ऊस फूट करण्यास नेमके कोणते खत व आळवणी -spray वापरावे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • ऊर्जा तंत्रज्ञान शेतकरी सेवेत सदैव तत्पर असतात, आंतर पीक मुळे अंनेकदा फूट निघत नाही,त्यासाठी योग्य नियोजन करून घ्यावे लागते,त्यासाठीचे खत,आळवणी,स्प्रे पंपाने गरजेचा असतो
    संपर्क what's app:9890669083
    Sugarcane#farming #sugarcanefarming
    ऊस फुटवे एकत्र जास्त येतात,किंवा येत नाहीत,यावर कमीत कमी खर्चात तोडगा आम्ही अभ्यास करून काढला आहे तो असा एकरी फक्त 2 युरिया+२ मॅग्नेशियम सल्फेट+फेरस सल्फेट+गंधक म्हणजे सोप्यात सोपी शेती कशी करायची,हे आम्ही आपणास या व्हिडिओमध्ये समजावून देत आहोत,कारण लाईट मध्ये जसे +. --. ::___ भार असतात तसेच प्रत्येक खतावर भार असतात,+ - अधिक वजा एकत्र आले तरच लाईट लागते,तसेच खतांचेही असते,हे हा व्हिडिओ पाहून कळेल आपणाला,असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या TH-cam channel साठी,,,,

ความคิดเห็น • 287

  • @swapnilshinde5577
    @swapnilshinde5577 3 ปีที่แล้ว +3

    फक्त मॅग्नेशियम वर प्लस भार असतो. मॅग्नेशियम सल्फेट वर नसतो. शेतकऱ्यांची दिशाभूल करु नये.

  • @shubhampawar9107
    @shubhampawar9107 3 ปีที่แล้ว +2

    पहिल्यांदा ऊस खत किती दिवसात टाकले पाहिजे हे कळवा साहेब

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว

      कांडी खाली
      45दिवसांनी
      बाळ भर
      मोठी भर

  • @shantinathvathare2681
    @shantinathvathare2681 3 ปีที่แล้ว

    सुरवातीपासून कांडी जाड होण्यासाठी काय करालागते

  • @dinkarpatil1966
    @dinkarpatil1966 ปีที่แล้ว

    सर तुमच्याकडून खते व ॵषधे कशी मागवायची

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      ऊस फोटो पाठवा
      What's app number
      9890669083
      औषधे हवी आहे हे मेसेज करा

  • @akshaypatil1575
    @akshaypatil1575 ปีที่แล้ว

    कधी द्यायचा हा डोस लागवडीपासून किती दिवसांनी

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      दीड महिने झाले नंतर

  • @yashwantwaware5402
    @yashwantwaware5402 16 วันที่ผ่านมา

    8 mahineche usala 0,52,34 Ani uriya mix chalel Kay te sanga ,

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  13 วันที่ผ่านมา

      युरिया नाही चालत या वेळी

  • @bandupole3517
    @bandupole3517 2 ปีที่แล้ว

    ऊसाचीजात.कोणति.चागलीआहे

  • @abhijitzambare1318
    @abhijitzambare1318 3 ปีที่แล้ว +2

    पाटपाण्यातुन सोडले तर चालेल का रिझल्ट मिळतो का पाटपाण्यातुन खताचा यावर व्हिडिओ बनवा

  • @sangrampatil6561
    @sangrampatil6561 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही टाकलेला व्हिडीओ आणि सांगितलेली माहिती हि अम्हाला एक नंबर वाटते सर 👌👌

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว +2

      आभारी आहोत असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या चॅनल वर

  • @vasantmane8179
    @vasantmane8179 2 หลายเดือนก่อน

    Sir us laganch pivali padli ahe

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 หลายเดือนก่อน

      Photo पाठवा 9890669083what's app

  • @hanumantshinde1407
    @hanumantshinde1407 2 ปีที่แล้ว

    ते

  • @anilwake-hz9dc
    @anilwake-hz9dc ปีที่แล้ว

    ऊसावर फवारणी कोणती घेने

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      ऊस फोटो पाहून नियोजन करू
      What's app number 9890669083

