रंगपंढरी Face-to-Face: Rajan Tamhane - Part 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • 'सविता दामोदर परांजपे', 'अकस्मात', 'तू फक्त हो म्हण', 'प्रपोजल', 'क्वीन मेकर', 'तिन्हीसांज', 'वेलकम जिंदगी' अशी ४० होऊन अधिक दर्जेदार नाटकं रसिकांपुढे सादर करणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजन ताम्हाणे गेली ३५ वर्षं रंगभूमीवर कार्यरत आहेत.
    प्रत्येक संहितेचा वेळ देऊन, खोलात जाऊन सांगोपांग विचार करणे आणि मग एखाद्या निष्णात इंजिनियर सारखे नाटकाचे बारकाईने आणि झपाट्याने डिझाईन करणे हे राजन सरांचे वैशिष्ट्य आहे.
    नाटकाच्या गोष्टीचा मतितार्थ, व्यक्तिरेखांचे अंतरंग, प्रत्येक प्रवेशातील ठळक क्षण, प्रकाश योजना, नेपथ्य ह्या सगळ्याचा परस्परसंबंध काय असतो; नटांकडून हवे ते काम काढून घेण्यासाठी दिग्दर्शकाने स्वतः कसे पारदर्शी असायला हवे; एकाच साच्यातली नाटकं पाहून बनलेल्या प्रेक्षकांच्या सवयी कशा बदलाव्यात अशा अनेक रोचक विषयांबद्दल सांगताहेत राजन सर, आजच्या भागात.
  • บันเทิง

ความคิดเห็น • 86

  • @maheshsant9345
    @maheshsant9345 ปีที่แล้ว

    दिग्दर्शन म्हणजे नक्की काय यावर प्रकाश टाकणारी एक सुरेल मुलाखत. एक समृध्द करणारा अनुभव. राजन सर व प्रायोजक दोघांचही अभिनंदन. धन्यवाद.

  • @anagha4438
    @anagha4438 3 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम मुलाखत..खुप अभ्यासु दिग्दर्शक 👌👌.
    चंद्रकांत कुलकर्णीं यांची मुलाखत बघायला आवडेल

    • @manjiribhagwat7110
      @manjiribhagwat7110 3 ปีที่แล้ว

      Ahe bahutek रंग पंढरी मधे

  • @vrishalideshpande5999
    @vrishalideshpande5999 2 ปีที่แล้ว

    खूप माहितीपूर्ण मुलाखत. राजन सरांची... अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व ही नवीनच ओळख कळली.
    आता माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाचंही नाटक बघतांना नक्कीच त्यातल्या नेपथ्यकडे, प्रकाश योजनेकडे आणि आवाजाकडे नक्कीच वेगळं लक्ष जाणार इतक सरांचं बोलणं effective आहे

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 3 ปีที่แล้ว

    खूप छान झाली मुलाखत. किती गोष्टींचा अभ्यास करावा लागतो नाटक बसवताना...हे किती छान पद्धतीने सांगितलं सरांनी. सविता दामोदर परांजपे हे नाटक मी पाहिलं आहे सरांचं , you tube वर. किती पध्दतशीर आणि अभ्यासपूर्ण काम करतात सर , खूप भारी. मस्त कार्यक्रम आहे हा...त्यासाठी मधुराणी मॅडम तुम्हाला धन्यवाद.

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      अंकिता जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
      योगेश तडवळकर,
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @dr.krupakulkarni1662
    @dr.krupakulkarni1662 3 ปีที่แล้ว +6

    रंग पंढरी आली ! छान वाटलं. घरचं माणूस परत आल्यासारखे वाटले.

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 3 ปีที่แล้ว +5

    नाटक कसं बघायचं हे आज समजलं. किती अंग आहेत नाटकाला. ऑन लाईन हे करणं अवघड आहे. हेही आज जाणवलं.नाटक ईज ग्रेट. सर्व महान कलाकाराना प्रणाम. राजन जी ना ही मानाचा मुजरा. असेच काम करीत रहा आणि आनंद वाटत रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते आहे. धन्यवाद.

    • @manjiribhagwat7110
      @manjiribhagwat7110 3 ปีที่แล้ว

      Ek natak kay asate pan kito vividh pailu असतात...

  • @mukulvartak6020
    @mukulvartak6020 3 ปีที่แล้ว +5

    Very intelligent and sorted Director.....part 3 pan avadel.....

