Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Form Pending Paroblem✅|Mazi Ladki Bahin Yojana🙋
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ค. 2024
- Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Form Pending Paroblem✅|Mazi Ladki Bahin Yojana🙋
***************************************
🤝WhatsApp Group:-
chat.whatsapp.com/IHvcIvUZv59...
🤝Telegram Account (Group):-
t.me/yojnanchimahiti
****************************************
📝Topics covered this video
mukhyamantri mazi ladki bahin yojana
mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply
mukhyamantri mazi ladki bahin yojana online form
mukhyamantri mazi ladki bahin yojana form kasa bharaycha
mukhyamantri ladli behna yojana
mukhyamantri mazi ladli behna yojana
mukhyamantri ladli behna yojana form kaise bhare
mukhyamantri mazi ladki bahan yojana
mukhyamantri mazi ladki bahan yojana form kaise bhare
mukhyamantri mazi ladki bahan yojana how to apply
mukhyamantri mazi ladki bahan yojana documents
mukhyamantri mazi ladki bahan yojana ka form kaise bhare
mukhyamantri mazi ladki bahan yojana online form kaise bhare
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज
महिला योजना
योजनांची माहिती
yojananchi mahiti
yojnanchi mahiti
#ladlibehnayojana
#ladkibahinyojana
***************************************
⭐आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर सर्व मित्र परिवाराला शेअर 📱 करायला विसरू नका.आणि येणाऱ्या पुढील नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल ला Subscribe करायला विसरू नका!🙏
#yojananchimahiti
#yojnanchimahiti
***************************************
🙏सर्वांना नमस्कार....
मी नटराज तुमवाड आमच्या "Yojnanchi Mahiti" या TH-cam चॅनेलवर आपले स्वागत आहे आम्ही येथे मराठी भाषेतील ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आहोत. महाराष्ट्र सरकारच्या योजनांबद्दल सर्व अपडेट्स,माहिती, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना, शेतकऱ्यांसाठी व सर्वांसाठी उपयुक्त
नविन शासन GR, नवीन अपडेट्स. आपले सरकार, ऑनलाइन फॉर्म आणि ऑनलाइन माहिती. नवीन अपडेट्स आणि बदलांसाठी कनेक्ट रहा.
***************************************
🔴Disclaimer
In This Channel All videos is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976. allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit. educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
NOTE - Any Online Application Form filling Process included Dummy/Demo information not a personal or private information.
(Note:- The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
***************************************
Please like👍 Share 🤝 Comment 🖋️ Subscribe 🙏
खुपच छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
🙏
Maharashtratil sarve mahilana ya yojanecha labh milala hava adhar card bank passbook purese aahet utapann cha dakhala kashyasathi hava aahe reshan card kiva etar papers 15 varshapurvichi at ka ? Jar mukhymantri mazi ladki bahin hi yojna sagalya mahila sathi sarkhich asala havi mag dumat ka ? Kontehi mahila hi ek stri aste mag ati ka ? Dyayche asel tar sagalyana dya ya yojanecha upabhog sarve mahilana gheu dya
धन्यवाद सर व्हिडिओ पाहुन माझी शंका निरसन झाली खुप छान माहिती दिली सर खुप -खुप आभारी
🙏
Sir adhar no. La allredy tekan as dakhavat ahe, form submit hot nahiye. Konatya mobile no. Varun form bharala ahe he ks samajanar
sir maza kade mazi aichi joint bank account ahe, problem yenar ka, ani mi online fill up kela tar approved hoil ka?
वैयक्तिक बँक खाते लागेल.
Dada kiti divsani samjel te mi sarv document c frent page c lavlay tr kay problem yeil ka maza form pn pending made payla aahe
अजून साधारण दोन आठवडे तरी लागते फॉर्म चेक होण्यासाठी.
Online forms bharlyanantr anganvadi sevikekde dyave lagel ka document ani online chi print tya boltat ki tyashivay hot nahi
तुम्हाला चुकीची माहिती देत आहेत. तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असाल. तर तुम्हाला कुणाकडेही कुठलेही डॉक्युमेंट देण्याची आवश्यकता नाही.
