चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.९० || Chandal Choukadichya karamati Full Episode No.90

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

ความคิดเห็น • 3.3K

  • @royyalfouji476
    @royyalfouji476 3 ปีที่แล้ว +6989

    Mi indian army madhe ahe mazhi jya jagevar Dutty ahe tithe network nahi mi sunday la 2 km chalat yeto fakt tumchi web series baghanyasathi khup chan ep astat

  • @marathiupdate9274
    @marathiupdate9274 3 ปีที่แล้ว +915

    कोणा कोणाला वाटत ही series महाराष्ट्रात एक नंबर आहे 👌👌👌
    👇👇👇

  • @dattapawar3228
    @dattapawar3228 3 ปีที่แล้ว +8

    छोट्या भाई साठी ऐक लाइक झालीच पाहिजे

  • @suhas336
    @suhas336 3 ปีที่แล้ว +230

    जम्मू काश्मीर मध्ये मराठी video बघण्याची मज्यात वेगळी आहे ..... जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @ajitchoramale2674
    @ajitchoramale2674 3 ปีที่แล้ว +142

    रामभाऊ चा म्हेवणीच्या घरी स्नेहभोजन.....अन्
    बाळासाहेबांची करामत....❤️
    जून स्नेहभोजन आठवलं......जेवण फक्त बाळासाहेबांचा बहिणीचा घरचं.... ❤️

  • @omkarstatusvideo
    @omkarstatusvideo 3 ปีที่แล้ว +22

    दर रविवारी तुमचा नवा कोरा एपिसोड आणी सोबतीला मटण आणखी काय पाहिजे आयुष्यात...❤️❤️❤️❤️😍😍😍😍😘😘😘🧡🧡🧡🧡

  • @digvijayjadhav2295
    @digvijayjadhav2295 3 ปีที่แล้ว +139

    मी दारू सोडली तर ह्या उंदरांचा सुळसुळाट होईल गावात....
    खतरनाक डायलॉग 🤩❣️👌

  • @nidhishrimastiii5820
    @nidhishrimastiii5820 3 ปีที่แล้ว +147

    2 3 दिवस जाम टेंशन मध्ये होतो आजचा एपिसोड बघून खूप हसलो राव
    बाळासाहेब जिंदाबाद
    सर्व कलाकारांनी छान काम केले

  • @onkarbhule5383
    @onkarbhule5383 3 ปีที่แล้ว +82

    सुभाषराव,रामभाऊ यांचा छोटी सायकल चालवण्याचा सीन खूप छान होता 🚲🚲 Episode पाहून खुप मस्त वाटलं 👍👍 टीममधील सर्वाचाच अभिनय चांगला होता 🔥🔥

    • @shitaljadhav4603
      @shitaljadhav4603 3 ปีที่แล้ว +1

      शर्यतीवर व्हिडिओ बनवा एकांदा

    • @asmitajadhav6541
      @asmitajadhav6541 2 ปีที่แล้ว

      O

  • @dnyanarajanilkale2158
    @dnyanarajanilkale2158 3 ปีที่แล้ว +113

    सुंदर माणूस म्हणतेय माझ्यावर लाईन मारत तर नाही. बाळासाहेब rock रामभाऊ shock...😉🙂♥️💯

    • @beoptimistic9231
      @beoptimistic9231 3 ปีที่แล้ว +1

      ये खरबुड्या तोंडाच्या😂

    • @Itrdeadshot
      @Itrdeadshot 3 ปีที่แล้ว

      Same name

  • @hunterhelsmsley7452
    @hunterhelsmsley7452 3 ปีที่แล้ว +96

    रामभाऊ ची मेव्हणी जसी दिसाय सुन्दर तसीच अभिनय सुद्धा सुन्दर करते
    #खूप छान ताई

  • @pradipkhatmode8515
    @pradipkhatmode8515 3 ปีที่แล้ว +131

    शेतकरी वर खूप संकट येत आहे भाजिपाल ला दर नाही शेतकरी रस्त्यावर माल टाकून देत आहे या वर episode बनवा plz

