मोठा बकासुर आणि छोटा बकासुर दोघे ही एकसारखे दिसणारे बैल आहेत त्यांना एकत्र जुंपले तर बैल प्रेमींना खूप आनंद होईल मोहील शेठ यांनी विचार करावा आणि दोन्ही बकासुर जुंपून एकवेळ का होईना गाडी मैदानात पळवावी❤
दादा ४ बैलांच्या शर्यती मधल्या बैलांची आणि मालकांची मुलाखती घ्या चार बैलांच्या शर्यती मधले तुमच्या मुळे नक्की उजेडात येतील तुमच्या मुलाखती खुप आवडतात तुमच्या मुलाखती मुळे बरेच बैलगाडा शर्यती मधल्या चुकीच्या आणि योग्य गोष्टी समजल्या
Sandy bhav plz he niyojan tumhich lawa raw tumche mohil eikel. o hi por pn khup bhari ahet hi lok motya bakasur la pn khup mantat mg tyachya baila br egda bakasur palala c pahije so plz tumhi manavar ghya he niyojan plz ani lvkrch gadi disudya maidanamde❤
मोहील शेट मोठ्या मनाचा माणूस, तो हा शब्द टाळणार नाही, नक्कीच ही जोडी पळायला उत्तम उदाहरण होईल, या बैलगाडा शर्यत बघण्यासाठी,❤❤❤❤✌️✌️✌️
बकासुर सोबत बिना वायदी पळाला तर अजून मज्जा येईल😅😅😅
@@mhatresania1tula kay kam dhande nastat ka g binlajche ka tujhya aai bapani hech shikval ahe ka
@@NishaSonawane-ex3lb😂😂😂
@@udaypawar4731 hasayla kay jhal
सानिया डार्लिंग तू काय ला आली
मोठा बकासुर आणि छोटा बकासुर दोघे ही एकसारखे दिसणारे बैल आहेत
त्यांना एकत्र जुंपले तर बैल प्रेमींना खूप आनंद होईल
मोहील शेठ यांनी विचार करावा आणि दोन्ही बकासुर जुंपून एकवेळ का होईना गाडी मैदानात पळवावी❤
हुबेहूब प्रतिकृती, दोघांना एकत्र बघून खुप आनंद होईल.
Syandi n yadav .बकासुर +बकासुर.ही गाडी एकदा पाळायलाच पाहिजे.❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मोहील शेट एकदा मनमोठ करा आणि जुपा दोघं एकत्र खुप छान वाटेल👌👌👌
छोटा बकासुर आणी मोठा बकासुर 1 दा जोडी पळली पाहिजे 🎉🎉❤
खुप छान माहिती दिली आहे एकदा दोन्ही बकासुर च पहिरा व्हायला पाहिजे बकासुर किंग आहे आणि किंग च राहणार❤❤
नेरळ धामोते चा बकासुर ❤
नक्कीच दोघांना एकत्र पाहून आम्ही खूप आनंदी होऊ आशा करतो की दिसतील एका दिवशी पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्या 🎉🎉🎉🎉🎉
दादा ४ बैलांच्या शर्यती मधल्या बैलांची आणि मालकांची मुलाखती घ्या चार बैलांच्या शर्यती मधले तुमच्या मुळे नक्की उजेडात येतील तुमच्या मुलाखती खुप आवडतात तुमच्या मुलाखती मुळे बरेच बैलगाडा शर्यती मधल्या चुकीच्या आणि योग्य गोष्टी समजल्या
एक दिवस नक्की पळणार मोठ्या बकासुर बरोबर
नाक गोर आहे,छोटा बकासुर च , मोठ्या बकासुर च काळ हाय ❤
Sandy bhai मोठा बकासुर आणि छोटा बकासुर यांचा पेरा जुळवा
Khare bailanche jankar mhanje sandy n yadav sir,great job sir.
ह्याच खर नाव चिक्या आहे हा बैल ओझकर मंडळींचा आहे सडवली मावळ पुणे आता तो नेरळ मध्ये विकला आहे छोटा बकासुर 🔥🔥
चाकण बाजारा मधून, घेतलंय त्याला
@@only.picup.lover. आम्ही व्यवहार केलाय डायरेक्ट बाजारावर नाय नेला विकाय कधी माहीत नाय ना तुला काय पण नको बोलू मग
खूप मस्त छोटा बकासुर ❤❤❤❤
1 no dogachi sharyat zalich pahje ekda🔥👌👌
एकत्र पळाले पाहिजे, मोहिलशेट खूप चांगला माणूस आहे ,ते देतील बैल जोडला
हा पण जोरात पळेल ❤
आता मोठा बकासुर आणि छोट्या बकासुर याचा पैरा करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करु तुमचे आशिर्वाद असे पाठीशी राहुद्या 🙏
I love chota bakasur ❤❤❤❤❤
राम शाम
मोठ्या सोन्यासोबत पळुन बकासुरचे नशीब बदलले तसच छोट्या बकासुरचे पण नशीब बदलेल. मोठ्या सोन्यासोबत पळवा.
Dada mazhi ek ichay ahe ki tumhi tumcay camera name chi mulakhat ghayvi ❤
Sandy bhau amcha kade sem bakashur ahe nashik la
बाकासूर 👌👌👑
Tumchi ichha purn kartil mohil shet
एकदा नक्की झालीच पाहिजे
Motha n chota bakasurr...jr speedla lagli gadi tr ky khar ny...heightla same hayti donibi...
दोघांची चोंडी एक नंबर सोबल
सेम टू सेम बकासुर❤
Bakasur chi ghya mulakht
Jikla tri ani harla tri tyachich charcha hotiye 🎉
बकासुर पण लहान असताना असा सेम टू सेम दिसत होता दादा त्याचा कलर चेंज होतो चांगला सांभाळा त्याला.
