EP 33 शापित सौदर्यवती - रंजना / धोकेबाज प्रेमी आणि दुर्दैवी जीवनाची दुःखद कहाणी by dsd
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी१) Dsd World Marathi Storylink • DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भागlink • DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भागlink • DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsdकमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...link • Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story मराठी प्रेरणादायी स्टोरीlink • MARATHI MOTIVATIONAL S...
फारच वाईट आयुष्य होतं, रंजना ताई चं. ईश्वराने त्यांना नवीन जन्मात सर्व सुख सम्पन्न बनवावे.
बरोबर
@@snehalkadam4878 x😂
Unfortunately not possible we only live once irrespective of any religion
अशोक सराफ चा मी फॅन होतो, ज्या वेळी माझ्या कानावर आले की मामा ने रंजना ला फसवले, मामा माझ्या मनातून पार उतरला! मामा ने जीवनात भरपूर अव्हा ना ना तोंड दिले, त्यांच्यावर मात केली, पण खरे आव्हान त्याला पेलवले नाही, तो हरला, आज तुम्ही त्याचा चेहरा बघा त्यावर हार तुम्हाला नक्की दिसेल!
आम्हाला हा मामा कधी च आवडला नाही ना दिसायला ना acting ना त्यां चा आवाज....
अशोक सराफ हा नट मला कधीच आवडली नाही आणि त्या चे पिक्चर सुध्दा आवडत नाहीत
खूप खूप धन्यवाद दादा....मी मुळची परळचीच आणि लहानपणापासून रंजना दीदीं बद्दल ऐकत आली होती, तुम्ही सांगीतलप ते १-१ शब्द खरा आहे ...मी त्पांच्या राहत्या घरी माझ्या बाबांबरोबर गेली होती, पण धाडस नाही झालं त्यांच्या समोर जाऊन भेटायला....that time i realized no one is in our life for me n live life for us not for other's ❤❤❤😭😭😭😭😭
अभिनेत्री कैलास वाशी रंजना देशमुख यांचा माझा परिचय एका छोटीशी पेंटिंग कामामुळे आला माझे मित्र मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील संजय पारकर यांच्यामुळे त्यांची माझी ओळख झाली ते त्यांच्या खालच्या फ्लॅटमध्ये राहत नाहीत रंजनाताई वरच्या फ्लॅटमध्ये रहायच्या सोबत आई वत्सला ताई देशमुख आणि त्यांच्या मावशी चा मुलगा अशी ते कुटुंब असायचे कामानिमित्त आठ-दहा दिवस मी त्यांच्या संपर्कात होतो त्यावेळी छान पैकी आमची ओळख झाली आम्ही जवळ जवळ एक तास आमच्या समोरासमोर बसून गप्पा झाल्या पण मी एक मोठी अभिनेत्री असं कोणताही एटीट्यूड त्यांना नव्हता एक्सीडेंट कसा झाला कुठे शूटिंग होते गाडीतून कशा पडल्या नंतर केईएम हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं नंतर शुद्धीवर आल्या असं मला त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर परत पोट पुढची ट्रीटमेंट बॉम्बे हॉस्पिटल ला चालू केली असं बोलल्या सर्वकाही विकल्यानंतर मला त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी फार मोठा आधार दिला असता त्यांनी आवर्जून उल्लेख केला असं त्यांनी प्रत्यक्ष भेटी बोलल्या त्याच्यानंतर जीवनातत्यांच्या पडत्या काळात कोण कामाला आलं कोण विसरले मी सुद्धा केली आवर्जून सांगितले मी एक साधा कॉन्ट्रॅक्टर करून पूर्णपणे त्यांनी मन मोकळं केलं होतं माझ्या जवळ अशी गुणी अभिनेत्री मी शिरपूर गेल्यानंतर काळाच्या पडद्याआड गेली असं समजलं आणि टचकन डोळ्यात पाणी आले समोर तशी तिने चेहरा त्यांचा उभा राहिला सर्व जीवनाचा प्रवास त्यांनी सांगितलेला मला आठवला आणि त्या वेळी मदत प्रवास सांगताना नरे पार्क चा गणपती पाहण्यासाठी स्वतःचे कार्ड दिले आणि कधी गेला माझं कार्ड दाखवा तुम्हाला गणपती पाहायला मिळेल असं त्यावेळी त्या बोलल्या आज रोजी पर्यंत मी कधी गणपती पाहायला गेलो इत वास अविस्मरणीय क्षण आणि त्यांनी दिलेले कार्ड त्यांच्याशी साधलेला सुसंवाद पाठवला की डोळ्यातून पाणी येते खरच अशी गुणी अभिनेत्री कोणी नाही रंजनाताई तुम्ही कुठे असाल आम्हाला तुमची सदैव आठवण येत राहणार
😢😢😢❤
Thanks तुमचा आणि त्याचा अनुभव सांगितल्याबद्दल इतकी मोठी अभिनेत्री पन कोणी विचारलं सुध्धा नाही याची खंत वाटते 😢😢😢
अशोक सराफ मामा बद्द्ल काय मत होते ताईचे
तेव्हा ते वेगळे का झाले
पण काही जुन्या जाणत्या लोकांकडून मी ऐकले होते, रंजना ताई यांचा मुळ स्वभाव तापट होता.
