खुप छान गरम पाण्याचा कुंड तसेच महादेवाचं सुंदर मंदिर नक्षीकाम केलेले मंदिर तसेच नदीतील दोन पाण्याची श्रोत एक गरम पाण्याचा दुसरा थंड तसेच पाण्यातील मासे 🎏 रंगीबेरंगी खुप सुंदर खुप छान ताई 👌👌👍👍🙏🙏
तुझे ब्लॉक खूप छान असतात. तू एखाद्या ठिकाणचे वर्णन ज्या पद्धतीने माडतेस ते ऐकायला खूप भारी वाटतं. आणि तुमचं व्हिडिओ एडिटिंग खूप चांगलं असतं खास करून बॅकग्राऊंड म्युझिक. एकंदरीत तुमचे ब्लॉग खूप मस्त असतात.
खूपच छान व्हिडिओ आहे,,,असच एकदा आरवली मधील गरम पाण्याचे कुंड पण दाखवा,अगदी रोड नजीक आहे,सर्वाना प्रत्यक्ष पाहता येईल,तुमचे सर्व व्लॉग अप्रतीम ,विडिओ मधील तीनही गोष्टी आवडल्या
मुक्ता आपले व्हिडीओ खुपच छान असतात आणि त्यात तुमचा आवाज त्या व्हिडीओ मध्ये ते म्हणतात ना चार चांद लगा देता है मी तुमचा डिसेंबर २०२० मधला व्हिडीओ पहिला ज्या मध्ये तुम्ही तुमच्या Comments ला उत्तरे दिलीत खूप छान वाटल आणि पण खंत हि वाटली कि तुमचा खर्च जास्त होतो आहे. त्यामुळे मी तुमचे व्हिडीओ skip न करता बघतो माझ्याकडून तुम्हाला दोघांनाही खुप खुप शुभेच्छा असेच नव नविन व्हिडीओ उपलोड करत राहा
ताई..... मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो. आणि नमस्कार मी मुक्ता नार्वेकर यामुळं अस्सल मराठी भाषा आणि आपली मराठी मुलगी आपल्याला छान सर्व व्हिडिओ मध्ये सर्व माहिती देते हे खूप खूप जास्त भावत..... धन्यवाद ताई असेच आम्हाला नवनवीन ठिकाणं सुचवा. ❤
खुप छान वाटल... खरं तर मी सुद्धा कोंकणातलाच आहे... परंतु आजून मला माहित नव्हतं की माझ्या कोंकणात गरम पाण्याची कुंडे आहेत... हा भाग मला खूप खूप आवडला.. गरम पाण्याचे कुंड , लाकडावर सुरेख नक्षीकाम करून साकारलेलं मंदिर , आश्चर्ययाने थक्क कारणारी थंड आणि गरम पाण्याची नदी आणि तिकडची शांतता भारावून टाकणारी आहे.. धन्यवाद.. खूप सुखावणारा असा हा भाग होता..
गरमागरम गरम पाण्याचे कुंडा बाबत छान माहिती 🙏... पुरातन मंदिराची रचना आतभुत कोरीव काम अप्रतिम...आशा मंदीराचे जिर्णोद्धार व्हायला हवे.. महाराष्ट्र राज्य पुरातन विभागाने यात लक्ष घालून विकसित करावे पर्यटन विकास चालना मिळावी 🙏🙏🙏🙏❤️
Khup sunder mukta khup chan shoot kela ahe. Mazha maher sangameshwar talukyatil tivre ethala pan mala aajtagayat he thikan mahit nhavata je tuzhamule samajala. Khup chan watla.Thank you. Asech blogs banavat raha. BEST OF LUCK
किती शांत व अंतर्मुख करणारा निसर्ग .खरोखर निसर्गाची किमया न्यारीच आहे.सर्वच ठिकाणे खूप मनमोहक आहेत.माणसांचा जास्त वावर नसल्यामुळे स्वच्छतापण आहे.मंदिर तर अतिसुंदर.