  • @sandipshinde8627
    @sandipshinde8627 ปีที่แล้ว

    Sir amhalapn margdarshan hav aahe

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      हो नक्कीच देऊ, ऊस फोटो पाहून नियोजन करू
      What's app number 9890669083

  • @Santosh-ou8sp
    @Santosh-ou8sp 2 ปีที่แล้ว

    दांड पाणी दिले तर जमेल का

  • @vijayrajpatil7549
    @vijayrajpatil7549 3 หลายเดือนก่อน

    आळवणी मिळणयाच ठीकाण

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 หลายเดือนก่อน

      By post घरी येतात बॉक्स नाव गाव पत्ता फोन नंबर पिन कोड नंबर पाठवा

  • @yuvrajmore5338
    @yuvrajmore5338 3 ปีที่แล้ว +1

    युरिया का दुकानातून घ्याचा.तो का तुमी देत नाही.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว

      युरिया कृषी सेवा केंद्र

  • @vaishaligund5749
    @vaishaligund5749 3 ปีที่แล้ว +6

    खतांचा डोस किती दिवसांनी द्यावा

  • @maharastrakissanclub3009
    @maharastrakissanclub3009 3 ปีที่แล้ว +4

    सर जबरदस्त माहिती सांगत आहे खुप खुप धन्यवाद

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว

      आभारी आहोत,असेच व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा, ऊर्जा इंडस्ट्रीज on TH-cam

    • @balasokolpe2531
      @balasokolpe2531 3 หลายเดือนก่อน

      खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

    • @balasokolpe2531
      @balasokolpe2531 3 หลายเดือนก่อน

      आम्हाला मिळाले का

    • @balasokolpe2531
      @balasokolpe2531 3 หลายเดือนก่อน

      किंमत किती आहे

  • @kailaswakchaure7418
    @kailaswakchaure7418 3 ปีที่แล้ว +1

    Sir Pavsali Khat kont takav.??

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว

      Ammonium sulfate 2 potash 2 एकर चे खत

  • @jafartahasildar865
    @jafartahasildar865 3 ปีที่แล้ว +2

    saranche margdarshan khupach upyogi ahet.

  • @suryakantmane5315
    @suryakantmane5315 3 ปีที่แล้ว

    मी सुर्यकांत माने ता. सातारा
    मी नविन शेतकरी आहे.
    माझं शेत आतापर्यंत ज्वारी भुईमूग याच पिकांचं आहे.
    मी या वर्षी ऊसाची लागवड करणार आहे.
    जमीन मुरमाड व बरेच वर्षे शेणखत नसलेली आहे, मी माती परिक्षण करावे म्हणतोय तरी मला मार्गदर्शन करावे.
    मी दुस-या शेतात ८६०३२ (२० गूंठे) केला आहे त्या साठी तीन आळवण्या, पैकी दोन केरनच्या, बुडक्याला एक खतांचा डोस दिलाआहे ऊस बरा वाटतोय हरभराचे अंतरपिक आहे पण मला दाट वाटतंय.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว

      ऊस फोटो पाठवता येईल का
      9890669083

  • @murlidharboraste3957
    @murlidharboraste3957 3 ปีที่แล้ว +1

    सर ऊसाची जात कोणती आहे

  • @abhijitzambare1318
    @abhijitzambare1318 3 ปีที่แล้ว +2

    265 वाण चांगला आहे का

  • @yasharajpawar1522
    @yasharajpawar1522 ปีที่แล้ว

    सर येकरी 100 टन ऊस उत्पादनासाठी किती खर्च येयील

  • @sachinkoingade283
    @sachinkoingade283 4 ปีที่แล้ว +4

    Nice video sir,🙏🙏

  • @santoshbajbalkar3545
    @santoshbajbalkar3545 3 ปีที่แล้ว +1

    तूमचा फोन नबर पाहिजे

  • @shardakapase3520
    @shardakapase3520 3 ปีที่แล้ว +2

    Namaskar sir tumcha mobile no .milel ka

  • @sudhirbagal1380
    @sudhirbagal1380 3 ปีที่แล้ว +1

    लागण केलेल्या साठी माहिती सांगा

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 2 ปีที่แล้ว

    आपला व्हिडीओ छान वाटला आम्ही 21/9/2021 रोजी एक एकर क्षेत्रात लागण केली आहे, उगवण चांगली व 90 टक्के झाली आहे तरी फुटव्या साठी काय करावे ते सांगा आता 40 दिवस झाले आहेत

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 ปีที่แล้ว

      ऊस फोटो पाहून नियोजन करू
      What's app messaging
      9890669083

  • @sandipjagatap8572
    @sandipjagatap8572 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर तुम्ही प्रत्येक कमेंट ला उत्तर देत आहात
    माझे 2 एकर क्षेत्र आहे मला 86032 ला आतापर्यंत 65 ते 68 (एकरी)चा उतार निघला आहे
    यावर्षी खोड़वा जाणार आहे मला त्यात 175(दोन एकरात ) च्या पुढे उतार काढ़ायचा आहे
    मि अजुन 265 केला नाही यावर्षी मला त्याचे बेने घरीच तयार करायचे आहे तर मि कोणते बेने तयार करू अजुन बेने तयार केले नाही
    पाणी मि नदीचे आणि पाट पाणी देतो
    सल्ला योग्य मिळेल अशी अपेक्षा करतो

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว

      What'sapp messaging किती रान कुठे

  • @manoharwaghere7074
    @manoharwaghere7074 3 ปีที่แล้ว

    सुरू ऊसाला फुटवे येण्यासाठी कोणती औषधे वापरावी

  • @SagarPatil-ys7op
    @SagarPatil-ys7op 3 ปีที่แล้ว +3

    Sir konehe us beyane mala var video kela nahe
    Day by day information dya 🙏

  • @dadalabde7796
    @dadalabde7796 3 ปีที่แล้ว +2

    Tan niyantran video bnva

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว +1

      आधीच दिला आहे,2 महिने आधी

  • @dhananjayshinde9378
    @dhananjayshinde9378 3 ปีที่แล้ว

    क्षारयुक्त जमीनीत कोणती खते वापरायची

  • @abhishekdeokate7413
    @abhishekdeokate7413 3 ปีที่แล้ว

    Saheb
    Urea, magnesium anee ferous drip madhun सोडावे का spray

  • @santoshgojare5757
    @santoshgojare5757 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर माहिती दिली सर आभारी आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว

      अजुन १३१ व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज

  • @jaddhav36
    @jaddhav36 3 ปีที่แล้ว +3

    मला खत पाहिजे , सांगली Miraj la available आहे का? मी बाळ भरनी करणार आहे

  • @abhijitzambare1318
    @abhijitzambare1318 3 ปีที่แล้ว +1

    २०० लीटर बॅरलने सोडले तर चालेल का

  • @sanjaybarde3510
    @sanjaybarde3510 3 ปีที่แล้ว

    सर मला उसात कांदा लागवड करावयाची आहे
    265/86032को यापैकी कोणती जात लावावी कृपया मार्गदर्शन करावे

  • @dnyanrajjagtap2427
    @dnyanrajjagtap2427 3 ปีที่แล้ว

    सर मॅग्नेशिअम सल्फेट आणि युरिया हे दीड महीन्याच्या उसाला टाकून मातीने बुजून टाकायचेकाय् .का टाकून डायरेक पाटाने पानी द्यायच्. हे कळवा.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว

      पाणी पाजून वरील प्रमाणे खत टाका.
      याला लगेच पाणी सुटते

    • @dnyanrajjagtap2427
      @dnyanrajjagtap2427 3 ปีที่แล้ว

      सर पाणी पाजल्याव् किती मिनिटाने टाकावे .