@Sandeepshinde-sm1tr Tu hot sexy hy😂😂😂
अतिशय खानदानी,दर्जेदार सौंदर्य लाभलेल्या सुलोचना लाटकर, जयश्री गडकर, आशा काळे आणि रंजना देशमुख।
दमदार अभिनय, निर्मळ व्यत्किमत्व, सध्या कुठे पहायला मिळत नाही।
रंजना देशमुख यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट व्हायला पहिला पाहिजे हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
रंजना हाडाची कलाकार. जो खरा कलाकार असतो, तो असाच वंचित राहतो, बाकी नकली मात्र मड्याच्या टाळूवरच लोणी खाऊन प्रसिद्ध, लोकप्रिय होतात. लोक पण खोट्यांना दाद देतात, ही शोकांतिका. 💯🥺🙏🏻
अगदी बरोबर🙏
संपूर्ण कहाणी खरी आहे.. मी परळ ला रहातो .. ह्या सर्व गोष्टी आम्ही डोळ्याने पाहिलेत ..
कुणीही कुणाचं नसतं हेच सत्य....
रंजना.. My favorite actress always 🙏🙏💐💐
Correct sentence konihi konache naste
आस्सल गावरान ठसकेबाज सौंदर्यवती आभिनेत्री म्हणजे रंजना ताई मला त्यांचा "चानी" आणि "बिनकामाचा नवरा" तसेच मुंबईचा फौजदार हे चित्रपट खूप आवडतात एकदम जिवंत व खरा आभिनय आसायचा त्यांचा कुठेही ओव्हर वाटत नव्हता आशा सुंदर आभिनेत्रीचा शेवट आसा व्हायला नको होता मुळात रंजना हे नावंच शापित आहे आणि तसचं त्यांच आयुष्य हि शापित ठरल शेवटी खरं आहे "कुणीच कुणाचं नसतं" ज्यांना तीने आपल मानलं त्यांनी पण तीला आसा धोका द्यायला नव्हता पाहिजे आणि आस पण आहे की जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत सगळे आपल्या सोबत चांगले आसतात आपला वापर करुन घेतात आणि एकदा त्यांचं काम झालं की एखाद्या गरज नसलेल्या भांड्यासाखं एखाद्या आडगळीच्या खोलित फेकून देतात आणि आगदी तसेच झाले रंजना यांच्या बाबतीत प्र प्रत्येकाचे आई वडील आपल्या मुलांना शाळेत शिकवतात मोठ्या कष्टाने वाढवतात लग्न करुन देतात संसार मार्गि लावतात आणि तेच आई वडील म्हातारे झाले की मुले त्यांना आश्रमात टाकतात ही खूप मोठी शोकांतिका आहे शेवटी "कोणीच कोणाचं नसतं" हे खर आहे😭🙏
😢😢
अत्यंत दुर्दैवी नशीब होते रंजनाताईचे. अशोक सराफ यांनी पण असे करायला नको होते. (कलाकार म्हणून ग्रेट झाले पण माणूसकित फेल झाले.)मा. रंजना ताई यांना 💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
अजून एक माहिती आहे की अशोक सराफ यांनी accident नंतर ही रंजना शी लग्न करायची तय्यारी दाखवली होती पण रंजना यांनी त्याला नकार दिला होता. बाकी खरे खोटे त्या दोघांनाच माहित.
@@dhanrajsawant2754 साफ खोटे आहे. मुलुंड च्या कालिदास नाट्यगृहा मद्ये रंजनाच्या फक्त एकदाच या नाटकाचा शो सुरु होता. आणि त्याच वेळी नाट्यगृहाच्या बाहेर अभिनेते अशोक सराफ यांची शुटिंग सुरु होतं. नाटक संपल्यावर रंजना आपल्या व्हीलचेअर वर बसून नाट्यगृहाच्या मागील मेकअप रूमच्या बाजूला अशोक सराफच्या गाडीकडे त्याची टक लावून वाट बघत होती. तिचे नाटक आहे हे बाहेरच्या बोर्डावरून काही लोकांनी त्याला सांगितले होते शूटिंग मधील काही जण रंजनाला भेटून सुद्धा गेले होते. रंजनाला वाटले होते कि अशोक आपल्याला भेटायला येईल पण जेंव्हा तो शूटिंग संपल्यावर गाडीत बसायला आला पण तो तिच्या कडे लक्ष ना देता निघून गेला. हे बघून रंजनाला खूप वाईट वाटले. हि डोळ्या देखत घडलेली घटना आहे. तिला लग्न करायचं होत पण ती पूर्ण अपंग झाली होती म्हणून अशोक सराफ ने तिच्याशी लग्न केले नाही. पण निदान तिची विचारपूस जरी केली असती तर तिला खूप बरे वाटले असते तर तिने पुढे आणखी काही नाटकात काम केले असते.
