Pune Sawkar Special Report: पुण्यात अवैध सावकारीचा धक्कादायक प्रकार ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2022
  • पुण्यात अवैध सावकारीचा धक्कादायक प्रकार एका भाविकानं केलेल्या चौकशीमुळे उघड झाला. सारसबागेसमोर भीक मागणाऱ्या एका ७० वर्षीय महिलेची गणपती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकानं चौकशी केली. आणि एका सावकाराच्या पैशांच्या हव्यासापोटी त्या महिलेवर भीक मागण्याची वेळ आल्याचं उघड झालं. या महिलेनं नातीच्या उपचारासाठी दिलीप वाघमारे याच्याकडून ४० हजार रुपये घेतले होते. त्या बदल्यात तिनं दीड लाख रुपये तिनं परत केले. तरीही या अवैध सावकाराची हाव सुटेना. सफाई कर्मचारी म्हणून निवृत्त झालेल्या या महिलेला पेन्शनही आहे. पण तिचं एटीएम कार्ड दिलीप वाघमारेनं स्वतःकडे ठेवलं आणि दर महिना दहा हजार रुपये तो स्वतःच काढून घेत होता. महिलेला केवळ दीड ते दोन हजार रुपये देत होता. त्यात औषधांचा खर्चही भागत नसल्यानं तिला भीक मागावी लागली. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी दिलीप वाघमारेला अटक केलीय.
    #ABPMajha #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 461

  • @sunilthakare6615
    @sunilthakare6615 2 ปีที่แล้ว +317

    पुण्यात नाही महाराष्ट्रातील कदाचित प्रत्येक गावात हा प्रकार सुरू आहे🙏

    • @NNN-wi7lg
      @NNN-wi7lg 2 ปีที่แล้ว +3

      Barobar bhau

    • @kapilmulik5653
      @kapilmulik5653 2 ปีที่แล้ว +4

      प्रत्येक गावात नाही प्रत्येक चौकात आहेत 2 लाख रु जरी फिरवले तरी 20.000 महिना कमवतात हे भडवे

    • @kiranbhusare1432
      @kiranbhusare1432 2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर

    • @skgaming2117
      @skgaming2117 2 ปีที่แล้ว +1

      प्रत्येक गावात असे सावकार आहेत त्यांनी कुटुंबातील आजारी माणसाला पैसै व्याजनी देऊन कु टुंब उद्वस्त केले अशा सावकारांना .............

    • @hanumansurnar7599
      @hanumansurnar7599 2 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर आहे.... 👆

  • @severalpropertiesdhoble3047
    @severalpropertiesdhoble3047 2 ปีที่แล้ว +113

    सलूट भाऊ आजी ला मदत केली तुम्ही

  • @Onlyking6166
    @Onlyking6166 2 ปีที่แล้ว +51

    आजीबाईंना मदत करणारे सकट साहेब यांना लाख लाख सलाम ABP माझा ला पण धन्यवाद

  • @kantilalnaiknavare9159
    @kantilalnaiknavare9159 2 ปีที่แล้ว +77

    आपल्या रिपोर्ट ला लाख लाख सुभेच्छा....
    एकीकडे रिपोर्टर बातम्या लावण्यासाठी पैसे मागतात तर दुसरीकडे ही प्रमाणीकता........
    बातमीचा पाठपुरावा केला पाहिजे🙏

  • @santoshdungarwal2473
    @santoshdungarwal2473 2 ปีที่แล้ว +48

    महेंद्र साहेब व या पत्रक।रा ला सलाम

  • @SachinPatil-gv2ig
    @SachinPatil-gv2ig 2 ปีที่แล้ว +59

    आभारी आहे दादा

  • @vicky....15
    @vicky....15 2 ปีที่แล้ว +59

    त्या माकडाला पाच वर्ष जेल ची हवा दाखवा ..............🚩🚩🚩🚩🚩

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 ปีที่แล้ว +56

    त्या सावकाराकडून आजी सर्व पैसे पोलींच्या मदतीने वसूल करून द्या आजीचे पैसे ् ््््

  • @dineshlate5014
    @dineshlate5014 2 ปีที่แล้ว +60

    भारतात जागो जागी खेडेगावात शहरात सावकार आहेत जोमात चालू आहे सावकारगी

  • @vijaykharat3794
    @vijaykharat3794 2 ปีที่แล้ว +27

    भावा तुला सलाम......