Mi Narishkti doot form bharle ahe submit kart astana location of error असे dakhvt ahe kay karav😢😢😢 sanga
तुमच्या मोबाईलचे GPS Location On करा. त्याशिवाय फॉर्म सबमिट होत नाही.
Sir Photo Not Approved Ala Pan Form Submit Karta Yeil Asa Ala Mag Submit Kela Tarr Approve Hoil Ka ?
फॉर्म सबमिट केला असेल तरी काळजी करू नका आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. आपण काढलेला फोटो दाखवत नाही तो प्रॉब्लेम ॲपचा आहे. तुम्ही केलेला अर्ज ॲप मधील यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शन वरती क्लिक करून पाहू शकता.
Jar mistak zali asel tar durust karun punha from bharu shakto ka plz reple sir
दुरुस्त करण्यासाठी ऑप्शन ॲप मध्ये येणार आहे.
th-cam.com/video/ymzSeX8JHZ8/w-d-xo.html
👆 हा व्हिडिओ पहा यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे.
Sir form pending aalyamule mi 5-6 vela form try kelay. tr kahi problem yeyel ka
व्हिडिओ पूर्ण पहा त्या संदर्भात माहिती व्हिडिओमध्ये दिली आहे.
Ifc code & a/c no. Barobar ahe pan bankch nav chukal ahe kahi problem yeil ka ani mobile no.aadhar card & banket link ahe ani mi chukun nhi kel ahe
Edit option आले आहे फॉर्म दुरुस्त करून घ्या.
आपला आधार क्रमांक बैंक खटाला जुड़त आहे क्या : मी नाही केले पण तो इथे आला, मी एडिट ऑप्शनकडेही लक्ष दिले नाही, तुम्ही लक्ष द्याल का? काळजी घेशील का?
सर, किती दिवसांनी मंजूर होईल?
तसे सांगता येणार नाही. पण साधारण या महिन्याच्या शेवटपर्यंत मंजूर केले जाऊ शकतात.
sir apllication madhe District Ahmednagar select kelyavr Taluka kiva gavache nav madhe Rahuri chya jagi Rahur ahe option
ॲप आधी अपडेट करून घ्या मग फॉर्म भरा. तरी तसेच दाखवले तर फॉर्म भरा.
Sir aata from bharta tech vr dist edit mg te durusti karu shakta. 11 tarikh la bharl ahe tech option ny ahe edit mg aami part bharu shakta ka from
th-cam.com/video/ehugTsunTWk/w-d-xo.html
हा व्हिडिओ पहा या मध्ये फॉर्म दुरुस्त कसा करावा या संदर्भात माहिती दिली आहे.
हमीपत्र ऐवजी दुसरच document submit झालंय ते कस edit करायचं option कधी येणार... आणि form rejected झाला तर पुन्हा भरता नाही येणार का
Plz reply
Edit चे ऑप्शन ॲप मध्ये लवकरच येणार आहे.
Udya yenar aahe ubdate mi call kela hota ❤
हमीपत्र
Nakki yenar aahe ka maza phone Number chukicha padla aahe@@GauravShelar03
खुप छान माहिती दिली
धन्यवाद....🙏
Image not Supported Yet ahe , tr Submit kryacha ki nahi form ?
प्रयत्न करा किंवा दोन ते तीन दिवसानंतर फॉर्म भरा.
Thank u so much.
🙏
Jr kahi chukal tr kuthe bgaych ky chukal ahe ks durusti karaych karn pahile bharl ahe tech option ny ahe
th-cam.com/video/ehugTsunTWk/w-d-xo.html
👆 हा व्हिडिओ पहा या मध्ये फॉर्म मध्ये दुरुस्ती कशी करावी या संदर्भात माहिती दिली आहे.
amcha ration card orange tat ahe pn mr. che income 2.5 lac peksha jast aahe tar mi form bharu shakte ka
@@sanjyotkudale1107 kahi jan nahi mhanat ahet.
तुमच्या रेशन कार्ड वरती वार्षिक उत्पन्न किती दाखवले आहे पहा. त्यावरती 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न दाखवले असेल तर अर्ज करू शकता.
