Pune : पाहा पाच लाखात साकारलं मातीचं दुमजली घरं, पुण्यातील दाम्पत्याची कमाल ABP NEWS

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2021
  • पुण्याच्या मावळमध्ये एक अनोखं घर साकारण्यात आलं आहे.. या घरासाठी ना सिमेंट, ना लोखंड ना स्लॅबचा वापर करण्यात आला. तरीही याठिकाणी दुमजली घर उभारण्यात आलं.. पुण्यातील एका आर्किटेक्ट दाम्पत्यानं लॉकडाऊनमध्ये ही कमाल केली आहे.

ความคิดเห็น • 205

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 ปีที่แล้ว +112

    गावात खेडोपाड्यात अशा घरांमध्ये पिढ्या न पिढ्या राहील्या.आता याच कौतुक होतंय.जुन ते सोनं ..

    • @chhayascreationschhayabhos6159
      @chhayascreationschhayabhos6159 2 ปีที่แล้ว +1

      Ho

    • @lalitkamble4460
      @lalitkamble4460 2 ปีที่แล้ว

      लाखो रुपये खर्च करून बांधले की कौतुक होणारच पण ग्रामीण भागात घाम गाळून एक शेतकऱ्याने दगड मातीच घर बांधले तर त्याला किंमत नाही राहत हे एक जिवंत उदाहरण चौथा स्तंभ दाखवून देते लाज वाटते अशी पत्रकारिता आपल्या देशात आहे त्याची

  • @pravin7376
    @pravin7376 2 ปีที่แล้ว +14

    मराठवाडा आणि पूर्व विधार्भ ग्रामीण भागात फिरलात, आदिवासी भागात तर या पेक्षा खुप छान, स्वस्त आणि मजबूत घरे आहेत।

  • @shahajighule7766
    @shahajighule7766 2 ปีที่แล้ว +36

    तुम्ही घर नाही बांधल
    तुमची हौस केली

  • @manishasawant2343
    @manishasawant2343 2 ปีที่แล้ว +2

    साधी राहणी उच्च विचारसरणी ला सलाम

  • @vaibhavdeshmukh8188
    @vaibhavdeshmukh8188 2 ปีที่แล้ว +9

    यात काय नवल आहे तुमि आज पण ग्रामीण भागात आला तर हे पण सूंदर आहे आणि याच्या पेक्ष्या सूंदर मातीची घरे आहेत

    • @kumarkhopade9438
      @kumarkhopade9438 2 ปีที่แล้ว +2

      हो असतील पण ती सर्व जुनी घर असतील.आता च्या जगात कोणी मातीचा घर बनवत नाही.सर्व सिमेंट मधेच बनवतात..त्या मुळे हैत नवल आहे ✌️

  • @keshavsurwase2087
    @keshavsurwase2087 2 ปีที่แล้ว +3

    गरीबाची घर. आणि श्रीमंतांची फॅशन..

  • @obc7523
    @obc7523 2 ปีที่แล้ว +24

    उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम राहते

  • @tanajikhade4433
    @tanajikhade4433 2 ปีที่แล้ว +3

    करवीर तालुक्यातील भरपूर प्रमाणात उपलब्ध
    हे काय कौतुक केलं
    आमच्या नशीबात पाचवीला पुजलैल

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 2 ปีที่แล้ว +1

      Amch purvich ghar pan asech hote chqndgadla

  • @user-gh2dw8cz8s
    @user-gh2dw8cz8s 2 ปีที่แล้ว +15

    आहो यात नविन काय आपल्याकडे मातिची घरे पूर्वापार आहेतच की माझे स्वतःचे राहते घर दगड माती लाकडाचे आहे काय बातमी देतात

    • @mayachatse2331
      @mayachatse2331 2 ปีที่แล้ว

      Yede zhale Lok js pahelyandach matech Ghar bandhl😏😏aamch ghar suddha matech aahe

  • @kalidasjagtap8598
    @kalidasjagtap8598 2 ปีที่แล้ว +1

    आजही शहरात राहणारे पिठलं भाकरी खाण्यासाठी पुण्याच्या बाहेर फॅशन म्हणून कार ने खेडशिवापूर व आसपासच्या गावात लोक जात असतात पिठलं भाकरी व दगडमातीचे घर तर ग्रामीण जिवन आहे तुम्हाला विशेष वाटते एवढंच.👍👍👍

  • @magarmadam9291
    @magarmadam9291 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप सुंदर 👌👌👌
    उन्हाळ्यात थंडगार आणि हिव्हाळ्यात उबदार . जुनं तेच सोनं .