सर्वच माहिती आणि परिसर देखावा खूपच छान,,कोणा एकाची निवड करणे म्हणजे दुसऱ्यावर अन्याय करण्या सारखे आहे,तुम्हाला भेटलेल्या ताईची माहिती देण्याची पद्धत आवडली,पक्षांचा आणि लहान मुलांचा किलबिळाट खूप सुंदर,कोकणचं सुंदर,
बाेलण्याची पद्दत खुपच छान आहे मी या ठीकाणी गेलाे हाेताे परंतु दाेन नद्याचा संगम बगीतला नाही तुमच्यामुळे समजल पन गेलाे की नक्की जाईन ज्या आजी बाेलल्या त्या अप्रतिम
एक पाय गार पाण्यात आणि तिथेच एक पाय गरम पाण्यात ........पण ठिकाण छान वाटले ..कुंडातल्या वाफा गरम पाण्याची साक्ष देताहेत ..त्या नदिच्या पाण्यातले मासे गरम पाण्याला ओलांडून जातात कि दोन्ही पाण्यात राहू शकतात .....मुक्ता अशीच आणखी हि माहिती सांगत रहा .....God Bless You ..
खुपचं सुंदर.असे निसर्ग चमत्कार बघायला मिळत नाहीत.त्यातच आपली निवेदन व समजून सांगणेची पध्दत अप्रतीम ! आपल्या बरोबर आम्हाला सैर करणेची संधी मिळाली.आपल्या बरोबर व्हिडीओचे माध्यमातून सैर करायला नक्कीच आवडेल.असीच निरनिराळी प्रेक्षणीय ठिकाणे दाखवा आम्हाला. धन्यवाद !
या एपिसोडमधला कोणता भाग तुम्हाला जास्त आवडला?गरम पाण्याचं कुंड?सोमेश्वर मंदिर?की नदी?का तिन्ही भाग?😅 मला तिन्ही भाग आवडलेत😛😛😁
नेहमी प्रमाणेच छान होता..
स्वतःचा जर शोध घ्यावा असेल तर अश्या ठिकाणी वेळ घालवला पाहिजे..
😍😍
3
धन्यवाद😊🙏🏻
नदी😍
खूप सुंदर आहेत .... तिन्ही भाग !
मुक्ता ताई तुझे कोकण चे व्हिडिओ खूप छान आहे आणि तुझा आवाज पण खूप छान आहे मलाही कोकण आणि तेथील अप्रतिम सौदंर्य खूप आवडते
खूपच सुंदर व्हिडिओ आहे, तेथील वातावरण आणी कोकणातील अप्रतिम सौदंर्य गरम पाण्याचे कुंड मस्तच नदीतील मश्यांचा व्हिडिओ छान
एकदम छांन गरम पाणाच कुंड
खुप छान गरम पाण्याचा कुंड तसेच महादेवाचं सुंदर मंदिर नक्षीकाम केलेले मंदिर तसेच नदीतील दोन पाण्याची श्रोत एक गरम पाण्याचा दुसरा थंड तसेच पाण्यातील मासे 🎏 रंगीबेरंगी खुप सुंदर खुप छान ताई 👌👌👍👍🙏🙏
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
खूप छान बोलतेस, भाषा ही एकदम प्रमाण बोलतेस, आणि भाषेचा टोन खूप गोड आहे.
खूपच छान, सुंदर माहिती दिली,सरळ व सोप्या शब्दांत, गरम पाण्याचे कुंड हे तर एक दैव शक्ती आहे ,ज्या संत महात्म्यनि हे कुंड निर्माण केले त्यांना प्रणाम
खूप सुंदर व्हिडीओ.... कोकण फारच सुंदर... असेच निसर्ग रम्य विडिओ बद्दल तुझे आभार.... तुझे विडिओ मी सकाळीच पाहतो दिवस आनंदी जातो.....
खरच खुप सुंदर मुक्ता....तुझ बोलण खुपच गोड....आणि तु ही गोड आहेस..
खूपच सुंदर गरम पाण्याचे कुंड, निसर्ग रम्य परिसर व उत्कृष्ट उत्तम कोरीव काम केलेले सोमेश्वर मंदिर व आसपासचा परिसर मन एकदम प्रसन्न झाले.
छान
धन्यवाद मुक्त फारच छान आहे पुणे परीसर
अभ्यासपूर्ण माहिती आणि छान सादरीकरण
धन्यवाद😊🙏🏻
🕉🇮🇳🚩🔔🌈🐢🐬🌹🙏🌹निसर्गाचे एक सुंदर सुंदर नाव:-मुक्ता (धन्यवाद) , 🌈
फारच सुंदर ठीकाणं व परिसर.
Konkanchi sundarta.... Aamchya prynt pohchvlya baddal... Manapasn dhanyawad🙏🙏🙏🙏
मुक्ता ताई शब्दांकन अती सुंदर . अप्रतिम .
खूपच सुंदर माहिती आहे. अप्रतिम व्हिडिओ !
