नवरात्री येण्याआधी महिलांनी घरात करा या महत्त्वाची कामे,घराबाहेर फेका या गोष्टी, सेवेचा फळ मिळेल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024
- नवरात्री येण्याआधी महिलांनी घरात करा या महत्त्वाच्या कामे,घराबाहेर फेका या गोष्टी, सेवेचा फळ मिळेल@poojaslifestyle3558
#navratrispecial #navratri #navratri2023 #navratri2024 #navratrispecial #navratri2021 #नवरात्री #नवरात्रीरंग #नवरात्री_स्पेशल #नवरात्री2023 #नवरात्रीत #नवरात्री२०२४#नवरात्री 2024
नवरात्री नियम, नवरात्रीत पाळा हे नियम, नवरात्रीचे नियम कोणते, नवरात्री उपाय,#दुर्गासप्तशती नवरात्रीत सेवा, नवरात्री दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा, दुर्गा सप्तशती माहिती, घटस्थापना कशी करावी, घटस्थापना माहिती मराठी, नवरात्रीचे रंग, नवरात्री रंग मराठी, नवरात्री 2024 रंग, नवरात्री 2024 माहिती मराठीत, नवरात्रीचे नियम मराठीत, #नवरात्री तिला चुका टाळा, नवरात्रीत काय करावे काय करू नये, नवरात्री माहिती मराठीत, नवरात्री स्त्रियांनी पाळ हे नियम, नवरात्रीत आवश्यक करा ही कामे, घटात स्त्रियांनी काय करावे, घटाचे नियम, घटात या चुका टाळा, नवरात्रीत काय करावे, नवरात्रीत काय करू नये, नवरात्री उपवास, उपवासाला काय खावे,Navratri mahiti Marathi, Navratri niyam Marathi, Navratri Sampurna mahiti Marathi, Navratri 2024 mahiti Marathi, puratat Kay karave Kay karune, Navratri ke niyam, Navratri che niyam Marathi, Navratri special Marathi, ghat sthapna Kashi karave, ghatasthapana mahiti, Durga saptshti paath ka sa karava, navratri durga saptshti paath ka sa karava, Navratri che ranga, Navratri Navrang, Navratri 9 rang#navrateiranga
नवरात्रीत कन्या पूजन कसे करावे, कन्या पूजन 2024, कुमकुम आर्चन 2024, कुमकुमार्चन नवरात्रीत कसे करावे, कुमकुमार्चन माहिती मराठीत
Shree Swami Samarth 🌺🙏🏻
🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻 थँक्यू ताई तू रिप्लाय दिल्याबद्दल मी पहिल्यांदाच घटस्थापना करणार आहे ताई मी आतापर्यंत तुझे सगळे व्हिडिओ पाहूनच सेवा करायला लागली आहे ताई मला आधी दोन मुली होत्या स्वामींच्या कृपेने मुलगा झाला आहे तो वर्षाचा आहे तुझ्या स्वामी पेक्षा दोन महिन्यांनी लहान आहे तर ताई घटस्थापना वरचे सगळे व्हिडिओ कर तुझे व्हिडिओ पाहूनच मी घटस्थापना करणार आहे तुझे खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
खूप खूप शुभेच्छा ताई बाळाला
काळजी घ्या बाळाची
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🌸श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ 🌸🙏🏻 खूप छान माहिती दिलीत ताई धन्यवाद ❤️
Shree swami samarth...🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏❤️
श्री स्वामी समर्थ ताई🙏 लहान मुलांचे जुने कपड्यांचे काय करावे माझा मुलगा 3 वर्षाचा आहे पण त्याचे कपडे तसेच धुवून ठेवले आहेत त्यात फाटलेले पण कपडे आहेत..pls सांगा ताई
ताई तुमच्या लहान मुलांचे कपडे स्वच्छ धुऊन एखाद्या गरजूला द्या
खुप छान आहे ताई धन्यवाद
Khup chaan mahiti dilit tai shree Swami samartha 🙏🙏🌺
Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth
श्री स्वामी समर्थ महाराज की जय, धन्यवाद ताई
❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤
Shree swami samarth tai 🙏🏻🌹
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥
Shree swami samarth 🙏🙏🌹🌹
ताई मी पहिले वैभव लक्ष्मीचे व्रत करत होते काही कारणामुळे बंद केले आता परत वैभव लक्ष्मीची व्रत पूजा मांडली तर चालेल का घटामध्ये
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ ताई🙏🌸
🌹🌹shree swami samarth 🌹🌹
🌺🌺🌺श्री स्वामी समर्थ महाराज कि जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺👌
Sree Swami Samarth 🙏🌺🙏
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏
Shree swami samarth
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई
Shree Swami samarth🙏🙏
🌸🙏🌸 श्री स्वामी समर्थ
❤❤❤shree swami Samarth Jay Jay swami Samarth ❤❤❤❤
SHREE SWAMI SAMARTH 🙏 🌹 ♥
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Shree Swami samartha ❤
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹 🙏🏻💐
🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹🌹
श्री स्वामी समर्थ ❤️🙏
श्रीस्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻Tai me Swami na bolalye ke majhi kulaswamini konti Raatri mala swapn aale kolhapur disale majhi Army che frend ahe me ti chya ghari geli ahhe as disala
श्रीस्वामीसमर्थ
🙏ll श्री स्वामी समर्थ ll 🙏🌹
नमस्कार ताई....उद्या नवमी श्राद्ध आहे पण घरी आम्ही दोघी बहिणी आहोत आणि दोघींना पण पाळी आले तर उद्याच श्राध्द कसं करावं
ताई माझ्याजवळ स्वामी चरित्र सारामृत चे पुस्तक आहे ते खराब झाले आहे ते पाण्यात विसर्जन करू शकतो
नमस्कार पूजा ताई 378 नंबर लाईक केले आहे.
