चैतन्य! तुझा आवाज ऐकला की खरोखरच नवचैतन्य येते ...एखादया झ-याचे पुढे मोठया प्रवाहात रुपांतर व्हावे तसा तुझा आवाज आहे ..बोबड्या गवळणीने तर सा-यांचीच बोबडी वळली ....तुझा तो तबलजी तर लाजवाबच...अतिशय निर्मळ व निरागस ...अदाकारी ..... कौतुक करावे तेवढे कमी ....मी तर रोज किमान 10वेळा तुला ऐकतो .....
तेज बाळा ध्रुवपद एवढ्या अप्रतिम ढंगात बोलास जवाब नाही जिंकलास आणि तबलावादक सुद्धा एकदम भारी बोबड्या बोळातून श्री कृष्णाला एक आर्त हाक मारल्याचा भास होतोय या गवळणीत अप्रतिम तेज धन्यवाद👌👌👌👌
तेज ही बोबडी गवळण मी तुझ्या तोंडुन सर्वप्रथम सुर नवा ध्यास नवा मध्ये ऐकली आणी मला खुप आवडली आता रोज मी २० ते २५ वेळा ऐकतो माझा ३ महिन्याचा मुलगा पण ही गवळण ऐकल्या शिवाय झोपत नाही खरच जादु आहे तुझ्या आवाजात
छान आवाज गायन धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
या गवळणीचा अर्थ समाजातील भेद सांगते... ही व्यवस्था कशी आहे हे सांगते... कृष्णाचा मित्र या गावळणीत या व्यवस्थे बद्दल तक्रार करत आहे.... खूप भारी गवळण आहे😊 आणि आवाज तर खूप मस्त... त्यात तबला वादक भारी
माऊली हेच गवळन मी आज १२,११,२०१९ वार.मंगळवार रोजी colors मराठी वर आयकलं पण तुला बघीतलं पण माऊली मी जेंव्हा जेंव्हा तुझी गवळन आयकतो तेंव्हा तेंव्हा मी भाराऊन जातो.तुला धन्य आहे माऊली.कारण तु आळंदी चा म्हणुन ही गवळन तुच म्हणु शकतो..धन्यवाद....
चैतन्य! तुझा आवाज ऐकला की खरोखरच नवचैतन्य येते ...एखादया झ-याचे पुढे मोठया प्रवाहात रुपांतर व्हावे तसा तुझा आवाज आहे ..बोबड्या गवळणीने तर सा-यांचीच बोबडी वळली ....तुझा तो तबलजी तर लाजवाबच...अतिशय निर्मळ व निरागस ...अदाकारी .....
कौतुक करावे तेवढे कमी ....मी तर रोज किमान 10वेळा तुला ऐकतो .....
धन्य ती माय ... हाच ईश्वरी खेळ आहे समजणाऱ्याला सर्व समजते .!!!!!
चैतन्य आणि तबला वादक दोघेही अप्रतिम 👌👌👌माऊली माऊली 🙏🙏
राधा राधा करे बासरी किष्ण येता झाली बावरी
तबलावाला मोठा होणार कलाकर.🌹👌गायक सुध्दा छोटा कलाकार मोठा गायक होणार काय लयबंध्द् गौळण खुप सुंदर आवाज 👌👌🌹🌹🙏🙏
गाणारा आणि तबला वादक जबरदस्त जोडी होणार. एवढा सुंदर आवाज काय जादू म्हणावी कि दैवी देणगी. फारच छान.
खूप सुंदर भक्तीगीत,एवढ्या लहान वयात एवढी प्रतिभा,सलाम
जय सांईराम
❤❤❤❤ खुप खुप छान गवळण सादर केली खरंच खरंच खूप छान
तबला वादकाला माझा सलाम
अप्रतिम माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघतोय मी एवढा छोटा आणि एवढा उत्कृष्ट तबला कलाकार 👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
?
