Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra 2024 GR || annapurna yojana apply online, documents

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra 2024 GR || annapurna yojana apply online, documents
    ○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
    👇 Follow/Join👇
    ✅ WhatsApp Group - whatsapp.com/c...
    ✅ Telegram Group - telegram.me/ma...
    ✅ Instagram - / shubham_pawar_official
    ✅ Website - www.marathicor...
    ✅ Twitter - / marathicorner1
    ✅ Facebook - / marathicorner1
    ○ 𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 / 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 𝗮𝘁 - pawarshubham66@gmail.com
    ○ MY 2nd Tech TH-cam Channel Join and Subscribe - / @shubham_pawar
    ********************************************
    📲 my mobile -
    amzn.to/3xeboly
    👨‍💻 My Laptop - amzn.to/3Xm8lSW
    🏮my ring light with tripod - amzn.to/45ZJ6XZ
    🎙️ my mic - amzn.to/3ujEyZE
    🎙️my wireless mic -
    amzn.to/3LwUjHw
    ♻️ My green screen - amzn.to/3aZFsmF
    ⌨️ My keyboard - amzn.to/3KBGWF0
    🖨️ My Printer - amzn.to/2QJBAiV
    📠 my lamination machine - amzn.to/3gWgVmg
    📷 my pc web camera - amzn.to/4aSPWjO
    👍 My Aadhar Mantra L1 Device - amzn.to/4cfGl7J
    #mukhyamantri_annapurna_yojana
    #annapurnayojana
    ✅ GR DOWNLOAD - gr.maharashtra...
    Video Topics
    ********************************************
    00:00 - introduction of mukhyamantri annapurna yojana maharashtra online apply, documents
    #mukhya_mantri_mazi_bahin_ladki_yojana
    ********************************************
    I am Shubham Pawar Marathi TH-camr, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.
    #marathicorner
    #shubhampawar
    ********************************************
    ○ Disclaimer -
    ********************************************
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
    Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
    𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏

ความคิดเห็น • 390

  • @GauravSathe6499
    @GauravSathe6499 หลายเดือนก่อน +23

    योजनांचा पाऊस आहे,
    फक्त पदरात काय पडलं तर सामान्य लोकांना काय तरी लाभ होईल
    नाही तर, जुमला व्हायचा...

  • @rktechnical1234
    @rktechnical1234 หลายเดือนก่อน +140

    100 unit वीज मोफत पाहिजे ...12 वी पर्यंत सर्व शिक्षण मोफत पाहिजे

  • @Suraj-r9309
    @Suraj-r9309 หลายเดือนก่อน +23

    तुझ्या व्हिडिओ मुळे आम्हाला खूप काही योजनाच माहीत होतो व लाभ मिळत आहे धन्यवाद भाऊ❤❤❤❤❤❤

  • @akshaygopale9378
    @akshaygopale9378 หลายเดือนก่อน +63

    समजा गॅस card हे महिलेच्या नावावर नाही पण लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर ( approve ) झाला आहे . अशा महिलेला लाभ मिळेल का ?

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 29 วันที่ผ่านมา +1

      नाही मिळणार

    • @yashdumare8542
      @yashdumare8542 3 วันที่ผ่านมา

      Ho midel As paper madhe alel hot

  • @Vishal.Miratkar
    @Vishal.Miratkar หลายเดือนก่อน +7

    भाऊ खूप छान माहीत देता तुम्ही खूप धन्यवाद....❤😊

  • @vishalbhandurge37
    @vishalbhandurge37 หลายเดือนก่อน +4

    खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छान असा हा व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे❤❤❤

  • @svaidya8929
    @svaidya8929 หลายเดือนก่อน +39

    दादा माझा नवरा मला सोडून पाच वर्ष झाले, नातू घटस्फोट देण्यास तयार आहे ना माझा खर्च उचलण्यास तयार आहे, अण्णा कोर्टा कचरा पोलीस केस मध्ये मला वेळ नाही आणि पैसाही नाही पण दादा मी ऐकलंय का अशा स्त्रियांना परितक्त्या म्हणतात आणि त्यांच्यासाठी शासनाकडे नोकरीच्या आरक्षणही आहे तर परितक्त्या प्रमाणपत्र काय असतं आणि ते कसं काढायचं त्यासाठी काय अटी आहेत प्लीज एवढी माहिती काढून माझ्यासाठी एक व्हिडिओ बनव

