उपवासाचे डोसे | उपवासाचे वरीचे डोसे रेसिपी मराठी | Bhagar Dose Coconut Chutney | Bhagariche Dose |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • उपवासाचे डोसे | उपवासाचे भगरीचे डोसे रेसिपी मराठी | Bhagar Dose Coconut Chutney | Bhagariche Dose | उपवासाचे भगरीचे घावन किंवा डोसे |
    ===============================
    #भगरडोसे #upavasachedose #upavasachighavan #upavasa#tastynation
    ===============================
    साहित्य *
    1 वाटी भगर (वरी ) पिठ
    3/4 च. साबुदाणा पिठ
    2 च. दही किंवा ताक किंवा ½ च. लिंबू रस
    * मीठ चवीनुसार
    * कोथिंबीर आवडीप्रमाणे
    कृती *
    वरील सर्व साहित्य एकत्र पातळ करून १५ मिनिटं
    ठेवावे |
    नंतर हाय फ्लेमवर तव्यावर तेल लावून त्यावर डोसे
    घालून चांगले सोनेरी रंगावर भाजून घ्यावे |
    ** बटाटा भाजी **
    बटाटे उकडून घ्यावेत व त्याच्या आवडीप्रमाणे फोडी
    करून घ्याव्यात|
    2/3 spoon तूपात जीरे ची फोडणी करावी आणि
    त्यात बटाटा घालून मीठ घालून चांगले परतून घ्यावे |
    आवडीप्रमाणे कोथिंबीर घालून सर्व्ह करावे |
    ** ओलं खोबरं शेंगदाणे चटणी **
    शेंगदाणे आणि खोबरं कोथिंबीर आवडीप्रमाणे मीठ,
    हिरव्या मिरच्या,चवीनुसार घालून पाणी घालून
    पातळसर चटणी करावी |
    ==============================
    उपवासाचे डोसे कसे करावे
    भगर डोसे रेसिपी मराठी
    वरईचे घावण रेसिपी दाखवा
    Upavasache Dose Recipe Marathi
    Shengadane Chutney Recipe
    Batata Bhaji Recipe
    Bhagariche ghavan Dakhava
    Upavasache Ghavan Kse krave
    Upavasachi Recipe Marathi Dakhava
    Upavasache Dose By TastyNation
    #upavas
    #upavaspadarth
    #upavasdose
    #bhagarghavan
    #varaighavan
    #varaidose
    #varaighavan
    #sabudanadose
    #upavasdose
    #upavasghavan
    #sabudanaghavan
    #dosetastynation
    ==============================================================

ความคิดเห็น • 1