@@yojananchimahiti ration card vr kuthe aste utpann
पहिल्या पानावरती.
Sir user madhe jyani form bharla tyancha naav ani number ahe ki jayachya navane form bharla ahe tyancha naav ahe?
User च्या समोर ज्यांच्या नावाने अर्ज केला आहे त्यांचे नाव व मोबाईल नंबर दिसेल व citizen च्या समोर ज्यांच्या नावाने प्रोफाइल बनवले आहे त्यांचे नाव व मोबाईल नंबर दिसेल. व्हिडिओ मध्ये मी बोलण्याच्या ओघात चुकून उलटे सांगितले आहे त्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
यूजर id वर दूसरा नंबर टाकला आहे आणि सिटीजन मधे दूसरा नंबर टाकलेला आहे तर फॉर्म रिजेक्ट होनार का ?
User id वर ज्यांच्या नावाने प्रोफाइल बनवले आहे त्यांचे नाव व मोबाईल नंबर दाखवले जाते. व citizen मध्ये ज्यांच्या नावाने तुम्ही अर्ज केलेला आहे त्या अर्जदाराचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर दाखवले जाते. त्यामुळे citizen मध्ये जो नंबर दाखवलेला आहे तो अर्जदाराचा नंबर असणार आहे. आणि यामुळे फॉर्म रिजेक्ट होणार असे नाही.
Thank you so much
Thank you....🙏
Sir phone number cha 1 number chukicha takla gelay ani ekda edit kel tya nntr sudha parat wrong ch number takla gela ahe tyamule verification otp pn pending aahe sir ekda edit jhal ata parat ky krnr?
आता काही करता येत नाही आपला फॉर्म त्रुटी मध्ये आल्यानंतर दुरुस्ती करू शकता.
सर व्हिडिओ खुप छान महत्वपूर्ण माहिती देणारा आहे.. सर मी खुप youtube वर व्हिडिओ बघितले पण माझी जी एक समस्या आहे त्याचे निराकरण झाले नाही आणि तो प्रश्न असा आहे की, महिलचे जुने बँक खाते माहेरचे तिच्या वडिलांच्या नावाचं आधार लिंक असलेले चालेल का? Plese help me 🙏🙏
सासरच्या नावाने जर तुम्ही अर्ज करत असाल तर सासरच्या नावाचे वैयक्तिक बँक खाते हवे. जॉईंट खाते नको.
अंगणवाडी सेविका ताईंना परत फार्म भरून दायचा आहे का आनलाईन फार्म भरला आहे
ऑनलाइन फॉर्म भरला असाल तर अंगणवाडी सेविका ताईंना फॉर्म भरून द्यायची गरज नाही.
Thank you Sir माझी पण हीच शंका होती आता क्लियर झाली हि व्हिडीओ बघितल्या नंतर 👌🙏
🙏
@@yojananchimahiti sir no
Description मध्ये व्हाट्सअप लिंक आहे पहा.
@@yojananchimahiti sir jon kela
माझा फॉर्म पेंडिंग दाखवत आहे ,माझ्याकडून ओटिपी भरला गेला नाही .आणि किती दिवसांनी अप्रुवल होईल
ॲप मध्ये यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करून OTP verification करून घ्या. मगच फॉर्म approval होईल.
Sir me domecial certificate cha jagi rashn card upload kel tar maza form. Chukla ka
15 वर्ष जुने असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आणि जरी 15 वर्षे जुने नसले तरी आपण अपलोड केले असेल तरी काळजी करू नका त्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी वेळ दिली जाईल.
Sir without otp verification form is going to pending. Plz help. And there is no option for otp verification again.
Pending ज्या ठिकाणी दाखवत आहे त्या वरती क्लिक करा तिथे तुम्हाला sms verification pending दाखवेल त्या वरती करून OTP verification करून घ्या.
User :- फ्रॉम भरणाऱ्याचा येत आहे आणि
Citizen LA अर्जदाराचा नावं येत आहे
काय problem येईल का
हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. User च्या समोर फॉर्म भरणाऱ्या चे नाव व Citizen च्या समोर अर्जदाराचे नाव दाखवलेले असते. मी व्हिडिओमध्ये सांगताना बोलण्याचा ओघा मध्ये चुकीचं बोलो आहे. Sorry...