  • @rohinin2694
    @rohinin2694 3 ปีที่แล้ว +7

    Such a studious director... technically he is very sound and so clear with concepts.

  • @aditioak2683
    @aditioak2683 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम...दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा अधिक छान वाटला ..
    खूप बारकाईने विचार करून प्रत्येक नाटक दिग्दर्शन करतात..
    मधुराणी,
    तू तर कमाल आहेस, समोरच्याला छान बोलतं करतेस, प्रश्नांची मुद्देसूद मांडणी करतेस, नि प्रसन्न मनाने मुलाखत घेतेस...
    योगेश जी,
    तुमचे आणि मधुराणी तुझे खूप खूप धन्यवाद..
    🙏🙏

  • @rajneeacharya5220
    @rajneeacharya5220 2 ปีที่แล้ว

    Sharp n alert

  • @shwetadeodhar3182
    @shwetadeodhar3182 3 ปีที่แล้ว +1

    Khupch 2nd bhag pan chaan. Digdarshak pan samishak asaava changla he yanchya mulakatitun vatate. Great great rajan tamhaane.

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 3 ปีที่แล้ว +1

    संपूच नये अशी वाटावी अशी मुलाखत...One of the best interview of 2nd session

  • @pradnyeshkanade303
    @pradnyeshkanade303 3 ปีที่แล้ว +7

    टीम रंगपंढरी तुमच्या सगळ्या मुलाखती अप्रतिमच पण विजया बाईची मुलाखत बघायला आवडेल

  • @vijayghosalkar316
    @vijayghosalkar316 3 ปีที่แล้ว +1

    Rajan sir mulakhat aati uttam,
    Khup kahi shikayala milale.
    Thank your ma'am

  • @anujaphadke3082
    @anujaphadke3082 3 ปีที่แล้ว

    दोन्ही भाग अप्रतिम

  • @mrinalinikhandkar6087
    @mrinalinikhandkar6087 3 ปีที่แล้ว +2

    राजन ताम्हाणे यांचं कामाबद्दल प्रथमच कळलं की किती विचार कष्ट असतात एका नाटकामागे.

  • @saurabhgondhali5282
    @saurabhgondhali5282 3 ปีที่แล้ว +1

    Wahh one of the best interview of Rangpandhari

  • @dr.krupakulkarni1662
    @dr.krupakulkarni1662 3 ปีที่แล้ว +3

    तडवळकरसाहेब, the wait was worth it!
    घेता घेशील किती दो करांनी, असे झाले!
    Keep it up, please. All the best, stay safe.

  • @dr.krupakulkarni1662
    @dr.krupakulkarni1662 3 ปีที่แล้ว +1

    ओघवती भाषा, उच्चारांवर योग्य वेळी योग्य तेवढाच आघात, change in intonation......... फार फार सुंदर!

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 3 ปีที่แล้ว +1

    नाटक बसवताना दिग्दर्शक हे अक्षरशः सर्वसमावेशक अभ्यास करतात, म्हणून आम्ही प्रेक्षक एक सर्वांगसुंदर नाट्यानुभव घेऊ शकतो, सलाम अभ्यासू दिग्दर्शनाला. सुंदर मुलाखत.

  • @anjalisingasane2105
    @anjalisingasane2105 3 ปีที่แล้ว

    केवळ अप्रतिम मुलाखत...👍 खूप धन्यवाद रंगपंढरी🙏

  • @poonamarungalgale
    @poonamarungalgale 3 ปีที่แล้ว

    रंग पंढरीची आतापर्यंतची सर्वात अप्रतिम मुलाखत 👌. इतके दिग्गज येऊन गेले,पण राजन ताम्हाणे यांची मुलाखत सगळ्यात उत्तम झाली!

  • @pranjalijadhav9014
    @pranjalijadhav9014 3 ปีที่แล้ว

    राजन सरांची अभ्यासू वृत्ती आणि आजूबाजूच्या घटनेतून सतत काहितरी घेण्याची वृत्ती अप्रतिम आहे 👏👏👏आपल्या नाटकातून छोट्या तील छोट्या गोष्टी ते लोकांपर्यंत पोहचवण्यचा प्रयत्न करतात ही खूप महत्वाची गोष्ट शिकण्यासारखी आहे🙏खूप खूप आभार 👏🙏

  • @ganeshpavas4834
    @ganeshpavas4834 3 ปีที่แล้ว

    Rajan Siranchi mulakhat Apratim. Amhala ajun don bhag baghayala avadatil. Tyani Parsik chi pratikriya nahi sangitali.