दादा खरचं सेम बकासुर भारी वाटलं
Bail gada je shukun ahyet tyana 1 ch sangaych ahye haru kiva jinku kaljat bakasur hy❤❤
नेरळ धामोते कराचा किंग छोटा बकासुर मुंबई गाजवून आता साताऱ्यात पण त्याच रुबाबात (अमित शेट विरले आणि प्रवीण शेट विरले)यांचा बकासुर
Tyancha no milel ka
Tu maneger aahe 😅😅
Sandy bhau jase chota lakshya ani motha lakshya cha yog tumhi julvun anala hota tasa ha pan yog julvun aana sarva bailgada premi sathi parvani asel.. 🙏🏻
दोन्ही बैल एकत्र पळवा भारी वाटेल पळायला 😂😂😂
Sandy bhav plz he niyojan tumhich lawa raw tumche mohil eikel. o hi por pn khup bhari ahet hi lok motya bakasur la pn khup mantat mg tyachya baila br egda bakasur palala c pahije so plz tumhi manavar ghya he niyojan plz ani lvkrch gadi disudya maidanamde❤
लवकरच ही पण जोडी पळवा
भाऊ नाशिक इगतपुरी मधी पण सेम बकासुर सारखा दिसणारा बैल आहे
मोठा बकासुर आणि छोटा बकासुर एकत्र पळवा
Sahiwal bailacha video kara
Kadhi bagayla bhetnar choto bakasur aani motha bakasur paltana sobht😊
जोडी खरंच पळाली पाहिजे एकदा.... डोळ्याचा पारण फिटतील....
Palala pn pahije
👌👌👌🎉🎉🎉👑
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
2 Datt lavun bharpur pal aahe Mumbai madhi binjod la nav aasto sait davi
मोठा आणि छोटा बकासुर एकदा फेरा होऊद्या
मोरगाव मैदानात आहे का
या दोन्ही बैलांचा फेरा जमऊन दे यादव भाऊ
Sir tume paira julva u tube Wale aahe bagha ky boltat mohil shet 🙏🙏
नेरळ धमोते मधला आहे
Khup pharak ahe bakasur madhe ani ya bakasur madhe
एका विडिओ मध्ये याला मी घोडागाडी मध्ये बघितला होता
एकदा मोठ्या बकासुर बरोबर पळऊन बघा मग याच्या मागची पण गर्दी कमी होणार नाही
Ajun ek aahe bakasur sarkha disnara degaon satara madhye
एकदा जोडी पाहायला आवडेल
neral dhamote chhan palto.....
Mumbai madhi fakt 3 binjod harla aasel fakt chota bakasur va ladu neral dhamote
Bhau no share kara
Same to same 😊😊😊
Thoda pharak ahe tond moth ahe aani originally bakasurcha tond lahan dole bare ahet same nai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ha bakasur lonavla chya aas pass kuthun tari ghetlay ❤
sadavali lonavala madhun ghetlay
मोठा बकासूर आणि छोटा बकासूर एकत्र पळवत जा
मोहिल शेठ विकत घ्या बैल
मला वाटते की हा मावळ तालुका ओवळे गावातील खरेदी आहे मी व्हिडिओ पाहिला होता एका युट्यूबवर वर
Ajun ek bakasur ha hai Khopoli madi same to same
आता दोन्ही बकासुर ची शर्यत कधी बघतोय असं झालय sandy भाऊ
फ्रॉम सांगली ता.जत
Current add kalyan east nr dhokli adivali
video aahe majhykade chhan palto binjod la
हा मावळ तालुक्याचा वाघ आहे सडवली गाव चा
सँन्डी भाउ तुम्ही जूळवा पैरा
ओन्ली बकासुर ओन्ली बकासुर 🎉🎉🎉🎉
आता शर्यत कुंटे हाए दादा
Kharch same ahe sagal mhanje tyach vagan pn same ahe
सर असाच आहे सेम बकासुर नाशिक ला घोडा बैलात पळतो.
Chota lakshya ani motha lakshya tashich Jodi motha ani chota bakasur
1 प्रेक्षणीय फेरा काढा दोघांना एकत्र घेऊन
माझी पन ईछा आहे
Yachi shing jara neet kara naytr vegla disnar bail 2varshanani
❤❤❤🎉🎉
Karjat chatach chota bakasur
Dusara bakasur hot nasto
विकत द्या ना मग मोहील शेट ला तो मागतोय ना
Hi padaleli ahe
मोहिल ल द्या
Hii
Amaca ahe bakasur neral Dhamote
Maza ghari asto Mumbai madhe ❤
Ektr palava mota bakasur ani chota bakasur
मोहिल शेटला हा बैल दया
फरक आहे
Same to same
महत्वाचा एक फरक आहे मोठया बकासुर ची कांबळ खूप कमी आहे गळ्याला.... ह्याला वरून गळवंड आहे जास्त
फेरा करा एक
हा बैल आमच्या इथला आहे मुंबई मध्ये नेरळ माथेरान च्या पायथ्याला गाव आहे,(धामोते)म्हणून ...रवी विरले यांचा बैल आहे...
Pravin virle yancha ahe Ravi virle nahi
Bhai aapla ny to 😂
Aapla bhari aahe
एखादि शयॅत दाखवा बकासुर ची
Baksur shobt ferh
हा छोटा बकासुर (चिक्या) मावळ मधे होता.६ महिन्या पूर्वी विकला. सिद्धेश ओझरकर आणि मित्र परिवार सडवली गाव मावळ मधून धामोते येथे दिला.
Nay yevdha bail plata ha chota bakasur ..mi bagle yala paltna😂