  • @vikramsontakke7093
    @vikramsontakke7093 2 ปีที่แล้ว +21

    धन्यवाद Abp माझा

  • @shivajibehere7592
    @shivajibehere7592 2 ปีที่แล้ว +63

    या साठी Banking व्यवस्थेतील जाचक अटी कमी करुन सर्व सामान्य माणसाला सहजपणे कर्ज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
    Bank कर्मचाऱ्यांची मनमानी बंद करून
    Banking व्यवस्थे बद्दल जनजागृती केली पाहिजे.

    • @sachinteli9492
      @sachinteli9492 2 ปีที่แล้ว

      barobar

    • @tausifshaikh2604
      @tausifshaikh2604 2 ปีที่แล้ว +2

      Wait watun gheu naka.
      Maz bolne aahe.... ka aapan Islamic banking systems chalu kele tar..... no wyaz
      Islam madhe wyaz ghene aani dene pap aahe.
      Government of INDIA ne lokana minimum Rs 2 to 4 lakh bin wyaz karj dile pahije.
      Kamit kami lokana fayda hoil.
      👍🏼

    • @happybench1482
      @happybench1482 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे

    • @shreyasgore5362
      @shreyasgore5362 2 ปีที่แล้ว

      @@tausifshaikh2604 adhi neet mahiti ghe ani mag bol.UAE madhe Islamic Bank profit share ase now deun karjawar paise akartat.tyache dar vyaja srkhech astat.That means practically they are charging interest giving it a different name.

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 2 ปีที่แล้ว +6

    महेंद्र संकट सर तुमचे खरच आभार ..... 🙏

  • @srb6135
    @srb6135 2 ปีที่แล้ว +55

    आरे लाज वाटली पाहीजे ....त्या सावकाराची सर्व मालमत्ता जप्त करुन जाहीर लिलाव करावा आणी त्या नराधम सावकाराची कोणीही केस कोर्टात चालवु नये आईंच्या सर्व रक्कम सव्याज परत करावे शासनाने

    • @bharmapatil3453
      @bharmapatil3453 2 ปีที่แล้ว +2

      अशा सावकाराना राजकीय लोकांचे पाटबळ असते

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 2 ปีที่แล้ว +42

    पाप आहे
    लालच कुठ करायची हे पण कळल पाहीजे
    नायतर राक्षस न मानसात फरक काय

  • @pintumane4374
    @pintumane4374 2 ปีที่แล้ว +48

    आजीला न्याय मिळालाच पाहिजे

  • @ranjitgaikwad3297
    @ranjitgaikwad3297 2 ปีที่แล้ว +19

    आजी बाई ला न्याय मिळालाच पाहिजे

  • @rajendrainjanware6270
    @rajendrainjanware6270 2 ปีที่แล้ว +20

    याला च म्हणतात कलियुग...वाघमारे तू माणूस म्हणुन खुप मोठी चूक केलीस...तू किती जरी चांगले कर्म केले तरीही या चुकीला देवाकडे माफी नाही...🤣🤣

  • @qazimohammed5610
    @qazimohammed5610 2 ปีที่แล้ว +44

    पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कां?
    Well done👍💯 good job.

  • @kunalbhaipatel885
    @kunalbhaipatel885 2 ปีที่แล้ว +8

    खूप वाईट घटना मदत करावी कशी असे लोक आहे त्यांना जगू देत नाही 😠😠😠

  • @punecivilcontractor847
    @punecivilcontractor847 2 ปีที่แล้ว +3

    ABP माझा चे धन्यवाद ....चांगलं काम

  • @babasahebghorpade4709
    @babasahebghorpade4709 2 ปีที่แล้ว +2

    महेश सकट आपणास मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏🙏

  • @arifshaikh1798
    @arifshaikh1798 2 ปีที่แล้ว +6

    Abp maza cha dhanyvad🙏🙏🙏🙏

  • @kalyanipagare2655
    @kalyanipagare2655 2 ปีที่แล้ว +5

    न्यूज वाल्यांना पण धन्यवाद निदान परत कोणी असं करणार तर नाही 🙏🙏

  • @ajayvasave1970
    @ajayvasave1970 2 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद भाऊ

  • @ashokdongare2241
    @ashokdongare2241 2 ปีที่แล้ว +16

    गरिबाची अशिच परिस्थिति आहे. लवकरात लवकर केस व्यवस्थित चालवुन अजिला न्याय व्याजासहित मिळवुन दिला पाहिजे

    • @jayeshraut9697
      @jayeshraut9697 2 ปีที่แล้ว

      असे हरामखोर सावकार जेल मधून सुटता कामा नये. सॅल्यूट महेंद्र संकट या देव माणसाला 👍