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
खूप छान बोलता तुम्ही ..मस्त ऐकतच रहाव vatatyy
खूप छान खूप सुंदर. मन तृप्त झालं. धन्यवाद.
Video तयार करण्याची style आवडली !👌👍💐 शुभेच्छा
Khupach sundar video tvdach sundar varnan aani aavaj
धन्यवाद😊🙏🏻
खुपच सुंदर सोमेश्वर मंदिर पाहून अंगावर शहारे आले. मावशींचा साधेपणा भावला. सादरीकरण अप्रतिम. 😊👌👌👌
धन्यवाद🙏🏻🙏🏻🌸
या एपिसोडचे तिन्ही भाग खुप छान आहे हे मला आवडले आहे
धन्यवाद
Khup chan.... shooting tar apratim aahe tumchi....Ekdam chhan.....
खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे, गरम पाण्याचे कुंड, नदी आणि मंदिर या तिन्ही गोष्टी खूप छान आहेत, मला तिन्ही पण गोष्टी आवडल्या.
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
धन्यवाद ताई
तुमच्या मुळे आज हे पर्यटण पाहायला मिळतात
आभारी आहे
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
तुम्ही डायरेक्टर आहे का
गरम पाणी चे झरे हे जमिनीतील खोल भूगर्भातून आले त्यामुळे गरम असते
खूपच चांगली माहिती दिली आहे खूप सुंदर आहे हा व्हिडिओ
धन्यवाद🙏🏻🙏🏻
खूपच छान.....
आमच्याकडे वज्रेश्वरी आणि गणेशपुरी येथे देखील गरम पाण्याची कुंडे आहेत.
नार्वेकर मॅडम खूप छान माहिती देता खूपच छान
खूप छान विडिओ मुक्ता पुढचा विडिओ लवकर पाठव वाट बघत आहे
बेस्ट ऑफ लक
धन्यवाद🙏🏻😊😊
ताई....खूप सुंदर hosting करतेस.....छानच.....U explain everything well too....God bless you...!!!♥️👍👍👍♥️
Thank you 😊
छान छान आहे
खूप खूप खूप छान.
गुड गर्ल वाटलीस.
तुझ्या आजी आजोबा ..हेवा वाटला.
छान.
दीदी तू खूप चांगली माहिती दिली
वा मुक्ता ताई चांगली माहिती मिळाली परिसर व मंदिर पाहून कधी तेथे जाईन असे वाटत आहे मस्त
Mukta Chan video ahet.khuph Chan vatat mala ha sunder Nisarg bagun.mala pan khuph awdat shant nisargat phirayla.
एख पाय गार पाण्यात, एक पाय गरम पाण्यात... कडक
😃😃
Kiti Sundar aahes tu khup Chan sangate really good content
Khup chhan videos astat tumche mala avdhtat tumche videos n tumcha voice hi khup chhan aahe
धन्यवाद
Yes khup chan ahey ha hi Video
धन्यवाद
फारच छान मुक्ता.... अशेच नवीन माहितीपर व्हिडिओज पाठवत जा.... शुभेच्छा तुला
Khoop chan mahiti dilis....... Keep it up
Apratim video, dhyanwaad mahiti purawalya baddhal..!!
तुझे ब्लॉक खूप छान असतात. तू एखाद्या ठिकाणचे वर्णन ज्या पद्धतीने माडतेस ते ऐकायला खूप भारी वाटतं. आणि तुमचं व्हिडिओ एडिटिंग खूप चांगलं असतं खास करून बॅकग्राऊंड म्युझिक. एकंदरीत तुमचे ब्लॉग खूप मस्त असतात.
खरंच खूप छान आणि खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी 🙏
धन्यवाद😊🙏🙏
खूपच छान व्हिडिओ आहे,,,असच एकदा आरवली मधील गरम पाण्याचे कुंड पण दाखवा,अगदी रोड नजीक आहे,सर्वाना प्रत्यक्ष पाहता येईल,तुमचे सर्व व्लॉग अप्रतीम ,विडिओ मधील तीनही गोष्टी आवडल्या
ताई खूप छान माहिती.... तुमच्या कार्याचे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा..... धन्यवाद
दिदी , सुंदर माहिती दिलीत याबद्दल आपल्याला धन्यवाद.
दगडांना चटके बसतात.. हे मस्त होतं..😁 👌👌👌
😅😅😂😂😂
Thank you 🤗🤗
Sampurna video khup chan ahe
धन्यवाद🙏🏻🙏🏻
Chan video, sunder awaz, chan chitrikaran ani mahiti..
