आजच्या वर्तमान पत्रात पहिल्या चार पानांवर भाजप,शिंदेसेना, मनसे,व काॅग्रेस यांच्या पानभर जाहीराती आहेत। त्यात फक्त काॅग्रेस पार्टीनेच लोकांना दिलेली वचने कर्नाटक व तेलंगणात कशी पूर्ण केली हे पाॅईंटशीर वर्णन केलेले आहे।
आजच्याच निवडणुकीत सर्व देशाची विद्वान मंडळी आपल्या सामान्या विषयी फार हळहळ व्यक्त करीत आहेत सतर्क करीत आहेत धोक्याची घंटा निरंतर वाजवित आहे.तशीच मुक्ता सुद्धा तेच करीत आहे.. सत्य आहे..🔔🔊🔔🔊
आज पर्यंत सर्वात निकम्मा गृहमंत्री , त्यामुळे मुली , स्त्रीया , सुरक्षित नाहीत , गुंडगिरी वाढली , आणि राजकारण तर शेवटच्या स्टेपला गेलंय , " आता म्हणावसं वाटतं , "कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा!"
BJP जे वचन घेतले ते पूर्ण केले नाही
पण आम्ही मात्र घेतलेले वचन पूर्ण करणार ते म्हणजे BJP मुक्त महाराष्ट्र करणार
खूप छान वाटत, अशा फडतूस नपुसंक bjp ला महाराष्ट्र मधून नष्ट करूया
मुक्ता मॅडम एकदम बरोबर बोललात तुम्ही❤ जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 फक्त महविकास आघाडी जिंदाबाद 🚩🚩🚩
आर एस एस विहीप बंजरंदल भाजप मनुवादी यांचे करणी और कथणी मे फरक है ईनके खाणे और दिखाणे दात अलग है 😢
मुक्ता ताई मागील अडीच वर्षातील यांचा कारभार पाहिला तर यांना कोणत्याही कंडीशन मध्ये घरीच बसवलं पाहिजे नाहीतर गुजरात होणार महाराष्ट्राचा
Apsulutly right preaching.
गुजरात धार्जिणे सरकार हटवा आणि महाराष्ट्र वाचवा
मुक्ता ताई जय महाराष्ट्र ताई प्रत्येक विषय अगदी योग्य पध्दतीने बिनधास्त पणे आमच्या पर्यंत पोहोचवता त्या बद्दल तुमचे धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहेत
मुक्ता मस्त थोबाड फिळतेसह्या भाजपवल्यांच खूप खूप आनंद होतो.आम्ही तुझ्या पाठीशी आहोत अशीच पुढे जा.तुला अनेकांचे आशीर्वाद.
आजच्या वर्तमान पत्रात पहिल्या
चार पानांवर भाजप,शिंदेसेना,
मनसे,व काॅग्रेस यांच्या पानभर
जाहीराती आहेत।
त्यात फक्त काॅग्रेस पार्टीनेच
लोकांना दिलेली वचने
कर्नाटक व तेलंगणात कशी
पूर्ण केली हे पाॅईंटशीर वर्णन
केलेले आहे।
भाजपची वचने म्हणजे तो एक जुमला असतो ते नेहमीच लोकांना फसवत आहे पण लोकच शहाने बनत नाहीत याला काय करायचे
मॅडम जी यांना आता जर आपण तडीपार नाही केले हे दुसरा माणिपूर तयार करतील त्यामुळे लोकांनी आता शहाणे व्हावे हिच अपेक्षा ओ
सहमत 👍
Excellent and bold reporting. Hajamat without water.
Muktaji MayAllah blessed you.
Many many thanks
@@Muktaspeaksmukte jirali ka only mahayuti
@@akshaypatil14693 😅 ho amchi saglyanchi jirli .....
Jay EVM!!!
Jay Paisa!!!
राष्ट्र महाराष्ट्र
आपल सरकार
प्रत्येक वेळी
करू दुराचार
असे वाचावे मुक्ता ताई
प्रत्येक वाचन महाराष्ट्रातील कंपन्या गुजरात ला घेऊन जाणे
देशाची प्रगतीची वाटचाल कुठे नेऊन ठेवलीय, अजून पाच वर्षे सत्ता आहे काय काय घडवून आणतील नियम नाहि वेळीच सावध रहा।महाराष्ट्र देऊ नका ।
भ्रष्टाचारि जुमला पार्टी हे नाव असलेली पार्टी स्वताचे वचन कसे काय पूर्ण करेल
जय महाराष्ट्र. प्रणाम मुक्ताजी कदम प्रणाम. जय महाराष्ट्र. मक्ता आम्ही देवाला प्रार्थना करतो की, मुक्तेच रक्षण कर. जय महाराष्ट्र.
