मी हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघते मला ही दर्शनाला जायचे आहे. मी १४अध्याय वाचते . अचानक मला हा व्हिडीओ सापडला होता आता असेच स्वामी दर्शनासाठी बोलवतील च .
खुप सुन्दर 👣🙏 दत्त दिगंबर 👣🙏🪔🙏 कोटि कोटि नमन 👣🙏 गुरु देव गुरु कृपा 🙏 आपल्या गावि मला न्याहो स्वामी मला भेट दया हो गुरु कृपा वंत व्हा हो चरन सेवा दया हो
।।अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।स्वामी महाराज मला कधी बोलवतील माझी खूप इच्छा आहे गाणगापूर आणि आता कडगंची ला यायची।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
खूप अनमोल माहिती दिलीत.एक प्रकारे हि दत्त प्रभूंची सेवाच होय.मी गाणगापूरला जाऊन गुरूचरित्र पारायण करावे असे मनात म्हणत होते पण आपला इतका सुंदर माहितीपूर्ण विडिओ पाहिल्याने विचार बदलला आहे कदाचित सायंदेव कडगंची मंदिरात होईल तर खूप आनंद वाटेल.खूप खूप धन्यवाद सुंदर माहिती दिलीत. 🙏🙏🙏
कडगंची ला सोय होईल. Description box मध्ये नंबर दिले आहेत तिथे कॉल करून पहा एकदा लागतायेत का, आणि confirm करून घ्या. कारण ते आहे गाव अगदी आडवाटेवर. कदाचित त्यांचे कधी नंबर लागले नाही तर... म्हणून बाकी काही नाही.. बाकी दत्तगुरूंच्या मनात असेल तर सगळं शक्य होईल.. मला आनंद वाटतोय की मी यात एक माध्यम बनले.. धन्यवाद.. श्री गुरुदेव दत्त 😊
Tumhi mahiti dilit tyamule ata amhala pan ya sthani jaun darshan gheta yeil. Video madhy dakhavleli Datta maharajan chi murti suddha khupch sunder aahe.
@@prachidarawade4807 धन्यवाद 😊 मी आता शब्दांत नाही वर्णू शकत, जेव्हा तुम्ही गाभाऱ्यात श्री दत्त मूर्ती समोर उभ्या राहाल तेव्हा तुम्हीच समजून जाल.. मूर्तीकडे बघत बसावं असं देवत्व आपोआप आपल्या ध्यानात येतं आणि आपलं ध्यान कधी लागतं स्वतःलाही नाही उमजत 😇
श्री सरस्वती गंगाधरांना ‘श्रीगुरुचरित्र’ श्रीसिद्धसरस्वतींनी कथन केलं. हेच श्रीसिद्धसरस्वती आपण श्रीगुरुंच्या प्रमुख ७ संन्यासी शिष्यांपैकी एक असल्याचं, १३ अध्यायातील २० व्या ओवीत सांगतात. म्हणजेच, श्री सायंदेवांच्या काळातील श्रीसिद्धसरस्वतींनी, स्वतः येऊन श्री सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र कथन केलं असाच सर्वसाधारण समज आहे. परंतु यात दडलेला गूढार्थ पुढ़ीलप्रमाणे आहेः- १०० वर्षांत साधारणतः ४ पिढ्या होऊन जातात. याचाच अर्थ असा की त्यावेळी श्रीसिद्धसरस्वतींचं वय १००हून अधिक असायला हवं. मात्र ‘अवतरणिका’ या नामाभिधानानं प्रसिद्ध झालेल्या, ५२ व्या अध्यायातील १०५वी ओवी 'आपण आपली दावूनि खुणा, गुरुशिष्यरुपे क्रीडसी' याचा सखोल विचार केल्यास श्रीगुरुंनीच, आपलं तत्कालीन अवतारकार्य समाप्तीसाठी कर्दळीवनात अंतर्धान पावल्यानंतर १०० वर्षानी पुन्हा श्रीसिद्धसरस्वतींच्या रुपात येऊन आपले परमशिष्य असलेल्या श्री सायंदेवांचे खापरपणतू श्री सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र कथन केलं. श्री सायंदेव आपल्याच घराण्यात, श्री सरस्वती गंगाधर या रुपानं पुनर्जन्म घेऊन आले आणि त्यांना स्वयम् भगवन् श्रीदत्तात्रेयांनी (श्रीगुरु श्रीनृसिंहसरस्वतींनी) श्रीसिद्धसरस्वतींच्या रुपात श्रीगुरुचरित्र कथन केलं असं मानलं जातं. स्वतःच्याही नावात 'सरस्वती' असल्यानं श्री सरस्वती गंगाधरांनी श्रीगुरुचरित्रात स्वतःचा उल्लेख 'नामधारक' (श्रीगुरुंच्या 'श्रीनृसिंहसरस्वती' या नावातही 'सरस्वती' असल्यानं) असा केलेला आहे.