धन्यवाद😊🙏🏻
तुमचं आवाज खूप मस्त आणि माहिती पण .... आवाज अविस्मरणीय..
अरे काय बोलू ताई, खूपच छान,अप्रतिम सौंदर्य
मुक्ता आपले व्हिडीओ खुपच छान असतात आणि त्यात तुमचा आवाज त्या व्हिडीओ मध्ये ते म्हणतात ना चार चांद लगा देता है मी तुमचा डिसेंबर २०२० मधला व्हिडीओ पहिला ज्या मध्ये तुम्ही तुमच्या Comments ला उत्तरे दिलीत खूप छान वाटल आणि पण खंत हि वाटली कि तुमचा खर्च जास्त होतो आहे. त्यामुळे मी तुमचे व्हिडीओ skip न करता बघतो माझ्याकडून तुम्हाला दोघांनाही खुप खुप शुभेच्छा असेच नव नविन व्हिडीओ उपलोड करत राहा
ताई..... मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो. आणि नमस्कार मी मुक्ता नार्वेकर यामुळं अस्सल मराठी भाषा आणि आपली मराठी मुलगी आपल्याला छान सर्व व्हिडिओ मध्ये सर्व माहिती देते हे खूप खूप जास्त भावत..... धन्यवाद ताई असेच आम्हाला नवनवीन ठिकाणं सुचवा. ❤
खुप छान वाटल... खरं तर मी सुद्धा कोंकणातलाच आहे... परंतु आजून मला माहित नव्हतं की माझ्या कोंकणात गरम पाण्याची कुंडे आहेत... हा भाग मला खूप खूप आवडला.. गरम पाण्याचे कुंड , लाकडावर सुरेख नक्षीकाम करून साकारलेलं मंदिर , आश्चर्ययाने थक्क कारणारी थंड आणि गरम पाण्याची नदी आणि तिकडची शांतता भारावून टाकणारी आहे.. धन्यवाद.. खूप सुखावणारा असा हा भाग होता..
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏻
आवडलं, छान.
धन्यवाद
गरमागरम गरम पाण्याचे कुंडा बाबत छान माहिती 🙏... पुरातन मंदिराची रचना आतभुत कोरीव काम अप्रतिम...आशा मंदीराचे जिर्णोद्धार व्हायला हवे.. महाराष्ट्र राज्य पुरातन विभागाने यात लक्ष घालून विकसित करावे पर्यटन विकास चालना मिळावी 🙏🙏🙏🙏❤️
Khup sunder mukta khup chan shoot kela ahe. Mazha maher sangameshwar talukyatil tivre ethala pan mala aajtagayat he thikan mahit nhavata je tuzhamule samajala. Khup chan watla.Thank you. Asech blogs banavat raha. BEST OF LUCK
खूप छान वर्णन करतेस 👍
धन्यवाद🙏🏻
Very Nice history details proper
Nice one so bless full. Raja pur also having such hot Water
खुप मस्त तुझा vlog मला खुप आवडला प्रत्येक गोष्ट तु खुप सुंदर पणे सांगितली तुझे असेच video मला अजून बघायला आवडतील
धन्यवाद😊
Tumhchya sarkhe sundr drusha ahet khupch chhan video tayar karaani swatachi kalji ghya 👌👌👌👌👍👍👍
धन्यवाद🙏🏻🙏🏻
किती शांत व अंतर्मुख करणारा निसर्ग .खरोखर निसर्गाची किमया न्यारीच आहे.सर्वच ठिकाणे खूप मनमोहक आहेत.माणसांचा जास्त वावर नसल्यामुळे स्वच्छतापण आहे.मंदिर तर अतिसुंदर.
खूप छान माहिती दिली
आपला प्राचीन इतिहास, भूगोल, संस्कृती खुपच सुंदर आहे.👌👍🙏
खूप छान माहिती असेच कोकणातील ब्लॉग कर
सर्वच माहिती आणि परिसर देखावा खूपच छान,,कोणा एकाची निवड करणे म्हणजे दुसऱ्यावर अन्याय करण्या सारखे आहे,तुम्हाला भेटलेल्या ताईची माहिती देण्याची पद्धत आवडली,पक्षांचा आणि लहान मुलांचा किलबिळाट खूप सुंदर,कोकणचं सुंदर,
हो कोकण सुंदर आहेच😊😊
धन्यवाद व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि प्रतिसादाबद्दल🙏🏻🙏🏻😊
किती सुंदर ठिकाण आहे! विडीओ सुंदर बनवलाय! सुंदर संगीत वापरलंय पार्श्वभूमीला. शेवटी पाण्यातल्या माशांचं दृश्य अप्रतीम!
