ताई श्री स्वामी समर्थ ताई मी गुरूपुष्यांमुर्त योगावर बाळकृष्ण ला सोन्याच्या बाळ्या घेतला एकदा चांदिचे निरांजन घेतलं देवासाठी सगळं केलं असं म्हणतात ना की ह्या योगावर काही केलं तर आपल्या ला सोन भेटत जात पण माझं असं नाही झालं ताई मी माझ सोन्याचं मंगळसूत्र मोडल कारण परिस्थिती निर्माण झाली होती ताई माझ स्वताच घर नाही ये रेंट वर रहाते तु सांगते त्या सगळ्या सेवा करते तरी पण असं का ,,,,,, हा प्रश्न सारखा माझ्याकडे असतो माझी तब्येत पण ठिक नसते मला शुगर थायरॉईड आहे वय फक्त ३९ आहे परिस्थिती सुधरतच नाही ये काय करू मी सांग खरं तर मला हे सांगायचे नव्हते पण नाही राहावल काही चुकीचे लिहिले असेल तर मला माफ कर ताई मला काही तरी मार्ग दाखव हि परीस्थिती बदलण्याचा श्री स्वामी समर्थ ताई
ताई एवढ्या अडचणी जेव्हा एकत्रित येता तेव्हा खूप काही गंभीर समस्या असू शकते मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन साठी किंवा तुमच्या कुंडलीत काही दोष आहेत त्याच्यासाठी केंद्रातल्या मावशींचा नंबर देते त्यांना संपर्क साधा त्यांना प्रश्न-उत्तर करा याची कुठली फी नाही नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल ८२०८७२९२१२
ताई आमच्या पित्रांच कधीच काही करत नाहीत अशी माझी आई म्हणते ती करत नाही.....तर मला तर्पण विधी कारची आहे मी सर्वपीत्री अमावस्याला केल तर चालेल का माझ लग्न नाही झाल चालत का...please reply....श्री स्वामी समर्थ
अहो ताई चांदीचे निरंजन घ्या असं कोणी सांगितलं तुम्ही व्हिडिओ नीट बघा मी असं बोलले आहे की त्या सेवेमध्ये असं लिहिलं आहे की तुम्ही चांदीची निरंजन खरेदी करू शकता केलीच पाहिजे असं नाही घरातल्या जी निरंजन आहेत त्याने सेवा करू शकता
मी ही सेवा केली आहे..खूप छान अनुभव आहे...नक्की करावी..🙏
Shree Swami Samarth 🙏🌹
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth....taei
🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻
Shree swami samarth🙏
🙏🙏🌺🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
Shree Swami samartha 🙏
Shree Swami Samarth Tai
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
Shree swami samarth🙏🙏🌺🌺
Shri Swami Samarth Tai Dhanyawad Tai Love Tai🥰🥰
Shri Swami samarth 😊
🌹🌹 Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏
🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹🌹
❤ Shri swami samarth ❤
श्री स्वामी समर्थ
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सामी समर्थ महाराज की जय🙏🙏🌹🌹
Shree Swami Samarth maharaj ki jay 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Shree swami samarth tai
Shri swami samrth 🙏🙏🙏
🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏
Shree Swami samartha 🙏🙏🌺 tai
Shree Swami Samarth ताई
Shri swami samartha tai 🙏 ♥️
श्री स्वामी समर्थ ताई❤
Shri swami samrath Tai
हो खुप छान सेवा आहे ही🙏🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ ताई 🙏
अशी मी खरेदि केली होती पण ते चोरी गेल ते सापडेल अशी सेवा सांगा
हरवलेली वस्तू सापडण्यासाठी एक मंत्र आहे
खुप छान सेवा सांगितली ताई तूम्ही
ताई ही सेवा मी आधी केली आहे, खूप छान वाटत . आता पण करेन धन्यवाद ताई
Khup Chan 👍👍 first comment
Tai hi seva mi karte don vrsh zal karte khup chan.. Rijalt...
व्यंकटेश स्तोत्राची पुर्ण पोथी वाचायची आहे का ताई?
Tai majy 11 guruvar purn hota ahy , pan udypan kas karaych pls Mala sang n
ताई मी पहिले वैभव लक्ष्मीचे व्रत करत होते काही कारणामुळे बंद केले आता परत वैभव लक्ष्मीची व्रत पूजा मांडली तर चालेल का घटामध्ये...... Plz sag na
हो ताई तुम्ही दसऱ्यानंतर सुरुवात करू शकता
ताई त्या वातीचा एक व्हिडिओ करून दाखवला तर खूप बरे होईल वाती कशा लावायच्या ते काहीच समजेना
ताई मला शक्य झाले की तर एक छोटासा शॉर्ट करून नक्की सेंड करेल
Navami shradh udya mla problem ala tr nantr kadhi ghalta yeil
सर्वपित्री ला
Tai. Peried alyvar mulani seva keli tar chalel ka karan khand padnar nahi
हो चालेल
Tai mi tumchya ya video chich wat baghat hoti aaj
Tai divsanusar mhanje 12 vya divshi divyat aktr 12 vati lavaychya ka
हो ताई
Tai aaj mla sakali 6 wajta swapn padle ki mazya ghari pitrache jwan karayla mans aale hote te jewatanna baghitle yacha arth kay. Please reply
Shree swami samarth.