श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
त्रिवार वंदन
आपण खूप उपयुक्त माहिती दिली आहे
@@satishkulkarni6680 धन्यवाद 🛐 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🕉️
मी हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघते मला ही दर्शनाला जायचे आहे. मी १४अध्याय वाचते . अचानक मला हा व्हिडीओ सापडला होता आता असेच स्वामी दर्शनासाठी बोलवतील च .
दत्तगुरूंची कृपा 😊💐
🙏🌹🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹
@@AnandGhatage-c6b 🛐 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 😇
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
🛐 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🕉️
खुप सुन्दर 👣🙏 दत्त दिगंबर 👣🙏🪔🙏 कोटि कोटि नमन 👣🙏 गुरु देव गुरु कृपा 🙏 आपल्या गावि मला न्याहो स्वामी मला भेट दया हो गुरु कृपा वंत व्हा हो चरन सेवा दया हो
🕉️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🛐
Faar varsh zhaley aahey, malaa dekhil darshnalaa jaaych aahey
Guru kripa kartil ka
.
Shree gurudev Datta ❤❤❤
@@rishikeshjangam28 नक्कीच 🕉️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🛐
Om shree gurudev datta🌹🌼🌹🌼🌹
@@rajpise1 🕉️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🛐
श्री गुरुदेव दत्त !
@@wisecritic7197 🛐 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🕉️
Very accurate & to the point about करुणा पादुका, श्री सद्गुरू चरित्रं .Thanks for ur valuable shearing.
धन्यवाद 😊 श्री गुरुदेव दत्त 💐
Shree Guru Dev Datt Digambara Digambara Shripad Vallabh Digambara 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🔱🌼 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🪷🛐
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा . अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 😊❤❤❤
🌼🕉️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🛐🪷
सुंदर निर्मिती....
धन्यवाद ☺️🙏🏻🛐 अवधुत चिंतन श्री गुरुदेव डदत्त 🪷🕉️🌼
🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏 श्रीसद्गुरू नृसिहसरस्वती स्वामी महाराज की जय 🙏
🛐 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌞
श्री गुरुदेव दत्त इच्छा खप झाली कडगांची ला जायची शेवटी दत्तप्रभु ची इच्छा श्री स्वामी समर्थ खप chan माहिती
नक्कीच जाणं होईल 😊 श्री गुरुदेव दत्त 💐
।।अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।स्वामी महाराज मला कधी बोलवतील माझी खूप इच्छा आहे गाणगापूर आणि आता कडगंची ला यायची।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
😇अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 लवकरच तुमची ईच्छा पूर्ण होईल 🛐🕉️
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
💐😇 श्री गुरुदेव दत्त 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी पण कडगंची ला जाऊन आलो आहे मस्तच फार सुंदर मुर्ती आहे श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
🪷🛐 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🕉️🌼 अगदी मनातलं बोललात. माझ्यातर कायम डोळ्यांसमोर येते ती मुर्ती 😍
Shree Gurudev Datta ! Great efforts and detailed information for this extraordinary place blessed by Shree Dattatray!
धन्यवाद! श्री गुरुदेव दत्त 💐😊
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 😊💐
🙏🙏🙏
🌼🕉️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🛐🪷
Khup chhan mahiti dilit tai tumhi...khup khup dhanyawaad..shri swami samarth
धन्यवाद ताई 😊 श्री गुरुदेव दत्त 💐
श्रीगुरूदेवदत्त !!!
श्री गुरुदेव दत्त 😇
ओम श्री गुरुदेव दत्त नमो नमः
श्री गुरुदेव दत्त 💐😊
❤😊🎉
@@prakash_irakal 🛐 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🕉️
Om ramkrushn hari
🕉️श्री गुरुदेव दत्त🙏
खूप अनमोल माहिती दिलीत.एक प्रकारे हि दत्त प्रभूंची सेवाच होय.मी गाणगापूरला जाऊन गुरूचरित्र पारायण करावे असे मनात म्हणत होते पण आपला इतका सुंदर माहितीपूर्ण विडिओ पाहिल्याने विचार बदलला आहे कदाचित सायंदेव कडगंची मंदिरात होईल तर खूप आनंद वाटेल.खूप खूप धन्यवाद सुंदर माहिती दिलीत.
🙏🙏🙏
कडगंची ला सोय होईल. Description box मध्ये नंबर दिले आहेत तिथे कॉल करून पहा एकदा लागतायेत का, आणि confirm करून घ्या. कारण ते आहे गाव अगदी आडवाटेवर. कदाचित त्यांचे कधी नंबर लागले नाही तर... म्हणून बाकी काही नाही..
बाकी दत्तगुरूंच्या मनात असेल तर सगळं शक्य होईल..
मला आनंद वाटतोय की मी यात एक माध्यम बनले.. धन्यवाद..
श्री गुरुदेव दत्त 😊
SHREE SWAMI SAMARTH
श्री गुरुदेव दत्त 💐😊
श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त 😊💐
Shree Gurudev Datta Shree swami samarth
श्री गुरुदेव दत्त 💐😊
khup chan mahiti dili
धन्यवाद 😊 गुरुदेव दत्त 💐
जय गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 😇
🙏
🛐🪷 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🕉️🌼
गुरू माऊली
😇😇🥰
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻
छान माहिती दिलीत.