    • @sominathkate6741
      @sominathkate6741 3 ปีที่แล้ว +5

      Yachvr 1 episode tyar kra

    • @suhasavhad97
      @suhasavhad97 3 ปีที่แล้ว +2

      करायलाच पाहिजे

  • @kumarchabare4210
    @kumarchabare4210 3 ปีที่แล้ว +42

    रामभाऊ आणि सुभाष राव मदने साहेब अतिशय सुंदर अभिनय केला आहे
    बाळासाहेब तर महाराष्ट्राचे लाडके आहेत...
    किती प्रशंसा करेल तेवढं कमीच...
    आभारी आहोत गावरान फिल्म प्रोडक्शन

  • @sachintawaresss5735
    @sachintawaresss5735 3 ปีที่แล้ว +409

    रामभाऊ आणि सुभषराव तूम्ही कसलले कलाकार आहेत हे संपुर्ण जगाला दाखवून दिले तूम्ही कोणतेही भूमिका अगदि सहज करता..अभिनंदन..बाळासाहेबचा तर नादच खुळा आहे..♥️😂😂

  • @mangeshthakare8379
    @mangeshthakare8379 3 ปีที่แล้ว +29

    बालासाहेब आणी रामभाऊ…..असा नट परत होणे नाही…🤘🥰🤘

  • @SantanchaSevak
    @SantanchaSevak 3 ปีที่แล้ว +124

    खूप सुंदर बाळासाहेब रामभाऊ आपली विनोदी शैली सतत आम्हाला खूप आनंद देत असते नेहमी आम्ही तुमचे एपिसोड पाहत असतो समस्त वारकरी संप्रदाय यांच्या कडून भावी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

    • @namaste2417
      @namaste2417 3 ปีที่แล้ว +1

      महाराज कुटे आहेत तुम्ही

    • @SantanchaSevak
      @SantanchaSevak 3 ปีที่แล้ว

      @@namaste2417 gavakadech

  • @tejasmane621
    @tejasmane621 3 ปีที่แล้ว +307

    मी दारू सोडली तर उंदरांचा सुळसुळाट होइल गावात.....😂😀 एकदम कडकं ...🤦🙏

  • @balajijadhav7852
    @balajijadhav7852 3 ปีที่แล้ว +22

    संजू चा स्वभाव कसा का असेना पण आज बाळासाहेब व त्यांच्या कुटुंबा वरचे प्रेम व विचार चांगल्या पद्धतीने मांडले

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 3 ปีที่แล้ว +89

    बाळासाहेबांवर छोट्याच प्रेम आणी रामभाऊ वर गणाच प्रेम म्हणजे जिवाभावाची या शब्दाचा खरा अर्थ समजला.

  • @amolghanwat07
    @amolghanwat07 3 ปีที่แล้ว +138

    रामभाऊ यांनी दारुड्याची केलेली भूमिका कमालीची होती. सर्वगुणसंपन्न कलाकार #रामभाऊ♥️

    • @nishantvlog5246
      @nishantvlog5246 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/axtpesooVCs/w-d-xo.html

  • @shankarpawar8824
    @shankarpawar8824 3 ปีที่แล้ว +8

    आले शंभर गेले शंभर राम भाऊ बाळासाहेब 1नंबर

  • @Drxadarshmane3760
    @Drxadarshmane3760 3 ปีที่แล้ว +71

    कोना कोना ला वाटतं ही वेब सिरीज महाराष्ट्रत एक नंबर आहे.. 💫💫💫💫💫💫💫💫💫 👇👇👇👇👇👇👇

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 3 ปีที่แล้ว +69

    एकदम झकास ❤️❤️🔥🔥 पेशंट ने जर वेब सिरीज बघितली की त्याला बरं वाटतं आणि टेन्शन मुक्त होते 🙏🙏हा माझा अनुभव आहे 👍

    • @ganeshumap3778
      @ganeshumap3778 3 ปีที่แล้ว +1

      🙏❤️👍👍💐

    • @samadhanmule5059
      @samadhanmule5059 3 ปีที่แล้ว +1

      @@ganeshumap3778 🙏🙏

    • @rinamore8374
      @rinamore8374 3 ปีที่แล้ว +2

      तुम्हा सर्वांनंच कौतुक कराव तेव्हड कमीच👌👌खूप हसवलत 🤣🤣🤣रामभाऊ तुमची मेहूनी खुप सुंदर आहे👌👌👌आम्हाला आसेच हसवत रहा❤️❤️

