Shala Pratekachya Aatvanitil | EP 47 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 47 | नवरात्री | Web Series

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना!
    bit.ly/RummyCi...
    तुम्ही जगलेले ते दिवस आणि त्या आठवणी घेऊन आलोय ... !!! शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील
    Dharma Entertainment टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे " शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील " या Marathi Web Series चा एपिसोड 38 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    एपिसोड 39 रविवारी सकाळी 8 वाजता बघायला विसरू नका
    Story & Screenplay - Karan Yadav , Saurabh Yadav
    Dialogues & Director - Dharmendra Yadav
    Assistant director - Sachin Dombale
    DOP - Karan Yadav , Deva devkate , Rohit patil
    Executive Producer - Maya Yadav
    Editor - Dharma movies creation
    Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
    Saurabh Yadav
    Mubarak tamboli
    Satish Bhosale
    Akshay Pawar
    Swapnil ingole
    #Shalapratekachyaaatvanitil
    #Shala
    For Business enquiries: Karandyadav78@Gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-. .
    Follow us on Instagram : / dharmamovies.cr. .

ความคิดเห็น • 1K

  • @sachinshirsat1994
    @sachinshirsat1994 2 ปีที่แล้ว +19

    प्रिया आणि सौरभ खुप कमाल जोडी आहे पुन्हा एकत्र दाखवा

  • @vikaspawar5471
    @vikaspawar5471 2 ปีที่แล้ว +32

    ढोल्या आणि सौरभ... जिंदगीत तुमच्या सारख्या मैत्रीची खुप गरज आहे.... love U all Of You .... 👍❤🙏

  • @adarshpatil8157
    @adarshpatil8157 2 ปีที่แล้ว +146

    मुलांना मुलींना रात्रीचे खेळ खेळण्या पेक्षा सकाळी लवकर उठून दुर्गा माता दौड ला जायला हवे
    आपली संस्कृती आपणच जपले पाहिजे जय शिवराय 🚩

  • @royalmaratha4491
    @royalmaratha4491 2 ปีที่แล้ว +1

    प्रिया फॅन्स क्लब कॉमेंट लाईक ठोका....❤️💙

  • @jaggya_302
    @jaggya_302 2 ปีที่แล้ว +6

    ढोल्या साठी एक लाईक झालं च पाहिजे

  • @KajalPingale-xp1sd
    @KajalPingale-xp1sd 11 หลายเดือนก่อน +1

    काजल आणि सैरभ ची जोडी खुप छान दिसती❤

  • @maheshtuletule5081
    @maheshtuletule5081 2 ปีที่แล้ว +7

    Priya la khup miss kartoy amhi😔

  • @आम्हीमराठा
    @आम्हीमराठा 2 ปีที่แล้ว +1

    ज्यांनी ज्यांनी 47 एपिसोड्स बघीतले

  • @whitelotus3687
    @whitelotus3687 2 ปีที่แล้ว +10

    I think Today's Expression 🥰 queen is definitely *नाजूक साजूक गौरी*

  • @laxmanraut1862
    @laxmanraut1862 2 ปีที่แล้ว +17

    सौरभ आणि प्रिया यांच्या love story cha episode banva sir

  • @akshaydhage38
    @akshaydhage38 2 ปีที่แล้ว +63

    आपल्या जीवनात काही नसलं तरी चालेल पण सौऱ्या आणि ढोल्या सारखे मित्र नक्कीच पाहिजेत🙏love u भावांनो❤️

    • @tcreation9243
      @tcreation9243 2 ปีที่แล้ว

      Nice 👍👍 episode 💓💓💓💓💓👍👍🎉👍💝💝💓💓💓💝💝💝💓💓💓💓💝💓💝💓👏👏👏👏👏👏👏💓💓👏💓✨💫💫✨💫💓💓💓🎉💓💓💓💓👏💯🤘🤘🤘🤘🤟🤟

    • @sandeshpawar5877
      @sandeshpawar5877 2 ปีที่แล้ว +1

      Ok

    • @pruthvirajpatil711
      @pruthvirajpatil711 2 ปีที่แล้ว +1

      👍👍👍👍👍👍👍👍👍🏿👍🏻👍👍👍👍

    • @akashgayakawad275
      @akashgayakawad275 2 ปีที่แล้ว +1

      Okk

    • @dilavarpatel6979
      @dilavarpatel6979 9 หลายเดือนก่อน

      आणि प्रिया सारखी मैत्रीण पाहिजे

  • @akashlahore1532
    @akashlahore1532 2 ปีที่แล้ว +14

    Sir priya la next episode madhe dakhava na amhi saglech jan...priya chi aturtene wait karat ahot .... Priya chi acting pn khup bhari ahe .... Bhavanno kona konala ass vatate priya next episode madhe yavi please comment la like kara...#shala pratekachya athavanitil 😍😘 i ♥️ these webseries 🤩✨