वचन कोन देतं है माहित आहे का यांना ही तर खोटं आश्वासने व जुमले मारण्यात १ नंबर आहेत...
जुमला आणि खोटी आश्वासने हेच BJ पार्टी चे वचन आहे 😂
जनतेने महायुतीला मतदान करू नका
Well presented
भ्रष्टाचार ला गती है 😅
Mukta kadam aapan nirbhid patrakar aahat.yacha aamhala abhiman aahe.jay maharatra.aaho badho.❤
कोस्टल रोड बनवला उद्धव साहेबांच्या संकल्पने तून आणि त्या साठी सर्व पैसा मुंबई महानगर पालिकेने दिला आणि देवेंद्र गुजराती म्हणतो मी बनवला
मस्त
महायुतीच्या भ्रमित करणाऱ्या बातम्यावर विश्वास ठेऊ नका...पैस्याने विकाऊ होऊ नका....
महाभ्रष्ट युती हरणार
महाविकास आघाडी ...✌️
मुक्ता ताई तुम्ही निर्भीड पणे बोलत आहात. तुमच्या सारख्यांची आपल्या महाराष्ट्राला गरज आहे.
Dhanyawad
Thanks jaybhim muktatai bhut achc khbar and vidioy
आम्ही पण तुम्हाला व BJP ला पाडण्याची गती वाढवणार
आणि म्हणूनच BJP मुक्त भारत होणे अतिशय गरजेचे आहे. तरच भारत विकसित होऊ शकेल. अन्यथा नाही.
मुक्ता एकदम बरोबर विश्लेषण
वचन भंग सरकार😂😂😂
जय शिवराय जय महाराष्ट्र मुक्ता जी
१५ लाखाचं वचन दिले होते
तो एक जुमला होता, भाषण द्यायची एक पद्धत होती. 😂 लोक फसली . यात आमच्या चौथी नापास पीएम ची काय चूक?
10 वर्षा पूर्वी जे बोले तेच आता बोलताते भाजपचा भोंगळा कारभार आहे 😂
शाबास मुक्ताताई
Top job done, mukta.
मुंबई (वसई,विरार)मध्ये पैसे वाटप करण्यात येत आहे.असा आरोप विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा केली जात आहे.यावर सविस्तर माहिती द्या.मुकताजी🌹🙏
ना बंटेंगे ना कटेंगे
एक भी रहेंगे सेफ भी रहेंगे और नेक भी रहेंगे
महार हा देशाशी एकनिष्ठ राहिला आहे आणि पुढे पण राहणार
जय शिव शक्ति 💪 जय भीम शक्ति 💪 जय जय बहुजन शक्ति 💪
@championcorner8449 फक्त बोलू नका जय शिवराय जय भीम त्या गोष्टीवर ठाम राहा
बी जे पी मुक्त महाराष्ट्र करा. ....
महाराष्ट्र के उद्योग गुजरात में ले जाने के लिए तड़ीपार की मदद करने वाले लोगों को ठोको यमराज के पास भेजो और देश बचाओ
Khup chan tai
मतदान तर झाले आहे, आता फक्त evm च फक्त bjp महायुती ला सत्तेत आणू शकतो
आप की हिम्मत को और आप की मेहनत को बहुत बहुत सलाम।
शिवाजी चे नांव घेणाऱ्या
प्रत्येक स्वाभिमानी महाराष्ट्र
च्या नागरिकांनी आपल्या
करत्याव्या ला जागा हो.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
यांना फक्त आणि फक्त सामान्य जनतेला लुबाडुण स्वतःची संपत्ती वाढविण्यात गती आहे.
एकदम भारी भाजपची पोल खोल खरंय यांना सत्तेबाहेर करणं खुपच गरजेच आहे . जयभीम जय महाराष्ट्र जय संविधान 🙏
महाविकास आघाडी जिंदाबाद!
खूप छान ताई आम्ही तुमच्या सोबत आहे जय महाराष्ट्र
बी जे पी नकोच जय महाराष्ट्र जयभीम
जय भीम 💪 💪 💪
Mukta ताई तुम्ही रोज BJP chi pol khol करा
जय भीम नमो बुध्दाय 🙏☸️ ताई
नक्कीच यांचा फडशा पडणार
You're great mukta
Ek no mukta tai bahut khoob
धन्यवाद 🙏
मुक्ताताई आपणास कोटी कोटी प्रणाम धडाकेबाज कामगिरी बजावली आहे आपण जनतेच्या मनात जे आहे ते बरोबर सांगत आहे
God bless you sister ❤🙏
आता जर का तोच मुद्दा जनतेसमोर नेला तर,, जनता .... जोड्याने हानल😅😅😅😅😅😅😅
तरीसुद्धा हेच सत्तेत येणार... कारण मुंबईचं वातावरण पाहून😅😅😅
jay Maharashtra mukta tai❤hindu dharm vadwawa Maharashtra maja jay maharashtra 🙏
जय महाराष्ट्र ताई एकच नंबर
ताई BJP निवडून नाही आली तर राष्ट्रपती लागवट लागू होईल....
