अविनाश दादा संभाजी महाराज यांची सासुरवाडी दाखव आपल्या कोकणात आपले शिवाजी महाराज संभाजी महाराज कोकणात राहीले आपणं किती भाग्यवान आहोत देव धरतीवर आले बाकी काय बोलायचं आपलं कोंकण आहेच स्वर्ग
खुप छान निसर्ग,निसर्गाच देणं. आम्ही पण आरोली मुरडवात ले आहोत. आम्हाला पण माहित नव्हतं, तुझ्या मुळे माहिती पडल आहे. कधी मुरडव ला गेलोतर राजवाडी च🙏श्री सोमेश्वर देवाय् 🙏दर्शन घेऊ आणि नदीत ल गरम पाण्याचे झरे बघु. Thanku &God Bless You 🙏
खूप खूप सुंदर अप्रतिम अनुभव आला. किती छान मंदिर आहे.. शांत आणि खूप मस्त..पिंड/गाभारा शांत थंड वाटतेय..@अविनाश तुझ्यामुळे घर बसल्या खूप छान दर्शन व विविध ठिकाणे पाहण्यासारखी. . गरम पाण्याचे झरे /नदी फार मस्त छान. अवतीभवती सगळीकडे शांत.. परिसर मस्त..गरम पाण्याचे झरे/नदी छान. मंदिर खूप जुने आहे.व्हिडियो छान
खूप छान आहे प्राचीन काळातलमंदिर आणि तिथली कुंड सोमेश्वर महादेव मंदिर खूप छान आहे आतून बाहेरून वातावरण एकदम शांत पणे आहे बरं वाटलं बघून असेच व्हिडिओ नवीन नवीन दाखवत रहा माझं नाव सुनील जाधव माझी सासरवाडी संगमेश्वर मध्ये शृंगारपूर गाव आहे
अविनाश दादा संभाजी महाराज यांची सासुरवाडी दाखव आपल्या कोकणात आपले शिवाजी महाराज संभाजी महाराज कोकणात राहीले आपणं किती भाग्यवान आहोत देव धरतीवर आले बाकी काय बोलायचं आपलं कोंकण आहेच स्वर्ग
Pahayala
Avdel
होन नक्की आवडेल बघायला
हो हो नक्कीच पाहायला आवडेल आम्हाला पण. 😀👍
Khub chan Avi Dada...👌👌
सोमवारच महादेवच दर्शन झालं आणि गरम पाण्याची कुंड खुप छान. 🙏.
शृंगारपूर दाखव एकदा. महाराणी येसूबाई यांचे माहेर.
पायरीच झाड़ बगुन छान वाटल 🙏
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
छान वाटला विडियो गाडीवरून जाताना छान माहिती दिली कुड मंदिर पण छान आहे आवडला विडियो
Bhava tu je video far chan aastat
Mala khup aavadtat 👍
खूप छान विडिओ मजा आली बघायला धन्यवाद
खूप छान.
मी दोन वेळा जाऊन आलो.
फार पूर्वी.
Zabardast aahe video 👍👍👍👍👍
खुप छान निसर्ग,निसर्गाच देणं. आम्ही पण आरोली मुरडवात ले आहोत. आम्हाला पण माहित नव्हतं, तुझ्या मुळे माहिती पडल आहे. कधी मुरडव ला गेलोतर राजवाडी च🙏श्री सोमेश्वर देवाय् 🙏दर्शन घेऊ आणि नदीत ल गरम पाण्याचे झरे बघु. Thanku &God Bless You 🙏
धन्यवाद. हो नक्किच भेट द्या
सुंदर व्हिडीओ दादा. धन्यवाद. नविन माहिती दिल्याबद्दल.
वा वा गरम पाण्याचे कुठ आणी सोमेशवर मंदिर बघून खुप आनंद झाला असेच विडियो दाखवत जा
Khupcha chan aahe manmohk zale he sagd pahun
खुपच छान 👌 👌
खूप सुंदर आणि सुरेख आहे मंदिर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤
हर हर महादेव
आम्हाला तुमच्या गावी एखादी छोटी जागा असेल तर सांग व्हिडिओ तुझे सगळे छान असतात
Khup Sundar darshan
Thanks Avinash. Very nice video. Kokan safar with puratan Shiv Mandir Darshan, Har Har Mahadev !
छान मंदिर आणि बाजूचा परिसर🌸🙏👌👌
फारच छान
Nice information , Superb Vlog
अप्रतिम video
Mast vedio❤️
Khup chhan.
खूप छान ❤🙏
भाऊ आजचा व्हिडिओ खूपच informative आहे. सोमेश्वर मंदिर and garam पाण्याच्या कुंडाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. संगमेश्वर ल गेलो की नक्की जाऊ.
