पहिल्या पावसात बाबल्याबरोबर पवारनीचा पण झाला मोठा नुकसान | कोकणातला पाऊस
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"पहिल्या पावसात बाबल्याबरोबर पवारनीचा पण झाला मोठा नुकसान | कोकणातला पाऊस #कोंकणीजीवन #malvani #kokan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
Are ti viher बांधा ny tar kon tari padel
कोकणी माणसाचे शेतीचे नुकसान झाले तरी मेहनतीने कुटुंबापुरते उत्पन्न घेईल. आत्महत्या मात्र अजिबात करणार नाही . समाधानी व आनंदी शेतकरी 😊
ह्याच व्हिडिओची वाट बघत होतो.. तुमच्या व्हिडिओद्वारे हे सर्व अनुभवता येत आहे.. Thank you.. 👍🙏😊
😊😊♥️♥️
खुपच सुंदर video असतात तुमचे देवगडला एकदा पाहिलेही होते परंतु भेटता आले नाही कणकवली मध्ये राहुन video बघण्याची मजा काही औरच जे जसे आहे तसेच दाखवले जाते हे तुमच्या channel वैशिष्ट्य तुम्हा सर्वांना खुप खुप पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद🙏❤️
खूप छान विडिओ आहे, आमच्या पण गावी खुप पाऊस लागला की घरामध्ये पाणी येत, नदी किनारी आमची घर आहेत
अच्छा
Maja eli baguk
Baap re...mast paauus....kevde pani.......mast vdo .
तुमचे सगळे Vlogs खूप छान आहेत....❤❤❤ Pushpa Tai bharich 😂
Thanku so much♥️
खराच तुमचे सर्व हिडिवो मस्त आसतत मी लिंग डाळ गावचे
अरे, पहिलो पावसं पहिलो पावसं सांगतंस पन कधीचो तो वार तारीख तरी सांग मरे 🤔 आम्हीं हयसरं पावसाकं सुकलावं 😟 👌♥️👍
Khupach chaan❤❤, ani haldi nantar lagnacha video nahi aala bablyachya mehunicha, topan yeu de jara ,baki kay pavsachi chaul mhanje vlog chi barsaat honar tar, keep it up,khup khup prem🙏🏼🙏🏼🙏🏼
जून ची 14 तारीख सिंधुदुर्ग जिल्हात पावसाने घातला धुमशान.गेल्या वर्षी पेक्षा यंदा शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
👌👍
पुनमच्या घरची काय खबरबात? तिच्या घराशेजारच्या ओहोळाला पण खुप पाणी चढलं असेल ना?
जबरदस्त पाऊस! पाऊस पडल्यावर दर वर्षी अशीच परिस्थिती होते की यंदा पाऊस जास्तच झालंय रे मुकेश?
बापरे खूपच पूर आला की
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT COLOURS OF KOKAN ❤
कधीचा व्हिडिओ आहे हा बाबू? आज एवढा पाऊस पडला का?
Khup chaan video ❤❤
विहिरीला उडान घालून घ्यावा गुरा पडतील
Chan video 👌 ❤
Pungya ni lavlele ilayti shegul dakhava pudhachya episode madhe aani kudyachya fulanchi bhaji
पहिल्या पावसातच एवढे पाणी 😮
व्हिडिओ छान आहे पण नुकसान जास्त झाले शेतीच वगैरे.माती वाहुन गेली.असेच व्हिडिओ टाकत जा जसे होतील तसे आम्हाला बघायला मिळतात.
पूनम ताईच्या घराच्या बाजूला पाणी आलं काय
अरे बाप रे,अरे आमच्याकडे अजून पाऊस च लागना नाय. व्हाळक पाणी येवक नाय हा अजून.मासे पण चढाक नाय अजून.आम्ही अजून मुसळधार पावसाची वाट बघतव.(कुडाळ-माणगाव एरिया)
Ilayti shegu lal mutivitamin plant boltat
Only nagrikar
Nice video ❤❤❤
👌🙏
गावची मज्जा वेगलीच पाऊसाची
Amchya malvanat pavasach naya
तेजूच लग्न कराच आहे का चांगला मुलगा आहे
हा पाऊस कधी पडला ते सांगा
दादा पाऊस पडतो जरा सांभाळून रहा
बापरे एवढं पाऊस
घर खय सकलात बांधल्यानी
खूप छान निसर्ग आहे कोणते गाव आहे हे
नारींगरे
मुंबईत पाऊस नाही मेलाव रे मेलाव गर्मीन😂😂😂😂
व्हिडिओ छान आहे.
अरे देवगड ला evdo पावस कधी लागलो
हवूर की होऊर??? 🤔
पुनम व्हिडीओ मध्ये का दिसत नाही,भांडला काय, का पटत नाही ,बाबल्या बरोबर
हा पाऊस आजचा आहे का
नदी आहे की वाहाळ
एवढे जवळ घर का बांधले
वहाळ
Marnacho paus laglo re
..ky bhyankar pani ila ha
एवढं पाणी कसं काय आला??
Kiti mashe pakdlat
कणकवली कुडाळ आजुन पाऊस वायच पडता नी जाता आजुन हावो तसो नाय
Takde tar amchya peksha jast paus padak vhayo
@@ColoursofKonkan अजून तरी नाया
तुमच्या कडे पडलो कधी इतको पाऊस
Vinu hoyo hoto
Vinu kulrlyancho video kadhi yetala. Baki saaglyancho elo .
Vhay vhay yetalo
अरे बाबु बावडीला बाजुला बांधून टाका नाहीतर लोखंडी झाकण घाला नाही तर कोणीतरी पडतील कारण ती जमीनीच्या समांतर आहे काय तरी करा बघून भिती वाटते
आमच्या कडे अजून असा पाऊस पडलेलाच नाही 😔
Pushpa tai gulabi sadi reels kdhi yenar❤
छान व्हिडिओ
Haoor ilo vatata vhaalaak!!! Dam build kela paahije nahitar nukasaanach 😢
Nice video ❤
शशी साहेब खूप दिवसांनी दिसले आज
🥱🥱😂😂 teke care
झकास vdo ❤🎉
Thanku
ह्यो आजचो पाऊस आसा
व
Congratulations Teju
For 70% marks
⛈️🌊bhari 📷
Lay bhari 😂😂🎉🎉
खुप भारी ❤
वर्षाच्या लोहाळे जेवणाचा व्हिडिओ आला नाही तो
Nahi kela ahe