  • @1311_shubham
    @1311_shubham 3 ปีที่แล้ว +37

    ओ माझ येवड ऐका की राव फैजी वर 1 ऐपिसोड बनवा.की
    जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @satishdhundare7906
    @satishdhundare7906 3 ปีที่แล้ว +35

    शेतकऱ्याच्या शेती मालाच्या पडलेल्या दरावर 1 एपिसोड व्हायला पाहिजे अशी एक इच्छा आहे👍🙏

  • @dhananjaybhinge6874
    @dhananjaybhinge6874 3 ปีที่แล้ว +35

    रामभाऊ - बेलन ची नागिन निघाली नागोबा डुलाया लागला..😂😂😂😂
    छोट्या 1 नंबर मित्राला एकटा नाय सोडायचा कधी 👌👌💕
    अन बाळासाहेब Love you..💕💕

  • @bfbf2265
    @bfbf2265 ปีที่แล้ว +4

    आमच्या या generation मध्ये hollywood, bollywood, chinese -japanese che anime मध्ये जेवढी मज्जा सुख भेटत नाही ...त्यापेक्षा हे आपल्या अस्सल मराठी च बघायला sukoon भेटत ... आणी बाळासाहेब is love ♥️ ....thank you everyone ...या धवत्या जीवनात हसवण्या साठी ❤️ ..love uhhh guys ...respect ♥️🫡

  • @balrajthorat
    @balrajthorat 3 ปีที่แล้ว +152

    All time superhit episod,,,, खूप छान ,,,,
    दारू न पिता दारू पिल्याची ऍक्ट करणे म्हणजे लाजवाब😀😀जेणेकरून पाटलांची उचकी🤔🤔खूप छान करमणूक केली,,,,,धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @dadakotkar642
      @dadakotkar642 3 ปีที่แล้ว +2

      एकच नंबर

    • @yadavv.b.2550
      @yadavv.b.2550 3 ปีที่แล้ว +1

      Sagle darude acting ch karat asatat😜

  • @pandurangnimbalkar5833
    @pandurangnimbalkar5833 3 ปีที่แล้ว +79

    रामभाऊ काय पण म्हणा पण खरंच तुमची मेव्हणी लय सुंदर आहे....!👌👌

  • @appasahebkadule5253
    @appasahebkadule5253 2 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब खरच राव लयच अवघड मानसं आहे राव तुम्ही लय हासवल राव पण रामभाऊ सुभाषराव सरपंच पाटील या सर्वांचि चांगली जिरवली खुप छान भाग आहे

  • @ganeshdisale3401
    @ganeshdisale3401 3 ปีที่แล้ว +22

    गाणा पैलवान चा महाराष्ट्र केसरी चा एपिसोड कडा राव भाऊ, बाळू काका, अध्यक्ष ,पाटील ,नेवसे सरपंच, संजू शेठ ,अमीर, छोट्या, उजन ,पप्या, तुम्हाला विनंती आहे💪✌️💪 🙏✌️

  • @sachinpingale9644
    @sachinpingale9644 3 ปีที่แล้ว +16

    आज कळ‌ की बाळासाहेब च्या नादी लागला की बाळासाहेब त्या ची कार्यक्रम करतो 🔥🔥🔥 आणि आजचा भाग खुप छान होता 🔥🔥

  • @AHK72
    @AHK72 3 ปีที่แล้ว +48

    त्या डब्या मध्ये २/४ मुरमुरे ठेवायला पाहिजे होते अजून मजा आली असती 😂❤️

  • @ambadasavdhut6277
    @ambadasavdhut6277 3 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम कलाकृती.बर्‍याच वर्षानंतर एक दमदार
    कला पहायला मिळाली.तुमची टिम आणि सर्व कलाकारांना मी मनपुर्वक शुभेच्छा देतो.महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आपल्या अस्सल मराठी सिरीजचा प्रसार झाल्याशिवाय राहणार नाही.खुप खुप शुभेच्छा. धन्यवाद.

