पावसात गडगडल्यावर बाबलो पळालो घरात नी पुष्पा ईला माहेराक | कोंकणातील भात पेरणी | पहिला पाऊस
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"पावसात गडगडल्यावर बाबलो पळालो घरात नी पुष्पा ईला माहेराक | कोंकणातील भात पेरणी | पहिला पाऊस #kokan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - บันเทิง
नंदन त्याच्या मावशीला खुप उलट बोलतो त्याला अगोदर निट मोठ्यांशी बोलायला शिकवा
हो बरोबर आहे
@7.17 मस्त नजारा. विलोभनीय दृश्य.
बाबल्या प्रत्येक कामात हुशार आहेस सिझन प्रमाणे सगळी कामं अगदी व्यवस्थित करतोस आणि सगळं कुटुंब आहेच सोबतीला ❤❤❤❤❤❤ आता मस्त मस्त विडीओ बघायला मिळणार ❤❤❤❤❤❤
कोंकणातील पाऊस आणि त्याचं शूटिंग करणारा मुकेशभाऊ, दोघेही भरपूर आनंद देतात! ❤
पुष्पा गुड नुज केव्हा देतेय ,प्यानींग बस झालं
नंदन ला अभ्यास करु दे, नको त्या वयात व्हिडिओ च वेड नकोच
पावसाचे व्हीडीओ दाखवत जा छान वाटतो कोकणातला पाऊस बघायला ...
भात खयचो पेरलात त्याचा नाव नाय सांगुकं 🤔 चिंटूच्या जोडीक पिंटू आणात मरे, जोताकं. सालाबादप्रमाणे बळीराजाची कृपा होवो आणि पेरलेला भरभरून येवो 👌 ♥️ 👍
@5:05 Madhumati
चला पेरणी la सुरूवात झाली. व्हिडीओ नेहमीच छान असतो. म्हेवणी chya हळदीचा व्हिडीओ पण मस्त झालाय.
मस्त 👌👌
👌🏽👍🏼
So nice
Mast
खुप छान
Nice
छान❤❤
खूप छान vlog bava 👌
Mast vlog❤❤
मस्त छान ❤❤❤
खुप छान, 😊😊
नेहमीप्रमाणे छान वीडियो. 😊
चला आता मस्त मस्त व्हिडिओ बघायला मिळणार.....पावसाचे, लावणीचे
🌾 chyan 📷 ahe 👌👌👌👌
Bhari vatla pahilya pausatli perni💝😍baghun
भात पेरणी खुप छान व्हिडिओ आहे तुम्हंचे गावचे व्हिडिओ बघायला खुप मजा येते असेच व्हिडिओ दाखवत रहा ❤❤
खुप मस्त सुरूवात झाली पेरणीला ❤
नदन छान बोलतो,मस्त
😊❤😊❤❤❤
खूप सुंदर vdo.. आता यापुढील सगळे vdo म्हणजे आनंद पर्वणी च...❤🎉
वा बाबूराव
नानांची पेरणी एक नंबर।
,ट्रेलरला गुटा जोडणी फारच छान
देव बरे करो।
Happy bhat konca
पाऊस भरपूर आहे ऊस लावा
पावसाक सुरुवात झाली नी बाबल्यान भाताची पेरणी करून श्री गणेशा केल्यानं.पावसाळी वातावरण लयभारी❤
मी मुंबई ला असतो तुमझो विडिओ आवटीन बघतो माझा गाव कणकवली
1st comment ❤❤
Mast video...Nandan la phatke dya, Pushpa la ulat bolto te.😅
खुप छान दादा पेरणी सुरुवात झाली नाना ह्या वयात खुप काम करतात पुष्पा च हसु छान आहे नाना च नात काय आहे
Nast video Babu Vinu 😂😂
Kolm ahy ka
Fanshac grye 1 kilo payjt ahy ka dadapilj
पावसात पुजाक आली हत हे त्यांना कळाले नाय म्हणून बाबु ने त्यांना सांगितले पुजाक म्हणजे मज़्जा करूूूूक वा मस्त बहोत चालाक हो बाबू आप😂😂😂😂😂😂😂पावसाची सुरू सुरूवात झाली आता व्हिडिओ बघायला आणखी मज़्जा येणार आहे नेहमी प्रमाणे व्हिडिओ सुंदर 👌❤😍😘
🙏👌
नदंन ला शिक वा तो खुप हु शार आहे
Poonam tai Nandan la shikav kase bolayche mothya vadildhari mansa barobar..tich vaiet savay lagnar ulat uttar dyaychi..nisha
कीती बोलता पुष्पा ताई ला बाबु ती माहेरी आलीय तीला कस पण बोलताय दादा अस नका बोलु तीला
Budbudlo 😂
Nandan la shiku de aadhi, mobile videos che ved lagu deu nako ..bablya
Nahitar shikshan sutnar tyache..please manavar ghe..nuksan nako tyachya future che...mobile cha naad vaiet..ekda hatat dila tar sodnar nahi to..hattipana karnar..poonam tai la lakshya dyayla sang nandan kade..nisha
खुप छान