I should survive malik manos
@@dhanrajsawant2754बातमी होती.. पण खरी की एक चाल......?
खूप वाईट वाटते रंजना यांच्या बद्दल ऐकून अशोक सराफ यांनी त्यांची साथ सोडली भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
मुलींना पण असेच प्रियकर हवे असतात she deserved it😂
May be this man giving us, false information. Half truths
@@7rajk No it's fact I've heard this from many ppl
@@7rajkThis is true Ashok Saraf left Ranjana after accident as she was unable to stand up. He went on to marry his friend's daughter Nivedita his current wife who is 21 years younger than him. He is a selfish actor who never went to meet Ranjana in her last days after accident.
@@nikhilganesh1438 तुझ्या आई आणि बहिणी बरोबर असेच व्हावे 😅 किंवा तूझ्या बायकोला गाव झवावा 😄 that's better
वाह! अप्रतिम माहिती! रंजना म्हणजे मराठी चित्रपटाची श्रीदेवी! 🍫🌹
रंजना व रवींद्र महाजनी ही मराठी जोडी खूप छान होती,, दोघांचे चित्रपट खूप गाजले,,एक शोज्वल अभिनेत्री🌷🙏
,, zs
Hya thikani... Tya thikani Ajit dada athavake
Politics..hi Jodi futli nasti tar Mata hivar rajya kele aste
🎉
रंजना जी देशमुख या सुंदर आणि गुणी अभिनेत्रीचा दुर्दैवी अंत झाला
रंजना जी देशमुख यांना विनम्र अभिवादन 🙏
❤कलाकार रंजना यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे कलाकार होणे शक्य नाही
आपली लाडकी सोज्वळ सुंदर अशी ही अभिनेत्री तिला शापित हा शब्द मला योग्य नाही वाटला अजूनही कित्येक जणांच्या मनावर राज्य करतात त्या खूप वाईट वाटत की इतक्या गुणी अभिनेत्रीला खर प्रेम जिव्हाळा नाही मिळाले 😢
अशोक सराफ यांनी मित्र म्हनुन तरी साथ देयला हवी होती रंजना ला किती स्वार्थी निघाला हा माणूस आयुषयभरासाठी रंजना ला संभलावे लागेल म्हणून तो साधा तिला बघायला सुधा गेला नाही अरे जाऊन फक्त तिला धीर तरी द्याचा होता स्वार्थी प्रेम.
😅😊😅😊
Ho swarthi Ashok saraf
Pppp
मित्र नाही प्रियकर होता तिचा लग्न करणार होते ते
अशोक सराफ, अमिताभ बच्चन स्वार्थी आहेत.
जयश्री गडकर यांच्या नंतर एकमेव महान मराठी अष्टपैलू कलाकार म्हणजे रंजना देशमुख 🙏🙏🙏
"" सासू वरचढ जावई ""या चित्रपटातील खूपच सुंदर आणि सुरेख अभिनय मा.आदरणीय रंजना यांना विनम्रपणे आदरांजली
अशोक सराफ खुपच वाईट वागले रंजनाशी,त्याची शिक्षा मिळेल अशोक सराफ यांना,माझा आवडता कलाकार म्हणून मी अशोक सराफ असे म्हणत होते पण धोकेबाज आहे अशोक सराफ
मी पण नाव घेत नाही
Aashya gosti juschya tyalach thauk astat .
माझी आवडती हिरोईन ,मराठीतील रेखा
अशोक सराफ रंजना मुळे फेमस झाले.. अन तसच सोडून दिल... एकदम स्वार्थी माणूस..
अगदी बरोबर खर आहे
100 टक्के
असाच said
Saif amruta...
तसच पण चालतो.. बोलीभाषेत... शेवटी भाव महत्वाचा.... तसेच चा तसच....
किती सुंदर पणे आपण
रंजना याची जाणीव करून दिलीत
कारण जीवन हे असच असत
सुखात सगळेच असतात,
मात्र दुःखात कोणीच नसत
याचा दुःखद अनुभव आहे.
मला व माझ्या दोन मुलांना,
माझ्या ही आवडत्या होत्या
रंजना जी❤😊😂
छान सांगितले धन्यवाद
खूप सुंदर विवेचन!
खरंतर रंजना याची कहाणी ऐकायला फार दुःखद आहे पण आपली सांगण्याची, बोलण्याची शैली अतिशय उत्तम आहे. त्याचं कौतुक झालंच पाहिजे.
Keep up your good work!