खूप खूप सुंदर अप्रतिम अनुभव आला. किती छान मंदिर आहे.. शांत आणि खूप मस्त..पिंड/गाभारा शांत थंड वाटतेय..@अविनाश तुझ्यामुळे घर बसल्या खूप छान दर्शन व विविध ठिकाणे पाहण्यासारखी. . गरम पाण्याचे झरे /नदी फार मस्त छान. अवतीभवती सगळीकडे शांत.. परिसर मस्त..गरम पाण्याचे झरे/नदी छान. मंदिर खूप जुने आहे.व्हिडियो छान
Someshwar Mandir khupach chhan ahe
मस्त भावा
Apratim Avinash....
कळबस्ते मध्ये संनगरे आहेत का.
पशांचे आवाज किती सुंदर येतो आणि निसर्ग सौंदर्य या विडिओ अशाच दाखवत जा
हो. सनगरे आहेत
Mandir sunderch aahe aani prashast aahe khoopch chan 🙏🙏🙏☘️
Mast Avi dada
खूप छान दादा
Mast
👍👍👍✌️✌️✌️✌️🙏🙏🙏👍❤️❤️❤️❤️
khupch chaan zala aajcha vdeo mst ..
Khup chan dada 😊❤
Chan hot Someshwar mandir aani Garam panyach kund
Beautiful temple.... 🌳🌴🌲🌴🌳🏞️... Nice video Bro 👌👍😊
ऊतम नमस्कार धन्यवाद छान विडीओ असतात
Bhawu tumcha gawa pasun goa parayant road trip video banawa pl
Beautiful👌👌👌👌👍👍👍❤️❤️❤️
Lay bhari
Khup chan dada mi rahte sadawali devrukh madhe mala mahit nawte thanku tumchyamule kalale rajwadi
Masstt👌❤️✨
Nanij चा पण एक video banawa
खूप छान दादा 👍
🙏 खूप छान
पुरातन मंदिर खूपच छान व सुंदर आहे... 👍 आमच्याकडे सुद्धा गरम पाण्याचे कायम वाहणारे झरे आहेत..
Location
@@KokankarAvinashउन्हाळे, राजापूर शहराच्या बाजूला...आणि वरच्या बाजुला राजापूर गंगेचे ठिकाण..
नक्किच येईन तिकडे
@@KokankarAvinash संदेश गेला होता गंगेला त्याला माहित आहे...
chala watla video
Nice avi dada❤
Mast video Dada
Beautiful
NICE VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
👍chan
Good night chya veli vlog.Ata baghayla havach.Birds khup aahet ithe
Nice video
Shri harpur gavacha Chatrapati Sambhaji Rajanchya nigdit aslele video banav chan vatel baghyla
Beautiful...👌
Apratim ahe rajwadi .. Mi gelo ahe .. I think. 2001 2002 .. Continue 3 diwas masst anghol keli hoti .. Te pn pavsalyat .. Awesome expirinc ... Thank you avinash .. Junya aathavani jagya zalya tuzyamule ..
धन्यवाद
Rohit mis Ganga,a wedding.....this vedio is so nice
Avinash laya bhari rao♥️
Nice
bhava mala tujhe gavche ghar ani gav baghyche pls reply me 🙏
या कधीतरी
Sambhaji Maharajanche Sasar, Shringarpur dakhava, Shrugarpurche Shirke yani kasaba yethe Desai wadi madhe Rajancha Ghat kelela Mukarab Khanala anun asa History sangate.
Shrungarpur visit kr
👍👌
Editing kontya app madhe karta
Good
खूप छान आहे प्राचीन काळातलमंदिर आणि तिथली कुंड सोमेश्वर महादेव मंदिर खूप छान आहे आतून बाहेरून वातावरण एकदम शांत पणे आहे बरं वाटलं बघून असेच व्हिडिओ नवीन नवीन दाखवत रहा माझं नाव सुनील जाधव माझी सासरवाडी संगमेश्वर मध्ये शृंगारपूर गाव आहे
Camera clearity is very low avinash bhau
Main youtuber 1st point
👍
Avinash dada apann betuya pavsalyat ekda tumchya gavi
Tumchya gavche sarv lok ani tumchi partyanchi dhamal khupach mast kharch mala betayche ekda tari tumvhya gavi
हो नक्किच
Mubail la ala ki nay to
काल आलोय
Ekda kalmboli mc donals hete bheton za na me tikadec rhato rod tach
रोहीतच आडनाव काय आहे
पवार
Gheun tak ek bsnl ch sim deu ka mi😄😄😄😄
😍🤣
Mala tula bhetychya avinash
गावातील संपूर्ण माहितीचा एक video पाहायला नक्की आवडेल...।
नक्किच
आपल काेकण कर
Mastay hi place.. ya adhi pan eka vlog madhe pahiliy.. baki video mast.. train pekshta ST stand var sodayla jayla majja vatate
Nice
Nice video
Good