Photo upload kela pn image not supported as dakhvle ani mi chukun submit kela ..edit karta yeil ka ata 🙄😔
Majha Pan Same Zhala Bhau Pan Ha Mula Kahi Nai Ho Narr Ahe Aapka Form Approve Houn Jayeel
Same problem
फॉर्म सबमिट केला असेल तरी काळजी करू नका आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. आपण काढलेला फोटो दाखवत नाही तो प्रॉब्लेम ॲपचा आहे. तुम्ही केलेला अर्ज ॲप मधील यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शन वरती क्लिक करून पाहू शकता.
@@yojananchimahiti thank you
सर फोन नंबर चुकला आहे मला OTP सुद्धा आलेला नाही पण माझा फॉर्म सबमिंट झालेला आहे आता काय करावे
आता काही करता येत नाही. काही करू नका आपला फॉर्म submit झाला आहे.
Sir mazyakde domacile ahe maherch ani sasrch adhar card ahe ani pasbook income certificate ani resha card ny mg ky kru please sanga
कृपया मला what's up वरती मेसेज करा सविस्तर माहिती देता येईल.
@@yojananchimahiti nokuthe
व्हिडिओच्या खाली description मध्ये व्हाट्सअप लिंक आहे.
From sumbit zalay citizen madhe navryache nav chukiche padle ahe ky promblem nhi na yenar
नाही काही प्रॉब्लेम येणार नाही काळजी करू नका.
Accept hamitra is disclaimer asa hotay pn pude process hot nhi
ॲप वरून हमीपत्र डाऊनलोड करा ते भरून घ्या आणि फॉर्मच्या ठिकाणी अपलोड करा.
सर प्रत्येक महिलेची वेगळी प्रोफाइल तयार करायची आहे की एकच प्रोफाइल वरती अर्ज केलेला चालतो
एकाच प्रोफाइल वरती कितीही अर्ज भरू शकता
@@yojananchimahiti thanks sir
Majhya profile I'd var majhya aaicha form bharu shakto ka
हो भरू शकता.
मी नासिकला रहाते पण माझी बहीण मुंबईला रहाते ती अंगणवाडीत सर्व्हीस ला आहे तर तिने माझा फॉर्म तिच्या मोबाईल मध्ये भरला मला ओ टी पी पण आला तसेच ती माझा ऑफलाईन फॉर्म पण तिने जमा केला तर चालेल का प्लीज सर मला सांगा
ऑनलाइन फॉर्म जर भरला आहे. तर ऑफलाइन फॉर्म कुठेही जमा करण्याची आवश्यकता नाही.
Chalate
Aadhar card link nahi as option select jale edit karatana mg punha edit karata henar nahi ka?
Edit चे ऑप्शन बहुतेक आले आहे एक वेळ चेक करून पहा.
@@yojananchimahiti second time edit karatanach ase jale
फॉर्म फक्त एकदाच दुरुस्त करता येतो.
फॉर्म किती दिवसात चेक होईल
साधारण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये approval मिळण्यास सुरुवात होईल.
Submit kelela form mdi mahiti chukichi zali asel tr ankhi double form bhrta yeto ka
डबल फॉर्म भरता येत नाही.
th-cam.com/video/ymzSeX8JHZ8/w-d-xo.html
👆 हा व्हिडिओ पहा यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे.
In pending to submitted chya ver ha 'Sms verification done' ha message kai sangto hyachi mahiti dya
म्हणजे आपला फॉर्म successful submit झाला आहे.
Sir last la OTP aala nasel aani form submit zhala asel tr
OTP aala nahi
Form submit zhala aahe pn
ॲप मध्ये यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शन वर क्लिक करून फॉर्म सबमिट झालेला दाखवत आहे का पहा. दाखवत असेल तर काही प्रॉब्लेम नाही.
सर आधार कार्ड वरती आणि टीसी वरती वेगवेगळी जन्म तारीख आहे चालेल का
आधार कार्ड वर जन्म तारीख अपडेट करून घेऊन अर्ज केलात तर योग्य होईल.