    • @dnyanrajjagtap2427
      @dnyanrajjagtap2427 3 ปีที่แล้ว

      @@urjaindustries9419 सर पाणी पाजाल्याव् किती मिनिटाने टाकावे ..कळवा सर ..

  • @satishpatil8289
    @satishpatil8289 ปีที่แล้ว

    ऊस रोप लावणीवर
    आळवणी सांगा सर

  • @sarfrajmujawar4610
    @sarfrajmujawar4610 3 ปีที่แล้ว

    खोडवया ला पहिली आळवणी कोणती घेऊदे ते सांगा (चांगलया फुटवया साठी)

  • @ravindrapatil5794
    @ravindrapatil5794 2 ปีที่แล้ว

    सर लागवडी पासुन किती दिवसांनी वापरावे.

  • @govindnagargoje5690
    @govindnagargoje5690 3 ปีที่แล้ว

    उसाचे कुठले बियाणे लागवड करावी

  • @bapumote340
    @bapumote340 3 ปีที่แล้ว

    म्हणजे तुम्हाला तुमच्या कंपनी ची जाहिरात प्रसिद्ध करायची आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว +1

      दोन्ही,जे करायचे ते योग्यच.

  • @nageshpawar8719
    @nageshpawar8719 3 ปีที่แล้ว +1

    कॅमेरा चांगला वापरा सर

  • @abhinandanmali5658
    @abhinandanmali5658 3 ปีที่แล้ว

    सर मला तर vsi मध्ये ऊस फुटव्यासाठी सुपर फास्फेट चा वापर करावे असे सांगितले नेमके कोणाचे ऐकावे

  • @mutturajhanagandi3086
    @mutturajhanagandi3086 3 ปีที่แล้ว +1

    Sir kannada video upload madi

  • @dnyanrajjagtap2427
    @dnyanrajjagtap2427 3 ปีที่แล้ว

    सर गंधक डाळ स्वरुपाचा वापरावा का पावडर् प्लीज सांगा सर

  • @nandakumaringole6680
    @nandakumaringole6680 3 ปีที่แล้ว

    amcha companychi khate mhanalatar vegal vatat

  • @abhishekkulkarni708
    @abhishekkulkarni708 3 ปีที่แล้ว

    सर मला जर तुमचा आळवणी चा डोस हवा असेल तर काय करावं लागेल...

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว

      नाव गाव पत्ता फोन नंबर पिन कोड नंबर
      What's app messaging

  • @dattatrayjadhav5321
    @dattatrayjadhav5321 3 ปีที่แล้ว

    सर तुमच्या कंपनी डोस मिळवण्यासाठी मोबाईल नंबर पत्ता द्या

  • @prashantkale5674
    @prashantkale5674 3 ปีที่แล้ว

    माझ्या 4एकर ऊस शेती आहे योग्य मार्गदर्शन करेल या आशेवर आहे.

  • @abhishekdeokate7413
    @abhishekdeokate7413 3 ปีที่แล้ว

    Saheb 2850 madi keti spray hotat acree

  • @abhishekdeokate7413
    @abhishekdeokate7413 3 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi amcha plot consult krnar ka

  • @shivajilangote147
    @shivajilangote147 3 ปีที่แล้ว

    सर तुमची किती आळवणी व फवारणी घ्यावी लागेल व त्याचा टोटल खर्च किती

  • @abhijitbangar7697
    @abhijitbangar7697 3 ปีที่แล้ว +1

    Sir Vatanychi foot ny zhali KY karave

  • @appasahebpatil5218
    @appasahebpatil5218 3 ปีที่แล้ว +1

    Khupch sundar

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว +1

      आभारी आहोत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या you tube channel

  • @akshayingle4429
    @akshayingle4429 3 ปีที่แล้ว

    Sir mi 100r lagvad keli ahe lagvad karun don divas jale sir mla Tumi pudil niyojan sanga

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว

      कांडी खाली खत व्यवस्थापन काय दिले होते

  • @akashbhange8384
    @akashbhange8384 3 ปีที่แล้ว

    आमचा ऊस ६ महीनेचा तो १२ ते १४ कांड्या वर आहे.