अप्रतिम...गवळण...आवाज अन तबला दोन्ही तोडीस तोड लाजबाब...
चैतन्य (माऊली) तुम्ही महाराष्ट्र ला लाभलेला अनमोल हिरा आहे खूप खूप मोठा हो बाळ
तेज बाळा ध्रुवपद एवढ्या अप्रतिम ढंगात बोलास जवाब नाही जिंकलास आणि तबलावादक सुद्धा एकदम भारी बोबड्या बोळातून श्री कृष्णाला एक आर्त हाक मारल्याचा भास होतोय या गवळणीत अप्रतिम तेज धन्यवाद👌👌👌👌
चैतन्य बाळा तुझ्या नावातच चैतन्य ❤सुंदर आवाजाचा छोटा बुवा ❤ ऐकुन समाधान वाटलं 😊❤
डोळे भरुन आले... खूप भावपूर्ण 👌
आवाजात खरंच सांगतो जादु आहे.आणि गवळण सुंदर आहे.तबला वादक पण छान .😷🚩🙏💥🥰🚩🚩
ऐकत रहावी अशी गौळण काय तबलजी आहे आणि गायक पण जोरदार काण तृप्त झाले पुन्हा पुन्हा ऐकत रहावे खुप छान आहे खुप मोठे कलाकार होनार दोघे पण
खुप छान आवाज आहे
आणि तबला वादन तर
अप्रतीम आहे 🙏🙏
Ek.no.1
खुपच छान मंत्र मुग्ध करणार गाण आहे बाळा तुझं वा क्या बात है। तबलजी तर १ च नंबर
वा तेज आणि सोह:म
नावातच दैवत्व भरलेल आहे.
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक
तयांचा हरिक वाटे देवा.
जयहरी माऊली
अप्रतिम कलेचा आविष्कार आहे बाळा तूझ्या आवाजात खूप मोठा हो उत्कृष्ट कलाकार आहेस तू खुप खुप शुभेच्छा तुला
खूप छान वाटत जेव्हा ही गवळण चैतन्यच्या आवाजात ऐकून
खूपच सुंदर गायन माऊली!!!
धन्य माता पिता तयाचिया!!👌👌👌👌
Chan bala
खुप गोड गायलेस बाळा ...जय श्रीकृष्णकन्हैया
तबल्यावरची साथ करणारा छोटा कलाकार खुप मोठा होणार अप्रतिम
Jiii
❤❤❤🤝🌹🌹🌹may daraa
तेज ही बोबडी गवळण मी तुझ्या तोंडुन सर्वप्रथम सुर नवा ध्यास नवा मध्ये ऐकली आणी मला खुप आवडली आता रोज मी २० ते २५ वेळा ऐकतो माझा ३ महिन्याचा मुलगा पण ही गवळण ऐकल्या शिवाय झोपत नाही खरच जादु आहे तुझ्या आवाजात
Sur nava dhayas nava program Bobde gawdan Uploading kra pls
@@nitindehankar1875 If you receive send ti me
ANAND BANKAR
Nitin Dehankar .
Chan
चैतन्य तु खूप सुंदर गातोस मी तुज गाण पहिल्यांदा सूर नवा ध्यास नवा मध्ये ऐकल होत मला खूपच आवडलेले मी तुला ओट पन केल ल
अगोदर सलाम त्या तबला वादकाला
आणि आवाज सुधा खुप छान अप्रतीम आवाज
अप्रतिम दोघे पण 👏👏👏👏 शब्दच नाही
तुझी स्वरांवरची पकड आणि तबल्याचे बोल अप्रतिम. तुम्ही दोघेही फार प्रगती कराल.
खुपच छान...वा..सलाम तुमच्या कलेला
खूप च सुंदर बोबड्या भाषेत गवळण सादर केली.
अतिसुंदर कन्हैयाची कृपा आहे
माऊली रामकृष्ण हरि
तबला वादक अप्रतिम 👌👌👌🌸
पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार महाराष्ट्राची दोन रत्ने
मला खूप आवडते हि गौळण अभिनंदन बाळा खुप छान गायण केले.