  • @tejanaik5001
    @tejanaik5001 2 ปีที่แล้ว +16

    जुन्या आठवणींना उजाळा दिला खूप छान

  • @sachinkadam8491
    @sachinkadam8491 2 ปีที่แล้ว +6

    एपिसोड आता पर्यंत खुप छान झाले आहेत.. सर्वांची कामगिरी खुप सुंदर आहे.. असेच यश संपादन करत राहावे.. खुप सारे एपिसोड तयार होऊन जाऊ दे.. सर्वांना खुप साऱ्या शुभेच्या

  • @arunjadhav3920
    @arunjadhav3920 2 ปีที่แล้ว +6

    हा एपिसोड तर नं 1 झाला . ढोल्यान वरंड्यात बोललेला वाक्य (... मारुन मारून दोन छड्या मारतील जीव तर नाहीना मारायचे असे सारखं संवाद असायचं मित्रांमध्ये...) आणि आणि enjoy करायचो.शेवट पण चांगला होता गाण्याच्या तालावर नाचायला लय मज्जा येयची गाणं बदल्यावर आपल गावठी डान्स चालू झालं .जुने मित्र भेटले की लहानपणच्या गोड आठवणी जागे होतात.
    हा एपिसोड amezing zala .#*****#.

  • @ranjitkadam5675
    @ranjitkadam5675 2 ปีที่แล้ว +6

    अभिषेक आणी वनिता खूप भारी 😄😄 मला आवडते तुमची गम्मत 🤣🤣

  • @adeshmore2509
    @adeshmore2509 2 ปีที่แล้ว +16

    प्रिया आणि सौरभ ला दाखवा सोबत❤

  • @kusumtaijagtap949
    @kusumtaijagtap949 2 ปีที่แล้ว +3

    दांडिया खेळा इतकाच अभ्यास ही महत्त्वाचाच ...!! नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!! 💐💐💐💐💐

  • @meditationmusic788
    @meditationmusic788 2 ปีที่แล้ว +1

    विनोदाचे आणि अभिनयाचे दोन बादशे अभिजीत आणि बाळ्या 😂😘❤️
    त्याच भविष्य या webseries मधून आणि त्यांच्या अभिनयातून दिसत

  • @kadamtukaram4932
    @kadamtukaram4932 2 ปีที่แล้ว +8

    ❤️❤️ ढोल्या 😂😂😘😘✨👍💫🙏

  • @pratapwankhade5651
    @pratapwankhade5651 2 ปีที่แล้ว +1

    Dholya tuzi action khup bhari aahe

  • @अनिकेतभालचंद्रकुलकर्णी

    सर तुमंचा एपिसोड दोन व्यक्ती मुळे सगळ्यांना आवडतो प्रिया आणि कॉमेडी चा बादशहा सर्वांन चा आवडता अल्ट्रा प्रॉम्याक्स फॅमिली फिड ब्याग असा असणारा ढोल्या ढोल्या

  • @akashdundage851
    @akashdundage851 2 ปีที่แล้ว +3

    Ajcha episode bhari hota pn gele 2 episode madhe Priya la dakhvla nahi

  • @machindrasonavane8761
    @machindrasonavane8761 2 ปีที่แล้ว +2

    Priya ka nhiye .... मस्त एपिसोड खुप महत्वाचा संदेश धीला या एपिसोड मधुन...नारी च संरक्षण केलच पाहिजे....