  • @kvisualtree
    @kvisualtree 3 ปีที่แล้ว +1

    Khupch avadla IV 👍

  • @rohinin2694
    @rohinin2694 3 ปีที่แล้ว +3

    Please invite Vijaya Mehta madam...we have heard so much about her from many guest in this show...so would like to hear from her as well.

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 3 ปีที่แล้ว

    खूपच अभ्यासपूर्णं

  • @sureshshelar7531
    @sureshshelar7531 3 ปีที่แล้ว

    Waiting for next episode

  • @sureshshelar5387
    @sureshshelar5387 3 ปีที่แล้ว

    सुंदर मुलाखत.
    रेकॉर्डिंगची गोष्ट राहून गेली.

  • @arunajadeja9324
    @arunajadeja9324 3 ปีที่แล้ว +1

    Yes Rajanbhai is himself an institute 🙏

  • @manishadeodhar
    @manishadeodhar 2 ปีที่แล้ว

    Watching this episode second time! Samadhanach hot nahiye! Kay amazing director ahet! Kay planning ahe! Hats off!

  • @sanjaywani9051
    @sanjaywani9051 3 ปีที่แล้ว

    नेहमीप्रमाणे उत्तम मुलाखत, रंगपंढरीच्या सगळ्या मुलाखतीतुन नाट्य कार्यशाळेच अनुभव मिळतो.

  • @ramabelagali6050
    @ramabelagali6050 3 ปีที่แล้ว

    मस्त मुलाखत, रंग पंढरीच्या सगळ्या मुलाखती खूपच सुंदर, नाटक उभारण्याच्या प्रत्येक टप्प्याविषयी अगदी सविस्तर माहिती मिळते

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      Rama जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभार. 🙏
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @DrSachinNandedkar
    @DrSachinNandedkar 3 ปีที่แล้ว +1

    realistic perfect set preparation with talim makes ease with characterisation , hats off , solid paper work ..परीक्षेआधी अभ्यास पूर्ण ... its sheer joy and luxery to have rajan sir as a director .. रंग पंढरी मुळे अनेक छान गोष्टी प्रकाशित होत आहेत त्याचा जाणकारांना खूप फायदा होईल .. रंग पंढरी keep it up ..

    • @manjiribhagwat7110
      @manjiribhagwat7110 3 ปีที่แล้ว +1

      रंग पंढरी च हेतूच तो आहे🙏

  • @ashapatil4687
    @ashapatil4687 3 ปีที่แล้ว

    Donhi bhag khup chaan 👍👍

  • @rupalikarnik7574
    @rupalikarnik7574 3 ปีที่แล้ว +1

    a modern smart director can relate a lot.

  • @archanakanitkar7816
    @archanakanitkar7816 3 ปีที่แล้ว

    Very great director Rajanji we like you and love you so much couldn't get chance to see you

  • @pramodgosavi1913
    @pramodgosavi1913 3 ปีที่แล้ว

    Beautiful detailing of the process. Very educative. Overall a wonderful interview.

  • @rameshjoshi5668
    @rameshjoshi5668 3 ปีที่แล้ว

    सुंदर मुलाखत राजन!

  • @arunajadeja9324
    @arunajadeja9324 3 ปีที่แล้ว +2

    Namste.
    One of the best interview 👍.
    Yes Rajanbhai I do same with my Marathi- Guj translations.
    @ 1st my critic: my Husband Jadeja, a Guj fellow.
    He says :
    3rd para " jamto nathi" ( रंगत नाही)
    then I rewrite that para.
    M so unlucky, can't relish Marathi dramas @ Ahmd but
    Madhurani - ती रुखरुख रंगपंढरीने भरून काढली🙏
    By the way I brought Pu.La. into Gujarati.
    - Aruna Jadeja

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      अरुणा जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार. पु ल गुजराती मध्ये उपलब्ध करून देणे हे तुमचं काम खूप मोठं आहे. 🙏
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @chandrashekharkocharekar3889
    @chandrashekharkocharekar3889 3 ปีที่แล้ว +13

    भाग १ आणि २ पाहताना, ऐकतानाअसं वाटत होतं कि राजन सरांची मुलाखत संपू नये. अप्रतिम.

