Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra QNA | women will earn money 🤑 ₹18,000/ year
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
- Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra QNA | women will earn money 🤑 ₹18,000/ year
○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇
✅ WhatsApp Group - whatsapp.com/c...
✅ Telegram Group - telegram.me/ma...
✅ Instagram - / shubham_pawar_official
✅ Website - www.marathicor...
✅ Twitter - / marathicorner1
✅ Facebook - / marathicorner1
○ 𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 / 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 𝗮𝘁 - pawarshubham66@gmail.com
○ MY 2nd Tech TH-cam Channel Join and Subscribe - / @shubham_pawar
********************************************
📲 my mobile -
amzn.to/3xeboly
👨💻 My Laptop - amzn.to/3Xm8lSW
🏮my ring light with tripod - amzn.to/45ZJ6XZ
🎙️ my mic - amzn.to/3ujEyZE
🎙️my wireless mic -
amzn.to/3LwUjHw
♻️ My green screen - amzn.to/3aZFsmF
⌨️ My keyboard - amzn.to/3KBGWF0
🖨️ My Printer - amzn.to/2QJBAiV
📠 my lamination machine - amzn.to/3gWgVmg
📷 my pc web camera - amzn.to/4aSPWjO
👍 My Aadhar Mantra L1 Device - amzn.to/4cfGl7J
#mazi_ladki_yojana_form
Video Topics
********************************************
00:00 - introduction of mazi ladki bhahin yojana online form pending
#mukhya_mantri_mazi_ladki_bahin_yojana
********************************************
I am Shubham Pawar Marathi TH-camr, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.
#marathicorner
#shubhampawar
********************************************
○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
शुभम भाऊ ! तुम्ही संपूर्ण माहिती किती सहज आणि सोप्या भाषेत, सर्वसामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने सांगता . त्यामुळे आम्हा सर्वांना त्याचा लाभ होतो. तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
धन्यवाद....🙏🙏🙏
तुम्हीही दिलेली माहिती खूप सरळ व सोप्या भाषेत दिल्या बद्दल आपले मना पासून धन्यवाद 💐🙏
काही कोणी लाडकी बहीण
नाही अन लाडका भाऊ नाही.
सगळं काही चाललंय ते फक्त
"लाडक्या खुर्ची" साठीच!😂
Tasech subham bhau sangta te mi follow krto ahe khup chan ani clear information det ahe
शुभम भाऊ तुमचे video योग्य माहितीपूर्ण असतात, असेच व्हिडिओ बनवत रहा, जेवढी माहिती तुम्ही व्हिडिओ काढून काढून सांगत आहेत तेवढी तर राज्य सरकार पण सांगत नाही,.... अशाच प्रकारे सर्व प्रश्नांची योग्य माहिती देत रहा, धन्यवाद शुभम भाऊ...
धन्यवाद सर
IFSC Code बरोबर टाकुन सुधा चुकीचा टाईप केला अस दखवेतो तर काय कराया लागल
दादा आपण आधार चा नंबर चुकीचा टाकला तर ते पेंडिंग चुकीचं होईल का
@@rushikeshdengalepatil4702माझ पण असच झालं सर 😢😢
Capital madhe taka@@Motiam-dd2fo
सरकारी काम दीर्घकाळ थांब...अशी काम करण्याची पद्धत असते...योजना बोलायला आणि ती राबवायला खूप वेळ लागतो सरकारी कामात झालं तर झालं नाहीतर तेल लावत गेलं..विचारणार कोणाला ?
सर तुम्ही अगदी माझ्या मनातले सर्व प्रश्न सोडवले......खूप खूप धन्यवाद 🙏
एकदम सोप्या भाषेत समजावले दादा❤️👌🔥❤️💐💐
ॲप वरून फॉर्म भरल्यानंतर अंगणवाडी मध्ये फॉर्म जमा करायचा आहे का?
@@SangitaKolate-v7e ho
EXCELLENT BROTHER NICE INFORMATION ❤
Pmgdish CSC सारखा sodesh project वर व्हिडीओ बनवा कमिशन आणि प्रोसेस सागा
CSC सेंटर वरती फॉर्म भरलेला आहे व त्याची पावती अंगणवाडी येथे जमा करायची आहे का?