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 2 ปีที่แล้ว +78

    एक पावसाळा गेला आहे का हे घर बांधून.
    आणि पावसामुळे घरावर काही परिणाम झाला आहे का बांधकामावर. घर जरी पांच लाखात बांधले असले तरी जमिनींची किंमत पन्नास लाख असेल .

    • @howdareu135
      @howdareu135 2 ปีที่แล้ว

      😅😅😅😅👌

    • @OK.toptallk
      @OK.toptallk 2 ปีที่แล้ว

      मावळ be

    • @user-tl5yf1nu1v
      @user-tl5yf1nu1v 2 ปีที่แล้ว +1

      आणि चक्रिवादळ आल्यावर

    • @mamatalk1693
      @mamatalk1693 2 ปีที่แล้ว

      Plot costly च आहेत. त्यावर बांधकाम पण Costly असते.

    • @dipakwankhade6550
      @dipakwankhade6550 2 ปีที่แล้ว

      Bhava lakhat nhi tr Cr madhe ahe tyachi kimmat

  • @user-lu8uc3xr8j
    @user-lu8uc3xr8j 2 ปีที่แล้ว +7

    गावात व गुजरात डाँग जिल्हा ग्रामीण आज ही असे घरे आहेत . ह्यापेक्षा सुदर .

  • @satishsarnaik3434
    @satishsarnaik3434 2 ปีที่แล้ว +31

    Good example of traditional structure of home🏠👍! You preserve it so good👍

  • @ulhassawant7700
    @ulhassawant7700 2 ปีที่แล้ว +3

    आपण दोघेही आर्किटेक्ट असल्याने हि योजना चांगल्या पद्धतीने राबवून त्यात चांगल्या सुधारणा कराल व जास्तीत जास्त लोकांना
    फायदा होईल व सिमेंटच्या जंगलापासून सुटका व पर्यावरणाच्या जास्तीत जास्त जवळ स्तुत्य उपक्रम व आभार एक नवी दिशा दिल्याबद्दल.

  • @nandkishoriratkar408
    @nandkishoriratkar408 2 ปีที่แล้ว +5

    घराच्या भिंती एवढ्या बारीक वाटतात की पावसात त्याचे पोपळे निघतील

  • @sushilkamble2919
    @sushilkamble2919 2 ปีที่แล้ว

    जुन्या मातीच्या घराची आठवण करून दिली धन्यवाद खुपसुंदर 🙏

  • @user-ds5hy1ke6y
    @user-ds5hy1ke6y 2 ปีที่แล้ว +1

    अरे कसल्या न्यूज दाखवत आहे रे बाबा तुम्ही,आपण महाराष्ट्रीयन आहे आपल्या पिढ्या न पिढ्या अशाच घरात राहत आलो आहे,माझं सद्या च राहत घर असच आहे❤️

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 ปีที่แล้ว +4

    फारच सुंदर घर आहे. वा!👍👌👌💐💐

  • @rajall3981
    @rajall3981 2 ปีที่แล้ว +4

    सिमेंटच्या घरासाठी सरकार 2.50 लाख
    आनुदान देतय मातीच्या घराला 5लाख कशाला

  • @user-qi3mg2bf5d
    @user-qi3mg2bf5d 2 ปีที่แล้ว +3

    सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद ❤️ राम राम

  • @rajathave9353
    @rajathave9353 2 ปีที่แล้ว +57

    पैसा वाल्या च घर बांधले आसाव
    गरीब 5 लाख मातीत का घालीन

    • @user-nu4ul7wv5b
      @user-nu4ul7wv5b 2 ปีที่แล้ว +5

      ज्या लोकांना मातीचे मोळ समजत नाही, ते महामूर्ख.