  • @mukeshkadam2681
    @mukeshkadam2681 2 ปีที่แล้ว +3

    महेंद्र भाऊ तुम्ही खूप मोठे कार्य केले, तुमच्या कामाला सलाम

  • @SagarPatil-hy7ck
    @SagarPatil-hy7ck 2 ปีที่แล้ว +1

    आभार दादा

  • @satishjanjal758
    @satishjanjal758 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद 🙏

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 2 ปีที่แล้ว +9

    असे प्रकार प्रत्येक गावागावात घडतात.... पण अशा लोकांकडे कोणी लक्ष देत नाही......😔😔

  • @pankajpawar6604
    @pankajpawar6604 2 ปีที่แล้ว +5

    महेंद्र sir great 💪

  • @user-bw4ek7js6k
    @user-bw4ek7js6k 2 ปีที่แล้ว +3

    ABP news आभार बातमी दाखवली 👍

  • @dineshjamdhade8915
    @dineshjamdhade8915 2 ปีที่แล้ว +1

    महेंद्र संकट अभिनंदन साहेब ,आपल्याला 5 वेळा प्रणाम

  • @RanataliPakhar
    @RanataliPakhar 2 ปีที่แล้ว

    खुप छान दादा

  • @vaishaliacharekar5055
    @vaishaliacharekar5055 2 ปีที่แล้ว +15

    अशा एखाद्या सावकाराला अटक होईल
    आरोपी सावकाराला शिक्षाही होईल
    पण ... पिढ्यानी पिढ्या गोरगरीब जनतेला लुटणाऱ्या ह्या राजकीय नेत्यांना कोण अटक करणार ..... ?

    • @krishnatpatil3456
      @krishnatpatil3456 2 ปีที่แล้ว

      Hech savkar pudhe rajkaranat javun pudhari hotat ani mhant
      Amhala samaj seva Karaichi ahe ajun talhaf fagleli nahi

  • @popatbabar4303
    @popatbabar4303 2 ปีที่แล้ว

    वाघमारे साहेब धन्यवाद, तुमच्या या सहकार्य बदल गर्व वाटतो,पुन्हा एकदा धन्यवाद

  • @hapa8232
    @hapa8232 2 ปีที่แล้ว

    आजीबाई मदत खूप खूप धन्यवाद

  • @user-ym4jn4bj5w
    @user-ym4jn4bj5w 2 ปีที่แล้ว +5

    Mahesh dada nice....♥️🙏🙏

  • @ashokmohite1308
    @ashokmohite1308 2 ปีที่แล้ว

    महेंद्र संकट तुम्हाला तुमचा अभिमान आहे ह्या महाराष्ट्रात त्या सावकराची संपत्ती जप्त करावी

  • @dipaksormare3361
    @dipaksormare3361 2 ปีที่แล้ว +1

    खूप वाईट वाटते

  • @anikettupe1988
    @anikettupe1988 2 ปีที่แล้ว

    महेंन्द सरांचे खुप खुप आभार

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 2 ปีที่แล้ว +13

    सावकारी मुळे आमची जमीन गेली,,त्यावेळेस आम्ही लहान होतो

    • @sachindange293
      @sachindange293 2 ปีที่แล้ว +3

      सावकार विरोधी कायद्यानुसार कारवाई करून अजून माघारी मिळेल प्रयत्न केला तर

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 2 ปีที่แล้ว +1

      अजूननहि प्रयत्न करा तुमची जमीन तुम्हाला मिळेल

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 ปีที่แล้ว +4

    दिलेल्या डोळ्यांनी वेदना दिसल्या व आपोआपच न्यायाचे दिशेने माणुस प्रयत्न करतो त्यामुळे न्याय मिळतो

    • @mohanpawar369
      @mohanpawar369 2 ปีที่แล้ว

      ॅॅंन ोूटडै

  • @ejajshekh477
    @ejajshekh477 ปีที่แล้ว

    सलाम ABP माझा

  • @shriharisonawane5760
    @shriharisonawane5760 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान काम केलं महेंद्र भाऊ दि ग्रेट

  • @satputesaurabh4157
    @satputesaurabh4157 2 ปีที่แล้ว +25

    वडीलांनी पण घेतले होते .चार लाख ला व्याज वीस लाख झाले .घर पण गेले व्याज देता देता ...अजुन पण व्याज च देत आहे ..😞