  • @indrajitpatil9905
    @indrajitpatil9905 2 ปีที่แล้ว +6

    गौरी आणि काजल la बघितल की मस्त वाटत 🤗🤗
    love you all team ♥️♥️🤗

  • @shivamghodake678
    @shivamghodake678 2 ปีที่แล้ว +8

    खूप खूप छान ऐपीसोड विडीओ आहे 🤩🤩😍😂

  • @अनिकेतभालचंद्रकुलकर्णी

    एपिसोड खूपच आवडला पण तुम्ही प्रिया आणि सौरभ ची जोडी दाखवा माझी नम्र विनंती आहे प्लीज

  • @Trending.marathi_70
    @Trending.marathi_70 2 ปีที่แล้ว +31

    एपिसोड सुरु होण्यापूर्वी 1k लाईक

  • @vinodkadam9609
    @vinodkadam9609 2 ปีที่แล้ว +2

    प्रिया आणि सौरभ यांच्या एन्ट्री मुले एपिसोड बघण्याची मज्जाच वेगळी वाटते

  • @punamgidde8080
    @punamgidde8080 2 ปีที่แล้ว +10

    वने कडला माणसं बग कि...... निळूभाऊ ( अगदी नवरा बायको डायलॉग )😄😄😄😄😄😄😄😄😄

  • @shubhamdurge6805
    @shubhamdurge6805 2 ปีที่แล้ว

    जस पोरीच नाद पोराला लागतो. तस शाळा प्रत्येकाच्या आटवनीतील या एपिसोड च नाद लागलं...आणि हा एपिसोड्स खूप छान हे सौरभ आणि प्रिया च जोडी खूप छान शोभते खूप छान मित्रांनो Dolya, सोर्‍या , अभ्या, गुलश्या

  • @ajayrajgure6139
    @ajayrajgure6139 2 ปีที่แล้ว +3

    लवकरच आता ढोल्या ची पण लव स्टोरी सुरु करा

  • @sanakazikazi2296
    @sanakazikazi2296 2 ปีที่แล้ว +2

    अभ्या तुझी ऍक्टिंग खूप छान आणि सौरभ तू खूप छान संदेश दिलास मस्त होता आजचा एपिसोड

  • @pkcomedy0777
    @pkcomedy0777 2 ปีที่แล้ว +4

    Good morning

  • @vishalgeminig
    @vishalgeminig 2 ปีที่แล้ว +12

    मला की ना शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील वेब सिरीज पाहिले ना माझे शाळेतले दिवस आठवतात. आणि बघत रहा शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील.

  • @sushantpanwartheapp3590
    @sushantpanwartheapp3590 2 ปีที่แล้ว +2

    काजल आणि सौरभ एक नंबर जोडी

  • @GoodKamleshYT
    @GoodKamleshYT 2 ปีที่แล้ว +9

    प्रिया नाहीं एपिसोड मध्ये 😔😏 प्लिज पुढच्या एपिसोड मध्ये प्रिया पाहिजे......❤️

  • @Varkaribandhu
    @Varkaribandhu 2 ปีที่แล้ว

    सौर्या भावा आसेचं ननविन व्हिडिओ बनवत रहा आणि आभिसेक येकदा घेऊन जा तुमच्या वाड्यावर चहा पाणी करायला भावांनो आणि मला तुमच्या एपिसोड मध्ये येण्याची अपेक्षा आहे येकदा संधी देऊन बघा 💗💗💗

  • @akshaychavan4415
    @akshaychavan4415 2 ปีที่แล้ว +38

    Episode खूप मस्त आहे. पण प्रिया la का दाखवत नाही आहात. Next episode मधे प्रिया la घेऊन या सर ही नम्र विनंती

  • @akashraut1660
    @akashraut1660 2 ปีที่แล้ว +2

    सौऱ्या आणि प्रिया ची लव्हस्टोरी continue करा... लव्हस्टोरी भरकटल्या सारखी वाटतं आहे...

  • @prathameshbhosale17
    @prathameshbhosale17 2 ปีที่แล้ว +3

    Kaddkkk hota💖🤩😁😁😁

  • @pradipkatkar1354
    @pradipkatkar1354 2 ปีที่แล้ว

    ,❤️❤️शाळा वेब सिरीज चा नादच नाय करायचा.. मस्त भाग आहे.