  • @user-pg7gb8wn1v
    @user-pg7gb8wn1v 3 ปีที่แล้ว +75

    ग्रामीण भागही कलेने किती वैभव संपन्न आहे हे दाखवून दिले तुम्ही सगळ्यांनी 🙏🙏

  • @ganeshtoramkar2256
    @ganeshtoramkar2256 3 ปีที่แล้ว +63

    सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद,फासा कसा उलटतो,याच उत्तम उदाहरण,म्हणजे हा एपिसोड..छान संदेश दिला सर्वच कलाकार मंडळीनी..🙏🙏👌👌👍👍

  • @nanasosalunkhe1517
    @nanasosalunkhe1517 3 ปีที่แล้ว +10

    सर्वच कलाकारांचा अभिनय अप्रतिम आणि वाखणन्यासारखा ।आपल्या वेबसिरीज मुळे खुप मनोरंजण होत आहे,पुढील निर्माण करीत असलेल्या भागासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा!!!!!!

  • @dnyaneshwarrangule2180
    @dnyaneshwarrangule2180 3 ปีที่แล้ว +57

    😂😂😂😂 खूप हसलो राव आज... रामभाऊ चा टाटा लई मस्त होता.... सगळा एपिसोड भारी होता ... तुम्ही सगळे अस्सल कलाकार आहात.... ❤️💐💐

    • @nishantvlog5246
      @nishantvlog5246 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/axtpesooVCs/w-d-xo.html

  • @user-ev9mm5jx6z
    @user-ev9mm5jx6z 3 ปีที่แล้ว +15

    लय भारी , रक्त च्या नात्याला लाजविनार नात म्हणजे मित्र चं ,,,नात छोट्या आणि बाळासाहेबांची यारी ,,,रामभाऊ , पाटील, सुभाषराव, सरपंच,, यांनी ईतकि चांगली एक्टिंग केलीय 👌👌👌♥️ मित्र प्रेम ♥️♥️♥️❣️♥️♥️❣️❣️

  • @gauravgadekar2599
    @gauravgadekar2599 3 ปีที่แล้ว +10

    बाळासाहेबांची कॉमेडी अप्रतिम ❤️

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 3 ปีที่แล้ว +64

    खूप हसलो आज राव सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा एक नबर एपिसोड

  • @marutikshirsagar7874
    @marutikshirsagar7874 3 ปีที่แล้ว +321

    पूर्ण आठवडा काम करून दर रविवारी तुमची web series पाहून थकवा दूर होतो... खूप छान.... बाळासाहेब vs रामभाऊ❤... जबरदस्त कॉमेडी 😂❤❤❤

  • @akashsurvepatil3259
    @akashsurvepatil3259 3 ปีที่แล้ว +3

    मटन मटन पिश पिस सुभाषराव कमाल केली राव🤣🤣🤣

  • @harishgawali503
    @harishgawali503 3 ปีที่แล้ว +24

    रामभाऊ आणि बाळासाहेब आणि पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांना विनंती आहे बैलगाडा शर्यत यावर 1एपिसोड बनवा आणि एक महत्वपूर्ण संदेश या सरकारला बैलगाडा चालू करण्यासंदर्भात द्या

    • @haridasgarande2011
      @haridasgarande2011 3 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद बैल गाडी शर्यत वर कमेंट केल्या बद्दल

  • @hdchikane6499
    @hdchikane6499 3 ปีที่แล้ว +52

    छोट्यानं दाखवुन दिल की जिवलग मित्राला कधीच १ट सोडायच नसतं काही पण झाल तरी साथ द्यायची

  • @pratikthite9889
    @pratikthite9889 3 ปีที่แล้ว +2

    लय भारी टिम आहे आपली खुप खुप शुभेच्छा💕💕👍👍✌✌👌👌👌👌👌👌

  • @akashnarute9075
    @akashnarute9075 3 ปีที่แล้ว +15

    लोक डॉन मध्ये म्हणती मेहुणी लय आठवण येत दाजी रामभाऊ डायलॉग

  • @khandubhagat954
    @khandubhagat954 3 ปีที่แล้ว +18

    आजचा भाग पाहण्यासाठी मी आज लवकर उठलोय सुट्टी असुन सुद्धा कारण बाळासाहेब नी सुभाषराव व रामभाऊ यांना दारू पाजली . आणि खास रामभाऊच्या मेव्हणीच्या घरी जेवायला जायचयं . नादखुळा ऐपीसोड