  • @anniesimoes9854
    @anniesimoes9854 2 ปีที่แล้ว +5

    Great job

  • @manojphadcreation2052
    @manojphadcreation2052 2 ปีที่แล้ว +1

    काय घेऊन बसला याच भूशान हे तर आमच्या गावात गल्लोगल्ली सेना मातीची घरी आहेत

  • @swaradhishbenjocreative1337
    @swaradhishbenjocreative1337 2 ปีที่แล้ว +1

    Excellent work bhava... Aajkal as baghayla bhetat nahi..
    Kharach...

  • @famousmalvanikatta834
    @famousmalvanikatta834 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर....👌👌👍👍

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 2 ปีที่แล้ว +2

    Very nice I am very happy to see

  • @mandlikpr1189
    @mandlikpr1189 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan vichar

  • @geetabhoir8990
    @geetabhoir8990 2 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan

  • @sattyamevjayter.s.deshmukh4068
    @sattyamevjayter.s.deshmukh4068 2 ปีที่แล้ว

    जुन्या आठवणी पुन्हा आल्या 👍👍👍

  • @vikassonule1298
    @vikassonule1298 2 ปีที่แล้ว +12

    आपण असेल खूप घर बांधून बांधून भाडे तत्वावर पण देऊ सकता सर खूप चांगली स्कीम आहे प्लिज विचार करावा

  • @iqbalinamdar5029
    @iqbalinamdar5029 2 ปีที่แล้ว +1

    Suppar 👌 👍

  • @balathakur9870
    @balathakur9870 2 ปีที่แล้ว

    खूपच छान ,आवडले राव,तुमचे ड्रीम होम

  • @rambondare1288
    @rambondare1288 2 ปีที่แล้ว +6

    बदकन खाली पडले तेव्हा कळेल

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 2 ปีที่แล้ว +1

    well done keep it up.

  • @missannu230
    @missannu230 2 ปีที่แล้ว

    Wooooooow ❤️❤️❤️❤️❤️ mala khup aavadte matichya kharat rahayala , malahi aavadel ithe rahayala

  • @jaypatil320
    @jaypatil320 2 ปีที่แล้ว +3

    Who else says old is god it is a true line in world 💪👍👍👍👍

  • @dhananjayjadhav3396
    @dhananjayjadhav3396 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर!

  • @tejswinimohite1501
    @tejswinimohite1501 2 ปีที่แล้ว +2

    Very nice

  • @AnkushYadav-yl5mx
    @AnkushYadav-yl5mx 2 ปีที่แล้ว +10

    Great work 🙏🙏

  • @saurabhalve5827
    @saurabhalve5827 2 ปีที่แล้ว +1

    Buitiful creative

  • @amitgulavani4702
    @amitgulavani4702 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @lalitkamble4460
    @lalitkamble4460 2 ปีที่แล้ว +1

    Abp माझा एक दिवस असेच अति ग्रामीण भागात जा, आज देश आधुनिक होत असताना त्या ग्रामीण लोकांना आधुनिक मंजे काय माहीत नाही त्यांची पण घर बघून ये मग कळेल की लोकांनी किती काय जोपासली ते एकदा कोकणात फेरी मार.

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว +1

      khr ahe.
      koknat hya peksha kmi khrchat bandhleli sunder ghrr phayla miltil.

  • @golubarde9134
    @golubarde9134 2 ปีที่แล้ว +2

    खूप जुनी आठवण म्हणून माझा आजी च्याहात चे अजून सुद्धा माझं पण घर असेच मातीचे दुमजली आहे

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 2 ปีที่แล้ว

      तेच सांगतो आजी आजोबा आर्कीटेक नव्हते तरी ते असे घर बांधायचे .

  • @mohsinshaikh5201
    @mohsinshaikh5201 2 ปีที่แล้ว

    Najim bhai tumchi marathi khupach chhan hai,mala abhiman hai marathicha..

  • @nitinmali5633
    @nitinmali5633 2 ปีที่แล้ว

    Base ment la plinth level la kiman stone cha vapar kryla hava damprooff Ani water proof sathi..for rainy season

  • @user-fd3wm4nn3k
    @user-fd3wm4nn3k 2 ปีที่แล้ว +1

    Wow . Shakoon Mila feel.
    It's our dream home too. We would like to build it.