  • @paramkumar107
    @paramkumar107 2 ปีที่แล้ว +7

    एपिसोड छान होता , विषय पण छान होता मात्र जर लव्ह केमिस्ट्री असती तर बघायला खूप छान वाटलं असतं, अगोदर जशी सौरव प्रिया यांची लव्हस्टोरी दाखवली तीच पुढे सुरू ठेवा

  • @bhushanmore9705
    @bhushanmore9705 2 ปีที่แล้ว

    खूप छान एकच नंबर संदेश पाठवला ढोल्या आणि सौरव मराठी शाळा तर खूप मजा यायची

  • @akhilsawant7439
    @akhilsawant7439 2 ปีที่แล้ว +8

    प्रिया कुठे आहे पुर्ण भागात एक वेळा तरी दाखवायचं..😔😔😔

  • @vinayakpatil7675
    @vinayakpatil7675 ปีที่แล้ว

    Ha episod khul aavdla mala aani dusryana sudha aavdla aasel ha episod khul chavla hota ❤️❤️❤️❤️💫💞

  • @akhileshkulkarni4499
    @akhileshkulkarni4499 2 ปีที่แล้ว +44

    आजचा भाग खूपच मस्त...👌👍
    गाणी तर 1 no. घेतली आहेत....👌👍❤️

  • @vkbhai9441
    @vkbhai9441 2 ปีที่แล้ว +2

    I want priya....🙂🥰

  • @rohanpandit1369
    @rohanpandit1369 2 ปีที่แล้ว +20

    पुढील भागात प्रिया येणार आहे का नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या टीमला 🙏🏻🥰❤️

  • @somnathchavan1521
    @somnathchavan1521 2 ปีที่แล้ว

    सौरभ आणि ढोल्या खूप छान कामगिरी 👌👌👌✌️✌️✌️✌️👌👌👌✌️✌️✌️👌✌️✌️💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝💪💪💪💪

  • @satishwankhede4453
    @satishwankhede4453 2 ปีที่แล้ว +3

    सौरभ दादा प्रियका ताई नाही होती या एपिसोड मध्ये ताई राहीली असती तर अजुन मजा आली असती

  • @sanketthoratvlogs
    @sanketthoratvlogs 2 ปีที่แล้ว +2

    गौरी ची स्माईल लई kdk😍❤️

  • @sadanandjambhale5843
    @sadanandjambhale5843 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान एपिसोड झाला..👌🏻👍🏻
    अशुभनाशिनी नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा..🙏🏻

  • @maharashtrapolice3067
    @maharashtrapolice3067 2 ปีที่แล้ว +1

    अभिषेक वनिता ची जोडी लय भारी

  • @chetanrameshgawai61
    @chetanrameshgawai61 2 ปีที่แล้ว +5

    Priya ani saurabh chi love story दाखवा व्हिडिओ मध्ये

  • @ashokpawar7230
    @ashokpawar7230 2 ปีที่แล้ว +1

    लय कड़क खाडला बंघ हे सौरभ

  • @deepakkalange9385
    @deepakkalange9385 2 ปีที่แล้ว +80

    शेवट खूप छान होता सौरभ आणि ढोल्या ने खूप छान सामाजिक संदेश दिला... 👌🏻

  • @sdjnewviewnewday
    @sdjnewviewnewday 2 ปีที่แล้ว +1

    दिवसेदिवस सेरीस भारी करमणूक आणि जुण्या आठवणींना उजाळा देऊन जाते

  • @mpscfromhome5993
    @mpscfromhome5993 2 ปีที่แล้ว +4

    Priyacha vishay sampava aata kajal chi love story continue kara

  • @एसआरपुरी
    @एसआरपुरी 2 ปีที่แล้ว

    सर्वात जास्तं अभ्या उर्फ नीलू भाउ आणि त्या पेक्षा ढोल्या तुमची दोघांची भर पूर मेहनत व नंतर बाब्या आणि मुली सर्वच छान एपिसोड आहेत भावांनो खरच मनातून तुम्हा सर्वांना मनातून शुभेच्छा

  • @somnathgarad296
    @somnathgarad296 2 ปีที่แล้ว +3

    Vanita Ani abhisek chi jodi mast aahe

  • @manojdorkar1150
    @manojdorkar1150 2 ปีที่แล้ว +2

    आरे भावानो तुमच्या एपिसोड ची वाट पाहतो आम्ही प्रत्येक रविवारी खुप छान 👌👌 प्रिया दिसत नाही कुठ आहे