  • @wisdompath3213
    @wisdompath3213 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय विनोदी , प्रत्येक पात्र विनोदी आहे, इतकं आयुष्यात पहिल्यांदाच हसलो...
    रामभाऊ आणि बाळासाहेब...
    काय अभिनय केला सलाम 🙏🙏🙏😀😀

  • @apawar3155
    @apawar3155 3 ปีที่แล้ว +45

    🙏 नादच खुळा, खरंच एकदा देवदर्शन वर एक एपिसोङ होऊन जाऊद्या 👏सगळ्या कलाकारांचे मनापासून आभार.

  • @ashateli8182
    @ashateli8182 3 ปีที่แล้ว +16

    भारी करामत केली आज... खूप हसले.. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा ऑल टीम💐💐💐💐

  • @mahadevtalekar1596
    @mahadevtalekar1596 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान आहे.धन्यवाद.चांडाळ.चौकडी

  • @aakashmore5076
    @aakashmore5076 3 ปีที่แล้ว +80

    बाळासाहेब - व्हय सुभाषराव रामभाऊ ची मेहूनी मला सुंदर माणूस म्हनतीय ,माझ्यावर लाईन तर मारत नाही ना ...😃😃😀😀😂😂😀😀

  • @ramkharasane6219
    @ramkharasane6219 3 ปีที่แล้ว +6

    😄😄😄😄😄......हसून हसून मरायची वेळ आली राव............👌👌👌

  • @Rahultathawade
    @Rahultathawade 3 ปีที่แล้ว +2

    या भागाच्या निमित्ताने एक वर्षांपूर्वीचा रामभाऊच्या मेहुणीचा आणि आणि बाळासाहेबांच्या बहिणीचा "पाहुणचार" हा भाग पाहण्यात आला. खूप छान वाटले दोन्ही भाग.
    एकदम भारी वेबसिरीज

  • @sopanyadav613
    @sopanyadav613 3 ปีที่แล้ว +14

    छोट्याच्या प्रेमासाठी एक लाईक झाल्याच पाहिजेत❤️

  • @navanathsangale1974
    @navanathsangale1974 3 ปีที่แล้ว +8

    आजचा भाग 90 असल्यामुळे सर्वांनी 90 ( नाईन्टी )घेतली होती छान होता आजचा भाग

  • @laxmannangre5317
    @laxmannangre5317 3 ปีที่แล้ว +1

    मराठमोळया दौरा लघुपटाचा आता केरळमध्ये डंका 🕺🏿💃 केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गावरान फिल्मस् प्रोडक्शन च्या दौरा लघुपटाची निवड 🎼🎬अभिनंदन

  • @kisantanpure9041
    @kisantanpure9041 3 ปีที่แล้ว +40

    बैलगाडा शर्यती वर एक भाग तयार करा शर्यती चालू होण्यासाठी ❤️❤️

    • @haridasgarande2011
      @haridasgarande2011 3 ปีที่แล้ว

      झालाच पाहिजे पण काय करणार रिप्लाय पण मीळत नाही.टीम कडून.

    • @kisantanpure9041
      @kisantanpure9041 3 ปีที่แล้ว +1

      देतील की थोडा विचार करून

  • @pravinjadhav4192
    @pravinjadhav4192 3 ปีที่แล้ว +55

    सगळ्यांनी मस्त ॲक्टिंग केलीय राव.... बाळासाहेबांचा नाद नका करू कुणी, सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात माहिर आहेत बाळासाहेब ❤️

  • @rajbansode1383
    @rajbansode1383 3 ปีที่แล้ว +2

    आतापर्यंत जेवढे एपिसोड बघितल्यावर हासु आलं नाही तेवढं हासु आजचा एपिसोड बघितल्यावर आलं सुपर एक्टिंग रामभाऊ बाळासाहेब 👌👌👌

