Shala Pratekachya Aatvanitil | EP 20 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 20 | धुलवड | Web Series
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- Shala Pratekachya Aatvanitil | EP 20 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 20 | धुलवड | Marathi Web Series
तुम्ही जगलेले ते दिवस आणि त्या आठवणी घेऊन आलोय ... !!! शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील
Dharma Entertainment टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे " शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील " या Marathi Web Series चा एपिसोड 20 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
एपिसोड 21 रविवारी सकाळी 8 वाजता बघायला विसरू नका
Story & Screenplay - Karan Yadav , Saurabh Yadav
Dialogues & Director - Dharmendra Yadav
Assistant director - Sachin Dombale
DOP - Karan Yadav , Deva devkate , Rohit patil
Executive Producer - Maya Yadav
Editor - Dharma movies creation
Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
Saurabh Yadav
Mubarak tamboli
Satish Bhosale
Akshay Pawar
Swapnil ingole
#Shalapratekachyaaatvanitil
#Shala
For Business enquiries: Karandyadav78@Gmail.com
More Useful Links :
Like us on Facebook : / ek-gav-tera-. .
Follow us on Instagram : / dharmamovies.cr. .
Click binomoindia.in/Dharma_Entertainment
to find out if what is Binomo Website and get Binomo Education
Use LIU120 promo code to double your first deposit on binomo व्यापार क्या है. Thank me later!
Risk Warning! Your capital might be at risk!
Nic6e6666
@@shivdaspalkar8651 Ssss
Ek numbar
Nice 🙂👍
All actor is awesome
Big fan 👍😀☺️
अभ्या भावा तुझी निळू भाऊची ॲक्टिंग एक नंबर आहे 💗💗
बरोबर
धुळवडी चा डबा खऱ्या प्रेमाची खऱ्या प्रियसी ची जाणिव करून देणारा एपिसोड आहे......❤❤
मित्रानो कंमेंट करायला विसरू नका 🥰😘
❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Kdk
Bhidakuli shapath comment karto bhava💯😎😎
Ye gulshya com delete kashla kartos
कडक एक नंबर भावा
धुलवड🍗🍗🍗🍗
गाढव मेल ओझाने आणि शिंगरू मेल हेलपटाने काय पोरांनो सराची परेशानी ते मटण खाण्यासाठी 😀😀
लास्ट च भारी होत 😂😂😂😂😅🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂
बबनराव नाईस Comedy Ajj sarvani Accting मस्त केली
लय भारी ते दिवस पुन्हा नाही
तुम्हाला पुडच्या एपिसोड साठी मनपूर्वक अभिनंदन 💐💐
सराला रसा तरी वाडायचा होता भावानो 😆😂लय भारी भावा नो 😆😂👌👌
Bhari... 😘
लाईक करा👍👍👍👍👍👍👍👍👍
सलाम तुमच्या टीम ला 🔥
Gulshy Bhi 💪💪💪💪
खुप छान
खूप हसलो राव 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤩🤩🤩🤩
Only one gulshy bhai 😎😜
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
आपल्या शेजारी किव्हा आवडत्या व्यक्तीच्यां घरी कोण नसेल तर आपण त्याला आपल्या घरी जेवायला बोलवतो नाहीतर त्याच्या घरी त्याला डब्बा नेऊन देतो जस की प्रिया ने सौरभ साठी केलं💗💗
पुढच्या एपिसोडला मनःपूर्वक अभिनंदन 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😀😂😀😂😂😂😂
लवकर भाऊ 👍👍👍👍
1 number 😅🙏😃😂😃😂😃
मजेशीर आणि खुपच मनोरंजक😍😍
भावांनो पार्टी लय भारी झाली👍👍💪💪💪👌🏻👌🏻👌🏻👌🏻
बेंडकुळी 🔥 + अल्ट्रा प्रो मॅक्स 🔥 😂
Only गुलशा भाऊ 💣💥💥💥💥
बिग फॅन
मस्त आहे एपिसोड लई भारी खूप हसलो 👌👌✌️✨️✨️💯💯💯💯💯💯💯
ढोल्या आणि निळूभाव एक नंबर
सुरकीची याकटींग एक नंबर आहे 😘😘
असलं काही आपल्या नशिबात नहीं ..कोण आणून देईल आपल्याला असा डबा 😂
मला भेटला भाई एक वेळा♥️🥰
भारी आहे मग भावा तुझ😀🔥
Hm
हा नियोजन भारी होता आपल्याला आवडला 👌👌
नादच खुळा 🔥🔥🔥
Mast🤟💪💪👑👑🥳🥳🥳
एकच नंबर धुळवड साजरी झाली तुमची
Good morning guys 🤗 love from Maharashtra आपल्याला पुढाच्या episode साठी अभिनंदन
😊
खुप खुप छान आजचा एपिसोड वाटला बबनराव खरच तुम्ही ते तुम्हीच तुमची जागा कोणी घेउ शकत नाही
👍👍
Hiiiii
1
Rav Priya sarkhi jiv lavnari asavi ❤️❤️pratekachya life madhe kalji karnari aaplyala lay aavdli rav hi Jodi ❤️❤️❤️