    • @user-zt4us9id1j
      @user-zt4us9id1j หลายเดือนก่อน

      @@svaidya8929 maze pan same ahe

    • @marathi_corner
      @marathi_corner  หลายเดือนก่อน +8

      Maha e seva Kendra mdhun karun ghya tithe bheta certificate kadha

    • @svaidya8929
      @svaidya8929 หลายเดือนก่อน

      ​@@marathi_corner ठीक आहे

    • @SandipDharrao
      @SandipDharrao หลายเดือนก่อน

      वडीलांच्या नावावर आहे connection

  • @Kokani_yuvraj_08
    @Kokani_yuvraj_08 หลายเดือนก่อน +34

    निवडणुकामुळे या सगळ्या योजना येतायत 🙏🙏

    • @abcretion4910
      @abcretion4910 หลายเดือนก่อน

      Yala mahanta berojgar 😂😂😂😂

    • @pranita_patil430
      @pranita_patil430 หลายเดือนก่อน +2

      Changal aahe ki mgh

  • @prasaddeore153
    @prasaddeore153 หลายเดือนก่อน +7

    Sir ration card sathi apply karaycha updated vlog pn banva ekda

  • @hiteshpawar5975
    @hiteshpawar5975 หลายเดือนก่อน +38

    सर्वात महत्त्वाची अट म्हणजे महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नाही आहेत यामुळे लाडकी बहीण चे लाभार्थी सुद्धा यापासून वंचित होईल

    • @janardhanthakare5699
      @janardhanthakare5699 หลายเดือนก่อน +2

      लाडकी बहिण चे लाभार्थी वंचित होणार नाही तर त्यांना सुध्धा भेटणार आहे gr बरोबर वाचा

    • @user-mk5ze9mi4d
      @user-mk5ze9mi4d หลายเดือนก่อน +4

      बरोबर दादा
      गॅस कनेक्शन माझ्या नावे आहे अर्थात पुरुषांच्या नावे मग माझी पत्नी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसेल पण ती लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल.
      हा कोणता न्याय.

    • @marathi_corner
      @marathi_corner  หลายเดือนก่อน +2

      Baorbr gas connection navavr pahijel mahilechya

    • @shikshakiaag3823
      @shikshakiaag3823 หลายเดือนก่อน

      Are gas connection pan pahije na

    • @sabhajekamble4445
      @sabhajekamble4445 หลายเดือนก่อน

      @@marathi_corner atta jar mahilechya patiche sammatti patra gheun gass patnichya nave kela v ti mahila MLBY patra tharli tar ti mahila "annapurna" yojnes patra tharel ka.?

  • @farmer3057
    @farmer3057 หลายเดือนก่อน +79

    ह्या योजना देऊन चालणार नाही, शेतकरी सरसकट कर्जमाफी करा, थकीत असलेले पीक विमे खात्यात जमा करा तरच या सरकारला निवडून द्यायचं. हे 1000 रू देऊन भिकारी समजत आहेत का?

    • @Kailaspagar-yr7wf
      @Kailaspagar-yr7wf หลายเดือนก่อน +3

      बरोबर आहे भाऊ

    • @dipaktayde1084
      @dipaktayde1084 หลายเดือนก่อน +2

      ते पण होईल निवडणुका जवळ आल्या आहेत

    • @sabhajekamble4445
      @sabhajekamble4445 หลายเดือนก่อน +8

      Kay re sarkh shetkari shetkari.
      Ya maharastrat majur lok pan rahtat.!!

    • @vijaynikam6306
      @vijaynikam6306 หลายเดือนก่อน

      @@sabhajekamble4445 शेतकरी शेती करतो म्हणून तुमी मुजूर लोक जगतात शेतकऱ्यांनी जर शेती ही नाही केली तर तुमी मंजूर काय खाणार आणि जगणार कसे रे कर्ज माफी हि झालीच पाहिजे आणि मालाला हमी भाव पण भेटला पाहिजे

    • @myindia9039
      @myindia9039 14 วันที่ผ่านมา

      ​@@sabhajekamble4445agdi berober aha shetkarya peyksha majurna jast garaj aha he lok shtiver karj gheun daru madhy udavtat