खरंच बाळा तुझ्या साठी शब्द तर नाहीत पण मी महाराष्ट्र शाहीर म्हणून तुला शिर शाहिरी मुजरा आणि तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Khupcha sunder little champion.....
Ugavat netratav aahes tu.....
Tuja abhiman vatato aamala
छान आवाज गायन धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
Awesome. I heard this song few years back. Now u make me listen it again. Nice voice.
संत मोतीराम महाराज रामकृष्ण हरी दादा 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
खुप मस्त आहे ही गवळन, माझे बाबा पण ही गवळन गायचे नेहमी,
१नंबर आवाज आहे चैतन्य तुझा . मला खुप आवडला.
एकच नंबर लयच भारी👌👌👌👌👌👌👍👍😘जय हरी माऊली
कुळी कन्या पुत्र अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तबला वादक गायक खुप खुप शुभेच्छा राम कृष्ण हरी
खरच खुपखुप सुंदर गायले. ............गायकातील तेजस्वी सुर्य. .......
जय श्री स्वामी समर्थ
लय मस्त आवाज आहे भावा तुझा
खूप छान मोठ्या. मोठा सिंगर हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
मी सूर नवा ध्यास नवा मध्ये पहिल्यांदा ऐकली, खरच खूप छान आहे बोबडी गवळण
या गवळणीचा अर्थ समाजातील भेद सांगते... ही व्यवस्था कशी आहे हे सांगते... कृष्णाचा मित्र या गावळणीत या व्यवस्थे बद्दल तक्रार करत आहे.... खूप भारी गवळण आहे😊 आणि आवाज तर खूप मस्त... त्यात तबला वादक भारी
Very nice..... Khup khup aavdal..
.and reality of our Indian society. Poor peoples kade konee pahat nahi yanchi vastavikta
what a vioce..... this kid has amasing talent.... god bless him...and salut to mh soil...who born this gold........
अप्रतिम मंत्रमुग्ध अविस्मरणीय अतुलनीय
खूपच छान
Atma Malik..... खूप प्रगती करतील हे... दोघ...
Chaitanya ani Soham parameshwarachi krupa aslele adbhut kalakar aahet..
Maze aavdte Chote Pandit aahet..
खूपच सुंदर चैतन्य व तुझा आवाज तर लय भारी..............
तबलावादक तर खूप छान वाजतो............. मस्तच..
छान आवाज अप्रतिम गायलंय...👍
आणी छोट्या उस्तादालाही सलाम (तबला वादक )..
Very nice
🙏🙏🙏🙏👌👌
Sandip M yyyy
Jodi
Chota utsad singer chach chota bhai ahe
खुप खुप मस्त I love you देवा न खुप छान आवाज दिला तुला
ओम गुरुदेव
सुंदर अप्रतिम गायन ......💐👌👌👌
खुप छान om 🕉 गुरूदेव
खुपच छान गायन केले आहे, 🙏🙏👌
Mast Chaitanya..aani aapla yuva tabla wadaka sathi Sudha ...shubhecha..
आळंदी च्या मंदिरात ऐकली ही गवळण. TH-cam ला लगेच पाहिले. मस्त एकदम..
धन्यवाद
अनलाईक करणारे एक बापाचे नाही वाटत मला ,,,,खूप छान गायले आहे ,,,,,,,,,पिल्लू तू 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
तुमचा भविष्यकळ अतीशय उज्ज्वल आहे भावांनो .मानाचा मुजरा
आवाजाचा वटवृक्ष
😘😘😘😘😘
जबरदस्त
मस्त गवलण पैंद्याची कथा चांगली गवलणी द्वारे मांडळी
🙏🌹🙏
Avriapulibasuri
Great
rj Gaikwad
@@vasantkapare9150 fnj
आई वडीलांची पुण्याईने मुलाला संस्कार लावले आणि मुलगा छान शिकला राम कृष्ण हरि
खूप छान आहे गौळण चैतन्य देवढे
छोटे कलाकार मोठे होतील देव त्यांच्या सदैव पाठीशी राहतील
Chaitan Devadhe Lai Mhanje Lai Bhari👌👌👌
चैतन्य आणि सोहम गोड मुलं आहेत.