    • @PS-1234
      @PS-1234 2 ปีที่แล้ว +1

      mhanun shikshan garjeche ahe

    • @ajayhirve5201
      @ajayhirve5201 2 ปีที่แล้ว +1

      Ja na complet kar na

    • @saipawar3889
      @saipawar3889 2 ปีที่แล้ว

      आरे दादा तू कम्प्लेंट कर कलेक्तर साहेब यांच्या कडे ओके

    • @rahulv8937
      @rahulv8937 2 ปีที่แล้ว

      Complete kra

    • @skgaming2117
      @skgaming2117 2 ปีที่แล้ว

      आमची ही ही स्थिती आहे

  • @rajekhanshaikh5535
    @rajekhanshaikh5535 2 ปีที่แล้ว

    Thanks. Mahendra sakat🙏🏻

  • @anisashaikh2446
    @anisashaikh2446 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद abp माझा

  • @frozenlove3198
    @frozenlove3198 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan ABP maza.. finally kahi quality news dili

  • @suryakantvengurlekar473
    @suryakantvengurlekar473 2 ปีที่แล้ว

    Mahendra Sankat sahebanche khup khup aabhar... Apla sarka lokanchi grj ahe samajala ...

  • @rukminikendre1177
    @rukminikendre1177 2 ปีที่แล้ว

    छान माझ्या मना सारखे झाले

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 2 ปีที่แล้ว

    सर्व टीमला सलाम अशा गुंडाला ठेचले पाहिजे

  • @sandeepshewale1868
    @sandeepshewale1868 2 ปีที่แล้ว +3

    Good work mahendra sakat 🙏

  • @LG-en1hp
    @LG-en1hp ปีที่แล้ว

    ए बी पी माझा ला सलाम न्युज दाखवल्या बदल
    सावकारा कडून सर्व रक्कम वसूल करा
    आशे भरपुर प्रकरण चालू आहेत

  • @satishmali6277
    @satishmali6277 2 ปีที่แล้ว

    महेंद्र सकट आणि ए बी पी माझा चे मनापासून आभार 💐 आजीला शेवट पर्यंत न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे

  • @prashantghayal4248
    @prashantghayal4248 2 ปีที่แล้ว

    महेंद्र भैय्याखूप छान कार्ये केले तुम्ही...

  • @sunitasankpal6167
    @sunitasankpal6167 2 ปีที่แล้ว +13

    Good work dada god bless you always 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sonaliuika637
    @sonaliuika637 2 ปีที่แล้ว

    थँक्स

  • @pravinmore6847
    @pravinmore6847 2 ปีที่แล้ว +1

    Thank you sakat dada

  • @kapilmulik5653
    @kapilmulik5653 2 ปีที่แล้ว +4

    त्या संजय राऊत ला रोज दाखवण्या पेक्षा अश्या लोकांवरच्या अन्यायाचा बातम्य दाखवत जा आपला देश सुधारेल

  • @anitachavan7431
    @anitachavan7431 2 ปีที่แล้ว +6

    God bless you dada.her blessings deffinetly help you someday.