  • @ganeshgavhane7443
    @ganeshgavhane7443 3 ปีที่แล้ว

    सर ऊस बांधणीनंतर ड्रीचिंग पंपाने केले तर चालेल का

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว

      शक्यतो स्प्रे पंपाने गरजेचा असतो

  • @bhausahebkadam8986
    @bhausahebkadam8986 3 ปีที่แล้ว

    उसाला 5महिने झले आहेत
    . ऊस 12कांडी वरती आहे तर आता फूट निघेल का.

  • @rajendrapatil761
    @rajendrapatil761 3 ปีที่แล้ว

    उसासाठी पावसाळ्यातील खते सांगा

  • @47saurabhpatil91
    @47saurabhpatil91 3 ปีที่แล้ว

    सर मला WhatsApp no. पाहिजे होता

  • @shankarpatil6303
    @shankarpatil6303 4 ปีที่แล้ว +1

    उत्तम माहिती दिली आहे

  • @drvishwasnaikmedicaldocdrn8002
    @drvishwasnaikmedicaldocdrn8002 3 ปีที่แล้ว +3

    👌

  • @dattatreyajoshi1655
    @dattatreyajoshi1655 3 ปีที่แล้ว

    Which is best method of sugarcane cultivation

    • @pandharibiradar1818
      @pandharibiradar1818 3 ปีที่แล้ว

      पंढरी बिरादार गाव लोहारा ,ता उदगीर जि लातूर . खते कोठून घ्यावयाची पत्ता व फोन नंबर पाठवा,

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 3 ปีที่แล้ว

    Usat untar pik kase ghyave purv hangamasati

  • @ganpatkhade1531
    @ganpatkhade1531 3 ปีที่แล้ว

    Very nice sir pl mobile no daya

  • @vishalmannolkar4980
    @vishalmannolkar4980 3 ปีที่แล้ว

    आम्ही कितीही प्रयत्न केला पण एकरी 30 तन च्या वर येत नाही

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว

      आपण वाढवू ,उत्पन्न ,
      ऊस फोटो पाठवता येईल का, what's app messaging

    • @manoharwaghere7074
      @manoharwaghere7074 3 ปีที่แล้ว

      हा

  • @ashokabhang9156
    @ashokabhang9156 3 ปีที่แล้ว +1

    Nice information.

  • @maxx5044
    @maxx5044 3 ปีที่แล้ว

    Hindi video plz

  • @somuhugar6626
    @somuhugar6626 3 ปีที่แล้ว

    Kannda bhasha spiking sir please

  • @ghanshyampatil1065
    @ghanshyampatil1065 3 ปีที่แล้ว

    Pralhad Jadhav Patil At.Post.Fes ,Tal.Shahada.Dist.Nandubar

    • @ghanshyampatil1065
      @ghanshyampatil1065 3 ปีที่แล้ว

      मी 12एकर 265व3102 लावला आहे.20/25दिवस झाले आहे.पुढील मार्गदर्शन पाहिजे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว

      हो नक्कीच देऊ

  • @nileshbhogil
    @nileshbhogil 8 หลายเดือนก่อน

    Nice sir

  • @sachinjadhav8364
    @sachinjadhav8364 3 ปีที่แล้ว +2

    👌👌✌️👍

  • @sachinpatil8233
    @sachinpatil8233 3 ปีที่แล้ว

    सर, ऊर्जा चे प्रॉडक्ट्स कसे भेटतील

  • @santoshkhandagale7515
    @santoshkhandagale7515 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 ปีที่แล้ว

    अतिशय उत्तम

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว +1

      आभारी आहोत असेच. आणखी पहा व्हिडियो खत व्यवस्थापन, ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या चॅनल वर