👌👌👌👍
स्टोरी ऐकून डोळ्यातून अश्रू काही केल्या थांबतच नाहित. त्यांचे खूप चित्रपट पाहिले आहेत. शेवटी स्वार्थी माणूस भेटल्यावर कुणाचे काय चालणार. रंजना ताई ह्यांना हृदयापासून भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐🙏
माझी आवडती मराठी कलाकार भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🙏🙏🙏😢😢😢
😢
Khup chan vdo , Ranjana was very nice to us in kolhapur 👍☑️💕 Changli manse hoti tyaweli 👍
खरोखरच बेगडी असतात ही माणसं,,,,,,,गुणी अभिनेत्री रंजना ताई,,,,,,अशोक सराफ अशे असतील अस वाटलं नव्हतं
रंजना ..काळातील.एक सुंदर अभिनेत्री..होत्या..दमदार अभिनय..अशा कलाकाराचा दुर्देवी अंत झाला..त्यांच्या आत्मास शांती मिळो...
रंजनाताईंच्या पुढच्या जन्मात तरी सुखी समाधानी आयुष्य मिळालं असेल हीच अपेक्षा !! 🙏🙏🙏🙏🙏
Kuthala pudhacha janma? Zooth sab
@@Dearadrk प्रोफाइल फोटो तर भगवान मारुतीरायांचा ठेवला आहे. हिंदू धर्म. मग पुढच्या जन्मावर विश्वास नाही, हे आश्चर्यच आहे.
@@abhayjo he sale bhekarchot astat aplya dharmala kani na kahi bolun dichavnar. Hindu madil dukkr jat aani mslm jihadi dukkr sarkhich
@@Dearadrk dukkr aahes watt.
Kharach.. ranju taaie.. great actress pan Kam nasibi.. love u taaie
अशोक सराफ हा माणूस अतिशय उत्कृष्ट कलाकार होता, पण माणूस म्हणून अतिशय कृतघ्न आहे.
Wrong. Ugichsch premapoti n zepnarya goshti padarat padun punha chidchid karnyapeksha spasht nakat devun yogya ch kele Ashok ji ni
@@pradnyamokashi1890 nakar dila yat nahi kahi but atleast frnd mahun bhet ghene vicharane etke tari karyla have hote
@@rohinikulkarni5571 baykoni allowed kela nsel
Tya doghanmadhe kaay ghadla hyach tumhala kiti takke mahiti aahe?
मुखवटा
मी आजही रंजना वर नितांत
प्रेम करतो....... खुपच सुंदर होती
रंजना ....मीस तू रंजना
रंजना आणि त्यांचा अभिनय Mee कधीच विसरु शकत नाही. खुप जबरदस्त अभिनेत्री होती. अशोक सराफ यानी त्यां ना त्या काळात मदत करण्याऐवजी दूर झाले. आणि त्या पूर्ण कोसळल्या. खूप कमी वयात त्यांचा मृत्यू झाला. दुर्देवी आहे हे. पण नियती अशोक सराफ यांना माफ करणार नाही. जय महाराष्ट्र.
Sarafana shiksha zali..natvand baghu shakat nahi...mulaga...tiv tav...! He ragane bolatey...!
@@sarojinidesaisalvi8679 म्हणजे काय?
@@sarojinidesaisalvi8679 ?????
या जगात बेकार ,मतलबी माणसं मजेत जगतात,चांगली माणसं तडफडत रहातात.
Tyanchya madhla relation tyanch mahit tyanchya anabhaka tyanna mahit apan kon andaz bandhnare
तिचा मी 1 इंटरविव पहिला होता दुरदरशन ल तेव्हा त्या अशोक सराफ बदल बोलताना फार भावूक झाल्या होत्या त्याने फक्त मला सांगायचं मी त्याला कधीच माझ्या साठी थांबवलं नसत असे बोलल्या तेव्हा फार वाईट वाटल होत मला.
तो interview mi pan पाहिलेला..परत बघायला आवडेल तोच interview pan ata google la pan nahi sapdat🙁
कुठे आहे interview ??कारण मी यू ट्यूब वर पाहिले पन सापडत नाहिये
@@VSartandgames43 कुठे सापडेल हा interview परत?
होय तोच किंवा तसाच interview, ज्या त रंजना शेवटी रागाने आणि बदल्या च्या भावनेने, पोट तिडी कीने बोलत असतानाच abruptly cut करून interview आचाणक संपावला मला इतक्या वर्ष नान्तरही स्प्ष्ट आठवतय आणि आश्च र्य आणि रागही येते की यननी media📺 ला हि खरेदी केलं होतं वाटत...
@@Pratik_934media📺 vikala गेला तर...
अशोक सराफ एक ग्रेट अभिनेता असून सुद्धा धोकेबाज निघाला..... रंजनाजींचे दुर्दैव. असे आयुष्य कोणालाही न लाभो 🙏🏻
म्हणून मला अशोक सराफ नाही आवडत
Dhokebaj ahe Ahok saraf
तसे नाही जर तुमचे लग्न ठरले असते आणि होनारी बायको दोन्ही पाय व उजवा हात निकामी झाली असती तर लग्न केले असते का
@@rajashrikulkarni7592 ते relationship मध्ये होते... Moral value असतात माणसाला.. आणि मी ही कोणाचा relationship मध्ये असतो आणि असे घडले असते तर नक्कीच लग्न केलं असतं इथेच तर खरी प्रेमाची परीक्षा असते.