Please sanga tai shri swami samrth
Shree swami samrath
Shri swami samrth tai navratri madhye kumkum aarchn karayla shri Yantr halvl tr chalel ka
🌹🌹🌹sherr Swami samarthan tai manat prashana alla ke Thumhi lagech video banaun Uttar deta 🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree Swami smrth tai udya mi akklkot la janar ahe
Tai kanya poojancha pn video gheun ye lvkr😊
Ho
Tai proper je aajkal trend madhe ahe akhand dip jo kandil sarkha asato to tumhi ghya ani amhala pan number dya koni 3000 rs mhantay tar koni 1800 please tai trust khup ahe tumachyawar koni asel tar dya bar tumche mahititale?
ताई अजिबात कुठलाच खर्च करू नका मी स्वतः दगडाचा दिवा वापरते कशाला खर्च करत आहे घरात जी वस्तू आहे त्यानेच आपल्याला सेवा करायची असते कोणीतरी काहीतरी सांगेल म्हणून त्या गोष्टी घेत बसू नका शेवटी देव हा भक्तीचा भुकेला आहे पैसे खर्च करून महागडे दिवे घेऊ नका लवकरच व्हिडिओ करणार आहे मी
कोणाकडून कुठलीच दिवे घेऊ नका जे घरात आहे तेच वापरा आता माझ्या घरातही अखंड दिवा मी दगडाचा लावते स्वामींच्या कृपेने मी खूप चांगला दिवा घेऊ शकते अगदी चांदीचा सुद्धा पण त्याची गरज नाही आहे अजिबात खर्च करू नका
❤ shree Swami Samarth ❤tai ghacha gari devi chi oti bharachi ka amcha ghari trishul sarkhi bavani ahe he konti ahe ji sanga plz❤
🙏🙏🙏
Share swami samadhi 🙏🙏🙏🌺🌺
Tai mi rented rahte jya divashi rahyla gelo tithe satyanaryacha photo hota to koni nelach nahi pn tevapasun majya manat satyanarayan krychi iccha zhali mi to photo thevun dar pornimela satyanarayan karte tr majhi seva स्वीकारली जाईल ना plz rply द्या ताई
❤
Tai Ripley dya tai please shri swami samrth
Tai akhand diva kasa lavaycha te sang
Hi tai maja ek question aahe please thoda odd vatel tumhala pn please mla answer tumhich deu shkta...tai maj lagn houn 1 yr zale mipn jshi jmel tshi Swami seva krte pn tai aata aamch family planning chalu aahe tyamule mla as vicharaych hot ki jyaveli relation hoil tyanntr dusrya divshi hair wash krunch devpooja kravi ka & roj relation thevl tr rojch hair wash krayche ka pls reply dya mi wait krin
Kaki me hostel made ahe tr parayn ks karaych please reply kara please
वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कोणत्या भिंतीवर असावे ताई
Purva paschim
Plese kahi tari upay sanga
Navratri mdhe shree yantra var Kiva devichya taakavr kumkumarchan Karu shkto ka?
Shree swami samarth 🙏
Devgharat already swaminchi murti n chota photo ahe, ya vyatrikt devanche extra photo ahet ,swamincha pn Motha photo ahe tyanche kay karave
Tai pitru stuti wachtana basnari baskar velli asavi ki davala waprto tech asavi
ताई मला एक विचारायचं होते अस की पितृ पक्षात आणि नवरात्री मध्ये नवीन गोष्ट फर्निचर काही नवीन गोष्ट घेतले ते चालेल का?
