गीतरामायण - तोडीता फुले मी सहज पाहिला जाता - Todita phule mi sahaj paahila jaata - Geetramayan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2020
- मराठी भावसंगीताच्या क्षेत्रात ज्या द्वयीनं मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं त्या ग.दि.माडगुळकर आणि श्री. सुधीर फडके या दोन दिग्गजांच्या कारकीर्दीतील शिरपेच म्हणता येईल ते काम म्हणजे "गीतरामायण". सीतेच्या , एका स्त्रीच्या मनातील स्त्रीसुलभ भावना ग.दि.मांच्या, सिद्धहस्त कवीच्या लेखणीतून कागदावर जितक्या नेमकेपणाने उतरलेल्या आहेत तितक्याच त्या बाबूजींनी संगीताच्या माध्यमातूनही मांडल्या आहेत. शब्द आणी स्वर दोन्हीला योग्य तो न्याय द्यायचा मी प्रयत्न केला आहे.
- เพลง
गीत रामायणातील सगळीच गाणी खूप सुरेख गोड आहेत हे पण गाण खूप छान आहे तुम्ही खूप छान गायले
मन:पूर्वक धन्यवाद !
व्हायोलिन वादन खूपच छान
.
Greatsudhir phadkeand his wonderful singing
खूप खूप सुंदर गायलेत ताई तुम्ही.... गीतरामायण खूप अप्रतिम आहे बाबूजी आणि ग. दी.मा यांचं दुग्धशर्करा असं कितीही ऐकले तरी मन भरत नाही पुन्हा पुन्हा ऐकावे असे ... छान सुंदर पवित्र असे सगळ्या गाण्यांमधले शब्द आणि शब्द ऐकून मंत्रमुग्ध व्हायला होत ... आणि कालच नुकतीच झालेली राम रायची प्राणप्रतिष्ठापना... फार फार छान वाटले गाणं ऐकून... श्री स्वामी समर्थ 🌸🙏
अगदी सर्वांच्या मनातलं बोललात.
आपल्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !
छानच प्रयत्न केला आहे...शुभकामना
धन्यवाद !
आपले गाणे, व्हायोलिन, आॕर्गन, तबला, गदिमांचे शब्द, बाबूजींचे संगीत, सर्वच अप्रतिम.
धन्यावाद !!!
अप्रतिम छानच गाणे गायले श्री गुरू माऊली धन्यवाद दंडवत सद्गुरू माऊली ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️🤲🤲🤲🤲🤲♥️👌🦚🤨😮🙁😐💜🕉🩵💙🍎
मन:पूर्वक धन्यवाद !!!
हमें सभी धर्मके सज्जनोंने एक होकर विचारोंकी संकीर्णता, अर्थात् संकुचित विचारधारा, जो मानवताविहिन है, उसे त्यागनी ही होगी !! तद्वत् विकीर्णता, अर्थात् मानतालक्षी विस्तृत विचारधारा अपनानी ही होगी ! अन्यथा, यदि सावधान नहीं रहेंगे, तो हमारे जगतका सारा समाज परस्परोंके प्रतिशोधकी तप्ताग्निमें पूर्णतया दग्ध हो सकता है !
धन्यवाद !!!
खूप सुंदर ताई,देह भान विसरून ऐकतच राहावे वाटतें!
मन:पूर्वक धन्यवाद !!!
Manjushree and charu best
अप्रतीम म्हटलेय गाणे. प्रत्यक्ष सीताच जणू काही म्हणतेय असे वाटत होते ऐकताना!!
मन:पूर्वक धन्यवाद !!!
@@manjushreeoak खरे तर तुम्हाला धन्यवाद, आपण रीप्लाय दिल्या बद्दल!
@@manjushreeoak मी रोज एकदा तरी ते गाणे ऐकतोच एवढे आवडीचे आहे माझे. तुमची presentation ची पद्धत तर अप्रतीम आहे. सहज सुंदर!!
@@joshin47 मनापासून धन्यवाद !
@@manjushreeoak खूप खूप आभारी आहे
अप्रतिम आवाज माझे आवडत गाणे तुमी माझी एक आवडतं गाणे गावे नको जाऊ रे राम राया ( श्रीकांत फडके )
नक्की प्रयत्न करेन, धन्यवाद !
Manjushree Oak Madam अतिशय सुंदर आवाज
धन्यवाद !!!
खूप वेळ ऐकले तरी ऐकावेसे वाटते अप्रतीम
मनापासून धन्यवाद !
व्वा! नेहमीप्रमाणे उत्तम! 👍👍👌
Manjushree khup goad n sumadhur aahe awaj purn gane 1st time iekale superup gayale aahe thanks
मन:पूर्वक धन्यवाद उषाजी !!!
दैवी आवाज ,खुपचं छान प्रस्तुती
धन्यवाद !!!
आता तर आयोध्या फिव्हर चालू आहे दीदी कितीही वेळा ऐकले तरी ऐकावेच वाटते असे हे स्वर्गीय संगीत
मनापासून धन्यवाद !
खूप सुंदर गोड गळा
मन:पूर्वक धन्यवाद !
Very very nice
Thank you !!!
अतिशय सुंदर आवाज
मन:पूर्वक धन्यवाद !
Sundr
व्हायोलिनच्या दीदीला ही आमचा प्रणाम सांगा
नक्की. धन्यवाद !!
आवज छान
किती वेळा ऐकले तरी ऐकावेसे वाटते.
धन्यवाद !!!
How many times ilisten this song. Very sweet voice and song too
Thank you so much for your appreciation !
खूप सुंदर 👌👌👌👌
धन्यवाद !
श्रीरामाची कृपा. अतिसुंदर
धन्यवाद !!!
अप्रतीम आवाज
अप्रतिम खूप छान आवाज
धन्यवाद !
Khup sundar
धन्यवाद !
Manjushree Oak Madam Your Voice Is Very Sweet
Thank you !
खुप छान
Khup chhan 👌👌
धन्यवाद !!!
Khup Chan
You are blessed Tai. !
Thank you !!!!
आवाज खुप खुप छान
धन्यवाद !
Chhaan &violin sudhha.
Very very very niice
Thank you so much !!!
सुंदर! साथही सुंदर!
मनापासून धन्यवाद !!!
Manjushreeji Sweet Voice..I heard it so manny Times....Congrates
Thank you so much !!!
Ya गीताचा राग कोणता आहे
मिश्र काफी
Very nice
Thank you !!!
Beautiful
Thank you !
भान हरपुन जात गाणे गायले बदल दंडवत धन्यवाद नमस्कार 🦚🦚🦚🦚🦚🙏🏻♥️🤲♥️👌
मन:पूर्वक धन्यवाद !!!
100 over, still I like to hear again. Very sweet
Thank you so much Anuradhaji for your appreciation !!!
अतिशय सुंदर आवाज
धन्यवाद !