Kuthe dhokebaj nighala premachi acting khup changali keli Ashok ne
अगदी खरं आहे कोण कोणाचे नसते कठीण प्रसंगी च लोकांची ओळख होते कायम स्मरणात राहतील रंजना
रंजना 👌👌माझी मराठीतील आवडती अभिनेत्री.. अशोक सराफ स्वार्थी वागले.. कमीत कमी मैत्री तरी टिकवायची होती.. अशोक सराफ यांच्या बद्दल आदर कमी झाला...😥
मामाने साथ सोडली
@@mirakortikar4536 Right
Mama ni paise la value dili
Mansa la nhi swata ch friend love la visrle
खरच तुम्ही खूप छान माहिती दिली.
हे ही खर आहे की अशोक सारखे लोक फक्त चांगल्या गोष्टीच्या बडाया मरतात रियल मध्ये हे लोक बेगडी बिगडी जीवन जगत असतात.
अगदी यो ग्य शब्द *बेगडी*
रंजना यांना विनम्र अभिवादन 🙏 अशोक सराफ पक्का स्वार्थी कलाकार आहे आता रंजना काही कामाच्या नाहीत लगेच निष्ठूरपणे सोडून. खर म्हणजे रंजना + रविंद्र महाजनी हि सुपरहिट देखणी जोडी होती
. पण.....अशोक सर्फ खलनायक झाला. तेव्हा * रसरंग * या सिने साप्ताहिकातून हि बातमी दिली होती. रंजनाच्या अंतसंस्काराच्या वेळी सिनेसृष्टीतील फक्त रविंद्र महाजनी उपस्थित होते. अंशोक सराफ आले नव्हते. असो दुनिया उरफाटीच आहे. शुभं भवतू हा एकमात्र 😫😡
😢 11:57
Ashok ha swarthi manus aahech pan aapan aayushyabhar sukhich rahu as tyala mahit aahe ka
@@swatibhamare1283 karma always returns back
Shevty toh bin kamacha navra nighala
Khup khup sunder sangtil
खरच 70ते 90च्या काळात रवींद्र महाजनी सर, रंजना देशमुख व बरोबर अशोक सराफ हे तीघे जणू काय मराठी सिनेसृष्टीला लाभले ले वरदान च होते. काय तो काळ होता खूप छान चित्रपट होते या तीघे मिळून अभिनय केला . लहान होते मी पण चित्रपट खूप आवडायचे रवींद्र महाजनी सर व रंजना यांचे, या दोघांना पुढचा जन्म अजून खूप चांगला जन्म मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
खूपच गंभीर कहाणी आहे रंजना ताईची ... परत याण ताई तुमची खूप आठवण येते 😭😭
जगात "नाटकी " लोक सर्वत्र असतात...
बऱ्याच लोकांनी "मुखवटे " घातलेले असतात!!
अनुभवातून त्यांना ओळखता येते -
रंजना ताईंच्या स्मृतीला अभिवादन!
खूपच वाईट वाटल स्टोरी ऐकून माझी आवडती अभिनेत्री होती 😭❤
1काळी मराठी सृष्टी सुपर हिट लोकप्रिय अशी व रवींद्र महाजनी रंजना त्यामुळे मराठी सिनेमा सृष्टीला एक सुवर्ण काळ होता झुंज या मराठी चित्रपटांमधील कोण होतास तू हे गीत त्या काळात ऑर्केस्ट्रा मध्ये लोकप्रिय झालेलं होतं अजूनही त्यानंतर एवढी प्रसिद्धी कोणत्या गीताला आलेली नाही आजचे तरुण-तरुणी या गीताला विसरली असली तरी जुनी लोकं हे गीत कधीच विसरणार नाहीत कदाचित हे लोकप्रिय गीत बाहेर किंवा परदेशात सुद्धा पिंजरा इतके गाजलेले असू शकते पिंजऱ्या चित्रपटातील गीते रशियातील मास्को आकाशवाणीवर बुधवारी साडेनऊ वाजता काळात लावण्यात येत होती.
मला खूप आवडीच्या होत्या रंजना देव त्यांना पुढल्या आयुष्यात सुख मिळो
धोकेबाजच किती कौतुक झालं गेल्या महिन्यात
ह्या 4 -5 जणां ni एकमेकां ना डोक्या वर घेवून जनतेला भूलवले आहे.hyancaa ह्यां नीच ठरवले आहे की he फार महान कलाकार....
जुलमचं राम राम....