  • @suyogmungase4052
    @suyogmungase4052 3 ปีที่แล้ว +27

    आजचा एपिसोड खूपच छान झाला पोट दुःखे पर्यंत हसलो
    मी जर दारू सोडली तर गावात उंदरांचा सुळ सुळाट होईल,🤣🤣🤣🤣🤣

  • @maulimarade1785
    @maulimarade1785 3 ปีที่แล้ว +23

    आज खरी धमाल बाळासाहेबांनी केली बाळासाहेबांचा नादच खुळा 🔥🔥🔥🔥🔥❤️

  • @bhushansuryawanshi3359
    @bhushansuryawanshi3359 2 ปีที่แล้ว +2

    Lockdown मध्ये मेहुणी म्हणती माझी लय आठवण येते दाजी...😂😂😂😂😂👌🏻👍🏻

  • @makrandbhalekar8435
    @makrandbhalekar8435 3 ปีที่แล้ว +26

    मी प्रत्येक रविवारी सकाळी 8 वाजण्याची वाट बघत असतो कधी एकदाचा episode बगतो खूप चांगले एपिसोड असतात त्यातून काहीतरी एक संदेश असतो

    • @akshaysahay6882
      @akshaysahay6882 3 ปีที่แล้ว

      नादच खुळा बाळासाहेब

  • @amolmhetre3244
    @amolmhetre3244 3 ปีที่แล้ว +22

    आज बाळासाहेबानी रामभाऊला व सुभाषरावला चांगलंच पाणी पाजलं
    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @nileshlawand7875
    @nileshlawand7875 3 ปีที่แล้ว +2

    नादच खुळा.. बाळासाहेब रामभाऊ खूपच छान पाटील सुभाषराव यांनीही खूप छान ॲक्टिंग केली..... आजचा भाग सगळ्यात एक नंबर

  • @pappugavande4841
    @pappugavande4841 3 ปีที่แล้ว +24

    रामभाऊ सोडून ह्या महाराष्ट्रात कोणीही प्रतिष्ठित व्यक्ती नाही ❤️

    • @shekharpansare6396
      @shekharpansare6396 3 ปีที่แล้ว +2

      अक्टिंग चा राजा म्हणजे रामभाऊ 👍👍👍👍👍

    • @yogeshdidul7918
      @yogeshdidul7918 3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे

  • @ansarshikalgar1818
    @ansarshikalgar1818 3 ปีที่แล้ว +39

    आपली वेब series खरंच खूप छान आहेत. त्यामाध्यमातून एक प्रकारे समाज प्रभोधनाच सुंदर काम होत आहे.👌👌☺️

  • @shivajishinde8601
    @shivajishinde8601 3 ปีที่แล้ว +2

    याचा पुढचा एपिसोड बनवा अण्णा आणि मेहुणी बाळासाहेब यांची जुगलबंदी बघायला लै मज्जा येणार खरंच याचा पुढील भाग बनवा

  • @NaGeShGaMinGLiVe
    @NaGeShGaMinGLiVe 3 ปีที่แล้ว +24

    एक नंबर वेब सिरीज आहे....
    सगळेच एक नंबर अक्टर आहेत ....
    💥💥💥💥
    🔥🔥🔥🔥🔥
    💥💥💥💥💥💥

  • @umeshwavhal3055
    @umeshwavhal3055 3 ปีที่แล้ว +10

    छोट्या चा भरपूर जिव आहे बाळासाहेब तुमच्या वर मस्त खोड मोडायला गेले आणि स्वताची खोड मोडून आले

  • @akashrenuse5367
    @akashrenuse5367 3 ปีที่แล้ว +1

    लावला बरोबर कार्यक्रम बाळासाहेबांनी सगळ्यांचा नाद करायचा नाय 👌👌 सगळ्यांचा अभिनय अतिउत्तम

  • @vijayrakshe5103
    @vijayrakshe5103 3 ปีที่แล้ว +18

    बाळासाहेब १ नंबर खशीव सोनं ,सर्वांची कला अतिशय उत्तम प्रकारे दिसून येते छान एपिसोड