  • @abcgamir1084
    @abcgamir1084 2 ปีที่แล้ว

    yes

  • @NAUIXZ
    @NAUIXZ 2 ปีที่แล้ว +1

    House is beautiful 👍

  • @myrockstarnatu881
    @myrockstarnatu881 2 ปีที่แล้ว

    Good hom

  • @amitmore1951
    @amitmore1951 2 ปีที่แล้ว

    Khup Chan 😍😍

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 2 ปีที่แล้ว +1

    पण पावसाळ्यात काय होईल 😱😴 छान 👌👌👌👌👌👌👌🥰 आहे

  • @deshmukhsagar2682
    @deshmukhsagar2682 2 ปีที่แล้ว

    सुंदर....

  • @kunalsonar8988
    @kunalsonar8988 2 ปีที่แล้ว

    Wow khup chhan

  • @nikupatil7879
    @nikupatil7879 2 ปีที่แล้ว +1

    Wow mast

  • @anilmahajan7583
    @anilmahajan7583 2 ปีที่แล้ว

    Khupach chan nakki bhet dyawi lagel😍😍

  • @pandurangsalvi4699
    @pandurangsalvi4699 2 ปีที่แล้ว

    Nice. I like you home

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 2 ปีที่แล้ว

    खुप छान घर , नैसर्गिक

  • @anniesimoes9854
    @anniesimoes9854 2 ปีที่แล้ว +6

    So beautiful ❤

  • @ravikantgobare1252
    @ravikantgobare1252 2 ปีที่แล้ว +2

    तुमच्या गावात. तीनशे वर्षापूर्वीची मातीचे घर. त्याच त्या घराची कोणतीही पडझड. घर चांगल्या परिस्थितीत आहे. त्यावेळेस कोणतीही इंजिनियर. नोहते. घर चांगल्या परिस्थितीत आहे. आपले पूर्वज. वास्तू वस्तुनिष्ठ कलेचा.एक अनुभव. होते. त्यांनी गडी.वर. घर बांधले होते. त्यावेळेस कोणतेच. आर्टिकल. नव्हते. ग्रामीण भागात. पूर्व. विदर्भात. 3 हजार. स्केअर फुट . घर आहेत... न्यूज चैनल. त्या पण घराची माहिती घ्यावी. ही विनंती

  • @sunilkoli8831
    @sunilkoli8831 2 ปีที่แล้ว +1

    🏠घर👌👌

  • @rahulkulkarni542
    @rahulkulkarni542 2 ปีที่แล้ว

    Nisarga she naati jodlye wa chan saheb tumche abhindann.....

  • @pankajkamble5341
    @pankajkamble5341 2 ปีที่แล้ว

    लय भारी 👌👌👌👍👍

  • @pushpabhandary9043
    @pushpabhandary9043 2 ปีที่แล้ว

    Mastach mala pan khup khup aawadale

  • @balajinaik2955
    @balajinaik2955 2 ปีที่แล้ว

    very nice

  • @rupeshandade5437
    @rupeshandade5437 2 ปีที่แล้ว

    Mast👌👌👌

  • @anjaliraote3900
    @anjaliraote3900 2 ปีที่แล้ว +2

    My dream home 🤗🤗

  • @Jaychand.Jain.
    @Jaychand.Jain. 2 ปีที่แล้ว

    Very Good 👍

  • @komalshinde2324
    @komalshinde2324 2 ปีที่แล้ว

    Very good 👍👍 super

  • @pavitrasankalp7533
    @pavitrasankalp7533 2 ปีที่แล้ว +1

    👍

  • @satishsakat136
    @satishsakat136 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर घर 👌

  • @shivrajayarekar
    @shivrajayarekar 2 ปีที่แล้ว

    Superbbb

  • @vikasshendge5029
    @vikasshendge5029 2 ปีที่แล้ว +1

    आता कळत नाही पाऊसाचे दिवसं आले का तेव्हा समजत

  • @markaskasbe9079
    @markaskasbe9079 2 ปีที่แล้ว

    Nice home👍

  • @avinashhajare7144
    @avinashhajare7144 2 ปีที่แล้ว +4

    ❤️Lai bhari 👌 old is gold 😍

  • @roshanpatil8243
    @roshanpatil8243 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर घर आहे भाऊ तुमचा मलाही असं वाटते असा घर माझ्यासाठी हवा

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 2 ปีที่แล้ว +2

    आमच्या गावाकडे असेच घरे पिढ्यानपिढ्या बांधत आहे.