  • @manishkumar_kamble
    @manishkumar_kamble หลายเดือนก่อน +6

    बांधकाम कामगार फॉर्म कसा भरायचा Bhaiya Video बनवा . 🙏🙏

    • @ghostrocky3554
      @ghostrocky3554 หลายเดือนก่อน

      Video बघा सर्व व्हिडिओ सगळे बनवले आहे

  • @avinashshelke313
    @avinashshelke313 หลายเดือนก่อน +8

    Bhava tuzya videos che thamnel ekadam kadak aste 👌👌

  • @manishgaikwad5706
    @manishgaikwad5706 หลายเดือนก่อน +7

    या योजनेचा लाभ ज्यांना मिळणार आहे त्यांनाच मिळतो ज्यांना गरज आहे त्यांना मिळत नाही सरकारी योजना काढते पण योग्य व्यक्ती पर्यंत पोहोचत नाही त्यांना तो लाभ मिळत नाही ज्यांना नवरा नाही ज्यांचा मुलगा नाही या लोकांची लिस्ट पहिली भरा आणि लवकरात लवकर त्यांना या योजनेचा लाभ कसा भेटेल याची सोय करा

  • @sumantparab1979
    @sumantparab1979 หลายเดือนก่อน +24

    निवडणूक असल्यामुळे या सर्व योजना काढतात.आधी गिरणी कामगारांना घरे द्या. सर्व गिरणी कामगारांनी मतदान करू नये.तरच सरकारला जाग येईल.

    • @maheshbhorde3044
      @maheshbhorde3044 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे 🙏

    • @gksachin4418
      @gksachin4418 หลายเดือนก่อน +2

      उद्दव कडून घ्या मतदान त्याला करता

    • @aartiacharekar4394
      @aartiacharekar4394 หลายเดือนก่อน +1

      Correct

    • @dipaktayde1084
      @dipaktayde1084 หลายเดือนก่อน

      तुम्ही गिरणी कामगार दिसतंय

  • @mh34.chandrapur43
    @mh34.chandrapur43 19 วันที่ผ่านมา +1

    Chan yojna great mukhymantri

  • @nevertrust24
    @nevertrust24 หลายเดือนก่อน +26

    आपल्या सरकार कड़े पैसे नाहीं असे न्यूज येत आहे इलेक्शन झाला की योजना बंद 😂😂😂😂

    • @Miss-Ajalkar
      @Miss-Ajalkar หลายเดือนก่อน +2

      @@nevertrust24 te tr tevd kartay 🤚🏻 ni ky kel ata paryant

    • @deepakmunde__5017
      @deepakmunde__5017 13 วันที่ผ่านมา

      ​@@Miss-Ajalkarnasbandi 😂

  • @user-ev9wq6qe1k
    @user-ev9wq6qe1k หลายเดือนก่อน +8

    सरकारचे सल्लाकार बहुतेक डोक्यावर पडलेले आहेत.
    सरकारने एवढी डोके दुःखी करण्या ऐवजी सरसकट सबसिडी दिलं तर बरं होईल.

  • @akashzanke-358ap91p
    @akashzanke-358ap91p หลายเดือนก่อน +7

    ही योजना चालु झाली का सर कारण की ही योजना बंद झाली होती आम्ही तिथ जाऊन आलो होतो तर तिथले यंपलॉइज सांगत होते की बंद झाली ही योजना 🙏🙏

  • @prafull_H
    @prafull_H หลายเดือนก่อน +2

    3सिलेंडर देवून होणार आहे का जर देयचे आसेल तर दर महिन्याला 1silydr दिला पाहिजे

  • @user-yo2cm6di2x
    @user-yo2cm6di2x หลายเดือนก่อน +2

    आता गरीब लोकांनी काय करायचं मग त्यांना अस वाटेल की चला आता लाभ मिळतो तर नवीन सिलेंडर कलेशक्षन घ्या बा पण तुम्ही बोलता की 1 जुलै पर्यंत च पाहिजे तर गरीब लोकांचा काय फायदा😢😢😢😢😢😢😢

  • @GauravHetkar
    @GauravHetkar หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद दादा ❤

  • @Drpawdepatil
    @Drpawdepatil หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद भाऊ ❤

  • @GK-nu7sm
    @GK-nu7sm 17 วันที่ผ่านมา +1

    शिधापत्रिका विभक्ती तारीख बदलावी
    कारण नवीन कुटुंबांना याचा लाभ मिळणार नाही

  • @ankush_kunde
    @ankush_kunde 9 วันที่ผ่านมา +1

    Thank you so much Dada ❤️😇🙏

  • @rajendrawaghmode7970
    @rajendrawaghmode7970 หลายเดือนก่อน +2

    या योजनेत लाडकी बहिण सारखे सुधारणा येतील का, बहुतेक गँस जोडणी कुटुंब प्रमुख च्या नावानेच आहेत म्हणजे पुरुषाच्यानावाने