  • @vishalmulik9537
    @vishalmulik9537 2 ปีที่แล้ว +4

    Kale sir aani Jagte sir ek no acting ahe tyanchi 👌

  • @sandipgande8114
    @sandipgande8114 2 ปีที่แล้ว +1

    ❣️......1ch 👌🏻... ❤️.. 🥰...bhari
    .. VA...💔

  • @deepakageriya579
    @deepakageriya579 2 ปีที่แล้ว +9

    मला या शाळा प्रत्येकाची आठवण वेबसिरीज मधले सगळे येपीसोड खूप आवडले आणि आजच्या या येपीसोड मध्ये सौरभ आणि ढोल्या यांनी खूप भारी संदेश दिला

  • @pandurangmungurwdkar156
    @pandurangmungurwdkar156 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान संदेश दिला आज तुम्ही छान होता आजचा एपिसोड मस्तच वाटलं बघून...👍👍

  • @अनिकेतभालचंद्रकुलकर्णी

    सर सर्वांना प्रिया आणि सौरभ यांना चा भाग आवडतो प्लीज प्रिया ला पुढच्या एपिसोड मध्ये अवश्य घ्या माझी ही कळ कळी ची विनंती

  • @mayurpawar7922
    @mayurpawar7922 2 ปีที่แล้ว +2

    Need a Priya ....Priya is always heart of webseries so including Priya please ..

  • @muneshbatunge585
    @muneshbatunge585 2 ปีที่แล้ว +8

    अतिशय सुंदर एपिसोड होता, शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील, सर्व टीमला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा,👌👍🏼🌹

  • @as3217
    @as3217 2 ปีที่แล้ว

    Ani bhavano shevt paret episode kdkkkkkkkkkk hota pn tumcha episode mla aavdhla bga bhavano 👌👌👌👌👌👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰👍👍👍👍👍👍😍😍😍😍😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍😍😍😘😘😘😘😘😘💯💯💯💯💯🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂🤗🤗🤗🤗🤗😎😎😎😎😎😎😎💋💋💋💋💋💋💋💋❤️❤️❤️❤️❤️❤️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️👌👌👌👌👌👌🙌🙌🙌🙌🙌🙌🔥🔥🔥🔥🔥🔥🤞🤞🤞🤞🤞✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @nadbailgadyancha1137
    @nadbailgadyancha1137 2 ปีที่แล้ว +32

    भावानो कसा वाटला एपिसोड
    आपलाच : उम्या

  • @ankushchavan4711
    @ankushchavan4711 2 ปีที่แล้ว +1

    ढोल्या एकच नंबर डांस केला

  • @lahurathod1929
    @lahurathod1929 2 ปีที่แล้ว +5

    Nice 👍👌❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @krishnatmagar6307
    @krishnatmagar6307 2 ปีที่แล้ว

    यापेक्षा मुलींना दुर्गा माता दौडला पाठवलं तर अशी अशा तऱ्हेची परिस्थिती कधीच उद्भवणार नाही 🚩

  • @vishalgeminig
    @vishalgeminig 2 ปีที่แล้ว +286

    सर शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील या वेब सिरीज मध्ये मला काम करत आहे प्लीज एक बार संधी द्या

    • @affiliatemanik1304
      @affiliatemanik1304 2 ปีที่แล้ว +10

      Yes

    • @Shreyabile123
      @Shreyabile123 2 ปีที่แล้ว +10

      @@affiliatemanik1304 tu ky director ahes hoy yes boleyla

    • @vishalgeminig
      @vishalgeminig 2 ปีที่แล้ว +7

      @@affiliatemanik1304 tx sir. केव्हा संधी भेटल सर. मीना खूप खूप वेब सिरीज चा फॅन आहे. एक बार संधी द्या सर प्लीज