  • @MK-tp4wm
    @MK-tp4wm 3 ปีที่แล้ว

    Uss lagwad kartana konti khate vapravi

  • @mahadevpatil4664
    @mahadevpatil4664 3 ปีที่แล้ว

    मोबाईल नंबर पाठवा

  • @pradipmohite6710
    @pradipmohite6710 3 ปีที่แล้ว

    फोन नंबर भेटेल का

  • @navnathjadhav2791
    @navnathjadhav2791 3 ปีที่แล้ว

    खुपच चांगले नियोजन आहेआपले

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว

      हो नक्कीच.आमचे प्रॉडक्ट सुद्धा original powder form असतात,हवे असल्यास ऊस फोटो पाहून नियोजन करू

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว

      What's app messaging 9890669083

  • @sanjubyakod5874
    @sanjubyakod5874 3 ปีที่แล้ว

    Kannad

  • @pavanmane7414
    @pavanmane7414 3 ปีที่แล้ว

    Sir tumi sangitlela dos kasa dyaycha thibak madun dila tar chalel ka

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว +1

      फक्तं युरिया मॅग्नेशियम सल्फेट चालेल by drip+औषधे चालतील

    • @pavanmane7414
      @pavanmane7414 3 ปีที่แล้ว

      @@urjaindustries9419 uashadha konati sir

  • @dadasaste6683
    @dadasaste6683 3 ปีที่แล้ว

    Naw bharat kolapur kase ahi khat sanga

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว

      बाय पोस्ट घरी येते

  • @dattatrayjadhav5321
    @dattatrayjadhav5321 3 ปีที่แล้ว

    मलाही ‌१/२ साठी आपले खत पाहिजे

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 3 ปีที่แล้ว

    सर ऑफिस कोल्हापूर मध्ये आहे का

  • @malleshadolle1070
    @malleshadolle1070 3 ปีที่แล้ว

    265ya usala chalel ka

  • @ajajpatel7645
    @ajajpatel7645 3 ปีที่แล้ว

    120 ton us nighnyasathi kiti divas lagtat

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว

      आडसाली ऊस किमान१४__१६ महिने

  • @shivajilangote147
    @shivajilangote147 3 ปีที่แล้ว

    सर तुमची किती आळवणी व फवारणी घ्यावी लागेल व त्याचा टोटल खर्च किती

  • @rishisawant1560
    @rishisawant1560 3 ปีที่แล้ว +3

    Congratulations for 42000 subscribers 👍👍

  • @manishtadavalekar7874
    @manishtadavalekar7874 3 ปีที่แล้ว

    ऊस दिड महिन्यात आहे हराळी साठी काय तणनाशक वापरावे

  • @SachinPatil-cl5wp
    @SachinPatil-cl5wp 3 ปีที่แล้ว

    खोडवा पीवळा ‌ पडला आहे काय टाकावे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว

      ऊस फोटो पाठवता येईल का, what's app

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว +1

      Ferrous sulphate 35 gm fulvic 50ml, magnesium sulfate १४०gm/pump spray

  • @musagirgaonkar7703
    @musagirgaonkar7703 3 ปีที่แล้ว

    Sugarcane chi konti jat changi aahe

  • @yallappaharugeri5773
    @yallappaharugeri5773 3 ปีที่แล้ว

    0

  • @Sohamjadhav1817
    @Sohamjadhav1817 3 ปีที่แล้ว +5

    Very nice information sir

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว +2

      Thanks

    • @cryvell2109
      @cryvell2109 3 ปีที่แล้ว

      @@urjaindustries9419 can u pl send me the same info in english ? I can share my email

  • @adventure_maharastra
    @adventure_maharastra 3 ปีที่แล้ว +1

    Hi

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 ปีที่แล้ว

      ऊस फोटो पाठवता येईल का,whats app messaging ९८९०६६९०८३

  • @vijaynagrale5064
    @vijaynagrale5064 3 ปีที่แล้ว

    Whatsapp no.dya

  • @himmatpatil6574
    @himmatpatil6574 3 ปีที่แล้ว

    Nice