khup महत्वाची माहिती देतात शुभं दादा धन्यवाद दादा
Khoopach chhan information dili dada question baddal 👍👍👍👍
Sir tumche video khup helpful astat thank you 🙏🙏
Khup chan mala je je prashn padle hote tya sarvanchi uttar mala hya video mdhun milali thank you bro
Form madhe vicharl ahe ki Adhar card basket link ahe ka tar tyach utter amhi form madhe ho takun sudha form summit Kaveri tyachat nahi mhanun dakhavtat tar mag kay karaych
धन्यवाद! छान माहिती सांगितली.. 🙏
अंगणवाडी सेविका अर्ज करण्यासाठी 150 ते 200 रुपये घेत आहेत त्यांची तक्रार कोठे करावी
Tahshil office la jaun kara takrar te sagtil tyaca bhashet tyana
अंगणवाडी सेविका कोणी पैसे घेणार नाही हे चुकीचे माहिती .कोण त्या कोणता झिल्हा नव काय सांगा
Ethe pan ghet aahet paise
Mhsanat
Anganwadi karmachari swtacha ladki bahin form bharu shaktat ka?
10:18 Super se bhi uper
माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शुभम दादा
Aadhar card, election card, passbook,living certificate, foto ye sab hoge to kya farm bhar sakte h please reply me kyo ki hamara rashan card nhi h
सर अंगणवाडी सेविका ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे, म्हणून त्या सेविका मागता आहे .50 रूपये कही मोठी किंमत नाही.असे तर अंगणवाडी सेविका खूप शासनाने कामे करतात ,पण त्याचे पैसे काही आम्हाला मिळत नाही.आम्हांला ऑफलाईन आणि ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे . वरीष्ठ अधिकारी तसे आम्हांला सांगितले आहे.
He form bharaychya sathi paise dyave lagat nahi. Paise ghetlyas Bill magave
Paise dyaychi garaj naahi, govt tyana 50 prati form detey
ऑलरेडी फॉर्म online भरला आहे तरी अंगणवाडी मध्ये द्यायचा आहे का
@@beingsurvivor same question
Sir restion card atlya bajuca photo upload karyca ki front page ca photo upload karycha
आणि हमीपत्र कसे घ्यायचे आहे ते पण सांगा सर ❤❤❤❤
आपण अॉफ लाईन फॉर्म भरतो त्यांच्या दुसर्या बाजुला हमी पत्र आहे,
Bina OTP ni form submit zala aani pending dakhvt ahe tr Kay kraych
From online submit zalyavr tyachi print अंगणवाडी सेविकांना dya lagte ka
😊 सर माझा फॉर्म ओटीपी न टाकता सबमिट झाला आहे तर मी काय करावे
Sem to you
जय श्रीराम सर 🙏होय माझे पण तेच झाले आहे सर
@@RavindraHarale-l5h maz pn tasch zal
Sam here ❤❤❤❤❤❤❤❤❤
परत लॉगिन करा एडिट ऑप्शन आला आहे
Aug-Sep-24 nantar may be..
1. डोकमेण्टस वारिफिकेशन करुन लाडली बहिनी ला बायोमेट्रीक KYC ला बोलवतील
2. Bank dbt, aadhar लिन्क् ओके करुन घेतील.
3. कुटबातील सदस्यकडे 4 व्हिलर असत्नांना कित्येक फॉर्म भरले जात आहे. यांचे वरिफिकेशन कसे करणार हे माहीत नाही.
4) लाभार्थीचीं बहिनी ची लिस्ट लागेल..पहिला हप्ता 1500-3000/- ची तारिख.. जाहीर..
5.नोव्हेबर ल ह्यातींचा दाखला आला तरच ...पुढें चालू.
महिन्या ल मिळणारे पैसे दरमहिना लाडली बहीण कुठे खर्च केले हे माहीत नाही.
3.- aadhar card ne verify hote
1 . I think govt online form la kyc nahi lagat ... ti fakt cylinder and bank cha acc la hote .
@@IAMTHESPIDEY-qr9yf pmkisan madhe suruwatil la death account la payment jhaley..hech yethe hi repeat hou shakte
Xerox copy uploaded kelyatr chaltil ka adhar card rashn card te
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
शुभम सर उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावाने असावा. राशन कार्ड मधील कुटुंब प्रमुख की अर्जदार, अर्जदाराच्या पतीचा..
Kutumb pramukh
ज्या महिलांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नाही अशा महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येणार नाही , असं काही आहे का ??
No
आधार कार्ड नोंदणी केंद्रावर जाऊन आधार अपडेट करून घ्या , काही अडचण जाणार नाही.
Sir form submit karnyacha veli jo otp lagato to otp nahi takala gela mobile band asalya mule nantar otp taknyacha option gela mi form chi status check keli tar tya madhe pending dhakvat aahe tar form ha submit nahi jala aahe ka please reply sir 😢
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏
Gr मध्ये नाही आहे पण देवेंद्र फडणवीस ने सेल सर्टिफिकेट लावला तरी चालतो मनतात तुम्ही नाही म्हणतात 🤔
फक्त बोलणं आणि कागदावर असणं खूप फरक आहे
Off-line passport photo chalto ka bhau form warun n kadta fakt passport photo warun chalel ka
Form भरलेले आहे परंतु OPT आलेला.नाही आहे तर काय होईल.
