आपल्याला लोकांनी हसायलाच पाहिजे हसल्या शिवाय जिंकण्याचा अभिमान काय असतो ते पण नाही समजत 😊 बकासुर फक्त ऐकलं होतं, आज पाहिलं पण, पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍
Bakasurne Shryat Jinknyachya aadhi mi mazya Friends la party Dili hoti Bakasur Jinkanar mhanun ani tsch zal thar cha mankri bakasurch zala 😘🥳❤❤ ONLY HINDKESRI BAKASUR { SARPANCH }
बकासुर कोणाकडे आहे कुठल्या जातीतला आहे त्याला महत्व नाय. तुम्ही कुठे आहात कोणाच्या संगती त्या पेक्षा काय करता याला महत्व आहे..त्या सर्वानी घेतलेली आति मेहणत.. काल पर्यंत मोठा लक्षा मैसुरी पळतो म्हणून सर्वानी मैसुरी वासरे खरेदी केली.. पण सर्वांचा आंदाज फेळ केला एका गावरान जर्सी वासराने ......तुका म्हणे निश्चयाचे बळ तेची आम्हा फळ..मेहणत ईतकी करा की नशिबाळा सुद्धा हातबळ होता आले पाहिजे... पहिल्यादा मोहील शेट आला तेव्हा साधा सरळ दिसत होता.. २६ जानेवारी ला तेव्हा कडक पचास तोळा. मुक्या प्राण्यावर प्रेम केल्यावर आपल्याला काय देऊ शकतो त्याचे जिवंत उदाहरण.. मोहील शेट.मोहील शेट नंबर द्या तुमचा.. ९२७०७७२४७७
सर्व मित्र मंडळी, मामा, विठठ्ल डायर्वहर आणि ज्यांनी मोहित ला मदत केली त्यांचे धन्यवाद 🙏🙏 मोठा सोन्या गुरू 5050 बकासुर ला पळायला शिकवले त्याचे पण आभार धन्यवाद🙏🙏 बकासुर च्या यशामागे खुप जणांचे हात आहेत. बकासुर ची शर्यत पाहिली मन प्रसन्न होते. महादेवाचा नंदी च आहे बकासुर. खुप मोठा हो, नाव कमव मालकाचे आणि गावाचे. मोहीत साहेब तुम्ही पण अशीच मदत लोकांना करा ही विनंती. 💐💐🙏🙏👑👑🛻🛻🏆🏆
खूपच साधी माणस आणि सर्वांचा गोड स्वभाव आहेत म्हणूनच घरच्या गाईला नंदी झाला.जय महाकाल.
जय महाकाल
बकासुरच्या आयुष्यातील पहिला सर्वात मोठा पैरा
सोनारपाड्याचा मोठा सोन्या ♥
बकासुर चा गूरु -सोन्या 5050 मोठा💪 🚩
झक्कास
लई सरळ मार्गी माणूस आहे हा
जुनी परिस्थिती मांडली
जाणीव ठेऊन
आपल्याला लोकांनी हसायलाच पाहिजे हसल्या शिवाय जिंकण्याचा अभिमान काय असतो ते पण नाही समजत 😊 बकासुर फक्त ऐकलं होतं, आज पाहिलं पण, पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍
बकासुर तर आहेच टॉप चा..पन जेव्हा बकासुर पहिल्यांदा मोठ्या सोन्या बरोबर पळाला तिथूनच पुढे बकासुर च स्पीड पण वाढला...आणि नाव पण झालं...
