मधुमेहींनी नारळ खावा का | Is coconut good for people with diabetes | Dr Tejas
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- मधुमेहींनी नारळ खावा का?
भारतातील अनेक भागात रोजच्या आहारात नारळाचे विविध पदार्थ घेतले जातात. मधुमेहींसाठी यातील कोणते पदार्थ चांगले? पाहूया आजच्या व्हिडिओ मध्ये!
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhea...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhea...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhea...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhea...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life
Photo by Unsplash unsplash.com/
Photo & by www.pexels.com/
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
मला नारळ फार आवडतो, माझी नारळ खायचा कि नाही ही शंका मिटली. धन्यवाद!!!!
धन्यवाद तेजस मॅडम 🙏
छान माहिती सांगितली
मी चहाला पर्याय म्हणून संध्याकाळच्या वेळेला नारळाचं दूध आणि सब्जा बी एकत्र घेते
धन्यवाद 😊
वा चांगला पर्याय आहे 👍🏻☺️
काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 💯
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😃
नारळाबद्दलचा गैरसमज दूर झाला. खूप छान माहिती देता. तुमचे सर्वच व्हिडियो मार्गदर्शक आहेत.
धन्यवाद. आमच्या वेगवेगळ्या डायबिटीस related workshops मध्ये नक्की सहभागी होत जा.
खूप खूप धन्यवाद 😊🙏 तुमच्या प्रतिक्रिया वाचून उत्साह वाढतो!!
@@ltejas86g t
तुम्ही खूप च सूक्ष्म अभ्यास केला आहे आणि अतिशय सोप्प्या शब्दात मार्गदर्शन करता मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात दर मंगळवारी मी तुमचे लेक्चर आवर्जून ऐकते
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत देखील हे विडिओ शेर करा
तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
मी सीमा देव तुम्ही पण खोबऱ्याचे छान उपयोग आणि मधुमेह असलेल्यांना दिलासा देणारे.मला ओले खोबरे खूप आवडते आणि मधुमेह आहे.
खूप छान! आणि धंयवाद तुमच्या मित्र परिवारा सोबत हा विडिओ नक्की शेर करा
धंन्यवाद छांन माहीती मिळाली.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
तुमचे व्हीडिओ पाहून खूप उपायुक्त माहिती मिळते सर्व गोष्टी बारकाईने सांगता धन्यवाद.
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
दडपे पोहे पण भरपूर खोबरं टाकून बनवता येतील, धन्यवाद, खूप छान माहिती 👌
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
डॉ,तेजस तुमच्या मुळे नारळाचे एव्हढे पदार्थ व प्रकार माहीत झाले धन्यवाद
नक्की करून बघा आणि कळवा कशे झाले ते.
नारळा बद्दलची खूपच उपयुक्त माहिती समजली धन्यवाद
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
खूप छान माहती दिली
मला मधल्या भुकेच्या वेळी कधीतरी ओल खोबर नुसतं खायला आवडतं ते मी आता without tension खाऊ शकते
धन्यवाद
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्याची कशी काळजी घेता आमच्या सोबत नक्की शेअर करा !😊
मला पण याविषयी माहिती मिळाली .
खूप छान माहीती मिळाली
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
खुप छान सविस्तर माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद!!
Great information 👌👌🙏🙏🙏
तुमचे विडिओ पाहून असे वाटत आहे कि खाणं पीणं सोडूनच दिलेलं बरं एक दोन चमचे खाण्यापेक्षा
पुरेशी काळजी घेतली नाही तर तो भयानक रूप धारण करू शकतो. पण जागरुकता आणि योग्य काळजी घेतली तर मधुमेह काही त्रास देत नाही!
खूप छान व उपयुक्त माहिती मिळाली.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Very Nice information Dr. Madam. Thanks.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Narala baddalcha khup motha gairsamaj door zala. Khup khup dhanywad madam
Great to know this. Do share this video with your friends and family.
Very very useful vid
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
खूप छान माहिती Mam..खूप उपयोगी माहिती सांगितली..धन्यवाद मॅडम 🙏🙏
धन्यवाद. आपण आमचे इतर व्हिडिओ पाहिले का?
Thank you for your feedback 🙂
खूप महत्त्वपूर्ण माहीती दिली
धन्यवाद. आपलेही असे कोणत्या पदर्थाबद्दल प्रश्न असतील तर अवश्य विचारा.
धन्यवाद!!
खुप छान माहिती धन्यवाद मॅडम
Glad to know you liked it. Do share with your friends and family.
Nice 👍
Thank you so much.
अतिशय उपयुक्त माहिती! धन्यवाद!
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
माहिती सादर केल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Chan mahiti dili
धन्यवाद!!
छान माहिती दिली त्या बददल धन्यवाद
@@shalinibodekar6283 Thank You for your feedback!!
Pl make a video on dates
Sure.. will take this topic soon..
Kuposhan mahiti Dili madam thanks
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Science based information in simple words..... Commendable...
Glad to know yo liked it. Do share this videos with your friends and family.