परत फॉर्म भरावा लागेल
@@user-ox4ig5oy3e
तो तर डिलीट अथवा एडिट पण होत नाही सर
@@user-ox4ig5oy3e
कोठे भरावा लागेल
परत भरतांना तर आधार नंबर टाकला की तो घेताच नाही
@@user-ox4ig5oy3eparat form bharta yet naahi ekda data save zal tar pan edit karta yete
Thank you for this video... Very helpful ❤
चांगली माहिती दिली धन्यवाद ❤
Thank you so much sir
Without OTP form submit होत आहेत त्यांना या योजनेचा फायदा मिळणार का? किंवा फॉर्म edit करण्याचा काही option yeil ka?
@@abhijeettadakhe6788 काही प्रॉब्लेम नाही होम सबमिट झाला आहे
Jay Shree Ram ❤️ Like 👍
नारीशक्ती ॲप वरून फॉर्म भरल्यानंतर pending दाखवत आहे.
Video paha na
@@marathi_corner होना भो पाहतो तुझा व्हिडिओ पूर्ण
Dada me narishakti app warun form bharat hoto aani submit hi kela OTP sudha aala pan form without OTP cha bharlya Gela
me status chek kela tar pending dakhawat hota
mahnje form ha without OTP submit jhala aata me kay Karu
Please reply@@marathi_corner
😅
😂😂😂😂 tith nahi tith dokhe lavayche......😂
Form भरण्याची सोय सर्वांना करून दिल्या मुळे app वर लोड खूप होत आहे त्यामुळे फॉर्म सबमिट होत नाही आहे csc, setu, अंगणवाडी सेविका यांनाच जर दिले असते तर फॉर्म व्यवस्थित भरल्या गेले असते. त्यामुळे सध्या एक ना धड भारभर चिंध्या काम झाले आहे 😢 रात्रभर जागुनही फॉर्म भरल्या जात नाही आहे
Ratri bhara form
sarvanna bharta yet he changlech ahe ki
Sir form submit zaly pending pn dhkvt ahe pn OTP takych rhune gela tr form successful zala ahi ki nahi
Serv questions clear aheyt pan ajun 1 question hota apan jyacha form bharto tycha aadhaar card barobar mobile no link pahijhe ka nahi?
असं काही नाही नंबर लिंक नसेल तरी चालेल
Sir resion card var nav nahi Ani उत्पन्न दाखला पण नाही मग काय करावे
उत्पन्न दाखला काढायला टाका काही ऑप्शन नाही
@@marathi_corner ok thank you sir 🙏
@@marathi_corner उत्पन्न दाखला 3 वर्षांचा आहे चालेल का
शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जन्म तारीख वेगळी असते आणि लग्नानंतरच्या कागद पत्रांवर वेगळी जन्म तारीख असते (न शिकलेली व्यक्ती)
No option... aadhar update karun ghya
Ok
White rashan card chalte ka,?
दादा फॉर्म भरल्यानंतर माहिती जतन करा हे option येत नाही आहे pls kahi sang
दादा tc वरून आधार वरची जन्मतारीख बदल होत नाही त्या साठी जन्माचा दाखला लागतो असं आधार सेंटर वरील व्यक्ती सांगत आहेत जनमाची नोंद. नाही तर यासाठी पर्याय सांगा
10class bord sartificate
एक शंका आहे. ॲप वरून पूर्ण फॉर्म भरून submit केले व OTP दिल्यावर survey details code आलेले आहे.तर आम्ही इथे आमचा procedure complete झाले असे समजावे का. कारण successfully submitted असा मेसेज दिसत नाही.
बाकी दादा आपले व्हिडिओ अतिशय useful असतात. खूप धन्यवाद.
Ration card गाळ झाल आहे ...मग डिजिटल ration कार्ड upload केल तर चालेल
Nahi
Income proof mhnun fakt deu shakta
एखाद्या सामान्य महिलेने दुसऱ्या महिलांचे भरपूर फाॅर्म भरले तर 50 रुपये प्रती फाॅर्म प्रमाणे पैसे मिळतील का?
नमस्कार सर.
फॉर्म भरत्यावेळी 1 प्रश्न असा विचारला आहे की आर्जाधारकाचा जन्म ठिकाण.
