawant3553 วันที่ผ่านมา

    ही केस फास्ट ट्रॅक चालवली गेली पाहिजे आणि लवकरात लवकर दोषींना कडक शिक्षा झालं पाहिजे.

  • @vijaydravid9494
    @vijaydravid9494 2 วันที่ผ่านมา +5

    कायद्याचं राज्य आहे की कायद्याच्या किंवा आरोप पत्रातील पळवाटा वापरून सगळे निर्दोष सुटतात हे आता पहावे लागेल. खरच न्याय मिळेल का.

  • @jayshreealse6156
    @jayshreealse6156 วันที่ผ่านมา

    त्या आरोपी मुलांना रिमांड मध्ये घेऊन त्यानलाच विचारा तुम्हाला हे नक्की कोणी करायला सांगितला

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe วันที่ผ่านมา

    वकिलांनी आरोपीचे वकीलपत्र घ्यायला नको होते.

  • @asp6892
    @asp6892 วันที่ผ่านมา +1

    तापास यंत्रणा चे काम चांगले आहे पण केस मध्ये इतर आरोपी ना बळी देउन आका आणि आकाचे आका ह्यांना यांच्यावरील आरोप मुक्त केले जाऊ शकते कारण ही कारवाई केवळ मित्र पक्षाचे पंख कापले जाऊ शकते

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 2 วันที่ผ่านมา +2

    लोकशाही बघा😅😅😅😅😅

  • @kumarbathe2471
    @kumarbathe2471 2 วันที่ผ่านมา +2

    आका तर कराडच आहे, चाटे नाही. चाटे ने कराडचा प्लॅन अंमलात आणला आहे. हे सरळ सरळ कराडला वाचवायचा प्लॅन वाटतोय.

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 วันที่ผ่านมา +1

    गुन्हा दाखल न करून घेतलेल्या पोलिसांवर कारवाई करावी

  • @mangeshsatambekar7292
    @mangeshsatambekar7292 2 วันที่ผ่านมา +1

    आरोपींच्या वकिलांनी कदाचित माणुसकी विसरली असावी ,त्याची आठवण द्यायची असेल तर बीड च्या जनतेत त्यांना देण्यात यावं.....

    • @amolpatil6120
      @amolpatil6120 วันที่ผ่านมา

      Ntat zala pahijech pn to vakil tyache kam kartoy..

  • @pandharisonone572
    @pandharisonone572 2 วันที่ผ่านมา +4

    मुंडे चा राजीनामा घ्या वाल्मीक कराडला सजा द्या आणि हे फंडवीस सरकार करणार नाही. आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलेले आहे. मंत्री महोदय मुंडे वर झाकण घालू नका. खरं तर मंत्री महोदय मुंडेला सजा व्हायला हवी. बामनांचा सरकार आहे. आणि इथं गुंडे सही येणारच.

    • @sanjaykakad4095
      @sanjaykakad4095 2 วันที่ผ่านมา

      कितीपण भुंका काही पण उपयोग होणार नाही जय ओ बी सी 😂

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 วันที่ผ่านมา

    धन्यावाद मुंबई तक , कुठे गेला महाराष्ट्र , आतंकवादी ऊद्योग झाला आहे . हेचा मागे मोठा ऊद्योगपती आहे , ही सगळा च बेंड करा . कडक शिक्षा . ## दादर वेस्ट

  • @hemantraje387
    @hemantraje387 วันที่ผ่านมา

    खंडणीचं राहु हो द्या बाजूला.... खुनाबद्दल बोला!

  • @ramak9284
    @ramak9284 วันที่ผ่านมา

    भगीरथ बियाणी प्रकरण सुद्धा समोर आले पाहिजे

  • @rsbikkad
    @rsbikkad 2 วันที่ผ่านมา

    स्वानंद छान विश्र्लेशन

  • @SubhashChaudhari-c4x
    @SubhashChaudhari-c4x 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडणवीस सहेब वाल्मिक कराडला वाचविणार आहेत. ही केस थोडी थंड होउद्या.