    • @shoonnya
      @shoonnya 3 ปีที่แล้ว

      कसलं अप्रतिम? मला तर फक्त मी, मी, मी..आणि मी... एवढंच दिसलं. एवढा आत्मकेंद्रित आणि आत्मसंतुष्ट माणुस एका व्यवहारी पातळीच्या वर कधीही ग्रेट डिरेक्टर कधीही होऊ शकणार नाही. जे मराठी रंगभूमीत तसंही नेहमीच व्हायलाच हवं ते यांनी कष्ट करुन, तडफडून केलं. पण म्हणून ते काही फार महान वगैरे होत नाहीत. फक्त डिटेल्स ओरिएंटेड आहे. इतकंच.

    • @vasantdavari2810
      @vasantdavari2810 2 ปีที่แล้ว

      Shoonya *
      Why do you waste your time, watching such programme?

    • @manishadeodhar
      @manishadeodhar 2 ปีที่แล้ว

      @@shoonnya Tyanna prashna tech vicharle ahet - tumhi kase karta? Yacha uttar me asa karto asach asnar!

  • @danceforever5940
    @danceforever5940 3 ปีที่แล้ว

    Both parts were very interesting . A very experienced & knowledgeable personality.

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg 3 ปีที่แล้ว

    किती अभ्यास पूर्ण .अभिनेता म्हणून आवडतात च.पण director mhanun an samjale.khup chhan

  • @rangler68
    @rangler68 3 ปีที่แล้ว +1

    ज्याला नाटक / सिनेमा दिग्दर्शक व्हायचे असेल त्याने हे दोन्ही भाग अवश्य बघावेच. दिग्दर्शकाने किती meticulous असलं पाहिजे हे ताम्हणेंकडे बघून समजते.

    • @manjiribhagwat7110
      @manjiribhagwat7110 3 ปีที่แล้ว

      Correct

    • @manjiribhagwat7110
      @manjiribhagwat7110 3 ปีที่แล้ว

      प्रत्येकाला हे जमेल असे नाही...ते उपजत च पाहिजे

  • @cadiwan
    @cadiwan 3 ปีที่แล้ว

    सुंदर मुलाखत !!

  • @mkadam010
    @mkadam010 3 ปีที่แล้ว

    रंग पंढरी टिम...अप्रतिम काम, दिग्दर्शिकांच्या मुलाखती खूपच सुंदर आहेत आणि आता वाटतं नेपथ्यकार यांनाही बोलवा !

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว +1

      मंदार जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
      योगेश तडवळकर,
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @ShubhaBhide
    @ShubhaBhide 8 หลายเดือนก่อน

    44:06 44:07

  • @manjiribhagwat7110
    @manjiribhagwat7110 3 ปีที่แล้ว

    Apratim !

  • @mallikakhair4438
    @mallikakhair4438 3 ปีที่แล้ว

    Very very nice 👌👍🌹

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 3 ปีที่แล้ว

    Apratim..

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 3 ปีที่แล้ว +1

    Natakcha itaka barkaine pratyek angle cha vichar karnare director kamicha aahet.
    Rajanji keep it up👍

  • @Shrejo33
    @Shrejo33 3 ปีที่แล้ว

    As always great interview!!! Chandrakant Kulkarni na baghayala awadel..