सोन्या महणजे गुरू
😞
एक दिवस असा जो
श
@@avinashjadhav9489 m
मोठा सोन्या बैलगाडा क्षेत्राच विद्यापीठ आहे.. 💫
Bakasurne Shryat Jinknyachya aadhi mi mazya Friends la party Dili hoti Bakasur Jinkanar mhanun ani tsch zal thar cha mankri bakasurch zala 😘🥳❤❤ ONLY HINDKESRI BAKASUR { SARPANCH }
👑❤️किंग बकासुर चे किंग मालक मोहिल शेठ धुमाळ 😎🔥
बकासुर कोणाकडे आहे कुठल्या जातीतला आहे त्याला महत्व नाय. तुम्ही कुठे आहात कोणाच्या संगती त्या पेक्षा काय करता याला महत्व आहे..त्या सर्वानी घेतलेली आति मेहणत.. काल पर्यंत मोठा लक्षा मैसुरी पळतो म्हणून सर्वानी मैसुरी वासरे खरेदी केली.. पण सर्वांचा आंदाज फेळ केला एका गावरान जर्सी वासराने ......तुका म्हणे निश्चयाचे बळ तेची आम्हा फळ..मेहणत ईतकी करा की नशिबाळा सुद्धा हातबळ होता आले पाहिजे... पहिल्यादा मोहील शेट आला तेव्हा साधा सरळ दिसत होता.. २६ जानेवारी ला तेव्हा कडक पचास तोळा. मुक्या प्राण्यावर प्रेम केल्यावर आपल्याला काय देऊ शकतो त्याचे जिवंत उदाहरण.. मोहील शेट.मोहील शेट नंबर द्या तुमचा.. ९२७०७७२४७७
जर्सी नाही तो पिवर गावरान आहे
बकासुर ला पुड नेन्यात वैभव चा लाई मोटा हात आहे
सर्व मित्र मंडळी, मामा, विठठ्ल डायर्वहर आणि ज्यांनी मोहित ला मदत केली त्यांचे धन्यवाद 🙏🙏
मोठा सोन्या गुरू 5050 बकासुर ला पळायला शिकवले त्याचे पण आभार धन्यवाद🙏🙏
बकासुर च्या यशामागे खुप जणांचे हात आहेत.
बकासुर ची शर्यत पाहिली मन प्रसन्न होते.
महादेवाचा नंदी च आहे बकासुर.
खुप मोठा हो, नाव कमव मालकाचे आणि गावाचे. मोहीत साहेब तुम्ही पण अशीच मदत लोकांना करा ही विनंती.
💐💐🙏🙏👑👑🛻🛻🏆🏆
दादा आता पर्यंत अशी मुलाखत कोणी नाही घेतली मुलाखत भारी होतीय ❤️✌🏻💯
Maidan reporter aple khup khup dhanyavad🎉🎉🎉
Love you Bakasur❤❤
1 Millions Bakasur ♥️👑💯💪
छान मुलाखत घेतली काळीज बकासुर ❤❤
पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
लई लई मोठा हो
त्यो साईड चा बगा बिन पगारी फुल्ल अधिकारी 😂😂😂😂😂 टीला लावून बसलाय 😂😂😂
King Of मुळशी पॅटर्न....❤✌️🔥
एक नंबर मामा,मोहील,वैभव ❤❤
लहानपणापासून बकासुर एक व्हिलन हेच माहित होत. पण बकासुर एक लोकांच्या पंसतीस ऊतरलेला नंदीरूपी एक नायक ❤
खूप सुंदर मुलाखत घेतली आहे
मस्त खुप छान मुलाखत 👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌
प्रश्नांची अचूक मांडणी…खूप छान..दादा आणि सर्व बैलगाडा प्रेमींना अभिनंदन..❤
मोठा सोन्याची पुण्याई आहे बकासुर ला पहिला मोठा पैरेकरी जयेश पाटील सोनारपाडा
हे मात्र खरे आणि बकासुर चे कष्ट
सुंदर मुलाखत.💕👑🙏tx
रिपोर्टर -काय बकासुर आराम करतोय का काय ,
बकासुर - अर जा की बाबा 😂
😂😂😂😂😂😂😂😅kadak
Nad 🤣🤣🤣😅🙏
Ye badhiya tha guru😂😂😂
😅😅😅😅🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@abhishekjanugade9995 😅