फक्त् पोरकट, पाणचट माकड चाळे असलेले cenema s kele
तमाशा पटात च villian म्हणून काम चांगले जमले. बाकी धड विनोदीही नाही अन् गंभीर भूमिका तर मुळीच नाही जमल्या गंभीर भूमिका करताना मामा नकली आणि भामटा दिसतो चक्क....
ASHYA GOSTIT KUNALA DOSH DEUN UPYOG NAHI JYACHE TUANACH KHARE KHOTE MAHIT ASTE.
फार वाईट वाटले हे ऐकून. मला ही स्टोरी माहित नव्हती. त्यांनी त्यांच्या आईचे ऐकायला हवं होतं चित्रपट सृष्टी मध्ये जायलाच नको होतं.
रवींद्र ला पाहून असं वाटायचं, जोडीदार असावा तर असा असावा, खरच माझा खूप आवडता अभिनेता होता तो, असे दुर्दैवी मृत्यू झाल्याचा खूप वाईट वाटते, एवढे सगळे परिवार असून सुद्धा, एकटे का बरं राहायचे, घरच्यांना कुणालाही एक फोन करायचं वाटलं नाही, खूप आश्चर्याची बाब आहे, very sad news,
वेगळा विषय, खूप छान, अतिशय सुंदर पने सादरीकरण, खूप हळवी सत्य कहाणी होती
खरोखरचं रंजना अभिनय नैसर्गिक वाटतं होतो. पण अशोक सराफ यांनी अशी साथ सोडायला नको होती धीर द्यायची तीच वेळ होती. मी असे एकले आहे अपघात झाला ती रात्र अमावस्या होती आईने रंजनाला सांगितले होते आजची रात्र प्रवास करू नको पण रंजना काही एकली नाही आणि तीच रात्र काळ रात्र झाली. म्हणून कोणी चांगले सांगत असेल तर पुढे जाऊ नये. चांगल्या अभनेत्री ला आपण मुकलो. 🙏धन्यवाद 🙏
😭🎉😭😭🌌😭🌌🎉🌌😭😭😀🔥🔥😀😭😀🌌😀🌌🌌😭❤️😭🌌❤️😭😭🎉🔥
🌌🌌🌌🌌😀🌌🌌🌌🔥😭
🎉🌌🌌
खूपच वाईट शेवट झाला रंजनाताईंचा_🙏
अशोक सराफ हा स्वार्थी नट होता त्याने रंजना यांचा विश्वासघात केला
हो आणि आता बाकीचे मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार खूप गुणगान गात असतात त्याचे.
अशोक मामा ने यांना मामा बनवलं आणि लहान वयाच्या अभिनेत्री निवेदिता जोशी हिच्या सोबत लग्न केलं
एखाद्या व्यक्तीची Life story आवाजाचा Tone व्यवस्थित असावा! कुठे pause घेऊन, समोरच्या माणसाच्या मनात त्या व्यक्तीची प्रतिमा उभी राहिल, अशी वाक्यरचना असायला हवी... तुम्ही तर वाघ मागे लागल्यासारखे बोलत च सुटता!
रंजना देशमुख यांना भावपूर्ण श्रध्दांजलि देव त्यांना पुढच्या जन्मी आशीच भरभराटी यश कितीॅ ऐश्वर्य देवो पण त्याच बरोबर त्यांना विवेक बुध्दि देवो ❤
खूप वाईट वाटलं ऐकून असं कुणाच्याही आयुष्यात व्हायला नको प्रेम करणारी पण खरी नसतात जवा वाईट वेळ येते त्यालाच कळतं कोण आपलं आणि कोण पर्क
He sagle kalakar asech astat kamapurte ashok mama
लहानपणा पासुन त्याची च चित्रपट पाहीली फिटे अंधाराचे जाळे आवडतं गाण ताई तुम्ही परत या😢
I think Ranjana....was last female superstar of Marathi Film Industry and Ravindra Mahajani was last male Superstar...
No one has touched their popularity after them.
Ravindra Mahajani was frequently paired with her and their pair was very famous and successful also...
Many all time hit marathi songs are picturised on this pair.
But both were not gained worth recognition in future....
Unfortunately....Ranjana madam is not with us today and Ravindra Mahajani is not getting worth recognition in today's eara for his contribution to Marathi FI...
शतशः नमन रंजनाताई👏👏
इतक्या सुंदर अभिनेत्री बरोबर अशोक सराफ यांना कसा धोका देऊ वाटला, वास्तव आणि प्रेम यामधला फरक जाणवून दिला.
निवेदिता ही दुसरी बाई असेच म्हणावे लागेल
ग्रेट अभिनेत्री..तिच्यासारखं कोणीच नाही...तिच्या expression एकदम हटके❤
She was versatile actress in marathi industry..Mumbaicha fauzdar is all time fav movie❤
.
M.jjjm..
रंजना यांचा पहिला चित्रपट 'चानी' होता.श्री. व्ही.शांताराम यांचा हा सिनेमा.