याचा अर्थ असा आहे ताई की तुमच्या घरात श्रद्धा असेल तेव्हा तुमच्या घरात कमीत कमी एक-दोन व्यक्ती तरी जेवले पाहिजे
ताई मी नौकरी साठी २ वेळा केली पण नाही काम झाल but ok स्वामींची इच्छा 🙏
ताई तुमची कुठली सेवा कधी वाया जाणार नाही
योग्य वेळ आली की तुम्हाला नक्की मिळेल
श्री स्वामी समर्थ ताई
ताई पित्र पक्ष चालु आहे तर अक्कलकोट तुळजापुर ला दर्शनासाठी जाऊन आलो तर चालेल का पिल्ज सांगा
चालेल ना
Ready made tup asel tr chalel ka
चालेल
ताई श्री स्वामी समर्थ ताई मी गुरूपुष्यांमुर्त योगावर बाळकृष्ण ला सोन्याच्या बाळ्या घेतला एकदा चांदिचे निरांजन घेतलं देवासाठी सगळं केलं असं म्हणतात ना की ह्या योगावर काही केलं तर आपल्या ला सोन भेटत जात पण माझं असं नाही झालं ताई मी माझ सोन्याचं मंगळसूत्र मोडल कारण परिस्थिती निर्माण झाली होती ताई माझ स्वताच घर नाही ये रेंट वर रहाते तु सांगते त्या सगळ्या सेवा करते तरी पण असं का ,,,,,, हा प्रश्न सारखा माझ्याकडे असतो माझी तब्येत पण ठिक नसते मला शुगर थायरॉईड आहे वय फक्त ३९ आहे परिस्थिती सुधरतच नाही ये काय करू मी सांग खरं तर मला हे सांगायचे नव्हते पण नाही राहावल काही चुकीचे लिहिले असेल तर मला माफ कर ताई मला काही तरी मार्ग दाखव हि परीस्थिती बदलण्याचा श्री स्वामी समर्थ ताई
ताई एवढ्या अडचणी जेव्हा एकत्रित येता तेव्हा खूप काही गंभीर समस्या असू शकते मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन साठी किंवा तुमच्या कुंडलीत काही दोष आहेत त्याच्यासाठी केंद्रातल्या मावशींचा नंबर देते त्यांना संपर्क साधा त्यांना प्रश्न-उत्तर करा याची कुठली फी नाही नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल
८२०८७२९२१२
ताई आम्हाला सुतक आहे आम्ही केली तर चालेल का
श्री स्वामी समर्थ ताई😮उद्या माझ्या सासरेंच श्राद्ध आहे फोटो ला नैवेद्य दिला त्याचे काय करावे
त्याची आघारी घालायची नाही
ताई आमच्या पित्रांच कधीच काही करत नाहीत अशी माझी आई म्हणते ती करत नाही.....तर मला तर्पण विधी कारची आहे मी सर्वपीत्री अमावस्याला केल तर चालेल का माझ लग्न नाही झाल चालत का...please reply....श्री स्वामी समर्थ
हो ताई चालेल करू शकता
आमावश्येला सुतक संपते तेव्हा पासून चालू केली तर चालेल का
ही सेवा फक्त पुष्य नक्षत्राला असते
ताई माझा स्वप्नात महाराज चा प्रसाद म्हणून पुरणपोळी जेवण करताना आले याचा अर्थ काय
ताई कुठलाही एखाद्या गुरुवारी तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा
Tumi swaaminchi murti kutun aanala mala pan havi aahe
ताई तुम्हाला मी नंबर देते पण खरं सांगू का ही मूर्ती आता थोडीशी महाग झाली आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकतात ९९६०३८१२४८
ताई मला गुरुवारी चौथा दिवस आहे मग मी शुक्रवारीच पहाटे ही सेवा करते
नाही चालणार ताई
एका दिवयत 12 वाती बसतील का
हो ताई बसतात
रात्रीच्या 11ला कोणते सोन्या चांदीचे दुकान उघडे असतील आणि सकाळी पण तेवढ्या लवकर कोणते दुकान चालू करतील😂
अहो ताई चांदीचे निरंजन घ्या असं कोणी सांगितलं तुम्ही व्हिडिओ नीट बघा मी असं बोलले आहे की त्या सेवेमध्ये असं लिहिलं आहे की तुम्ही चांदीची निरंजन खरेदी करू शकता केलीच पाहिजे असं नाही घरातल्या जी निरंजन आहेत त्याने सेवा करू शकता
Shree Swami Samarth ❤
shree Swami Samarth
Shree Swami samartha ❤
Shree swami samarth❤❤
Sree Swami Samarth 🙏🌺🙏
श्री स्वामी समर्थ
🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
Shri swami samarth tai
Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏
Shree Swami samarth🌺🌺🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ❤❤
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ❤️❤️🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ ताई ❤🙏