❤️❤️❤️
भाग मस्त आहे बर का असे च मजेदार भाग घेऊन येत जा पुढील वाटचालीसाठी हादि्क शुभेच्छा
पुढच्या एपिसोसाठी हार्दिक शुभेच्या
Bhari
खुपच भारी एपिसोड झाला. शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील वेबसीरीज च्या सर्व टीमला होळी व धुलिवंदन च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर एपिसोड आहे 🤔🤔🤔
मी तर मोठा फॅन झालो आहे तूमचा
एकदा गुलशा भाई आणि ढोल्या ची मारामारी झाली पाहिजे येपिसोड मध्ये 💯
❤️⭐😍🌹🌺एपिसोड खूप भारी होता पण काय झालं सर उपाशी मेले सरांना जेवाय नाही भेटलो म्हणून सर नाराज झाली आम्हीपण शाळेत असताना धुलिवंदनाचा खूप आनंद घेतला. सौरभ साठी डब्बा आलेला होता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी खरंच शाळा खूप भारी असते. धुलीवंदनाच्या सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा ....⭐❤️🌹😍
यकदम झकाश वेब सीरीज आहे 🍗🍗🍗🍖🍖🍖🦴🦴
एकच नंबर episode होता .... मोकार हसलो 🤣🤣🤣🤣🤣
बिचारे मास्तर ल चिकन काय धिल्ल नाय 😂🤣
Love From Maharashtra(Palghar)❤️🔥
🤣🤣🤣
च्यामायला धोतरातच घेतो तिला 🤣🤣🤣
अफलातून विडीओ आहे😍😍
खूप छान होता एपिसोड..👌👌👌❤️❤️
Very nice episode 👌👌
Nice Ep. And very funny 😂🤣😂😂❤️
Hii
Sanika
Hi Sanika.. How are you
Hi
kinal
Mast aahe lai bhare
Khup mast aahe episode😍😍😍❤️🔥❤️
❤️प्रेम म्हणजे असा असावा अती संदर ❤️
भारी
Saglyat top cha episode ahe ha mla jam aavdla ....🥰🥰🥰🥰🥰🥰
खरच जुन्या आठवणी आठवून दिल्यात 😊🙏 धन्यवाद
👌
अप्रतिम एपिसोड
बाळ्याचा डायलॉग नीट बोल एकदम खरतनाक😂😂🔥🔥🔥
तुम्हाला पुढच्या एपिसोडसाठी मनःपूर्वक अभिनंदन 😍🥰
ढोल्या भावा त्या चोमडी ला आपला अल्ट्रा प्रो मॅक्स दाखव बर एकदा लय मच मचं करती जरा😀😀
सरांचं आजच्या भागात खुप छान काम
एपिसोड खूप छान झाला आहे 🙈👀🥀🤍🔥
Ek number video aahe 😂😂😂😂🥳🥳🥳🥰🥰🥰🥰🥰🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌
मस्त आहे episode mala खुप आवडला सौरभ सर 👌👌👌❤❤
❤️❤️❤️❤️❤️
Please मित्रांनो माझे पण 1k Subscribe पूर्ण करा तुमचा 1 subscribe माझं आयुष्य बदलून टाकेल . व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा 🙏☺️🥺 आणि हो मराठी माणसाशिवाय आपल्याला कोण ही Support करणार नाही 🤗🥺
अप्रतिम एपिसोड मस्तच
उद्या माझा 10 vi चा पेपर ahe आहे तरी पण एपिसोड बघितला एक नंबर सौरभ dholya gulshya
Best of luck
आता जागते सराची मँडम दाखवावी असे वाटतं all the best 👍👍👍 o
मस्तच आहे एपिसोड 🔥🔥🔥 मला आमच्या शाळेतील मुलांची पार्टी आठवली 🔥🔥🔥😂😂😂😂😂
खुप छान होता आजचा एपिसोड.....👌👌👌
फुल comedy एपिसोड होता हसुन हसुन डोळ्यातून पाणी आलं 😂😂
सर पार रडकुंडीला आला रे 😂😂 एक पिस तरी ठेवाचा एव्हडा उन्हात ४-५ फेरया मारल्या चिकण साठी काहितरी ठेवायला पाहिजे होतं 😂😂😂😂😂😂😂😂😂
आब्या लय भारी आहे.... होऊन जाऊदे
खूप खूप छान खूप हसलो....आम्ही सर्व मित्र मंडळी....अशीच प्रगती करा भवांनो....💐💐💐💐💐💐👍👌👌
आपल्याला तर 😎बाळ्याची ऍक्टटिंग आवडते विषय हार्ड🤣🤣
सरांचा नादच खुळा 😂😂
Jagate sir ek no
Kay funny episode aahe yaar
Hasun hasun pot dukalay 😅😂😂😂😂😂
Nice party 🎉🎉🎉🎉🎉
😂😂😂😂😂
Very nice episod
शाळेतील मित्र आणि मैत्रीण यांचं काय नात असतं हे या Episod मधून कळलं
खूप छान...! 💫
Ataparyant cha saglyat funny episode
Kdkkk acting Mastar_____😂😂🤣🤣
नाद खुळा 🔥🔥🔥🔥😂😂😂😂
Khup chan
गावाकडच्या गोष्टी पेक्षा ही वेब सिरीज जास्तीत जास्त लोकप्रिय झाली आहे या वेब सिरीज मधील लव्ह स्टोरी एक नंबर आहे
ढोल्या सारखा आमचा पण एक आहे मित्र ❤️ असाच. बाळू 😀❤️
Exillant episode 👌👌🎉🎉🎊🎉🤣🤣🤣🤣🤣🥰🥰🥰
मस्त सैरभ भाय
First😍
🙏🏿❤️🙏🏿
सौरभ तूज आणि गूलशा भावनो आशा प्रकारे दोस्तीचे भाग काढा आणि निळू भाऊ च काम वाडवा
Miss u ram....seth, jhulya
Super 👌🏻 👍
धुळवड असावी तर अशी.. काय एक नंबर चुना लावलाय मास्तरला भारीच 😂😂
my first like & first comment, कारण मी खूप मोठा fan आहे.. love you time ❤❤❤
खुप छान एपिसोड झाला आहे 👌👌 पुढच्या एपिसोड साठी मनपूर्वक शुभेच्छा
Surki chi acting bhari ahe 👍😅
लय भारी👌👌