आपली कुळदेवी कशी ओळखावी | मी सांगेल तुमची कुलदेवी,कुळदेवी माहीत नसल्यास काय घडू शकतं
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024
- #navratrispecial #navratri #navratri2023 #navratri2024 #navratrispecial #navratri2021 #नवरात्री #नवरात्रीरंग #नवरात्री_स्पेशल #नवरात्री2023 #नवरात्रीत #नवरात्री२०२४#नवरात्री 2024
नवरात्री नियम, नवरात्रीत पाळा हे नियम, नवरात्रीचे नियम कोणते, नवरात्री उपाय,#दुर्गासप्तशती नवरात्रीत सेवा, नवरात्री दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा, दुर्गा सप्तशती माहिती, घटस्थापना कशी करावी, घटस्थापना माहिती मराठी, नवरात्रीचे रंग, नवरात्री रंग मराठी, नवरात्री 2024 रंग, नवरात्री 2024 माहिती मराठीत, नवरात्रीचे नियम मराठीत, #नवरात्री तिला चुका टाळा, नवरात्रीत काय करावे काय करू नये, नवरात्री माहिती मराठीत, नवरात्री स्त्रियांनी पाळ हे नियम, नवरात्रीत आवश्यक करा ही कामे, घटात स्त्रियांनी काय करावे, घटाचे नियम, घटात या चुका टाळा, नवरात्रीत काय करावे, नवरात्रीत काय करू नये, नवरात्री उपवास, उपवासाला काय खावे,Navratri mahiti Marathi, Navratri niyam Marathi, Navratri Sampurna mahiti Marathi, Navratri 2024 mahiti Marathi, puratat Kay karave Kay karune, Navratri ke niyam, Navratri che niyam Marathi, Navratri special Marathi, ghat sthapna Kashi karave, ghatasthapana mahiti, Durga saptshti paath ka sa karava, navratri durga saptshti paath ka sa karava, Navratri che ranga, Navratri Navrang, Navratri 9 rang#navrateiranga
नवरात्रीत कन्या पूजन कसे करावे, कन्या पूजन 2024, कुमकुम आर्चन 2024, कुमकुमार्चन नवरात्रीत कसे करावे, कुमकुमार्चन माहिती मराठीत
मनःपूर्वक धन्यवाद ताई 🙏🏻🌹 तुमचे मनापासून आभार, तुम्ही माहिती खूपच छान सांगतात कुलदेवी ची सेवा केली आणि स्वप्नात श्री सप्तशृंगी माता ने दर्शन दिले खूपच अदभुत अनुभव होता ... श्री सप्तशृंगी माता की जय 🌹🙏🏻🌹
ताई तुम्ही किती सेवा, करतात कसे शक्य होते दोन लहान मुले असल्यानंतर ही किती वाजता उठतात तुम्ही आणि उठल्या उठल्या रुठिंग काय आहे प्लीज शेअर करा ना. ❤❤
हो ताई लवकर
श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्ही खूप छान व्हिडिओ करता तुम्ही ताई आमच्या घरात रोज किटकिट भांडण हे होतात त्याच्यावरील सेवा द्या
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती वाटली खूप खूप धन्यवाद ताई
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
🌺🌺🌺श्री स्वामी समर्थ महाराज कि जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹
खूप छान माहिती दिली पण माहिती नव्हतं माझे कुलस्वामिनी
Shree Swami Samarth 👏🌹
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🎉🎉🎉❤❤❤🙏🙏🙏
Shree swami samarth 🙏🙏
Shree Swami Samarth Maharaj 🙏
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samrath 🙏🏻🌺
🙏🏻🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
Shri swami samarth
Thank you Tai mi kal tumcaha pahila video pahila hota kuldevi cha Ani Aaj video aala .