धन्यवाद 😊 श्री गुरुदेव दत्त 💐
Shree Gurudev datt🙏🙏🙏🌹🌹🌹
श्री गुरुदेव दत्त 😇
Khupch changli mahiti dilit, ya sthana baddal mahiti navtey. Thank you.
हो आम्हालाही वाटलं होतं काय माहित काय कशी जागा आहे, कधी ऐकलं ही नव्हतं. परंतु तिथे पोहोचलो आणि सार्थक झालं दत्त भेटीच 😇 श्री गुरुदेव दत्त 🙏😌
Tumhi mahiti dilit tyamule ata amhala pan ya sthani jaun darshan gheta yeil. Video madhy dakhavleli Datta maharajan chi murti suddha khupch sunder aahe.
@@prachidarawade4807 धन्यवाद 😊 मी आता शब्दांत नाही वर्णू शकत, जेव्हा तुम्ही गाभाऱ्यात श्री दत्त मूर्ती समोर उभ्या राहाल तेव्हा तुम्हीच समजून जाल.. मूर्तीकडे बघत बसावं असं देवत्व आपोआप आपल्या ध्यानात येतं आणि आपलं ध्यान कधी लागतं स्वतःलाही नाही उमजत 😇
nakkich.. Hopefully lavkarat lavkar datta darshanacha yog yava.🙏
श्री गुरूदेव दत्त..
श्री गुरुदेव दत्त 😊
Chan mahiti aahe..
धन्यवाद ☺️
सरस्वती महाराजांनी गुरुचरित्र कधी लिहिले... माहिती मिळावी
याची exact माहिती / साल / वर्ष मिळणे कठीण आहे. तरीही उपलब्ध माहिती खालीप्रमाणे 👇🏻
श्री सरस्वती गंगाधरांना ‘श्रीगुरुचरित्र’ श्रीसिद्धसरस्वतींनी कथन केलं. हेच श्रीसिद्धसरस्वती आपण श्रीगुरुंच्या प्रमुख ७ संन्यासी शिष्यांपैकी एक असल्याचं, १३ अध्यायातील २० व्या ओवीत सांगतात. म्हणजेच, श्री सायंदेवांच्या काळातील श्रीसिद्धसरस्वतींनी, स्वतः येऊन श्री सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र कथन केलं असाच सर्वसाधारण समज आहे.
परंतु यात दडलेला गूढार्थ पुढ़ीलप्रमाणे आहेः- १०० वर्षांत साधारणतः ४ पिढ्या होऊन जातात. याचाच अर्थ असा की त्यावेळी श्रीसिद्धसरस्वतींचं वय १००हून अधिक असायला हवं. मात्र ‘अवतरणिका’ या नामाभिधानानं प्रसिद्ध झालेल्या, ५२ व्या अध्यायातील १०५वी ओवी 'आपण आपली दावूनि खुणा, गुरुशिष्यरुपे क्रीडसी' याचा सखोल विचार केल्यास श्रीगुरुंनीच, आपलं तत्कालीन अवतारकार्य समाप्तीसाठी कर्दळीवनात अंतर्धान पावल्यानंतर १०० वर्षानी पुन्हा श्रीसिद्धसरस्वतींच्या रुपात येऊन आपले परमशिष्य असलेल्या श्री सायंदेवांचे खापरपणतू श्री सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र कथन केलं. श्री सायंदेव आपल्याच घराण्यात, श्री सरस्वती गंगाधर या रुपानं पुनर्जन्म घेऊन आले आणि त्यांना स्वयम् भगवन् श्रीदत्तात्रेयांनी (श्रीगुरु श्रीनृसिंहसरस्वतींनी) श्रीसिद्धसरस्वतींच्या रुपात श्रीगुरुचरित्र कथन केलं असं मानलं जातं. स्वतःच्याही नावात 'सरस्वती' असल्यानं श्री सरस्वती गंगाधरांनी श्रीगुरुचरित्रात स्वतःचा उल्लेख 'नामधारक' (श्रीगुरुंच्या 'श्रीनृसिंहसरस्वती' या नावातही 'सरस्वती' असल्यानं) असा केलेला आहे.
Jay JAY SHREE GURU DEV DATTA NAMAH
श्री गुरुदेव दत्त 😊💐
उत्तम
😊💐
Shri.Gurudeo.Datta...
श्री गुरुदेव दत्त 💐😊
Gurudevdatta
श्री गुरुदेव दत्त 💐
🙏🏽🙏🏽🌹🌹
श्री गुरुदेव दत्त 💐😊
Digambra Digambara Shripad Vallabh Digambara ❤
🙏 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 😇
Malaysia मला येथे आयोजित केले आहे
म्हणजे?
SHREE SWAMI SAMARTH
श्री गुरुदेव दत्त 😊💐
shree gurudev datta🌼🌼🌼
श्री गुरुदेव दत्त 😊💐
🙏🙏 🙏🙏
😇💐😊
🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 💐😊
श्री गुरुदेव दत्त . 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 💐