मी माझ्या लहानपना पासून फक्त 2 च अभिनेत्री ओळखते 1 जयश्री गडकर आणि 2 रंजना खूपच सुंदर अभिनय दिसायला सुंदर पण खरे प्रेम त्यांना मिळाले नाही पुढचा जन्म त्यांना मिळो आणि सर्व इच्छा त्याच्या पूर्ण होवो
खूपच छान विश्लेषण आणि माहिती दिली तुम्ही रंजना ताई बद्दल, खुप धन्यवाद तुमचे
रंजना हि माझी खुप आवडती अभिनेत्री आहे, त्यानां आजही आपण चित्रपटाच्या माध्यमातुन पाहु शकतो, अशोक सराफ यांनी रजंना यांना शेवट पर्यतं साथ द्यायला हवी होती, ..
.रंजता ताई miss u
Mm L LP
Great actress,she always memorable in marathi film industry,God bless her, no one can take her place in industry,
खूप माहिती दिलीत सर ! खूप वाईट वाटलं रंजना यांच्या बद्दल..अजुनही त्यांचे चित्रपट आठवतात..ती गोड गाणी,त्यांचा अभिनय सर्व काही आठवणीत आहे ..विसरणार नाही कधी आम्ही त्यांना..."जग हे असंच असतं,कुणी कुणाचं नसतं "
खूप धन्यवाद!आपले.. सर.
What a beautiful actress she was.. Ranjana Madam chya story mule maahit padte ki ashok saraf kiti ghaanerda manus aahe.. kalakaar changla asel to man manus mhanaaycha laaykicha naahi
आपण सव॔ आपल्या गत जन्मी चया कम॔ चे फळ भोगत असतो सगळे विधिलिखित असते . आपलया वाईट वाटते असे कसा झाले .मी रंजना ह्या ना प्रत्यक्ष बघितले खरेच सुंदर होती ही अभिनेत्री .
हरहुन्नरी कलाकार होत्या त्या मात्र त्यांचे दुर्दैव ❤ 🙏🙏
खुप च वेदना दायक आयुष्य होते रंजना चे
अरे हा तर सोज्वळ पणाचा बुरखा पांघरलेला कंस मामा,
अगदी बरोबर आहे
आम्हाला अधि पासून माहीत होतं आणि म्हणूनच ह्यां च्या विनोदी भूमिका आम्हाला भामटे पानाच्या वाटतात...
अशोक सराफ हयांना जरा माणुसकी नाही आहे...चित्रपट सृष्टी त्यांना खूपच मानते. दगाबाज अशोक सराफ
Mahit hoti hi story.. pan punha aj ujalni zali .. kharach ek mitra mhanun tari sambhandha thevayche hote.. lagna karne shakya navhte Ranjana shi.. ok pan bhetu shakle aste .. nav suddha ghet navhte he tichya interview madhe sangitle hote.. she was very depressed about this... kamal aahe.. kaliyug kaliyug .. ha janmi nahi samajnar.. pudhcha janmi fal milel. Sagla hishob dyawa lagto
रंजना माझ्या आवडत्या अभिनेत्री होत्या खूप वाईट घडलं त्यांच्यासोबत देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
लयबद्ध आवाज वोईस मोदुलेशन आवाजातील चढ-उतार आणि मुद्देसूद मांडणी यामुळे स्टोरी आपण जिवंतपणी आणि डोळ्यासमोर अनुभवतो आहे असा अनुभव येतो आपण खूप प्रतिभावान आहात व्हिडिओ इफेक्ट नसतानाही खूप प्रभावी वाटतात संबंध प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि क्षणभर आपल्याला विचारात विचार करण्यास भाग पाडतो आपण क्राईम स्टोरी व्यतिरिक्त इतरही विषयात हात घातला तर उत्तम देऊ शकाल आज असं मला वाटतं आणि इंफॉर्मॅटोन व्हिडिओमध्ये तुम्हाला तोड नाही अस वाटतं🙏
Sunder Maheti Deli
Ranjana Best Actress
👌👌👌👌👌
Tumi khupch chhan real mdhe sangata tumi samjun sopya bhaset sangata nice
सविस्तर आणि खुप छान पद्धतीने ,माहिती सांगितली .
अत्यंत दुर्दैवी आयुष्य रांजनाच्या यांच्या वाट्याला आले....असे कोणालाही आयुष्यात एकटपेणा येवू नये...
रंजनाने मुलाखतीत सांगितले होत, सिनेमा सृष्टीतील.............. मला भेटायला आलं नाही खरी शोकांतिका...
Ashat Pailu abhinay damdar kamgiri khup Khup manala lagal ranjana yanchi real life story aikun. Kay nashib tya mauli cha . Dev tyancha atmyala chir shanti devo🙏🙏💐💐.