तर मला असं सांगायचं आहे की आपल्या महाराष्ट्रा मध्ये अश्या किती तरी महीला आहे, ज्या अशिक्षीत आहे, त्यांना लिहीता वाचता येत नाही, त्यांच्या कडे कुटल्याही प्रकारचे कागदपत्र नाही. जन्म ठकाण त्यांना माहीत नाही, मुळात जन्माचा पुरावाच त्यांच्या कडे नाही. अश्या महिलांनी काय करावे खास करून भटक्या विमुक्त जाती जमती अश्यांनी काय करावे....
सर एक फॉर्म डबल भरू शकतो का. चूक झाली आहे
खूप छान इन्फॉर्मशन दिली सर
सर छान माहिती दिली तुम्ही....!!धन्यवाद..!!
ॲप वरून फॉर्म भरल्यानंतर अंगणवाडी मध्ये फॉर्म जमा करायचा आहे का?का आणि कुठ करायचा आहे
Sir hamiptravar photo lavun form upload karayacha ahe ka ??
Sir form bharlya war samorcha vektila OTP gel ni tyanni sangnyat vel kel tari form submit jhala ni pending dakhawat ahe tr tyancha form tr gela na kahi problm tr yenar nai na
माझे वय 22 चालू आहे आणि शाळा सोडल्याचा दाखला तारीख 2020 आहे तर मला ते अपलोड करत येत का ? कारण 12 वी 2020 मध्ये झाली की मी दाखल काढून घेतला आहे तर तो चालेल का
रेशनकार्ड चा कोणत्या पानाचा फोटो अपलोड करायचा, पहिल्या पानाचा कि शेवटच्या पानाचा.
दोन्ही बाजूंचा
Ok
रोशन आणि मैरेज सर्टिफिकेट एक सोबत स्कैन करून अपलोड करु शकतो का?
स्वतः चा फॉर्म 2 दा भरला तर चालेल का , पहिला फॉर्म चुकला असल्यास.. प्लिज सांगा दादा ..
Dada me maajhya mobile phone varun form bharla tar offline form or other kaahi documents pn jama karave lagtaat ka???
please reply kara Dada me tumche agodar che sagle videos pahil pn ha doubt clear nhi jhala 😢😢😢
@@Vikrant_5 same question...
ॲप वरून फॉर्म भरल्यानंतर अंगणवाडी मध्ये फॉर्म जमा करायचा आहे का?
अंगणवाडी सेविका फॉर्म देण्यासाठी जो आता तुम्ही म्हणले की ऑनलाईन पावती क्रमांक हा कुठे असतो
Survey no taka
Sir Eka app vr dusra form bharaicha ahe.. tr profile logout karavi lagel ka.. aani logout karun puna install kela app tr aadhi bharlela form cancel hoil ka?
After submit cancel nhi hoga
Shubam bhai Ration card ki jagha merit certificate aplood kar du kya new shadi hui h meri plz reply me
Thank you sir khup helpful video ahe 🙏
दादा aap मध्ये माहिती जतन करा हा option येत नाही जिल्हा आणि तालुका select केल्या नंतर
माझा फॉर्म बाद झालाय असं सांगते त्यात काय करावे लागेल
Bhava from submit hotach nahi aahe ,aani photo kadhala ki red wrong symbol disato ,punha photo kadhala tari tech prblm hote kay ha murkhapana aahe rao
सगळं बरोबर आहे तुम्ही चुकत आहात फोन सबमिट करा होईल
E-adhar upload kela tr chalel ka?
खूप सुंदर माहिती दिली भाऊ 👍👍👍👍👍
Khup Chan mahiti dili sir tumhi
Sir mi live photo kadlay pan lal fulli dakhavat aahe tar kay karave
अंगणवाडी सेविका म्हणतात तुमचा form ओ पी पी न टाकता सक्सेस झाला काय समजावे
Form bharnyat chuk zhali ahe reject zhala tar parat bharta yeil ka???
सर ऑनलाईन फॉर्म भरून सुद्धा अंगणवाडी सेविका कागदपत्रांची दोन दोन बंच मागत आहेत
Garaj nahi denyachi mi suddha anganwadi sevika aahe
Mi hamipatravr nav ani sahi karayla visarle ata edit hi karu sakat nahi... Mazha form reject hoil ka? Please reply
Ani mi parat punha navin form bhari skate ka chuk zali asel tar?
आधार कार्ड ला रेशनकार्ड लिंक केलेलं नाही रेशनकार्ड पण बायोमेट्रिक केलेलं नाही तर फॉर्म भरता येईल का
जन्म प्रमाणपत्र /शाळा सोडल्याचा दाखला नाही त्याऐवजी मतदान ओळखपत्र चालेल का??