  • @amolshinde7430
    @amolshinde7430 หลายเดือนก่อน +1

    Sir उत्पन प्रमाणपत्र आणि राशनच्या jagevr swaghoshnaptr जोडले tr chalte ka
    लवकर replay dya

  • @vinayp8040
    @vinayp8040 หลายเดือนก่อน +2

    Tasahi mhana upsc sarkhi sarvochchya pariksha pass hinya sathi khote jatiche dakhale khote apangatvache dakhale gheun thet prashasanik adhikari bantat mag aslya yojnancha kay bolat aahe me ati shahanya sarkha. Pan khup waiet watat je challay te pahun.

  • @ajaytekam6760
    @ajaytekam6760 27 วันที่ผ่านมา +4

    या योजनेचा फार्म कसा भरायचा यावर विडिओ बनवा भाऊ.❤❤

  • @user-ze2to9dw5e
    @user-ze2to9dw5e หลายเดือนก่อน +4

    दादा आमच्या आईचे नाव उज्वला योजनेत व लडकी बहीण योजनेत नाव नाही आहे आईला विधवा पेन्शन चालू आहे तर आम्हाला लाभ मिळू शकेल का अंतोदय रेशन कार्ड आहे

    • @marathi_corner
      @marathi_corner  หลายเดือนก่อน

      Nahi

    • @samarthwarkad4123
      @samarthwarkad4123 หลายเดือนก่อน

      ​@@marathi_corner सर आपण उत्तर या ठिकाणी नाही दिले आहेत, संजय गांधी निराधार योजनेत कदाचित विधवा तसेच अपंग असे बरेच प्रकार मोडतात व त्या त्या देखील विशेषतः महिला या मुख्यमंत्र्यांची बहिणी नाहीत का मग, कृपया याच्यावर विचार व्हायला हवा व त्यांना देखील सरसकट तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याबाबत शासन निर्णय यायला हवा, कारण की उपेक्षित वर्ग हा दिव्यांग आहे
      लाडकी बहीण योजनेचे स्वागत आहेतच
      पण यामध्ये वरील विचार व्हायला हवा

  • @AzharAli-bd9nf
    @AzharAli-bd9nf หลายเดือนก่อน +1

    MH 22 good information shubham bro 🎉

  • @akshayshinde4573
    @akshayshinde4573 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद ❤❤

  • @JanardhanGaikwad-yc1ps
    @JanardhanGaikwad-yc1ps หลายเดือนก่อน +7

    गॅसचे सगळे पेसै आदि भरायचे नंतर सरकार सबसिडी बॅंकेत जमा करणार,मग बसा वाट बघत 😂😅

  • @rajeshs.arolkar1222
    @rajeshs.arolkar1222 หลายเดือนก่อน +202

    यांना निवडणूक जिंकायची आहे .....

    • @yugal52kar
      @yugal52kar หลายเดือนก่อน

      @@rajeshs.arolkar1222 बरोबर आहे

    • @yugal52kar
      @yugal52kar หลายเดือนก่อน +21

      बरोबर आहे

    • @kshetra-kshetragnya
      @kshetra-kshetragnya หลายเดือนก่อน +34

      निवडणूक जिंकण्यासाठीच लढवली जाते.

    • @Koldmines
      @Koldmines หลายเดือนก่อน +18

      Mg konala harayachi aahe😂😂

    • @vishal_kale_09_10
      @vishal_kale_09_10 หลายเดือนก่อน +1

      Hm😅

  • @motivationalvibes47
    @motivationalvibes47 หลายเดือนก่อน +2

    दादा गॅस जोडणी पुरुषांच्या नावावर असलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल का? जर कुटुंबातील स्त्री मुख्यमंत्री लाडकी बहिण लाभार्थी असेल तर. कृपया प्रतिक्रिया द्यावी ❤️🙏

    • @marathi_corner
      @marathi_corner  หลายเดือนก่อน

      Nahi... Gas connection mahila chya navne lagtey

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 หลายเดือนก่อน +2

    Very very nice video Bhai

  • @user-pn2zt8ul6x
    @user-pn2zt8ul6x หลายเดือนก่อน +1

    Shubham dada cha full baghitla ki ek question parat tyala vicharayla lagat nahi.🙏