  • @VankatiSavandkar-zc2el
    @VankatiSavandkar-zc2el วันที่ผ่านมา

    खडनी साठी खून झालाय असं बोलायला🎉 दोन कशाला बोलतोय एकच आहे प्रकार

  • @albertbhosale3037
    @albertbhosale3037 2 วันที่ผ่านมา

    धनंजय मुंडे वाल्मिक कराड याला बरोबर निर्दोष मुक्त करतिन

  • @guruno.1476
    @guruno.1476 วันที่ผ่านมา

    यात डिफ़ंस चा प्रश्न च येत नाही शिक्षा द्या फक्त

  • @DeovaravGopne
    @DeovaravGopne 2 วันที่ผ่านมา +24

    एवढ्या.मोठ्या.क्रुरकर्माआरोपीचे. वकीली.घतली.जाते.काय.न्याय.आहे

    • @gawandeGawande.
      @gawandeGawande. 2 วันที่ผ่านมา +4

      शोकांतिका

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 2 วันที่ผ่านมา +7

      त्या वाकिलावर बहिष्कार घालायला हवा....
      पण ते त्या समाजाचे असावेत

    • @pramodborkar5092
      @pramodborkar5092 2 วันที่ผ่านมา +1

      So sad

    • @Skumar-dd8jz
      @Skumar-dd8jz 2 วันที่ผ่านมา

      Are zatyano savidhanat pratekala hakk ahe swatacha mudda mandaycha
      Kasab la pn vakil hota
      Yedzave lok kahich kalat nahi Yana aale dnyan pajwayla😂
      Doshina shiksha zalich pahije

  • @bhaskarkendre1667
    @bhaskarkendre1667 วันที่ผ่านมา

    कसाबला सुद्धा सरकारने वकील दिला होता.

  • @ganeshsalonke
    @ganeshsalonke วันที่ผ่านมา

    गरमा गरम करुणा ताई च पण मेटर मिटउन टाका मुख्यमंत्री साहेब

  • @dattajagtap975
    @dattajagtap975 2 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही विशेय वळवला ॲट्रोसिटि विषय लावला
    नाहि म्हणलाव नंतर विषय दुसरी कडे नेला तो
    विषय राहिला

  • @marutisontakke554
    @marutisontakke554 วันที่ผ่านมา +1

    Mahar and maratha (1) akacha ahet konachehi wazavat nahot jay bhim.........jay bhim..
    .jay bhim

  • @WaheedKhan-bf7ub
    @WaheedKhan-bf7ub วันที่ผ่านมา

    Omkar bhai there will no justice for innocent people

  • @atmaramharibhaubankar6563
    @atmaramharibhaubankar6563 2 วันที่ผ่านมา +1

    हर्षदा फक्तं आणि फक्तं TRP साठीच आपण ह्या बातम्या देता आहात असं वाटतंय कारण एकच प्रश्न हा कितीदा विचारून त्यावरच चर्चा करता फक्तं आणि फक्तं टाईमपास चाललंय असं वाटतंय.........

  • @sagarjadhav9514
    @sagarjadhav9514 วันที่ผ่านมา

    या असल्या नराधमाना वकील कसा काय मिळतो?

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 2 วันที่ผ่านมา +1

    Thank you Mumbai Tak. All reporters covering Santosh Deshmukh death' incident very nicely most of people watching this channel because people trust on this channel. Specific community people from Beed district spreading such kind incident other people from Beed district is very nice and beautiful.

  • @YashwantPawar-gs7ie
    @YashwantPawar-gs7ie 2 วันที่ผ่านมา

    कुठे आहे महाराष्ट्र माझा

  • @SopanGaikwad-n1i
    @SopanGaikwad-n1i 2 วันที่ผ่านมา +3

    वकिलाच्या मुलांचा अशा प्रकारे झाला तर चालेल का

  • @shashikantjadhav8175
    @shashikantjadhav8175 2 วันที่ผ่านมา

    या निर्दयी लोकांची वकिली करणारा वकील काय म्हमणाव याला

  • @ashokrahane8252
    @ashokrahane8252 2 วันที่ผ่านมา

    हया सर्वांसी minde game खेळणे गरजेचे आहे.ह्यांना एकमेकाचे आसपास नेवून पुढे न्यावे. आणि तुम्ही आता लपवा लपवी करू नका. असे म्हटल्या बरोबर सर्व बाहेर.investigation हे उज्वल निकम वकिलांचे guide line नुसार करणे आवश्यक आहे.

  • @StockMarketwithCrypto
    @StockMarketwithCrypto 2 วันที่ผ่านมา

    Defence lawyer che naav tar sangat jaa sir please.. ani karuna munde chi file open karun sakhol tapasani zali pahije..

  • @mahadevpingle7714
    @mahadevpingle7714 2 วันที่ผ่านมา +1

    १४ दिवस पोलिस कोठडी झाली आहे

  • @balasahebbhor3757
    @balasahebbhor3757 2 วันที่ผ่านมา

    न्यायापर्यंत व योग्य शासन झाले पाहिजे..... त्यात पुढे जाऊन फालतू पणा होऊ नये 😡

  • @ashasuryawanshi2491
    @ashasuryawanshi2491 วันที่ผ่านมา

    तेच तेच न्यूज वाला wording use करत आहे याने ऐकायला त्रास होत आहे.