  • @SonuKhan-cp6cp
    @SonuKhan-cp6cp 2 ปีที่แล้ว

    असे किती लोक असतील

  • @amitpawale8668
    @amitpawale8668 2 ปีที่แล้ว +4

    🙏🙏

  • @advramankulge671
    @advramankulge671 2 ปีที่แล้ว

    Thanks Mahesh Sir
    And abp maza

  • @user-fe7lp6ur1x
    @user-fe7lp6ur1x 5 หลายเดือนก่อน +1

    Salut. तुमच्या. कामाला

  • @rameshpandit5740
    @rameshpandit5740 2 ปีที่แล้ว

    Good jobs thanks

  • @trishulshinde3528
    @trishulshinde3528 2 ปีที่แล้ว

    Thank you........abp maza

  • @sanjaypatil6254
    @sanjaypatil6254 2 ปีที่แล้ว

    गूड।

  • @vijaykumar83i790
    @vijaykumar83i790 2 ปีที่แล้ว +2

    बीड जिल्हा एक नंबर सावकारी चालू आहे 🙏🙏

  • @eksmithphuge9592
    @eksmithphuge9592 2 ปีที่แล้ว +1

    Great Work
    Mahesh Sir

  • @nileshshirke311
    @nileshshirke311 2 ปีที่แล้ว

    Dhanyawad ABP MAJHA ashya prakare lokancha awaj bana

  • @dnyaneshwaradane3789
    @dnyaneshwaradane3789 2 ปีที่แล้ว +3

    सगळीकडे हा प्रकार चालू
    अनेक लोक सावकारी पाशात
    गुंतलेले आहेत

  • @saibaba30
    @saibaba30 2 ปีที่แล้ว +3

    Mahendra sakat sir salute tumhala

  • @rajeshjadhav824
    @rajeshjadhav824 10 หลายเดือนก่อน

    Thank You abp maza

  • @amollalage1271
    @amollalage1271 2 ปีที่แล้ว

    सलाम

  • @aaviwaghmare3139
    @aaviwaghmare3139 2 ปีที่แล้ว

    Khup Chan abp maza

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 2 ปีที่แล้ว

    Khup changle kam kele

  • @pramodjadhav8684
    @pramodjadhav8684 5 หลายเดือนก่อน

    रिपोर्टर लय भारी

  • @chandrashekharbhagat807
    @chandrashekharbhagat807 2 ปีที่แล้ว

    सॅल्युट भावा तुला

  • @ajitkshirsagar3674
    @ajitkshirsagar3674 2 ปีที่แล้ว

    सलाम पत्रकाराला

  • @sunnyawate4098
    @sunnyawate4098 2 ปีที่แล้ว +4

    अश्या लोकांनला लाज.भीती तरी कशी वाटत नाही....आपण कोणाला फसवतोय त्याचा परिणाम पुढे जाऊन किती वाईट होतील...😔😔

  • @amarulhare7276
    @amarulhare7276 2 ปีที่แล้ว

    रिपोर्टर ग्रेट

  • @hanumansurnar7599
    @hanumansurnar7599 2 ปีที่แล้ว

    खरी पत्रकारिता..... 🙏👍

  • @coolmind5517
    @coolmind5517 ปีที่แล้ว

    Very good sir

  • @swapnilkhandare3515
    @swapnilkhandare3515 2 ปีที่แล้ว

    Salute for this man

  • @ATHARAVMAHALE
    @ATHARAVMAHALE 2 ปีที่แล้ว

    चलता सूरज धीरे-धीरे ढल जाएगा एक दिन पिंजरा खाली रह जाएगा कव्वाली अनी विचार अच्छा कार्य किया है

  • @AhmedKhan-tw8jz
    @AhmedKhan-tw8jz 2 ปีที่แล้ว +1

    Sir nice job salam sir Ap par

  • @shivajidube126
    @shivajidube126 2 ปีที่แล้ว

    Khup chan work ABP maza🙏🙏🙏

  • @shekharhubale844
    @shekharhubale844 2 ปีที่แล้ว +3

    Great Work Sakat Sir Salutes

  • @rameshpoojari9546
    @rameshpoojari9546 2 ปีที่แล้ว

    Thanks a lot for free reporting

  • @bhakt3872
    @bhakt3872 2 ปีที่แล้ว +2

    एक तर सा व कार नहीं तर फायनेस कंपनी
    महेंद्र राव खू प चागल काम केले🌺🙏
    पत्रका नी पन गरीब आजी ची व्यथा मा डली

  • @Suvarnaadhau234
    @Suvarnaadhau234 2 ปีที่แล้ว

    Salute

  • @sameergawade6196
    @sameergawade6196 2 ปีที่แล้ว

    Good job

  • @ompvar4077
    @ompvar4077 2 ปีที่แล้ว

    महेश सर सलाम जय हिंद जय भारत

  • @gajananwagh1616
    @gajananwagh1616 ปีที่แล้ว

    Naiec

  • @rahulkamble3592
    @rahulkamble3592 2 ปีที่แล้ว +1

    Mahesh sakat तुमचे अभनंदन 👍🙏

  • @SachinShinde-uv1DV
    @SachinShinde-uv1DV 2 ปีที่แล้ว

    Namsakar bhau

  • @dhirajdabi7523
    @dhirajdabi7523 2 ปีที่แล้ว +12

    You did fantastic reporting Micky ....Best wishes from Daund

    • @nanabhagat8472
      @nanabhagat8472 2 ปีที่แล้ว

      हेच करणे काळाची गरज आहे मदत केली पाहिजे मार्ग काढला पाहिजे

    • @sumitahire9461
      @sumitahire9461 ปีที่แล้ว

      @@nanabhagat8472 ahwwahahahahawahahwwahahahwhawghahahahwhhhhhwhhahhahhahahhshhhhahah

    • @sumitahire9461
      @sumitahire9461 ปีที่แล้ว

      @@nanabhagat8472 hh&h&&h&&

    • @sumitahire9461
      @sumitahire9461 ปีที่แล้ว

      @@nanabhagat8472 hhwahafjwhhhhhhhhhhhhf

  • @abhishekghadi7810
    @abhishekghadi7810 2 ปีที่แล้ว

    Well job abp maza

  • @PadmakarTambe-kr3cz
    @PadmakarTambe-kr3cz 8 หลายเดือนก่อน +1

    संकट सारखी आणखीन व्यक्ती जर समाजात निर्माण झाली तर रोज किती तरी अशें सावकार जेल मध्ये जातील.