सर काही जणांचा Otp मिळत नाही तर काय करायचं तो हवाच आहे का
हो हवा.
Thanks sir
🙏
Sir, form purn bharla jatoy pn... Photo upload la problem yetoy... Image not support as dakhavlat.. Tr ky karta yeil..
Plzz help
ॲप वेळोळी अपडेट होत आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे प्रयत्न करा किंवा काही दिवसानंतर फॉर्म भरा.
Thank you ❤❤
Thank you...🙏
Thanks you sir
🙏
Dada aamhi flat madhe rahato tar me ha form bharla tar chalel ka
तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल. आणि तुम्हाला इतर कोणत्याही शासकीय योजने अंतर्गत 1500 रुपये मानधन मिळत नसेल. तर अर्ज करू शकता.
Thanku sir
🙏
मी सबमिट करताना OTP ch ala nahi Ani OTP tyakaychyya adhich सबमिट झाला आता काय करायचं
तुमचा फॉर्म सबमिट झाला असेल. ॲप मध्ये यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करून तुम्ही केलेला फॉर्म सबमिट झाला आहे का चेक करा.
Kiti divasat aproval hoel
तसे सांगता येणार नाही. साधारण या महिन्याच्या शेवटपर्यंत approval होईल.
Sir form jat nhi District Ghatlyavar Mahiti jatan kra ha firatach rahti
मेसेज व्यवस्थित टाईप करून पाठवा. मी काय लिहिले आहे कळत नाही.
Hello sir
Ha form गावच्या पोलिस पाटलाला भरता येतो का
बहुतेक नाही कारण ते पात्रतेच्या अटी मध्ये बसत नाहीत.
Sir fon no chukla OTP dusri kade gele fom pending dakhvat hai kya karu
काही करू नका फॉर्म सबमिट झालेला तुम्हाला ॲप मध्ये दाखवत असेल पहा. फॉर्म मधील चूक दुरुस्तीसाठीचे ऑप्शन येणार आहे त्यानंतर दुरुस्त करून घ्यावे.
Hami patr me konsa document submit karna hai please reply
हमीपत्र सिर्फ भरना है। और फॉर्म भरते समय अपलोड करना है।
@@yojananchimahiti hami patr bharne ke liye hami patr download kaha se kare
ॲप ओपन करने के बाद फॉर्म भरने से पहले आपको वहां पे ऑप्शन दिखाई देता है (हमीपत्र डाउनलोड करा) इस प्रकार. या फिर मेरे व्हाट्सअप ग्रुप से भी डाउनलोड कर सकते है.
सर मला आधी पण निराधार महिना चालू आहे हजबंड ची deth झाल्या मुळे मग मला हा फ्रॉम भरता येईल का
❤
🙏
नाही, तुम्हाला जर संजय गांधी निराधार योजनेतून 1500 रुपये मिळत असतील तर या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही.
युजरनेम म्हणजे ऐप चालू करताना वापरलेले नाव
हो बरोबर. Soory मी बोलण्याच्या ओघात चुकून user च्या समोर अर्जदाराचे नाव असते असे बोलो. Citizen च्या समोर अर्जदाराचे नाव असते.
Sir maza fom pending dakhavate .OTP Dyayla Ushir zala
Mi kay samju
काही प्रॉब्लेम नाही ॲप मध्ये यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये आपण केलेल्या अर्जाची माहिती दाखवते का पहा. दाखवत असेल तर तुमचा अर्ज सबमिट झाला आहे.
sir adhar card front side upload keli ahe ani ration card chi xerox upload keli ahe kahi problem yeil ka
तुमचा फॉर्म जर त्रुटी मध्ये पडला तर तुम्हाला त्रुटींची पूर्तता करण्यासाठी वेळ दिला जाईल त्यानंतर फॉर्ममध्ये दुरुस्ती करा, आता काहीही करू नका.
Kdhi samjnar he sarv approval zalel kiti divsat
साधारण आवश्यक पहिल्या आठवड्यामध्ये कळेल.