  • @kalyandeshmukh6169
    @kalyandeshmukh6169 วันที่ผ่านมา

    Swanand has not updated the latest news he repeated the last news .what about the police kothadi

  • @sachinpatil6346
    @sachinpatil6346 2 วันที่ผ่านมา

    Janta vichar kara

  • @कैलास.यादवरावहुडेकर
    @कैलास.यादवरावहुडेकर 2 วันที่ผ่านมา

    सरकार.आताचांगल.आहे.पणॶसच.चालुराहूधा.आंमहीतुमचेआभारी

  • @RajarshiGaikwad-b4l
    @RajarshiGaikwad-b4l 2 วันที่ผ่านมา +2

    आशा ना वकील मिळतो का? कशासाठी वाचवण्यासाठी

  • @jalipat1510
    @jalipat1510 2 วันที่ผ่านมา +1

    ओंली मुंबई तक बाकी सब फेक

  • @balasahebgaikwad11
    @balasahebgaikwad11 2 วันที่ผ่านมา

    Deshmukh kutumbala nyay milala pahije.

  • @DastgirMujawar-wx1jg
    @DastgirMujawar-wx1jg วันที่ผ่านมา

    Mul,sutradhar,yas,mokka,lavala,pahije

  • @vilasdighe6319
    @vilasdighe6319 2 วันที่ผ่านมา +4

    करुणा मुंडे यांना पण न्याय मिळाला पाहिजे

  • @DilipKharat-v7o
    @DilipKharat-v7o 2 วันที่ผ่านมา

    Pramanik ad. Karuna taee yana hi nyaya dyawa, Pune yethil dm chya ghari kon kon ahet te tapssawe

  • @vayukumarhokarne1473
    @vayukumarhokarne1473 2 วันที่ผ่านมา +2

    Je aropi kdun ubhe aahet asya adovate la khun prakarnat hyana pahile human rights walyane kahi trainings dilya paije

  • @natkhatlalla5551
    @natkhatlalla5551 2 วันที่ผ่านมา

    Vakil KSA milto criminalarla

  • @SopanGaikwad-ws1oj
    @SopanGaikwad-ws1oj 2 วันที่ผ่านมา

    Brahman aane vanjari Saket Saheb

  • @pramodborkar5092
    @pramodborkar5092 2 วันที่ผ่านมา

    Jeevant jala sarvanaa.

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 2 วันที่ผ่านมา

    वारंवार हे सिध्द होतय की पोलिस खाते राजकारण्यांच्या ईशार्यावर चालतय
    पोलिस खाते राजकारण्यांचे‌बाहुलं आहे हे नेहमीच सिध्द झालय

  • @gggamingtp1368
    @gggamingtp1368 2 วันที่ผ่านมา

    Mai kitnedin se bolti hu case out of beed aur aropi bhi bahar le kar jaye walmik aur aropi ke pehchan wale hai

  • @prakashnimse7022
    @prakashnimse7022 2 วันที่ผ่านมา

    Dm accused

  • @MhKhaire
    @MhKhaire 2 วันที่ผ่านมา +1

    चोर चोराची साथ देतो हे खर आहे

  • @VinodKadam-w9u
    @VinodKadam-w9u 2 วันที่ผ่านมา

    Aatraciti dakhal karayala 6 taas lagateta ha niyam savidhant aahe he samajate manaje ya aagodhar aatraciti jevadhe dakhal kelele aahe te 4 dhivas shudha policha lavatat aatraciti hi tabadatob lagu sakat nahi he dharshavate kiti murkha aasate polisa steion he samjate

  • @ganeshgurpude834
    @ganeshgurpude834 2 วันที่ผ่านมา

    Are pn nikam saheb kuthay

  • @jayhind1280
    @jayhind1280 2 วันที่ผ่านมา +2

    Khup bara bapachi nighali hya auladi hyana jevdhi shiksha dya to kamich

  • @DastgirMujawar-wx1jg
    @DastgirMujawar-wx1jg วันที่ผ่านมา

    Ata,nikam,vakil,kuthe,gay

  • @आशोककाशिनाथपवारपवार
    @आशोककाशिनाथपवारपवार 2 วันที่ผ่านมา

    गु,खाऊ,वकील 14:11

  • @surykantjadhav823
    @surykantjadhav823 2 วันที่ผ่านมา

    आशाला वकील मिळतो

  • @manishthorat1333
    @manishthorat1333 วันที่ผ่านมา

    जास्त क्रिमिनल या समाजात आहे

  • @manishthorat1333
    @manishthorat1333 วันที่ผ่านมา

    या घाणी नां संपवून टाका

  • @dattadgr8
    @dattadgr8 2 วันที่ผ่านมา

    मॅडम तुमचं मराठी सुधारावा, प्रश्न उपस्थित केला आहे असे म्हण्याच आहे का, किती इंग्रजी हिंदी शब्दची गरळ ओकत आहात.

  • @subedarmajorjaiprakashingle7
    @subedarmajorjaiprakashingle7 2 วันที่ผ่านมา +2

    AAKA MHANJE DHANANJAY MUNDE VANJARI MANTRY