आरक्षणासाठी झालेल्या रक्तपाताची कहाणी! लाठीचार्जमुळे 114 जणांचा जीव गेला ते ‘Gowari Andolan’ | N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2023
  • महाराष्ट्राच्या इतिहासात आजपासून 28 वर्षांपूर्वी पोलिसांनी हिंसक लाठीमार केल्याची एक घटना घडली होती. या लाठीचार्जमध्ये तब्बल 114 जणांना जीव गमवावा लागला होता. सूत्रांच्या माहितीमध्ये पाहूयात गोवारी हत्याकांड म्हणून गाजलेल्या गोवारी लाठीचार्जची....
    N18V | #gowariandolan#gowarihatyakand #sharadpawar #devendrafadnavis #news18lokmat #gowariandolan #news18lokmat #gowariadivasi #gowarilathichargenagpur #sutranchikahani
    #maharashtranews18 #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

ความคิดเห็น • 36

  • @PramodChachane-rb3wh
    @PramodChachane-rb3wh 6 หลายเดือนก่อน +7

    114शहीद बांधवांचा मुख्य आरोपी शरद पवार आहे.

  • @arvindthakre1881
    @arvindthakre1881 9 หลายเดือนก่อน +6

    सर.चागली.माहिती.दिली..सर.आभारी.हाय.सर

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo 10 หลายเดือนก่อน +12

    त्या कोणत्या कोणत्या पोलीस ना शिक्षा झाली..?
    उत्तर : एकालाही नाही

    • @user-pm3up6xf5h
      @user-pm3up6xf5h 7 หลายเดือนก่อน

      कारण हि जमात . भित्री . लाजरी . अशिक्षीत . अज्ञानी जमात आहे . पण हरामखोरांनी बरोबर डाव साधला . 33 अन्यायग्रस्त जमाती मधील एक गोवारी जमातीच्या 144 विरांना विर मरण पत्करावे लागले . तरी सुद्धा गोवारी जमात बांधवाना त्यांचे सविधानिक हक्क मिळाले नाहीत . पण एका भामट्याने या 33 जमातीना पद्धतशिरपणे ST मधून काढून SBC मध्ये परावर्तीत केले . या माझ्या गोवारी बांधवांचा केल्या खुनाचा तळतळाट तो भोगतो आहे

  • @bhushankohare2444
    @bhushankohare2444 7 หลายเดือนก่อน +3

    एवढा अन्याय होवून तरी पण आरक्षणा पासून वंचित आहेत 😢😢😢

  • @veerwahareofficial392
    @veerwahareofficial392 5 หลายเดือนก่อน +1

    लोकमतच्या माध्यमातून तुम्ही गोवारी हत्याकांड जगासमोर आणलं त्याबद्दल आपले धन्यवाद..!
    आताही गोवारी समाज आरक्षणाकरिता आपली लढाई लढत आहे.नागपुर येथील संविधान चौक येथे 26 जानेवारी 2024 पासुन समाजातील 3 युवा तरुण आमरण उपोषणाला बसले आहे आजचा उपोषणाचा 12 वा दिवस असून तिन्ही उपोषण कर्त्यांची प्रकृती चिंताजनक आहे अद्यापही सरकार कडून भेटी झालेल्या नसून आपण आपल्या माध्यमातून उपोषणाला बसलेल्या युवकांचे वास्तव जगासमोर दाखवावे ही नम्र विनंती..!
    🙏🙏🙏🙏

  • @chetanraut9335
    @chetanraut9335 6 หลายเดือนก่อน +1

    सर हम गोवारी समाजके बच्चे पढ़ाई कर रहे हैं पर जब हम किसी जॉब किले अप्लिकेशन करते है तो SBC ऑपशन नही आता है हमे मजबूर होके OBC से फॉर्म भरना पडता है

  • @shankarnehare6530
    @shankarnehare6530 7 หลายเดือนก่อน +1

    Jay gowari

  • @user-gc9me4gs1m
    @user-gc9me4gs1m 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली याला जबाबदार शरद पवार आहे

  • @jayrammalimali8615
    @jayrammalimali8615 4 หลายเดือนก่อน

    छान माहिती

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l 6 หลายเดือนก่อน +1

    थोडीफार लाईकी पाहिजे राजीनामा द्यायला पण खुर्ची आणि सत्तेसाठी माजलेले लोक काही पण करायला तयार असतात हेच उदाहरण

  • @khedkardashrath6679
    @khedkardashrath6679 10 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 10 หลายเดือนก่อน

    👌🏼

  • @shankarnehare6530
    @shankarnehare6530 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @shankarnehare6530
    @shankarnehare6530 7 หลายเดือนก่อน

    💐💐💐💐

  • @saidip-tz5li
    @saidip-tz5li 7 หลายเดือนก่อน

    Bhavpurna shradan jali majya adivasi bandavana jay johar jay adivasi

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 4 หลายเดือนก่อน

    सर्व सामान्य समाजावर अन्याय

  • @atnu6789
    @atnu6789 10 หลายเดือนก่อน

    😢❤

  • @RajlaxmiVaranje
    @RajlaxmiVaranje 6 หลายเดือนก่อน +1

    आरक्षण आणखी मिळाले नाही... आणि गोवारी समाजाचा विजय झालच नाही😢

  • @narayanbansode7532
    @narayanbansode7532 4 หลายเดือนก่อน

    गोवारी सांगितली तशी दिल्ली सिमेवर शेतकरी हत्या ही दखवा मणिपूर मध्ये नग्न धिंड काढली तेही विश्लेषण करा

  • @arvindthakre1881
    @arvindthakre1881 9 หลายเดือนก่อน +2

    गोवारी.मुळ.आदिवासीच.हाय.

  • @rajendrakarpe5687
    @rajendrakarpe5687 หลายเดือนก่อน

    Heater jallianwala Bagh picture Moti goshta hai
    Case simply aahe ka chalu aahe status sangana lokana lahan mulana sangata Tasha Manoranjan Katha sangu Naka

  • @chetanraut9335
    @chetanraut9335 6 หลายเดือนก่อน

    But sir, the reservation that Gowari community got has been canceled since the beginning and that thing has been ignored.

  • @user-vr4yv7wz4s
    @user-vr4yv7wz4s 5 หลายเดือนก่อน

    Sard povar

  • @Nareshbhonde-ih9fy
    @Nareshbhonde-ih9fy 7 หลายเดือนก่อน

    😢😢😢😂😂

  • @chandrakantshendge8065
    @chandrakantshendge8065 4 หลายเดือนก่อน

    जातीवादि सरकारे.

  • @bagulsandiprashtravadi732
    @bagulsandiprashtravadi732 9 หลายเดือนก่อน +3

    Aadiwasi nahit pn konihi guskhori karat aadiwasit

    • @user-pm3up6xf5h
      @user-pm3up6xf5h 7 หลายเดือนก่อน

      तू आदिवासी आहे का मग . कोणत्या जमातीचा

    • @Gamer02307
      @Gamer02307 2 หลายเดือนก่อน +1

      तूला काही माहिती नाही तर उगाच राह जास्त बोलाचा नाही सांगतो गोवारी आदिवासी आहे होता आणि राहणार समजल

  • @bagulsandiprashtravadi732
    @bagulsandiprashtravadi732 9 หลายเดือนก่อน +3

    Gowari aadiwasi nahit

    • @shomraut7567
      @shomraut7567 7 หลายเดือนก่อน +2

      भाऊ संविधानात गोंड गोवारी आहे एसटी मधे तो पण खोटा नाही आहे न