  • @nishanandbhor7572
    @nishanandbhor7572 2 ปีที่แล้ว

    Nice 👍

  • @karanmogre2738
    @karanmogre2738 2 ปีที่แล้ว

    Nice one bro

  • @ajitpatil7120
    @ajitpatil7120 2 ปีที่แล้ว

    Bivetifull

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 2 ปีที่แล้ว

    Mast

  • @anitakhanvilkar1890
    @anitakhanvilkar1890 2 ปีที่แล้ว

    Matichya gharanche loj banvayala pahije.he eco-friendly aahe. Tumhi matipasun colour tayarkarunsudha vika. Retiche gharache shahar mhanaje valhavant .

  • @avinashhajare7144
    @avinashhajare7144 2 ปีที่แล้ว +2

    Lakdi malvad Kara. World years best home 👍

  • @harshalthorat5716
    @harshalthorat5716 2 ปีที่แล้ว +1

    आम्ही पुणेरी आहोत..आम्ही काहीही करू शकतो

  • @seesid7130
    @seesid7130 2 ปีที่แล้ว

    Wow

  • @nanasahebmore6011
    @nanasahebmore6011 2 ปีที่แล้ว

    Nice home sir

  • @nileshpatil2472
    @nileshpatil2472 2 ปีที่แล้ว

    🙏

  • @nileshshete6702
    @nileshshete6702 2 ปีที่แล้ว

    Kadk

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 2 ปีที่แล้ว

    मस्त आमचं गावाला धुळ्याला मातीच च घर आहे... छान

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 2 ปีที่แล้ว

    माझ्या मनातील घर आहे हे. आम्हाला पण बांधुन हवय.

  • @rupali4473
    @rupali4473 2 ปีที่แล้ว +1

    Aamcha maval .....

  • @komaldharje2495
    @komaldharje2495 2 ปีที่แล้ว

    Kokanat matici ghare aahet pan khup chan

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 2 ปีที่แล้ว +1

    Pawasala made kiti tikanar

  • @pankajdeshpande9909
    @pankajdeshpande9909 2 ปีที่แล้ว

    Rainy season??

  • @leenakamat-wagle6969
    @leenakamat-wagle6969 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर आहे पण सतत एक प्रश्न आहे तो म्हणजे पाऊस कोसळायला लागला की मग काय होईल, sorry to say पण माती बरोबर पावसा साठी काही तरी उपाय योजना करणे अत्यंत आवश्यक आहे असे विचार मनात आले
    आम्ही गोव्याचे, प्लाॅट आहे आणि मिस्टर आर्कीटेक्ट आहे
    पण पावसा साठी नक्कीच काही सुरक्षितता ठेवून ,मातीचा लुक आणि काही नैसर्गिकता ठेवून करणं योग्य ठरेल
    हे माझे विचार आहेत , तुमच घर छान वाटल

  • @SanjayKamble-ti1zj
    @SanjayKamble-ti1zj 2 ปีที่แล้ว

    तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यात या तुम्हाला मी किती दाखवतो बघा अशी मातीचे घर

  • @BhajanMotivation999
    @BhajanMotivation999 2 ปีที่แล้ว

    Security reasons ne he ghar paripurn nasel ajchya yuga madhe

  • @heenajavedshaikh8568
    @heenajavedshaikh8568 2 ปีที่แล้ว

    Great work but purviche lok asech ghar banavat hote

  • @shrimehendiarts610
    @shrimehendiarts610 2 ปีที่แล้ว

    Khuuuup maaast

  • @mrspooja1737
    @mrspooja1737 2 ปีที่แล้ว

    Chhan aahe ghar pn pavsalyat tikel ka?