  • @pawarmaroti2134
    @pawarmaroti2134 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही सांगल्यच नाही की फॉर्म कसा भरायचा लिंक कशी सापडणार प्लीज सांगा....... Thank You for Your informative Videos ❤

  • @vaibhavipawar7978
    @vaibhavipawar7978 หลายเดือนก่อน +1

    Labour card renew ghr bslya krta yet asel tr yavr video bnava plss

  • @vishalpatale8300
    @vishalpatale8300 หลายเดือนก่อน +1

    शुभम सर
    आपल्या तहसील नुसार
    श्रावण बाळ योजनेची यादी कशी पहावी .

    • @marathi_corner
      @marathi_corner  หลายเดือนก่อน

      Tahasildar office mdhe

  • @spofficial_095
    @spofficial_095 หลายเดือนก่อน +2

    Bhau ladka bhau yojane cha ky report asel tr sanga

  • @Vijayukale
    @Vijayukale หลายเดือนก่อน +1

    भावा, लिस्ट मध्ये नाव आले आहे की नाही हे कसे पहावे. त्यासाठी साइट कोणती आणि कस पाहावे हे पण सांगा. आम्ही उज्ज्वला योजनेनुसार यासाठी पात्र आहोत

    • @marathi_corner
      @marathi_corner  หลายเดือนก่อน

      Suru zhalyavar video yeyil

  • @kishorpawar4924
    @kishorpawar4924 หลายเดือนก่อน +2

    ज्यांच्या कड़े पीवले रेशन कार्ड आहे गैस कनेक्शन जेंट्स चा नवाने आहे लेडीज मुख्यमंत्री लड़की बनी योजना लाभार्थी आहे लाभ मिलायला पाहिजे कारण कुटुंब गरीब आहे जेन्ट्स असो की लेडीज कुटुंब तर एकच आहे मग अस्य कुटुंबा वर अन्याय का सर तुम्ही वर माहिती दया

  • @SakshiSonwalkar-r4z
    @SakshiSonwalkar-r4z 18 วันที่ผ่านมา

    Khupach cchan video

  • @pradeepbhosale3815
    @pradeepbhosale3815 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद🙏💕

  • @kiranpawara83
    @kiranpawara83 หลายเดือนก่อน +1

    Sir Thanks you 🙏🏻👍🏻

  • @HarishSapdhare
    @HarishSapdhare หลายเดือนก่อน +2

    Dada, gas baba chya navavr ahe, tr ya yojanecha labh ghyayacha aslyas kasa ghyava. Gas connection aai chya navavar kas transfer karav?

    • @user-mk5ze9mi4d
      @user-mk5ze9mi4d หลายเดือนก่อน

      ते आता नाही चालणार ही योजना फडणवीस साहेबांची आहे.😅😅

    • @marathi_corner
      @marathi_corner  หลายเดือนก่อน

      Nahi chalt as

    • @shikshakiaag3823
      @shikshakiaag3823 หลายเดือนก่อน

      Are aata kas honar 1 July chaya aaatil mhatle ahe

  • @shivanandmohkare8863
    @shivanandmohkare8863 หลายเดือนก่อน +3

    First liked by mi...😂

  • @Shiv73737
    @Shiv73737 หลายเดือนก่อน +1

    सर आम्ही दुसऱ्या जिल्यात राहतो तर आम्हाला इथे सिलेंडर घेता येईल का

  • @ashishdhakane2876
    @ashishdhakane2876 หลายเดือนก่อน +1

    पिक विम्यासाठी ekycकरावि लागते का कृपया करून सांगा

  • @dattadaburkar7613
    @dattadaburkar7613 หลายเดือนก่อน

    Sir is yojana ka online form bharne per ek vedio banao form me total family members above 18+ aadhar UIDAI not verify bata raha hai i can try 10 to 12 times but can't fix this problem please Thank you.