    • @djsandyofficial7556
      @djsandyofficial7556 2 ปีที่แล้ว +5

      @@Shreyabile123 😁😂

    • @vishalgeminig
      @vishalgeminig 2 ปีที่แล้ว +4

      @@affiliatemanik1304 . कोण आहे

  • @as3217
    @as3217 2 ปีที่แล้ว

    Parat episode yeunde 😍😍😍😍😍👌👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🤞🤞🤞✌️🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰💋💋💋💋💋💋❤️❤️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️👍👍👍👍👍👍👍👍😎😎😎😎😎😎😎💯💯💯💯💯💯💯🤩🤩🤩🤩🤩🤩🤣🤣🤣🤣😂😂😂😂🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍🥰🥰😍🥰🥰🥰🥰😍🥰🥰😍🥰😍😘🥰😘🥰🥰😍😘😍🥰😍🥰🥰😍🥰😍🥰😍😘😍😘😍😘😍😘🥰🥰😘😍😘😍🥰😍🥰🥰

  • @akashrude1380
    @akashrude1380 2 ปีที่แล้ว +5

    We are waiting

  • @ashpakdevalekar3676
    @ashpakdevalekar3676 2 ปีที่แล้ว +1

    प्रोमो भागामध्ये सपनी बोलल्याप्रमाणे ढोल्याचे हातावर चांगलेच टिपऱ्या मारलेत, खुप छान सपने आणि टीम😀😄👌👌👍

  • @pdgaming-x6f
    @pdgaming-x6f 2 ปีที่แล้ว +6

    प्रिया ला एपिसोड मध्ये दाखवत जा...

  • @RahulGosavi-ic7om
    @RahulGosavi-ic7om ปีที่แล้ว +1

    P❤❤

  • @utkarshkurane2667
    @utkarshkurane2667 2 ปีที่แล้ว +7

    Priya Madam nahit ky . 2 episode zale dislya nahit..

  • @dipakgadade1986
    @dipakgadade1986 2 ปีที่แล้ว

    Dhol ekadam Bhari👑👑👍👍👍❤️

  • @omkarchende9879
    @omkarchende9879 2 ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान एपिसोड आहे 🔥🙏

  • @ajitmahadik8174
    @ajitmahadik8174 2 ปีที่แล้ว

    प्रिया आणि सौरभ व अभिषेक ची लव्हस्टोरी खूप छान आहे.

  • @pralhadsable7283
    @pralhadsable7283 2 ปีที่แล้ว +3

    Nice 🧡 खूप छान होता एपिसोड ❤️❤️❤️

  • @Chaituu433
    @Chaituu433 2 ปีที่แล้ว +2

    पूर्ण एपिसोड मधून गुलश्या आणि डोल्यां यांची खूपच वेगळी जोडी आहे ❤️😂

  • @balajijadhav6080
    @balajijadhav6080 2 ปีที่แล้ว +3

    Priya la tr ana ki Rao

  • @sachinkadam8491
    @sachinkadam8491 2 ปีที่แล้ว +2

    नवरात्री उत्सवाच्या सर्वांना खूप साऱ्या मन:पुर्वक शुभेच्छा...

  • @shreyasjadhav7651
    @shreyasjadhav7651 2 ปีที่แล้ว +5

    प्रिया आणि सौरभ यांच्या love story var bamba na vedio tar भरी प्रतिसाद मिळेल

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @umeshmane7453
    @umeshmane7453 2 ปีที่แล้ว +4

    Mast

  • @krishnazimal188
    @krishnazimal188 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर ढोल्या

  • @mpscfromhome5993
    @mpscfromhome5993 2 ปีที่แล้ว +16

    Heart touching video

  • @punamchandpawara7354
    @punamchandpawara7354 2 ปีที่แล้ว

    एपिसोड सौरभ आणि काजल यांची जोडी एक नंबर दिसते

  • @sandeshgaikar2367
    @sandeshgaikar2367 2 ปีที่แล้ว +3

    Priya shivay episode la majja nahi

  • @vishalutekar4902
    @vishalutekar4902 2 ปีที่แล้ว

    Kay pn bola pn aaplyala dholyacha dance aavadala br ka 1 no. Bhava .....🔥🔥🔥🔥

  • @AT_Creation
    @AT_Creation 2 ปีที่แล้ว +3

    Priya ka nahi episode made

  • @गणेशगावडे-द5म
    @गणेशगावडे-द5म 2 ปีที่แล้ว +2

    सौरभ आणि ढोल्या यांची मैत्री अशीच राहावे पाहिजे

  • @ARBCRETION
    @ARBCRETION 2 ปีที่แล้ว +9

    Best series ❤️❤️❤️

  • @akashsathe1527
    @akashsathe1527 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान वेबसीरीज आहे