आजच्याच निवडणुकीत सर्व देशाची विद्वान मंडळी आपल्या सामान्या विषयी फार हळहळ व्यक्त करीत आहेत सतर्क करीत आहेत धोक्याची घंटा निरंतर वाजवित आहे.तशीच मुक्ता सुद्धा तेच करीत आहे.. सत्य आहे..🔔🔊🔔🔊
Great muktatsi salut u 🙏❤️
वसई विरार मधील विनोद तावडे यांच्या संदर्भात काही अपडेट आहे का....??????
विनोद तावडे वर व्हिडिओ लवकर बनवा
मुक्ता 😍😍😍😍😍😍
अगदीं बरोबर
,*_देश वाचवा अभियान अंतर्गत BJP हटवा_*
सबके साथ सबका विकास
बीजेपी के साथ सबका सत्यानाश
मुक्ता ताई तुम्ही बिंदास चिरफड करा 👍
ताई सत्यवादी विचार मांडल्या बद्दल आभारी आहोत.🇪🇺🚩 जय भीम जय शिवराय जय संविधान 🇪🇺🚩📙🚩🇪🇺🚩📙📗📓🙏
महाराष्ट्र वाचवला पाहिजे
महाराष्ट्र ..... अदाणी ला जानार पक्का..... बीजेपी RSS हटाओ देश बचाओ
छान मुक्ता ,चांगलीच चिरफाड केलीस ह्यांची
BJP मुक्त करा महाराष्ट्र
What about 15 lakh repuees??
अहो सर तो एक जुमला होता, भाषण द्यायची एक पद्धत होती. 😂 लोक फसली . यात आमच्या चौथी नापास पीएम ची काय चूक?
फक्त जाहिरात आणि थापा हेच काम दहा वर्षांत केलं.
👍
पोलिस सुध्दा भाजप सरकारवर खुष असेल.कोणतिही काम नकरता पगार मिळत आहे.वर काही बोनस आहेच.
मुक्ता मॅडम
Mam great....❤️❤️
जय महाराष्ट्र जय शिवराय 🔥🔥🔥🚩🚩🚩
BJP mukt Maharashtra honar
आज पर्यंत सर्वात निकम्मा गृहमंत्री , त्यामुळे मुली , स्त्रीया , सुरक्षित नाहीत , गुंडगिरी वाढली , आणि राजकारण तर शेवटच्या स्टेपला गेलंय ,
" आता म्हणावसं वाटतं , "कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा!"
मॅडम पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. मत विकत घेतायत.
❤❤❤
स्मार्ट सीटी, पंधरा लाख च काय, आजारी जनावरांवर उपचार करण्यासाठी अॅबुल्नस
Congratulations Muktatai for One lakh subscribers.
You are doing avery job for Maharashtra. Keep it up God is in you like others.
Thanks a lot
भाजपाला उघड पाडलात..धन्यवाद
BJP हटाव महाराष्ट्र बचाव...
बीजेपी हटवा शेतकऱ्यांना
गृहमंत्री पदासाठी लायक नसलेला माणुस
निष्क्रिय गृहमंत्री
your news has made people aware and will definitely have a powerful effect from today itself in Maharashtra
अहो ताई त्यांनी पेट्रोल तीस रुपये वाढवू म्हणाले होते दुसरे त्यांनी स्मारकाचे उद्घाटन केले आहे तीस वर्षात करू म्हणाले होते
🍉🍉🍉🍉🍉🍉 ट्रॅप , तावडे साहेब बोलले होते की भाजप नवीन चेहरा देणार , म्हणून कपट कारस्थानी सत्तापिपासू कपटी माणसाने रचलेलं कपट कारस्थान.
अगदी बरोबर बोललात ताई साहेब
Faqt Adani Pragati zale .ahe.... andha bhakt vichar karala payize.....
🫢 अंध भक्त आणि विचार ?
कदमजी मोदीजी जब कहा हां तो समजना ना.
भाजपवर आता कोणी विश्वास ठेवत नाही
माझी मुक्ता निर्मळ मुक्ता❤❤❤
महा आघाडी सुपडा साफ
खूप छान ताई.