15 वर्षापूर्वी चा असल पाहिजे
Sir aadhar card chi fkt ekch baju upload keli aahe edit pn use kel gel aahe form reject hoil ka
Domicile च्या जागी जर १५ वर्षाआधीच रेशन कार्ड अपलोड केलं (मतदानाला १५ वर्ष पूर्ण नाहीयेत) आणि या व्यतिरिक्त माझ्याकडे domicile च्या जागी कोणतच document नाहीये तर
उत्पन्नाच्या जागी परत रेशन कार्ड अपलोड केलं तर चालेल का कारण उत्पन्नाचा पण दाखला नाहीये
म्हणजे दोघी जागी रेशन कार्ड upload करायचं का?
Dada maz lgna zal ahe..pratu ajun reshan card la nav nahe...tya zagi dusre document konte dyve.. reply please
Aapan Nehami chan mahiti deta thank you
Form submit झाला आहे पण लास्ट चा OTP verify झालेला नाही..form pending दाखवत आहे..नवीन फॉर्म भरावा का?...पुन्हा OTP येतो का?
सर्व कागद पत्र डाऊन लोड करुन सुद्धा फार्म सबमिट केल्यावर error येत आहे
Thanks
महिले चेआधार कार्ड वरील जन्मतारीख व शाळा सोडल्याच्या दाखल्या वरीलची जन्मतारीख त्याच्या मधली कोणती जन्मतारीख टाकावे लागेल
नुकतेच लग्न झालेलं आहे...बँक पासबुक, आधार कार्ड वर माहेरचे नाव आहे...
1) कोणते कागदपत्रे सादर करावे ?
काही दिवसाने आधार कार्ड, बँक पासबुक वर नावात बदल व रेशन कार्ड मध्ये नाव टाकणार आहोत
तर आता हा फॉर्म भरला नंतर नावांमध्ये बदल केला तर काही प्रॉब्लेम येणार नाही न ?
धन्यवाद दादा माझा पण प्रश्न होता PM किसानचे पैसे येतात 🙏🙏🙏
Sir form online bharyavar otp yeto nantar submit hoto pan otp ala ani app hang zal ani form submit zala without otp ani to pending dakhavtoy..
10 वर्षे झाली शहरातील रूम विकली आहे, व रुम दुसरी कडे खरेदी केली,पत्ता बदल मुळे मतदान कार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक नविन आहे त्यामुळे 15 वर्षे चा पुरावा काय दयायचा?
हमीपत्र स्वतः कागदावर लिहून अपलोड केले तर चालते का?
दादा ते बहिणचं शाळा सोडल्याचा
दाखल्यावर शाळा सोडल्याची दिनांक २०१५ आहे तर मग ते upload केले तर चालेल का डोमासाईलच्या जागेवर??
Please reply dada
शुभम dada पावती/रसीद कोटून अन कषि kadav त्यांच वीडियो बनवा,,वेबसाइट वर्ती फक्त मध्य प्रदेश च आहे,महाराष्ट्र च नही आहे ,, मार्गदर्शन द्यावा, ❤
शुभम जी विभाग निहाय योजना हा एक ऑपशन आहे फ्रॉम मध्ये आणि त्याला स्टार मार्क केले आहे म्हणजे त्या ठिकाणी तो ऑपशन भरायचा आहे तर त्या ठिकाणी क्लिक केले तर तो ऑफशन ओपन होत नाही त्यासाठी काय करावे लागेल
Te government band kela aahe aplya sathi nahiye
Bhai form bhartanna don OTP yetat ek login kartanna Ani mahiti bharlyavar submit kartanna pan mi submit kartanna Jo OTP yeto to mi ghatla nahi internet disconnect zalya mule taripan application pending dakhwat aahe. Plz explain form submit jhala ki nahi. Karan punha form bharnyacha prayatna kelyawar aadhar already exists dakhwat aahe.
App update kara edit ch option yete edit karun ghya mobile number barobar aahe ka t check kara nantar otp yeil
शुभम जी शाळा सोडलेला दाखल्या वरती जन्म तारीख 1989 आहे पण आधार कार्ड वरती 1990 आहे तर आपण शाळा सोडलेला दाखला अपलोड करू शकतो का
Nahi chalt
Thank you so much 🙏 khup Chan mahiti sangitli 😊
फॉर्म भरून 10 दिवस होऊन गेले अजून पण Pending दाखवतय पुढे काय करावे ? @Marathi Corner
Shubham bhau 15 varshapurviche reshancard donhi thikani upload kele aahe. Chalel ka.
Please reply bhau 🙏