अशोक मामा..... फार वाईट वागलेत तुम्ही
बापरे आईकून पाणीच आल् डोळ्यात खरचं कुणीच कुणाच नसत हे याहुन समजते पण आशोक शेराफ यांनी मित्र तव तरी निभावयच होत विचार पुस,सोबत राहून,त्यांनी काय त्यांना दुसऱ्या सोबत लग्न करू नकोस मणल आसत का 😭😭
माझी आवडती जोडी म्हणजे रवींद्र महाजनी आणि रंजना ताई
Me khup bhagyavan ahe ki vayachya 16 vya varshi mala tyanchya barobar kam karyala milale ani dure kele kharch tyanchya ghari rehersal asaychya khup masst swagat ani vasala mavshi ter evdhe khayala pyala ghalayachya khup chan athavni
Me lahan hote mhanun mala chocolate 🍫 dyachya ani mala khup shikayala milale tyanchya kadun
Natak hote tyanche shevchya kalatle
Fqt ekdach ..Ranjit masurekar yanche
Tyachya shevti tyancha dailog lakshat rahanya sarkha hota ..kharch khup abhiman aahe tyancha
Tyanchya asa shevat vhayala nko hota
Ani khar aahe prem ani mitra aplyala .vait kalat kalatat tase tyana sudha kalal
Ashok ji great kalakar aahet pan great mitra ka nahi zale .khup garaj hoti ranjana tai na tyanchi ...
खरोखरच राजन ताई ही खूप चांगली अभिनेत्री होती पण तिच्या नशिबात है असे का लिहिले होते. अशोक e यानी त्यांचे अपघाताचे वेळी काही दिवस त्यांना साथ तीली होती असे एकदा अशोक सराफ यांनी मुलाखती मध्ये सांगितले होते.खरे खोटे देवाला माहिती.पण सुख के सब साथी दुखमे न कोई हेच खाते आहे.
मधू कांबीकर आणि सदाशिव अमरापुरकर यांचाही संघर्षमय जीवनपट सर्व श्रोत्यांसमोर घेऊन यावा
रंजना विषयी वाचून खुप वाईट वाटलं.सुशिला मधली रंजना मला खूप आवडली होती,इतकं खडतर आयुष्य कुणाच्याच वाट्याला न येवो,
sarv comments vachlya tyat jastit jast vachkani ashok saraf yana doshi tharvle aahe
pan he aaj chya jagat ( flim city ) madhye samany gosht samjtat
tyat dusri baju mhatli tar lagn pan jhale navhte
aata tyanchya jagi aankhi koni motha actor astat tar
kadachit tyane pan hech kele aste tyabaddal kaahi shanka naahi
ha pan manuski chya natyane
tyani Ranjana madam na kaahi kaal saaath dili asti tar tyana kadachit himmat aali asti aani tyani tyanchya dukhanvar maat tari keli asti
premat khup takad aste
ashok sir
baki nemke kaay kaaran hite he tumalch maahit
parntu tya kalat tyana tumhchi faar faar garaj hoti he matr nakki
Khrch ashya mahan कलाकारांच्या जीवनाच्या सत्यकथा ऐकून असे वाटत आहे की जीवन हे असेच असणार इथे प्रत्येकाला संघर्ष करावा च लागणार आहे 🙏🙏
रंजना देशमुख हे मराठी चित्रपटसृष्टीला पडलेल एक सुंदर स्वप्न होत.वैयक्तिक जीवनात किती दु:ख असले तरी मराठी रसिकांना दिलेला आनंद शब्दात मोजता नमस्कार येणारा.
सर तुम्ही सांगितली ती गोष्ट 100%खरी आहे पण अशोक सराफ आता हात वर करून मोकळे होतात ते आपला काहीच संबंध नाही म्हणतात, ते सहजासहजी मुलाखतीत नाव सुध्दा घेत नाही
Pune sahkarnagar that hotay
तेच तर....
पळपुटे मामा.....
एक सुंदर अशा स्त्रीला धोका देणारा कोणीही पुरुष त्याच्या जीवनात कधीच सुखी राहु शकत नाही, तो मनात शेवट पर्यंत दुःखी राहणार, मग तो देव असो या दानव, पुरुष असो अभिनेता.
तो सुखी राहु शकत नाही कधीच महानालायक
Ranjana mam mazi fav hoti ahe rahtil ❤️❤️🌺miss u so much mam
Great beautiful actress.
इतक्या सुंदर आणि शाश्वत अभिनय करणाऱ्या कलाकारांमुळे जग हे सुंदर वाटायला लागते.. पण त्यांच्या जीवनाच्या इतक्या भावना विच्छेद करणा-या बातम्या जेव्हा.. तुमच्या सारख्या माध्यमातून कळतात.. तेव्हा वाटते.. अरेरे ! आपल साधी माणसाच च आयुष्य बर.. 😌
मराठी चित्रपट लक्ष्मी यातील रंजना व रविंद्र महाजनी यांची भुमिका खुपच चांगली आहे.
रंजना एक महान लोकप्रिय कलाकार अजरामर आहेत. त्या आजही त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायम राहतील त्यांना सलाम. 🙏