धन्यवाद😊🙏🏻
Saglech afat n achat aahe. Dhanyavad 🌹
Apratim!! Asa kaahi ya aadhi ayeklach navta!!
I fall in love in your voice😍
बाेलण्याची पद्दत खुपच छान आहे
मी या ठीकाणी गेलाे हाेताे परंतु दाेन नद्याचा संगम बगीतला नाही तुमच्यामुळे समजल पन गेलाे की नक्की जाईन
ज्या आजी बाेलल्या त्या अप्रतिम
Khup Chan mukta keep it up
तुझा आवाज गोड आहे, प्रसन्न वाटते.
धन्यवाद🙏😊
Ha video mala khupch aavdla...ani tu khup chan boltes...me ithe khup wela geloy...mazya pasun jawal ahe Rajwadi...
अतिशय सुंदर शांत सादरीकरण
मंदिरातील कोरीव काम अप्रतिम
धन्यवाद अशी सुंदर गोष्ट दाखवली
धन्यवाद😊🙏🏻
खुपच सुंदर...
धन्यवाद😊🙏🏻
Khup chan.mast vdo
खूपच छान सादरीकरण. निरागस,
त्या निसर्गासारखं.
शुभेच्छा. 👍👍
LL
@@dipalipatil3640 LL म्हणजे काय बरं?
Khup chan vatale video baghun 😊
खुप छान माहीती दिली
धन्यवाद😊🙏🏻
किती सुंदर महिती देते
एक पाय गार पाण्यात आणि तिथेच एक पाय गरम पाण्यात ........पण ठिकाण छान वाटले ..कुंडातल्या वाफा गरम पाण्याची साक्ष देताहेत ..त्या नदिच्या पाण्यातले मासे गरम पाण्याला ओलांडून जातात कि दोन्ही पाण्यात राहू शकतात .....मुक्ता अशीच आणखी हि माहिती सांगत रहा .....God Bless You ..
धन्यवाद🙏🏻🙏🏻
गरम आणि थंड पाण्याचा अप्रतिम संगम......धन्यवाद मुक्ताजी...एक नविन माहिती आणि दृश्य...!!!
खुपचं सुंदर.असे निसर्ग चमत्कार बघायला मिळत नाहीत.त्यातच आपली निवेदन व समजून सांगणेची पध्दत अप्रतीम ! आपल्या बरोबर आम्हाला सैर करणेची संधी मिळाली.आपल्या बरोबर व्हिडीओचे माध्यमातून सैर करायला नक्कीच आवडेल.असीच निरनिराळी प्रेक्षणीय ठिकाणे दाखवा आम्हाला. धन्यवाद !
नक्कीच..😊👍🏻
प्रतिक्रियेबद्दल आणि व्हिडीओ पाहिल्याबद्दल धन्यवाद🙏🏻🙏🏻
खूपच छान Video
Khup Sundar
धन्यवाद😊🙏
ताई खूप छान मलाही हे खूप आवडते
Maam tumhi khup changli life enjoy krt aahat kokan madhe khup mast
Khup chhan
धन्यवाद😊🙏🏻
खूप छान माहिती मला खूप आवडली
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
हर हर मार्लेश्वर, mukkam post maral , संगमेश्वर , रत्नागिरी
गरम पाण्याच कुंड, तसं बाकी सर्वच छान, एपिसोडही मस्त.two thumbs up
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
Khup chan mast ❤️❤️❤️👍
Thank you
फार सुंदर वर्णन आहे मला तिन्ही भाग आवडले
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
तुम्हा दोघांना हि एक सुचना कोकणात रानावनात आडबाजूला फिरता तर पायात बुट व स्व रक्षणासाठी एखादी मजबुत काठी आसावी ❤️❤️👍
Take care
Khupach Chaan
हातात मोबाईल घेऊन शुट करत फिरण्यापेक्षा दृश्याला आवाज देण्याची पध्दत छान वाटली.गरम पाण्याची कुंड मस्तच.कोरीव काम अप्रतिम आहे.
मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻🙏🏻
ठिकाण नीट समजावं यासाठी अश्या पद्धतीने व्हिडीओ करतो 😊
धन्यवाद.
Muta Ashicha Aanand Ghet Raha
Tumachya Sahebana Namaskar
Wish You Happy New Year ❤️