  • @ankushhojage2104
    @ankushhojage2104 18 วันที่ผ่านมา

    ही योजना चालू झाली आहे तर याची link kuthey??? 3 cylender कसे भेटलीत यावर vedio पाठवा pls

  • @satishnagre5695
    @satishnagre5695 22 วันที่ผ่านมา

    आमच्या घरी उज्वला योजनेचा कनेक्शन भेटलेला आहे पण गॅस दिला नाही फक्त ऑनलाईन कनेक्शन दिसते ऑनलाइन केवायसी पण झालेली आहे पण ऑलरेडी कनेक्शन नाही अजून गॅसचे कार्ड पण दिले नाही

  • @tareshsangolkar9881
    @tareshsangolkar9881 หลายเดือนก่อน +1

    Awesome🎉

  • @rashmitramteke2416
    @rashmitramteke2416 หลายเดือนก่อน +1

    Aani Ya vyatirkt BPL dharak Mahila Jya Ladki Bahin Yojnecha laabh ghet nh Parantu Tyanchya navani Cylender Molto Tya mahilana Labh nh milnar kA

  • @pratibhayadav2323
    @pratibhayadav2323 22 วันที่ผ่านมา +1

    Annpurna Yojana ka form kaise bharna hai

  • @Eduinformation-ij1xm
    @Eduinformation-ij1xm หลายเดือนก่อน +2

    Hi yojna chalu zali ky karan band zali hoti

  • @swararane2288
    @swararane2288 16 วันที่ผ่านมา

    Sir gas connection mahilechya navavar asel pan tya mahilech kutumb kamanimitt dusrya rajyat rahat asel aani tyanch gas connection dusrya rajyat asel tr ya yojnecha fayda howu shakto ka

  • @nitinhurmunje8052
    @nitinhurmunje8052 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir, please details made video banva na.

  • @sanjayparkhe6989
    @sanjayparkhe6989 27 วันที่ผ่านมา

    गॅस जोडणी घरच्या कुटुंब प्रमुख किंव पतीच्या नावावर असे त्यांचे काय? त्यांनाही लाभ मिळणार का हे स्पष्ट नाही
    च्या

  • @aadiwasistatus8270
    @aadiwasistatus8270 หลายเดือนก่อน +8

    एवढ्या योजना तर जाहीर करत आहे हे ट्रिपल इंजिन सरकार परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र होणार नाही. हे मात्र नक्कीच आहे. फक्त हे पॉलिटिकल स्टंट आहे.

  • @balasopatil3693
    @balasopatil3693 หลายเดือนก่อน +1

    आपण दिलेले माहिती छान होते दादा

  • @nitinpatange2648
    @nitinpatange2648 หลายเดือนก่อน +2

    महिलेच्या नावाने राशन कार्ड आहे परंतु महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन नसल्यास त्यांना पण मिळणार का ?

  • @pola-fn4rb
    @pola-fn4rb 25 วันที่ผ่านมา

    शिक्षण, आरोग्य आणि न्याय फक्त ह्या तीन गोष्टी मोफत द्या बाकी काही नको मग पहा आपला देश कसा महासत्ताक होतो ते .....

  • @maheshlokhande2656
    @maheshlokhande2656 หลายเดือนก่อน +1

    Thank you dada❤❤❤❤

  • @anujupadhyay1078
    @anujupadhyay1078 หลายเดือนก่อน +1

    Shubham dad mai jab ladki bhean yojana ka form bher raha hu tab opt dalna ka bad otp invalid bata rahe hai aisa kyu jabki otp abhi rahi hai aur mai usko correct bhi dal raha hu

  • @ambikajadhav4778
    @ambikajadhav4778 17 วันที่ผ่านมา

    Gas subcidy ji pehele yet hoti tevha gas cilender cha rate 500 te 700 chya gharat hota tevha saglyana subcidy bhetyachi pan aata jevha gas cilender cha rate 800 te 1000 chya gharat ahe tevha subcidy band keli ahe as ka?

  • @RPxGEMIG
    @RPxGEMIG หลายเดือนก่อน

    Kal maza kadun lnden gas karmacharyani ₹177 nele ani mhanale 3cylendar mofat milel kontehi daqument magitale nahi he khare ahe ka

  • @mayashrianandkar7348
    @mayashrianandkar7348 28 วันที่ผ่านมา

    या योजनेचा लाभ घ्यायचा कसा? फॉर्म कधी कुठे केव्हा भरायचा त्याबद्दल माहिती द्यावी कृपया

  • @bhuchalnews6898
    @bhuchalnews6898 23 วันที่ผ่านมา

    सर लाडकी बहिण लाभार्थी कुटुंबातील पुरुष च्यासचया नावा वर गॅस कनेक्शन असेल तर सदर योजने चां लाभ मिळेल का