  • @madhuvantipethe2793
    @madhuvantipethe2793 3 ปีที่แล้ว

    नेहमी प्रमाणे एका बैठकीत दोन्ही भाग पाहिले, ऐकले.... मस्त वाटलं...
    त्यांची काम करण्यातली शिस्त आवडली. प्रत्येक गोष्टीमागचा विचार आवडला....
    प्रकाश योजना आणि नेपथ्य यांबाबत त्यांचा स्वत:चा विचार असल्यानं, दिग्दर्शनाला तो पूरकच ठरतो.
    तिकिट दरावरून त्यांनी केलेलं प्रेक्षकांचं वर्गीकरण आणि प्रेक्षकांची विचार करण्याची कुवत त्यांनी ठरवली, ती मात्र मला पटली नाही... ब-याचदा या उलट सत्य परिस्थिती असू शकते. पुढे बसणारा प्रेक्षक हा नाटकाची जास्त समज असणारा किंवा वैचारिक लेव्हल असलेला असतो असं नाही. असो..हे माझं मत झालं...
    उत्कृष्ठ नेपथ्याचा उल्लेख करतांना ज्या नाटकाच्या नेपथ्याबद्दल ते बोलले, ते मला वाटतं ‘ विषवृक्षाची छाया ‘ हे कानेटकरांचं नाटक असावं. मलाही नक्की नांव आठवत नाही, पण एका इतिहास संशोधकाच्या जीवनावरचं नाटक होतं आणि तो पुराचा सीन मलाही स्पष्ट आठवतो.
    तसंच या संदर्भात मला एक अनुभव सांगावासा वाटतो, तो म्हणजे लास वेगास ला पाहिलेल्या दोन अप्रतिम नाटकांच्या नेपथ्याबद्दलचा. “ K “ या नावाचा शो, ज्यांत किल्ल्याच्या लढाईच्या प्रसंगी, संपूर्ण सेट १८० अंशात उभा होतो आणि किल्ल्याच्या तटबंदीवर चढल्यासारखे सर्व सैनिक उभी भिंत चढतात. दुसरा “ O “ नावाचा शो, ज्या रंगमंचावर एक दीड फुट पाणी ... खरं पाणी येतं, त्यांत बोट चालते आणि पुढच्या सीन ला १० सेकंदात ते पाणी अदृष्य होतं .....
    रंगपंढरीच्या नेहमीच्या लौकिकास साजेशी अप्रतिम मुलाखत...... धन्यवाद....

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      मधुवंती जी, तुमच्या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल खूप आभार. 🙏
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 3 ปีที่แล้ว

    Nehmi pramane chan bhatti jamli. kitty chotya chotya babtit kiti motha vichar asto🙏 Rajan sir yana namaskar tumhala dhanyvad.Madhurani che kautuk darveli kiti karaych?agdi god.

  • @mrinalinikhandkar6087
    @mrinalinikhandkar6087 3 ปีที่แล้ว

    इतिहासाचार्य राजवाड्यांवरचं नाटक बहुतेक. विषवृक्षाच्या छायेत?

  • @mrinalinikhandkar6087
    @mrinalinikhandkar6087 3 ปีที่แล้ว

    पानशेतच्या पुराचा सीन मला वाटतं इतिहासाचार्य राजवाड्यांवरील नाटकात होता. विषवृक्षाची छाया?

    • @shoonnya
      @shoonnya 3 ปีที่แล้ว

      Yes!

  • @yogeshukidwe9133
    @yogeshukidwe9133 3 ปีที่แล้ว

    Ha video bhaghun asa vatatai ki Directors che videos pahile release zale aste tar pudhr ajun maja Ali asti.

  • @alpanaabhyankar8652
    @alpanaabhyankar8652 3 ปีที่แล้ว

    मधुरा अजून चंद्रकांत कुळकर्णींची मुलाखत बघायला आवडेल.

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      प्रयत्न चालू आहे. 🙏
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @yashashreetapas9084
    @yashashreetapas9084 3 ปีที่แล้ว

    चंदूसरांची मुलाखत बघायला आवडेल

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 3 ปีที่แล้ว +1

    फक्त मला आणि मलाच सगळ्यातलं सगळ कळतं.असा सुर आहे मुलाखतीचा...

    • @shoonnya
      @shoonnya 3 ปีที่แล้ว +1

      Exactly. आणि जे कळतं असं ते म्हणतायत ते सगळं खूप चिल्लर, थातुरमातुर वाटलं. मला तरी. फार काही 'शोध' नाही लागले. वाईट वाटलं. या असल्या पुतळ्यांची पुजा चालते महाराष्ट्रात? आणि किती खरे टॅलंटेड लोक लागले जात असतील सतत!

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      Thanks for watching.

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 3 ปีที่แล้ว

    bhag sam puch naye aae vattey.

  • @shoonnya
    @shoonnya 3 ปีที่แล้ว +2

    मुलाखत छान. नेहमीप्रमाणेच.पण माणूस गर्विष्ठ आणि आत्मकेंद्रित वाटला.. not a very interesting man! :-( He is speaking so many trivial things as if they are some deep philosophy or his own inventions. Nothing spectacular at all. Sad.

    • @shilparam2903
      @shilparam2903 3 ปีที่แล้ว

      Looks like Madhrani had similar thoughts too for few minutes...

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      Thanks for your views.