ताई मी या नवरात्रीत हवन पण करणार आहे संतती प्राप्तीसाठी ही सेवा मी करणार आहे ती कशी करायची याबद्दल प्लीज माहिती दे त्याबद्दल
काही संतती प्राप्ती ची सेवा मी व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे ती नक्कीच बघा
Tai ghara madhe pitranche photo kontya dishe la lavave
Tithi nusar puja kahi karnane Miss zali ter pitra amavasya kele ter chalel ka ?
Tisari pidhi asel ter sutak lagto ka? Plz sanga tai ?
Tai ya 26 la maja 11 guruavaratala shevcha guruvar ahe.....tr pitru paksha mdhe mi ha guruvar karu shakte kar... pls rply me
ताई मंगळवारी /बुधवारी उंबरठा बसवला तर चालेल का
ताई माझ्या घरी लक्ष्मी मातेचा फोटो आहे पण त्यामध्ये एक पाय वर एक पाय खाली आहे पाय उघडा दिसत आहे मग काय करावे ताई प्लिज सांगा
ताई एक पाय वर म्हणजे महालक्ष्मी कमळात बसलेली आहे का असा फोटो आहे का
Tai maze ११guruvar chalu mg te navrtri mdh continue kruch na
Tai तुमच्या देवघरात लक्ष्मीचा फोटो कुठे ठेवलंय मला दिसत नाहीये
श्री स्वामी समर्थ ताई mala tumhala bhetaycha ahi tumchshe bolecha ahi
श्री स्वामी समर्थ ते माझ्या घरामध्ये फाटके कपडे आहे पण ते मला टाकायला जागा नाही तर ते कापडे काय करावे ते सांगा ताई प्लीज सांग लवकर
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌺 ताई आपण जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा नारळ उचलून घटामध्येपाणी टाकु शकतो का 9 दिवस आणि अनपुर्णा मातेची स्थापना करायची असते का आणि 9दिवसामध्ये देवीच्या पाटावर कुमकुम अर्चन टाक उचलुन ताटात करायचं असतं का आणि श्री यंत्र आणि देवीचा टाकावर कुमकुम अर्चन सोबतच केले तर चालते का
ताई श्री स्वामी समर्थ 🙏ताई मी 11गुरूवारचे स्वामी समर्थ सारामृत संकल्पयुकत केले 11वा गुरुवार गौरी गणपती विसर्जनादिवशी होता मला त्या दिवशी उद्यापन करता आले नाही आणी आता आम्हाला सुयेर आहे(28तारीख पर्यत)तर घटस्थापना असताना उद्यापन करू शकते का की दसरा झाल्यावर करायच ताई प्लीज रीप्लाय दया 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई ताई माझी एक मैत्रीण आहे तिला सासू-सासरे नाही तिच्या लग्नाला चार वर्षे झाले तिला गर्भ राहत नाही तिने केंद्रातून सेवा आणली तिला 131 दिवसाची सेवा सांगितली
जी काही सेवा सांगितले आहे ते करायला सांगा
Tai mi 11gurvar karat ahe tar mi kedrat geli hoti tar te dada narad devaycha nahi sangital tar tya naradacha Kay karu
श्री स्वामी समर्थ ताई .. माझ्याकडे तुळजापूरच्या देवीची मूर्ती आहे पण मी घट बसवत नाही.. सासुबाई गावी घट बसवतात.. मग मी देवी घटी बसते त्यावेळी कशी पूजा करू... प्लीज रिप्लाय दे..