ऑनलाइन फॉर्म भरलेला असून परत ऑफलाईन फॉर्म अंगणवाडी सेविका कडे द्यायचा आहे का
th-cam.com/video/tREkbE7v4IM/w-d-xo.html
👆 हा व्हिडिओ पहा आपण विचारलेल्या प्रश्नाचे नक्की निराकरण होईल अशी आशा आहे.
Online form bhrun zalya wr document koth neun dyaych ahe ka
th-cam.com/video/tREkbE7v4IM/w-d-xo.html
👆 हा व्हिडिओ पहा या मध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्ना संदर्भात माहिती दिली आहे.
Sarwat ending la Accept hamipatra disclemar asa dakhvat ahe submit hot nahi
ॲपवर लोड असल्यामुळे असं प्रॉब्लेम येतो प्रयत्न करत रहा. शक्यतो रात्री उशिरा किंवा पहाटे फॉर्म भरणे शक्य असेल तर भरा.
Sir name spelling galat hogyi hai but form pending hai kya dobara bhar sakte hai?
दोबारा भरने की जरूरत नहीं।
th-cam.com/video/ymzSeX8JHZ8/w-d-xo.html
👆 यह वीडियो देखिए इस वीडियो में इसी बारे में पूरी जानकारी दी है।
Sir from bharlay but list madhe from disat nahiy ka br
यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शन वरती क्लिक करून पहा दिसेल.
Online form Marathi bharaychi aahe ka english madhye
शक्यतो इंग्लिश मध्ये भरा.
Dada from cha varti dakhvt aahe pending to submiton dakhvt aahe
मला personally व्हॉटस् ॲप वर पाठवा पाहू.
khup chan
🙏
Dada,user manje ज्याच्या I'd varun form bahrt ahat त्याच नाव,आणि citizen manje ज्याचा फॉर्म भरला त्याचा नाव,...tumnhi उलट सांगताय....
Sorry. पण आपल्याला जी माहिती महत्वाची द्याची आहे ती म्हणजे Pending दाखवत आहे त्या संदर्भात.
@@yojananchimahiti me too sorry, confusion zal manun manal.....ha maza form pn pending ahe ,hoil approval...... thank u
होईल. Thank you माझी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल.
Pincode kidhar ka dalna he gaon ka ya jidhar rehte je udhar ka
आपके आधार कार्ड पर जो पिन कोड है वही डालिए।
@@yojananchimahiti submit hi nahi hora he photo ke baad loading hi Ara he ???
ॲप वर लोड असल्यामुळे असा प्रॉब्लेम होत आहे.
Form pending hy 4 days zale
या संदर्भातच व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे माहिती पूर्ण पहा म्हणजे समजेल.
Form mde Chuki ne wrong photo submit zalay tr delete krta yeil ka form
फॉर्म delete करू शकत नाही. फॉर्म जेव्हा त्रुटी मध्ये पडेल त्यानंतर त्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जाईल त्यावेळेस त्यामध्ये दुरुस्ती करून घ्या. सध्या काही करू नका.
Sms verification done . दाखवत आहे.
Sms किती वेळाने येईल......? Sir
म्हणजे आपले OTP verification झाले आहे.
Online form bharla tari parat aganvadit jaun form bharaycha aahe ka
th-cam.com/video/tREkbE7v4IM/w-d-xo.html
👆 हा व्हिडिओ पहा या मध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्ना संदर्भात माहिती दिली आहे.
मी भरलेला अर्ज पेंडिंग दाखवत आहेयामध्ये शेवटीस्कीम ओटीपी भरायचा राहिला आहेयासाठी अर्ज पुन्हा भरायचा आहे कामाहिती सांगा
यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शन मध्ये आपला जर फॉर्म दाखवत असेल तर फॉर्म पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही.
Thank you
Janm Tarik updet mnlyantr Kay krayche
आपल्या जन्म प्रमाणपत्र प्रमाणे आपली जन्म तारीख आधार कार्ड वरती टाकून घेणे म्हणजे जन्म तारीख अपडेट करणे.
Online form bharala tari अंगणवाडीत जमा करायचा का
th-cam.com/video/tREkbE7v4IM/w-d-xo.html
हा व्हिडिओ पहा आपल्या प्रश्नाचे नक्की निराकरण होईल अशी आशा आहे.