  • @hiteshpawar5975
    @hiteshpawar5975 หลายเดือนก่อน

    दादा सेंट्रल ओबीसी कास्ट सर्टिफिकेट कसे बनवायचे आणि ओबीसी सेंटर आणि ओबीसी एनसीएल सेंट्रल यामध्ये काय फरक असतो यावर सविस्तर व्हिडिओ बनवावे

  • @nitinsh30
    @nitinsh30 หลายเดือนก่อน

    Gas connection majhya aai chya nave aahe vay varsh 70 aahe ti kontyahi govt schemes madhe nahiye mag hya scheme madhe kasa fayda honar... please guide

  • @chetandiware743
    @chetandiware743 หลายเดือนก่อน

    ज्या महिलांच्या नावाववर गॅस कनेक्शन नाही पती च्या नावावर आहे त्याना तीन सिलेंडर मिळतील का

  • @parveenshaikh9173
    @parveenshaikh9173 หลายเดือนก่อน +1

    Sir Ujjwal gas yojane chi subsidy bank account la jama nahi zali pn msg ala ah... customer care la cll tr te boltat tumchya distributor kde inquiry kara aani distributor boltat tumhi customer care la vichara...yavr ky karta yeil..plz help

    • @sabhajekamble4445
      @sabhajekamble4445 หลายเดือนก่อน

      Doghankadun Tass lekhi ghya v saral mukhyamantri karayalayala speed post ne patra liha.!

    • @parveenshaikh9173
      @parveenshaikh9173 หลายเดือนก่อน

      @@sabhajekamble4445 thank you sir

  • @ShankargovindBharati
    @ShankargovindBharati 29 วันที่ผ่านมา

    मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सिलेंडर कधी पासून मिळणार आहे अहमदनगर जिल्हा संगमनेर तालुक्यातील चिकणी गाव.

  • @kalpanakoli6715
    @kalpanakoli6715 หลายเดือนก่อน

    पूर्वीच्या विधवा महिलांना ज्यांच्याजवळ केशरी कार्ड आहे आणि गॅस कनेक्शन आहे त्यांनाही ही सुविधा पाहिजे येजन्सिवाले त्यांसाठी नाही म्हणतात तर त्यांना पण द्यायला पाहिजे

  • @saritachaudhari562
    @saritachaudhari562 หลายเดือนก่อน

    शुभम भाऊ,समजा गॅस सिलेंडर पतीच्या नावावर आहे आणि लाडकी बहिण योजनेत पात्र आहे अशा महिलांना लाभ मिळणार का?

  • @user-qf4ww7kg4n
    @user-qf4ww7kg4n หลายเดือนก่อน

    Mahilechya navavar gas cylinder card nasel an patichya navavar asel tar milel ka

  • @AmrutaSakpal-rt8gi
    @AmrutaSakpal-rt8gi 4 วันที่ผ่านมา

    Sir maz gas connection he maherchya navane ahe v ration card navrachya navavar ahe tat ata nav ahe tar mala labh milel ka

  • @lordofjesus9924
    @lordofjesus9924 18 วันที่ผ่านมา +1

    शुभम दादा : अन‌‌‌‌‌पुर्ण योजना चालू झाली आहे का

  • @pratimapardeshi6418
    @pratimapardeshi6418 14 วันที่ผ่านมา

    Sir tuhumihi sangat aaheki baicheya navavarach cileynder have pan sir aamachey cilender misterancheya navar aahe heyat aamcha kay dosh aamahala kahi mahitki bhavishat annpurn yojana yeil aani aapan aapaleya mahanje baicheya navar karayla have hote hey kahi barobar nahi aamahalahi varshatun 3 cileynder have aahe karan aamihi Mukheymantri ladaki bahin heyanchey labharthi aahe yasathi aamihi 3cileynder sathi hi labharthi hoyla have aahe

  • @poojagaikwad1276
    @poojagaikwad1276 หลายเดือนก่อน +1

    Hello sir
    Mazya navane Maharashtraadhe gas connection ghetl ahe ujwala gas ch....ani tyachi subsidy ajun mla 300 jama hote...
    Maz lagn zl ahe ...ani mi sadhya Karnataka state la rahte...ani maz ration la name cancel zl ahe Maharashtra madhe ....mg ky kel pahije yasathi....sangal ky

  • @dnyneshwarlanjewar1686
    @dnyneshwarlanjewar1686 หลายเดือนก่อน +1

    75 percent gas cylender mansachya navavar aahe

  • @arunahinge7823
    @arunahinge7823 17 วันที่ผ่านมา

    Niradhar mahilana rashion card Varun 3 cylinder free ka nahit bhau. Aamhi mukhya mantya chya bahini nahi aahot ka?