वा चैत एक नंबर तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन होनार तु
Mala khup aavdte hi gavlan 👌👌Chaytanya God bless you bala👌👌
तब्बला वादक व गायक दोघाना शतशः प्रणाम
खरंच मन तृप्त झालं तुझि गवळण ऐकुन
ओम गुरुदेव 🙏🙏
खूप छान चैतन्य
आणि तू वाढत असलेलं गुरुकुल पण खूप छान कारण मी पण त्याच ठिकाणी शिक्षण घेतलेले आहे , खूप खूप भारी आहे तिथले वातावरण
खूपच सुंदर बेटा दोघेही निरोगी दीर्घायु व्हा
माऊली खुपच सुदंर.
माऊली हेच गवळन मी आज १२,११,२०१९ वार.मंगळवार रोजी colors मराठी वर आयकलं पण तुला बघीतलं पण माऊली मी जेंव्हा जेंव्हा तुझी गवळन आयकतो तेंव्हा तेंव्हा मी भाराऊन जातो.तुला धन्य आहे माऊली.कारण तु आळंदी चा म्हणुन ही गवळन तुच म्हणु शकतो..धन्यवाद....
Chaitanya u r my favorite contestant in sur Nava dhyas Nava. I like your all songs very much.
छानच
आणि खरंच तुला साथ देणार तबला वादक जबरदस्त तुमची जोडी
चैतन्य खुप छान (पोहेगांव ता- कोपरगांव) असाच गात रहा
खूप छान 😊😊😊🤗
खरच एक नंबर गायक आहे मला तर खुप आवडला बोबडा आवाज
खुपच सुंदर बोबडी गवळण
🌺 अप्रतिम अवाज आणि वादण🌺
Chataniy u r sunshine of ur country such a soulful voice
Gojfojdikt
Uydio
🕉️🙏🚩🌹ओम गुरुदेव 🌹 आत्मा मालीक 🌹ओम गुरुदेव 🌹ओम श्री जंगली महाराज🌹 जय गुरुदेव 🌹🚩🙏🕉️
Ekach packet kitti dhamake.. superb.. sohunm, chaitanya.. love you guys
Khup chan ati sundar.allthe best.for bright future
सुंदर गायन पुढील वाटचालीस सुभेच्छा
खुप छान
जय हरी माऊली
एकच नंबर
अप्रतिम गायन,वादन, वा छोटे वस्ताद,तबला फार सुंदर
धन्य माता पिता तयाचीय
बाल कलाकारांच्या चरणी माझा नमस्कार
तबला वादक केवढा क्युट आहे...
गायक पण...
गवलन पण....
वा बा चेतनवा खुब सुंदर तु गायलस बा
अप्रतिम आवाज व तबला वादन अभिनंदन
Ha Bhav shabdant sangan khup kathin aahe......hats off
जय श्रीकृष्ण...एकदम मस्त रे बा...
एकदम मस्त
Soham nd chaitanya👏👏👏👏👏u both are deserve this
उद्याचे अजय अतुल म्हणजेच सोहम चैतन्य
वा खुपच छान अप्रतिम आहे
Apratim,,,,,,,shabdch nahit mazyakde salam ahe doghanna
Super chaitanya!!! Aavadl
Mazya mulala hi gavlan khup aawadte
अप्रतिम एकदम कड़क जबरदस्त.......👌
Khup chhan chaitanya.......... an apratim tabala vajlay
लय भारी छोटा गायक जय गजानन माऊली
लई भारी सोहम आणि गायक जय हरी