Form jatan hot nahi , location is required ase yete ,kay karave
मोबाईल फोनचे GPS Location On करा.
O T P add केला नाही तर from reject होईल का?
हो आपण भरलेला फॉर्म open करा व sms verification pending दाखवत असेल तर verification पुर्ण करुन घ्या.
जर फाँर्म रिजेक्ट झाला तर पुन्हा नविन फाँर्म भरता येणार का
फॉर्म जर त्रुटी मध्ये आला तर मग दुरुस्ती करता येईल.
Online bharlyavar offline bharayachi aahe ka prt
th-cam.com/video/tREkbE7v4IM/w-d-xo.html
👆 हा व्हिडिओ पहा आपण विचारलेल्या प्रश्ना संदर्भात माहिती दिली आहे.
रिजेक्ट आणि आणि अप्रुव्हल हे कधी दाखवील तारीख संपल्यावर
th-cam.com/video/XEwPrQmrdtU/w-d-xo.html
हा व्हिडिओ पहा या मध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्ना संदर्भात माहिती दिली आहे.
Sir how many days it take for approval?
Around the end of this month. or next month 1st week.
Form English madhe bharla chalto ka reply dya
हो चालतो.
Edit kase kryche
नारी शक्ती अप मध्ये प्लस पर्यायाचा अर्थ काय आहे?
या मध्येच फॉर्म दुरुस्तीसाठीचे ऑप्शन येणार आहे.
Profile create keli teva maz nav takl hot me....Karan mail id lagat hota manun....Tar chalele ka
हो चालेल काही प्रॉब्लेम नाही.
Txs
🙏
एकाच मोबाईल नंबर प्रोफाईल वरून किती फॉर्म भरता येईल
एका प्रोफाईल वरून आपण कितीही फॉर्म भरू शकता.
Approvl झाले.कि कशावर बघायचे..
ॲप मध्ये यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शन वरती क्लिक करून पाहू शकता.
Sir mg riject zhal tr part bharta yenar ka
हो ज्या त्रुटीसाठी आपला अर्ज reject केला आहे त्यात त्रुटी संदर्भात आपल्याकडे proof असेल तर अर्ज करू शकता.
Thank you sir
🙏
जुने हमीपत्र सबमिट झाले आहे...चालेल का
हो चालेल.
सर एडिट चा ऑप्शन केव्हा येणार आहे लवकरात लवकर आना
हो लवकरच येईल.
येकाच बाजूचे फोटो टाकल्या गेले आहे येकसेफ्ट होईल का
होणार नाही. तुमचा फॉर्म त्रुटी मध्ये पडेल, कोटींची पूर्तता करून तुम्ही सबमिट करू शकता यासाठी शासनाकडून वेळ दिला जाईल. नवीन फॉर्म भरू नका.
Majha mobile number chukala ahe tr to kasa edit karata yeil from bhartya veli
Edit चे ऑप्शन येणार आहे नंतर दुरुस्ती करू शकता. आता फॉर्म सबमिट केला असेल तर काही करू नका.
OTP delet झाला आहे तो परत मिळवता येणार का?
नाही येत. पण ॲप मध्ये यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करून आपला अर्ज सबमिट झाला आहे का पहा. सबमिट झाला नसेल तर परत अर्ज करा.
Voting card 15 varshe june ahe he kase ollhave ?
मतदान कार्ड वरती वय दिलेले असते त्या वरून. मतदान कार्ड वरती जे वय असते ते तुम्ही ज्या वेळेस मतदान यादी मध्ये नाव नोंदणी केलेली आहे त्या वेळेसचे असते.
@@yojananchimahiti Thanks for reply!
Sir mi ha prshn khup jananna vicharla ani mala tumche answer patle ahe, pan kahi jan mhanat ahet ki voting card chya backside la ji date aste tya varun card 15 varshe june ahe ki nahi te samjave...
Me OTP takala nahi tar kahi problem hoil ka
अर्ज सबमिट झाला असेल तर काही प्रॉब्लेम नाही.