Tai mazaykde kamlamade basleli laxmi ahe aani aamchi kuldevi kolhapur chi mahalaxmi ahe tar doni photo devgharat thevle tar chaltil ka plz riplay
हो ताई कमळात बसलेली देवी आणि महालक्ष्मी एकच आहे
Thanks Tai
Khup Chan tai
Shri Swami samarth Shri swami samarth Shri swami samarth
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
Shree Swami Samarth 🙏🙏
Shree swami samarth....taei
Shree Swami Samarth tai
Shree Swami Samarth 😊
Antkoti brhmandnyk raja dhirj prabrhma sree Swami Samarth mhrajna koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏
Shree swami samarth🌻🌻🌻 Jay Jay swami samarth🌻🌻🌻
Tai mi durga sapthsthi path krte tr mla bharpur swapn yetat. Ani 21 narad roj change krache ka ki ek narad 21 diws
*शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय*
*श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज, योगीराज, भक्तवत्सल, भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय*
*ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय*
*अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय*
*बाळूमामाच्या नावानं चांगभलं*
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏿
Shri Swami Samarth Tai 🙏💐🌺
Shree Swami Samarth
ताई मी काशी यात्रेला गेले होते तिथे मला काशी विश्वेश्वर मंदिराच्या प्रसादासोबतच भस्म मिळाले आहे त्याचे काय करावे याबद्दल माहिती द्या please
Shri swami samartha tai 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ताई मी आता श्राद्धपक्षात 108 श्री स्वामी समर्थ पारायण सुरु करु शकते का
तर कधी पासुन सुरुवात करु मला सांगा Please 🙏🙏
करू शकता
Shri Swami Samarth Maharaja ki Jai 💐💐🙏🙏 tai aamchya ghari ghatasthapana kart nahit...khup aadhi pasun...me devi chi konti seva karu... Tai mla 9 divas upwas karaycha ahe...ratri j1 kel tr chalte ka..... please reply Tai ❤
Video yel
कुलदेवी माहित करून घेण्यासाठी आता पितृपक्षात ही सेवा सुरु केली तरी चालेल का? सांगावे 🙏🏻
हो ताई
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
Tai te naral roj devgharat ch thevaycha ka ki roj uchlaycha
Tai gauri visrjna diusi mzya kdun plvnd futly ahe khi asubh tar nseln ples khi tri sanga Ani pdil varsi mi nvin gauri gheu ka nuste pilvnd gheu
Kahich manat anu naka tai
Tai durga saptshati chi prise ky asel plz sanga 😊
Shree Swami Samarth 🙏❤
Shree Swami samrth 🌹
Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth
हो होत असं मी केलं होतं मला कुलदेवी समजुन गेली तुळजाभवानी आहे म्हणुन
Naral chi sevet sakalp nahi karaycha ka tai aani kutlech niyam nahi ka❤ shree Swami Samarth ❤
Tai durga saptshati kasa vachayach sanga na plz
हो ताई लवकरच
श्री स्वामी समर्थ 🎉 पूजा मी तुला रोज कमेंट करते. तु रिप्लाय च देत नाही 😢.
Aho tai me roj reply dete
Tumhe check kara ekda
Tai mi swamina prashan vichaar la ki mala job lagel k
Tr uttar nhi yete pratek vedees
As k tai
ताई हा काहीतरी संकेत आहे याच्याकडे दुर्लक्ष करू नका जे काही घडेल ते नक्कीच चांगलं असेल
आमची महासरस्वती तुळजाभवानी 🙏🙏🙏
Tai ghatsthapana keli ani period ale tar tasahi vegal basatat pan 11month ch bal ah hat lagtoch ikde tikde kay karav mag please reply tai
ताई तुम्ही स्वयंपाक करू शकता फक्त देवघरात जाऊ नका किंवा जिथे घटस्थापना केली आहे तिथे जाऊ नका
Mazya sasubai ni kendrat vicharle hote tyani mahalakshmi aamchi kuldevta aahe ase sangitale tevhapasun aamhi mahalakshmi matachih seva karto
Tai aamhala chinchanichi mayakka devi aahe kulswamini mg ya seva kelyat tr chaltil ka .shree swami samarth..
ताई जर तुम्हाला कुळदेवी माहिती नसेल तर सेवा करा
Tai tumhi khup chhan sewa mahiti sangta khup khup Dhanyawad tai🙏❤
Tai ek prashna ahe ..roj shri sukta ani vyankatesh stotra ni shri yantra cha Abhishek kel tr chalta ka?? Ki mahinyatun ekdach Abhishek krava...
Tai margadarshan kra
नाही ताई गरज नाही आहे
ताई मला पण कुलदेवी माहित नाही माहित नाही असं नाही पान सासुबाई सांगतात की तुळजापूरची देवी आहे भाट बुवा सांगतात रेणुकामाता आहे काय कराव ताई मी मला सांगाल प्लीज
Tai aamchi kuldevi pingaljai devi aahe ji tuljabhavani ch roop aahe mg aamhi donhichi pooja karayachi ka
Tuljabhavanichi puja kara
ताई मुती असल्या वर टाक करावा लागतो का
ताई आमुची देवी शाकंभरी माता आहे असे माझे सासुबाई सांगतात
सासुबाई म्हणत आहेत म्हणजे तीच कुळदेवी असेल ताई
तरी मला पुत्र प्राप्तीसाठी सेवा सांगा प्लीज रिप्लाय द्या🙏🙏🙏
Shri swami samarth tai swamila dakhaw na
Tai azact kalel ka
ताई पितृ अष्टकम हे देवा जवळ बसुन वाचायचं का आणि केव्हा वाचावे फक्त पितृ पक्षात वाचायचे का नित्य सेवेत ऍड करू वाचु शकतो का
पितृ अष्टकम हे दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं असतं आणि मग वाचन करावा देवासमोर बसून फक्त संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथाचे पठण करू शकतो
Tai amchya ghrat delivery zaleli ahe 12divs zale ahe durga satpshatichi path karayala chaltil ka
हो मग काय करू शकता ना यासंदर्भातली सगळीच माहिती लवकरच येईल
Tai amchi kul svami ni tuljapur chi अंबाबाई aahe
Tai sapshipt bagavat eka baithakit vachava ka mala lahan bal aahe
नाही ताई माझ्याकडून सुद्धा नाही होत लहान बाळ आहे मग मी रोज सात-सात अध्याय वाचते
widow karu shaikata t ka
Pooja स्वामी la खुप दिवस झाले. पाहिले नाही. प्लीज एकदा दाखव ना. आरोही पण बरेच दिवस झाले दिसली नाही.