  • @maheshsalunke9390
    @maheshsalunke9390 3 ปีที่แล้ว +191

    वेबसिरीज बंद होनार आहे आशी न्युज युट्युब ला येत आहे असं काही बंद करु नका पिलीज सर्व महाराष्ट्र रविवारी सकाळी 8वाजता आतुरतेने वाट पाहत असतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @adityanewase8459
      @adityanewase8459 3 ปีที่แล้ว +5

      Ho khar ahe amhi sagale dar ravivari vat pahat asto new episode chi

    • @ankushkokare9214
      @ankushkokare9214 3 ปีที่แล้ว +5

      Vebsirij band karu naka

    • @shambhographics6620
      @shambhographics6620 3 ปีที่แล้ว +4

      @@ankushkokare9214 nay hot band

    • @user-ez2fe7gr9n
      @user-ez2fe7gr9n 3 ปีที่แล้ว +2

      Video puran baga band honar nahi

  • @aronkore7441
    @aronkore7441 2 ปีที่แล้ว +1

    खरच आज पर्यंत इतका हसलो नसल पण आज हा एपिसोड पहिला आणि खूप आनंद झाला. छान ग्रेट

  • @hanumantdadhe2020
    @hanumantdadhe2020 3 ปีที่แล้ว +7

    लय हसवलं राव रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव, पाटील,सरपंच,खुपच छान. रामभाऊ पायान‌ टाटा केला मेव्हणी ला लय हसलो.

  • @chandrakantdoiphode3347
    @chandrakantdoiphode3347 3 ปีที่แล้ว +12

    सौ सोनार की एक लोहार की, बाळासाहेब ग्रेट, पूर्ण कलाकारांना हार्दिक शुभेच्छा,

  • @satyawandalavi-dsr1241
    @satyawandalavi-dsr1241 3 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब नाद खुळा 🙏🙏🙏🙏

  • @rohidasshembade3287
    @rohidasshembade3287 3 ปีที่แล้ว +26

    बाळासाहेबांनी दारू सोडली तर गावात उंदरांचा सुळसुळाट होईल..🤣🤣🤣

  • @sachinvighne255
    @sachinvighne255 3 ปีที่แล้ว +8

    प्रत्येक ऐपीसोड मधुन काहीतरी संदेश असतो खूप छान आहे लई हसलो राव सकाळी सकाळी बाळासाहेबा चा नाद करायचा नाही

  • @sachinbhalshankar9357
    @sachinbhalshankar9357 3 ปีที่แล้ว +1

    यह एपिसोड बहुत ही खूबसूरत है सभी कलाकारों बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस किया है सभी कलाकारों का रोका मैं दिल से धन्यवाद करना चाहता हूं और बालासाहे इनको भी बहुत-बहुत बधाई is Sunday Manoranjan करते हो और आपके एक कलाकार गाना उसको भी दिखना चाहिए था बहुत-बहुत सॉरी टीम को बधाई comedy web series

  • @thombaresopan83
    @thombaresopan83 3 ปีที่แล้ว +15

    आज एपिसोड च्या निमित्ताने बाळासाहेबांची 90 पूर्ण झाली 😂😂
    1च नंबर झाला एपिसोड

  • @akshaysankpal5964
    @akshaysankpal5964 3 ปีที่แล้ว +11

    नादच खुळा केला आजचा एपिसोड....👍👍
    यालाच म्हणायचं बाळासाहेबांनी लावलेला सगळ्यांचा कार्यक्रम......

  • @aakashmore7789
    @aakashmore7789 ปีที่แล้ว +1

    सगळ्यात भारी चांडाळ चौकडी च्या करामती 💯💯✌️✌️✌️

  • @vikasshinde2929
    @vikasshinde2929 3 ปีที่แล้ว +17

    रामभाऊ तुम्हीपण दारुड्या ची भूमिका मस्त करताय छान मस्त होता ज्यालोष पाटील तर मस्त नशा आणतात आज सुपर रविवार गूड