  • @pratikghodse3590
    @pratikghodse3590 หลายเดือนก่อน

    APPLA MANUS... DHANYAWAD

  • @Pasale9860
    @Pasale9860 15 วันที่ผ่านมา

    Tet, tait,cet, JEE,mpsc, clerk, police and other exam gya government chya aslya yojne chi grj ny lagnar
    Har ghar job

  • @SairamSonawane-24
    @SairamSonawane-24 15 วันที่ผ่านมา

    सर, गॅस जोडणी महिलेच्या नावावर नाही पण लाडकी बहीण योजने चे लाभार्थी आहेत मग मिळेल का?

  • @swatisdarpelli3898
    @swatisdarpelli3898 หลายเดือนก่อน

    उज्वला गॅस योजना चालू आहे का सध्या plz sanga

  • @aakashdeore7572
    @aakashdeore7572 หลายเดือนก่อน +1

    सिलेंडर माणसाच्या नावावर असल्यास काय करावे .

    • @marathi_corner
      @marathi_corner  หลายเดือนก่อน

      No option m.. eligible nahi

    • @aakashdeore7572
      @aakashdeore7572 22 วันที่ผ่านมา

      मुखमंत्री लाडकी बहीण योजना मधील महिला पात्रा आहेत का असेल तर त्यांना सिलेंडर मिळेल का आणि दुसरे असे की पण सिलेंडर जोडणी ही माणसाच्या नावावर आहे तर काय करावे

  • @nilammadane9630
    @nilammadane9630 หลายเดือนก่อน

    सर पण ह्या योजनेचा लाभ कसा घ्यचा म्हंजे काय फॉर्म भरायचा का काय करायचे

  • @BhartiGunja
    @BhartiGunja หลายเดือนก่อน +1

    गरीबाना खूप लाईटबिल योतो याचा साटी योजना काटा गरीब लोक कस जगाव

  • @Abhimanyu.R
    @Abhimanyu.R วันที่ผ่านมา

    Sir सर मला ह्या योजनेची माहिती आज दि 8l 9 l 2024 रोजी समजली आहे माझे गॅस कनेक्शन पूर्वी पासून माझ्या नावावर आहे ह्याला आता १८ वर्षी झाली आहेत तसेच मला मुख्यमंत्री योजनेचा लाभ ही मिळाला आहे तर मी आता अर्ज करू शकते का ? अर्जाची मुदत संपली आहे की चालू आहे सांगू शकाल का?

  • @MangalGawale
    @MangalGawale 24 วันที่ผ่านมา

    दादा मी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र आहे व माझ्याकडे पिवळे रेशनकार्ड पण आहे
    पण आज रोजी गॅस कनेक्शन नाही
    मी आता गॅस कनेक्शन घेतल्यास मला याचा लाभ मिळेल का?

  • @Onlinecybercafeindia
    @Onlinecybercafeindia 25 วันที่ผ่านมา

    tumhe online apply title var takla ahe ani process nahi ahe. amhe confuse jhalo dada. please process sanga.

  • @user-mk4vy7oj9b
    @user-mk4vy7oj9b 4 วันที่ผ่านมา

    लाडकी बहीण योजनेत पात्र पण, रेशन कार्ड नसेल तर काय? यांना लाभ आहे का

  • @monishpinjari5535
    @monishpinjari5535 หลายเดือนก่อน +1

    आई ला निराधार पगार चालू आहे पण उज्ज्वला गॅस नाही . आईच्या नावावर गॅस आहे तर मिळणार की नाही

  • @user-mb5ki4te1s
    @user-mb5ki4te1s 14 วันที่ผ่านมา +1

    ही योजना तर अशी वाटते की बहिणीला द्या आणि नंतर भावाकडून वसुली करा.😅😂

  • @ganeshgarud2037
    @ganeshgarud2037 29 วันที่ผ่านมา

    मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहेत का

  • @poojamadulepoojamadule8483
    @poojamadulepoojamadule8483 24 วันที่ผ่านมา

    Annpurna yojane cha form ksa ani kuthe bhraycha? He online ahe ki offline?

  • @shilabarsagade3355
    @shilabarsagade3355 หลายเดือนก่อน +1

    कधी पासून सुरू होत आहे हे सांगा