@@JustForHearts certainly..
Pan cholesterol vadhata ka coconut mule
Nahi
Mam aamhi naral & futane yachi chatni karto tya madhe thodi hirvi mirchi , aale, & lasun use karto
अरे वा... छानच
Yes, खूप छान आणि पौष्टिक डिश आहे. पुदिना पण वापरून पहा...
खूप छान माहिती
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Should one use coconut after angioplasty?
You can use oils in rotation can use coconut oil very less. Dont use single oil.
Too good
Thank you !
धन्यवाद
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
आणि आम्ही कोकणी आहोत आमच्या जेवणात नेहमी खोबरे लागतेच
M
थॅक्स मॅडम तुम्ही खुप छान माहिती सांगितली, मला पण शुगर आहे
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
आम्ही काेकणकर दरराेजच जेवणात ओल, सुक खाेबरं वापरताेच.
Does coconut oil increase weight
If taken in excess any oil can increase calories and hence weight.
Shahal. Pani. Ghaye. Ka?
मधुमेहींनी नारळपाणी प्यावे का-th-cam.com/video/7ikXNXqTPsE/w-d-xo.html
मला मधुमेह आहे माझी शुगर वाढत नाही पणकाहीपदार्थम्हजेज्वारीची भाकरी इडली दोसाखल्यावर अंगाला खाज ये ते मीतळलेले तिखट पदार्थ खात नाही फक्त मीठाच्या भाज्या खाते तिखटमसाल खाल्यास पोटात आग होते
Ok. व्यक्ती तितक्या प्रकृती! ज्याने त्रास होतो ते पदार्थ टाळणे उत्तम...
शहाळयाच पाणी घ्यावे का
Solkdhi&पोहे आणि उपमायावर खबरे घालून खातो
Okay great.
मधुमेही साठी बिनसाखरेचा चांगला की काफी चांगली आहे.
चहा की कॉफी या विषयावर आपल्या चॅनल वर seperately व्हिडिओ आहे तो अवश्य बघा.
Mala prediabetes ahes fasting is 111 ani after food is 120.mag bhaat khau naye ka mam .khup tension alay mala.weight pan ahe.
तुम्हाला कोणी सांगेतले pre-diabetes आहे
@@JustForHearts dr ne sangitle mam .
Parth नाव माझ्या natvache आहे मी सीमा देव. वरील मी करते
Okay
मधुमेही बीट खाल्ला तर चालेल का
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
तेजस, मला तुमच्याशी बोलायचे आहे. कधी बोलता येईल?
डॉ तेजस ह्यांचा सल्ला घेयचा असल्यास खालील लिंक वर क्लिक करुन अपॉइंटमेंट बुक करा
rzp.io/l/lQPb1Nt
Ya no war whats app karave +91 94229 89425...tumhala Dr Tejas yanchya barobar appointment book karta yeyil
डॉक्टर कोकोनट शुगर संबंधी सांगा ना
नाकीच नवीन वीडियो घेऊन येऊ
जयजयलराम
जय श्री राम
Nobody is responding on whatsup please respond
Did yo try on this number 94229 89425
?
मधूमेही साठी भातात मीठ घालून शिजवलेला भात चांगले आहे का
भातात मीट नाही घातलेले बरे. मिठाचे प्रमाण कमीच ठेवणे.
माझी मुलगी टाईप वन पेशंट आहे आमचे डॉक्टर नारळ खाऊन देत नाहीत ते म्हणतात की शुगर वाढते
टाइप १ साठी तुम्ही प्रतेक्ष डॉ तेजस ह्यांची सल्ला घ्या
काय डायबेटिस लोक ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे नारळ खाऊ शकतात का?
थोड्या प्रमाणात एखाद्या वेळी खाऊ शकता
तुम्ही जे प्रमाण सांगता, ते एक माणसासाठी की काय ?
हो
ध
तुमचा काही प्रश्न आहे का ?
खुप छान माहिती मिळाली थँक्स मॅम... 🙏
केळी खावीका? नारळ खावा का? दुध खावे का?इत्यादि डॉ. ते ते पदार्थ खाऊन किती साखर वाढते का नाही हे गरजेचे आहे. फालतू माहिती कामाची नाही.
तुम्ही काहीही खाल्ले कि त्याचे रूपांतर साखरेत होते . शरीर त्याचे साखरेत रूपांतर करते आणि मग आपल्याला त्यातून ऊर्जा मिळते. काही असे पदार्थ आहेत ज्यांनी रक्तातील साखर shoot होते . म्हणून आम्ही अश्या पदार्थांचे detail विडिओ करत आहोत. ज्यानी तुम्ही ते पदार्थ प्रमाणात खाऊन तुमच्या डाएट मध्ये वरिलेटी ऍड करू शकाल आणि शुगर पण कंट्रोल मध्ये ठेऊ शकाल .
Diabetes is all about eating everything but in proportion at right time.
Dietitian Tejashree
छान माहिती दिली मँम धन्यवाद
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
खुप छान माहिती
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425