Tai me khup mana pasun saf safai karat aahet,Ani mla घटस्थपना करायची आहे ,पण आम्ही वेगळे राहतो तर घट मांडला तर चालेल का,माझी खूप इच्छा आहे घट बसवण्याची ,please reply कर ताई
ताई तुम्ही घटस्थापना करू शकता पण केव्हा जेव्हा तुमच्या घरात दोन टाक असेल जर तुम्ही एकुलते एक असेल आणि तुम्ही वेगळे राहता तर दोन घटस्थापना होत नाही तुम्हाला जर जाव असेल आणि त्या घटस्थापना करत असेल तर तुम्ही करू शकता
ताई आज माझ्या स्वप्नात उलटी गदा जमिनीवर उभी धरून हातात असलेली मूर्ती कोणती किंवा टाक कोणता असू शकतो छोटी मूर्ती स्वप्नात
ताई मला एक प्रश्न विचारायचा आहे की मला दुर्गा सप्तशती पाठ करायचे आहे नवरात्रीमध्ये पण मी जॉब करते तर मी एक पाठ सकाळी आणि एक पाठ दुपारी करू शकते का मला नऊ दिवसात 14 पाठ करायचे आहे प्लीज मला रिप्लाय करा तुमचे खूप आभार असतील कारण मला एक सोबत दोन पाठ करणे शक्य नाही
Swami sewa karin kahi upayog nai mi swami sevela lagle adcni wadli
श्री स्वामी समर्थ ताई माझ्या देव्हाऱ्यात 5गोमती चक्र आहे मी ते तांदुळात ठेवते चालेल का ताई 😮
Tai mi aj sreemad bhagvt grantchi 5 paryne zhaali ankin hotil tewde karen ,khup chan vattal karun, majha pahila paryn zhla n tyych dicshi smjla mala pitru dosh aahe ,tai brahman kakai ni sangitla ,
बघा ताई महाराजांनी तुमच्याकडनं सेवा करून घेतली
Tai mla plz reply dya ki
पुजा गुरुपुष्यामृत 12 फुल वातीची सेवा व्हिडिओ बनव ना उद्या पर्यंत 🎉
हो ताई लवकरच
Tai ghatasapanechya divashi devghar kharedi kele tar chalel ka Tai please please 🙏 reply de Tai
हो ताई करू शकता
श्री यंत्र आणताना काय गोष्टी तपासून घ्याव्या
😊 shree swami samartha 🙏 tai mi kendrat prashan uttar karatat tay kaka na vichrl kuldevi tay kolhapur chi devi sagit la
Ho kendrat yogya margadarshan milel
Tai amach new ghar bhandaych ahe pn amacha shejarche barobr nahit te bhandan kadtil tar mi kay karu
ताई तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला चांगले शेजार किंवा चांगले लोक मिळतील असं नाही आता त्यांच्यामुळे तुम्ही घर बांधणार नाही का
Tai june books mahtwach ahet tr ky kel pahije thevle tr chalitil na
हो मग काय ठेवू शकता ना पण ग्रंथ जर फाटलेले असतील तर ते ठेवू नका
ताई नवरात्रीमध्ये स्वामींचे अकरा गुरुवार आणि वैभव लक्ष्मीचे अकरा गुरुवार पूजा मांडली तर चालते का प्लीज रिप्लाय द्या... मला सुरुवात करायची आहे
ताई यासंदर्भात डिटेल व्हिडिओ लवकर असेल
Tai rent ch Ghar asel tr akhand diva lavlela chalto ka?
ताई रेंटचे घर असेल तर सगळे सेवा अखंड दिवा सगळं करू शकता
ताई तुला एक विचारायचं होतं. हा प्रश्न थोडा विचित्र वाटेल पण महत्त्वाचा आहे. आपले आंतर वस्त्र असतात ते टाकून दिले तर चालतात का ( पुरुष स्त्रिया दोन्हीही किंवा लहान मुले) कारण असं म्हणतात की त्याचा काळया जादू साठी उपयोग करतात म्हणून तुला विचारलं त्या कपड्यांच काय करावे, नाहीतर जाळून टाकले तर चालेल का प्लीज सांग .
Tai me 8 mnth pregnant asun ya varshi ghat basvu shakto . Ole basvato darvarshi mg ya varshi fkt kalsh mandu shkto ka . Ani Durga path kru shkte ka
हो ताई बसू शकता
श्री स्वामी समर्थ ताई माझे विचार वर्षापूर्वी आली कोरोना मध्ये भरपूर साड्या माझ्याकडे आहेत तर मी काय करू आणि त्याच्यात एक नवीन साडी आई म्हटली होती ती मला नेसायची साडी पण तशीच मी ठेवली आहे त्याचं काय करू प्लीज रिप्लाय दे
काही जर तुम्ही त्या साड्या दिसत नसेल तर एखाद्या गरजू व्यक्तींना द्या
ताई मला प्लिज सांगा न नऊ रात्रीत केलेले पारायण महाराजांचे धरले जातील की नाही
हो धरू शकता
ताई माझं लक्ष्मीचा फोटो कुठला आहे तर मी नवरात्री मध्ये देवघरात ठेवू शकते का मग कधी आणू ते पण सांग ना प्लीज ताई रिप्लाय कर
ताई जर तुम्ही माझी व्हिडिओ बघत असाल तर माझ्या देवघरात माता लक्ष्मी चा असा फोटो आहे किती भगवान विष्णूंचे पाय दाबत आहे असा फोटो घरात असणं खूप महत्त्वाचा आहे