  • @surykantbansode3646
    @surykantbansode3646 3 ปีที่แล้ว +10

    आजपर्यंतचा सर्वात बेस्ट एपिसोड
    नाद खुळा बाळासाहेबांचा

  • @prakashborate6814
    @prakashborate6814 3 ปีที่แล้ว +1

    दारू न पिता दारू पीलेल्यची acting करणे बाळासाहेब तुम्हालाच सुंदर जमते. आज पहिल्यांदा सुभाषराव, रामभाऊ, पाटील व सरपंचाना दारू पीलेले पाहिले. अतिशय सुंदर एपिसोड.
    बोराटे पी. व्ही. पिम्प्रद, ता- फलटण

  • @kashinathpujari2547
    @kashinathpujari2547 3 ปีที่แล้ว +4

    रामभाऊ ची मेव्हणी नि एक नंबर विषय मांडलेत बाळासाहेबाना व्यसनमुक्त करण्यासाठी, खरंच महाराष्ट्र मध्ये व्यसनमुक्ती व्हायला पाहिजे.
    धन्यवाद ताई..👍

  • @haushiramkardile
    @haushiramkardile 3 ปีที่แล้ว +20

    एपिसोड पाहण्याचा आनंद वेगळाच आहे

  • @swapniljadhavsj5377
    @swapniljadhavsj5377 3 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब रॉक बाकी सगळे शॉक 😀😂 लय झाक कॉमेडी गर्व नाही तर माज आहे मराठी असल्याचा 🧡🚩

  • @rajkumarbhore3044
    @rajkumarbhore3044 3 ปีที่แล้ว +21

    कलेतून समाजकार्य, समाज प्रबोधन अतिशय उत्कृष्ठ कार्य आहे. बॉलीहूड ला लाजवेल असे कार्य आहे, सिल्यूट तुमच्या कार्याला 🙏🙏

    • @nishantvlog5246
      @nishantvlog5246 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/axtpesooVCs/w-d-xo.html

  • @suvrnakhade9636
    @suvrnakhade9636 3 ปีที่แล้ว +11

    सुभाष काका तुम्ही सर्वांनी खूप छान अभिनय केला रामभाऊ काका आठवण येते दाजी लय आठवण येते दाजी गाणं खूप छान म्हणाले सुभाष काका आणि रामभाऊ काका तुम्ही दोघांनी मिळून सायकलची एक राइट आणायलाच हवी होती 😀😃

  • @vijupakhare6606
    @vijupakhare6606 3 ปีที่แล้ว +3

    छान होता आजचा एपिसोड गेले होते बाळासाहेबांची दारू सोडव्याला आणि स्वतः दारू पिऊन अब्रु घालवली मेव्हणीच्या घरी एक नंबर बाळासाहेब ☺️☺️👍👍

  • @yogeshpunde6498
    @yogeshpunde6498 3 ปีที่แล้ว +15

    विरोधी पार्टीचा रामभाऊ आणि गावचा सरपंच खुप हसुन खेळून एकत्र असतात....हे एक सर्वांसाठी आदर्श घालून देणारं उदाहरण आहे

  • @mindgames7666
    @mindgames7666 3 ปีที่แล้ว +5

    टांगा पलटी घोडा फरार .
    एक दमदार सिरीज, सुभाषराव पाटील सरपंच रामभाऊ खुप छान.

  • @shrikarppotdar7607
    @shrikarppotdar7607 3 ปีที่แล้ว +2

    अभिनय उत्कृष्ट आहे राव तुमचा❤️❤️❤️

  • @bhaskarnersingchentakote1577
    @bhaskarnersingchentakote1577 3 ปีที่แล้ว +12

    बाळासाहेबाच काम खरया दारूडयाला लाजवेल असे आहे बाळासाहेब खरा कलाकार

  • @amarjawale9157
    @amarjawale9157 3 ปีที่แล้ว +9

    कोणी किती पण वर चड असल तरी बाळा साहेब समोर सगळे झिरो आहेत. बाळा साहेब. म्हणजे वाघ आहे.

  • @allactionmov
    @allactionmov 3 ปีที่แล้ว +6

    छोट्या प्रेम बघून असं सर्व बांधवांना कळविण्यात येते की असंच प्रेम करा छोट्या छोट्या भाई एक नंबर ✌️🥰