मस्त मुलाखत घेतली ❤❤❤❤
🔥💥Always King bakasur 👑💥❤️❤️
L
Mathur Bakasur Sonya saglech baill 1 number ahet nahi ka ...❤
जिथं मामा खंभिर तिथं विषय गंभीर
खुप च छान मुलाखत घेतली तुषार दादा
1 नंबर मुलाखत ❤❤❤❤
मस्त मुलाखत 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
हे खरे शेतकरी हीच खरी पैदास नाही तर काही नालायक आहेत एसी गाडीतुन फिरुन बैल दुसरेच संभाळतात
बकासुर किंग आँफ महाराष्ट्र
मी तर म्हणतो बकासुर ला वेगळं शेंडे बांधा आणि तेच्या साठी रबरी पॅड खाली हातरा आणि काळजी घ्यावी मला आवडतो फक्त बकासुर 🎉🎉🎉🎉
video kelyabaddal tumche khup dhanyavad 🙏🙏
मस्त मुलाखत घेताय ❤
तेवढं रेड्यांची टकर ला पन परवानगी मिळा वि असे काहितरि करा आमची मागनी आहे
तुझे डोके भिताडावर मार मंग कळेन भाऊ त्यांचा पण जिव आहे
नाद खुळा सरपंच
80लाखची bmw घेऊन जी शान नाही ती एक गायीचं पिल्लू बकासुर न नाव लोकिक वाढविला, सलाम आहे त्याच्या आईला, एक वेळेस त्याची आई दाखवा
बकासुर ❤🎉❤🎉❤🎉
हि मुलाखत खूप छान झाली
मला खूप आवडते बकासुर 🙏🙏🙏
🎉🎉 हर्षल संजय नाईक बबल्या🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂🎉🎉
कष्टाचे फळ बकासुर
भाऊ बकासुर ने तुमच भाग्य उजले
Only bakasur 🎉🎉❤
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
King ahe bakasur 🔥🔥
❤ओन्ली बकासुर ❤
Only बकासुर
नाद,❤️🐂,🔥
अप्रतिम व्हिडिओ ❤
Mulakhat mast mauli
❤❤bakasur king aahe
बकासुर बोलते सबको कोलते 💯💯🔝🔝
मुळशी तालुक्याची शान आहे,💥💥बकासुर
बकासुर आहे तो सगळ्यांना खानार
आतीशय साधी रहाणी कुठलाच गर्व नाही
King बकासुर
👌👌👌👌👌👌
Sonya 5050 king👑💕😘
Only bakasur
Bakasur seth vani Aram karatoy MST.....
Bakasur la sambhala ekch Nandi ahe har har mahadev
Puna मुळशी का किंग बकासुर ❤️❤️❤️❤️❤️
Mama pn bhari Manus ahe
Mahadevacha Nandi aahe to bakasur tyala Mahadevan aashirvaad dilaya palnyacha aani jagbhar nav kamvinyacha❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.
लय भारी
Bakasur 😎⭐💯❤️
❤❤❤
Bakasurcha sus gaon madhil address milel ka pls 🙏
Trend #bakasur
आता कसं वाटतंय
आता लय भारी वाटतंय
शंकराचा नंदी बकासुर-संरपच
खूप छान
Like for omkar shinde 🎉
Nice dada
Kalij bakasur ❤
बकासुर ची आई दाखवा
दादा तुम्ही बकासुरची पदासाची मुलाखत
🙏❤️
Nice 🎉
Eka divsat 1lakh viwe ❤❤❤❤
Only बकासुर 🔥🔥🦬🐮
#bakasur
ओमकार मुलगा हुशार आहे.
❤️❤️❤️❤️❤️
बकासुर बोले तो बकासुर है
🎉
Bakasur ❤❤❤❤ king
Hhsgff sjgtvskt
Bakasur 👑💥
शेतकरी पुत्र ,,बकासुर
दादा व्हिडीओ पूर्ण टाका🎉🎉🎉🎉🎉
Rel Hero...
King bakasur , mahibya 👑
आमच्या चंद्रपूर जिल्हातील शंकरपटात हाकून पाहा... 2000मीटर ची शर्यत असते...
Dada chota baksur chi mulakat kada
Bkasur ❤
बकासुर