हो ताई व्लॉगक करावसं वाटतं पण मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत सेवा आणणे जास्त महत्त्वाचा आहे राहिलं माझे ब्लॉग तर लवकरच आपण टाकण्याचा प्रयत्न करू
श्री स्वामी समर्थ
आत्ता जो गुरुवार गेला तो 11 गुरुवार मध्ये काउंट करायचा का
हो करायचा
Tai aamchi kuswamini bhari bhavani ahe tar tulja bhavani aani bhari bhavani ekach devi ahe ka plz sanga
तर याच्या बद्दल जास्त माहिती नाही मला
ताई मुती असल्या स टाक करावा लागतो क का
Tai Durga saptshati path 1 baythkit n krta 1 divsat thoda thod kel tr chalel ka mi kahi sanklp krun krnar nahi kul devichi seva mhanun krnar aahe karn aami khedyat rahto aani aamchi sakal hi dudha kadnya pasun hote bakich kapde ten aahe mhanu thod thod kel tr chalel ja 1 path 1 divsat plz plz...... replay Shree Swami Samarth
काही या सगळ्या समस्यांचे उत्तर लवकरच तुम्हाला मिळते
Tai स्वामींचा फोटो नाही माझी कडे मग नारळ कोठे ठेऊ आणि कपूर नारळावर जळावे का
देवघरासमोर
ताई माझी कुलदेवी भवानी माता आहे नक्की माहीत नाही अशी ओळख ते सागा
ताई मला माहीत नाही कुलदेवी
21 divsananter tya naralache kay karayche
नारळ विसर्जन करा
खुप खुप आभार ताई तुझे मी खुप दिवसांपासुन ह्या व्हिडिओ ची वाट पाहत होते
Kendra madhe टाक ready miltat na
ताई टाक केंद्रात नाही मिळत ते आपल्याला करून घ्यावे लागतात सोनाराकडून
ताई टाक नसेल आणी मूर्ती असेल तर चालेल का देवघरात
हो ताई चालेल
🙏श्री स्वामी समर्थ 🙏. Tai.... Mala ek mulgi ahe... माझ्याकडून आता परेंत सगळी सेवा होत होती... पण काय झालंय समजेना मला लवकर उठता येईना झालंय... स्वामींची सेवा होईना.... घरातल काम होईना... सगळा त्रास होत.. चालय... नवऱऱ्यावर खूप मोठं संकट येऊन गेलं... स्वामींनी त्यांना तारलं पण.. Mi सेवेचा कस काय करू सांगा pilz as का होतंय...
ताई लहान बाळ असलं की असंच होतं माझी पण तीच हाल आहे पण जसं जमेल तशी मी सेवा करते
Shree Swami smrth tai aj khup dukh vattyla laglay ghratlya lokani aj mla radvla mla na vegl rahych ahe maze mister pn ektch nahi Kay karav kahi klena aj 13 varsh zali ashich rahtey mi mulankde baghun mahercha pn adhar nahi Swami ni kahi teri chamtkar krava
Tai aikun vaiet vatla h sudha diwas nighun jatil kalji karu naka
ताई रोज tech नारळ घ्यायच की रोज नारळ change karaych
21 दिवस तेच नारळ ठेवायचं नारळ बदलायची गरज नाही आहे समजा जर तडा गेला तर नवीन नारळ घ्या आणि तडा गेलेल्या नारळ विसर्जन करा
ताई विधवा असेल ती सेवा करू शकतो का
हो ताई असं का विचार करता मी विधवा आहे प्लीज असा विचार करू नका तुम्ही विधवा नाही जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही सवाष्णी आहात
ताई मी दर रविवारी मल्हारी शप्तशती पाठ करते मंगळवारी दुर्गा सप्तशती पाठ करते पण आता पितृपक्षात पाठ केला तर चालेल का प्लिज चालत असेल तर आज सायंकाळी मल्हारी शप्तशती पाठ केला तर चालेल का श्री स्वामी समर्थ 🙏
किती सुंदर सेवा होते ताई तू मला माहित आहे का कुलदेवीची दर आठ दिवसाला तुमच्याकडून सेवा होते हे खूप मोठं भाग्य तुमचं
पुजा कशी आहे स
मी मस्त आहे तुम्ही कशा आहात
Shri swami samarth
Shree swami samartha🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
Shri Swami Samarth
❤ shree Swami Samarth ❤
Shree Swami Samarth 🌺🙏
Shree swami samarth 🙏
Shri swami samarth 🙏
Shree Swami samarth 💐🙏
Shree Swami Samarth🙏🙏🌹🌹
Shri Swami Samarth 🙏🙏🙏