Sir Pani jyasta aahe drip aahe makkala khadakila maati mix jamin aahe Pani kiti diwasala Dene drip chalu Ani Banda karne 2 aacar 1 borwel 1 vihir ahe Pani bharpur aahe
नमस्कार सर माझ्या शेजारील प्लॉटमधील मका पूर्णपणे रोगग्रस्त आहे त्या प्लॉट मुळे माझ्या मक्याच्या प्लॉटमध्ये काही ठिकाणी पानांवर बांधाला लागून मका पिकावर मावा तुडतुडे दिसत आहे मक्याचा प्लॉट आज रोजी दोन महिन्याचा झाला आहे उपाययोजना सांगावी धन्यवाद
सर मका adv 759 पेरली आहे पण सोयाबीन चे रान असल्यामुळे सोयाबीन फार उगवले आहे तननाशक कोणते वापरावे आणि पेरताना १०.२६.२६ पेरले आहे २४ ईंच मधले अंतर आहे खत नियोजन पण सांगा
खूप छान सविस्तर माहिती सांगितली सर थँक्यू
Thanks
मकाचे अंतर ओळीची आणि दान्याची संख्या खुपच सोप्पी करुन सांगीतली आभारीए सर 👏🏼👏🏼👏🏼💖💖💗💗
Thanks
Sir khup chan mahiti dili manapasun dhanyavad
thx
मका विषयी अतिशय छान माहिती दिली धन्यवाद सर
thank you
Thank You
खूप छान माहिती दिली साहेब🙏🙏
Thanks
मक्यासंबंधी खुप उपयुक्त माहिती दिली सर धन्यवाद
thx
नमस्कार सर, खुप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलात धन्यवाद....
thx
Khup chan mahiti dili apan sir❤
thx
नमस्कार सर खूप छान माहिती दिली
thx
April ending la sweetcorn makka lagvad keli tr chalel ka
ho chalel
अतिशय सुंदर मार्ग दर्शन❤
thx
सर. खुप छान माहिती दिली. धन्यवाद
Thx
खूप छान धन्यवाद
thx
खूप छान
Thanks
🙏sir 👍 लय भारी.
Thx
khup chhan
thx
सर तुमची उत्पादने कुठे मिळतील माहिती द्या
tumcha taluka sanga
सर नमस्कार मैं आपके वीडियो देख कर मक्का मै अच्छा उत्पादन लिया है सवा एकर में 71क्विंटल मक्का आया
Congratulation
Thanks
Sir rabbi maka lagvadicha kalavadhi kadhi tr kadhi paryant changla asu shakto
Bhari ,kadi kasdar jamini sathi sangave plz
30 dec
Sir Pani jyasta aahe drip aahe makkala khadakila maati mix jamin aahe Pani kiti diwasala Dene drip chalu Ani Banda karne 2 aacar 1 borwel 1 vihir ahe Pani bharpur aahe
5-6 divsane dya
Peru che patil Biotech rope wardha district, hinganghat madhe kuthe milel.
bhetatil 80806 77492 ya no la call kara
ड्रीप व वॉटर सोल्युबल खातावरती with बेड वर कशी येईल अंतर 2*9 ,2.5*6वरती
nahi
सर गहु मी लागवड केली होती पेसीपीका दामिनी पण उत्पन्न खूप कमी मिळाले सर अपेक्षे पेक्षा
kay karan
सर, कोणत्या पण पिकांचे वाण निवडत असताना विद्यापीठाचे निवडावे का कंपनीचे ? कंपनीच्या आणि विद्यापीठाच्या वाणात फरक काय?
Je chaltat te van nivdave
पावसाळी साठी पन बेस्ट असे मक्याचे वान सजेस केलतर बर होईल
Ho Lavkarch vidio banvat ahe
सर सीजीनेट 6802 आचा 4 kg दाने कीती राहतात जी
15000 rahayala pahijet
Very nice sir
Keep watching
सर एप्रिल मध्ये मका लागवड केली तर चालेल का
nahi may end la kara
अहो दादा आणि ड्रीप वर लावला आहे मका लावला आहे तर त्याला ड्रीप द्वारे कथा सांगा
whatsapp kara
@@PatilBiotechsir no Kay aahe whatsup
992974222 ya no la whatsapp kara
नमस्कार सर
माझ्या शेजारील प्लॉटमधील मका पूर्णपणे रोगग्रस्त आहे त्या प्लॉट मुळे माझ्या मक्याच्या प्लॉटमध्ये काही ठिकाणी पानांवर बांधाला लागून मका पिकावर मावा तुडतुडे दिसत आहे मक्याचा प्लॉट आज रोजी दोन महिन्याचा झाला आहे उपाययोजना सांगावी धन्यवाद
9923974222 ya no la whatsapp kara
9923974222 ya number la contact kara
Sir maka shedual dya amhala
7507775355 ya whatsapp number var Hi pathva ani steps follow kara Schedule bhetun jail tumhala
सर मका adv 759 पेरली आहे पण सोयाबीन चे रान असल्यामुळे सोयाबीन फार उगवले आहे तननाशक कोणते वापरावे आणि पेरताना १०.२६.२६ पेरले आहे २४ ईंच मधले अंतर आहे खत नियोजन पण सांगा
whatsapp kara
नमस्कार
yes
कपाशीला अजून २५ ते ४० बोडे आहेत कापसाचे शेत अजून खाली झाले नाहीये त्यावर काय करू शकतो
maka
रब्बी मका कधीपर्यंत लागवड करु शकतो
25 dec
Gahu kadi parayant perla tr chalte ... Tur khadun perla tr chalel ka
5 dec
सर आम्ही 4फुट ठिबक च्या नळीवर 18 ईचा वर नळी च्या दोन्ही बाजू स लावतो..योग्य आहे का..
Ho chalel
गहु पोगे मर होत आहे काय करावे
9923974222 ya no la WhatsApp Kara
शुपर 111 मिळत नाही शुपर 303 मिळतय काय करू
Chalel
मका.पिकाला.लश्करी.आळी.फार.त्रास.देत.असुन.किटकनाशकाला.पण.दाद.देत.नाही.म्हणुन.रिस्क.आहे.
Delegate bisleri chya bottle madhe geun pongyar 4-5 drop takayche 2 divsat result milel...favarun kahich hot nahi
Ok
Sir really informative session..
Thank you for sharing such a valuable knowledge with us...
Keep it up
हे तुम्ही चार डोस सांगले आमामाले तामधे युरीया का नाही सांगीतला तुम्ही
koni nahi sanitala
छान सर धन्यवाद खूप माहिती चांगली दिली
thx
Khup chan
thx