सर सोलर फिट करण्याचे पूर्ण काम कंपनीचे असते पण आता गड्डे करण्यासाठी 500 आणि भरविण्यासाठी 500 आहे 1 गड्ड्याला 1000 मागत आहे आणि शेतकऱ्यांची लूट करत आहे याच्यावर एक व्हिडिओ बनवा
Bhau 4.5 lakhacha pump ahe 45000/- madhe....1000 rs madhe ashi kay loot zali aplya shetkari lokanchi...jar jabardasti karat asel tar complaint kara meda cha email var...Kiva kaydeshir gunha dakhal kara...
जय शिवराय सर मी 26 मार्च ला पेमेंट केले होते 6 एप्रील ला लाइनमन कडून सर्वे झाला होता शक्ती 5 H P सोलार निवडले होते 15 दिवसा अगोदर पंप इन्स्टाल झाला जालना जिल्हा मात्र त्यासाठी लागणार। खड्डा सीमेंट वाळू खडी स्व.त उपलब्ध करून द्यावी लागली धन्यवाद .
Sir 8 महीने zalet payment krun distributer एजेंट konich call receive krt nahi magh call kla asta material aal as sangitl hot pn aata konala jab vicharava kalt nahi a krupaya margdarshan krave🙏
माझ्या शेती मधुन दुसऱ्याचे लाईट गेली आहेत. आणि ती लाईट बंद आहे. स्वतः चे लाईटचे कनेक्शन नाही आहे तर समोर काय करावे. माझा लाईनमेन सर्वे राहीला आहे. अंतराची अटी आहेत का.
सर माझा 6महीने झाले लाईनमन सर्वे झाले जांईंट सर्वे पण झाले 6महीने झाले अजून पंप बसला नाही कंपनी वाले सांगता work order होईल तेव्हा बसवू ,काय कराव सुचवा सर
सर मि मेढा मध्ये फॉर्म भरला होता तो लॉगिन केल्या वरती आपला अर्ज मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी महावितरण कडे वर्ग करण्यात आला आहे. कृपया आपल्या जवळच्या उपविभागीय (SubDivision) कार्यालयाशी संपर्क साधावा. आसे सांगत आहे काय करायचे आहे ते सांगा प्लीज सर
सर. नमस्कार 🙏, सर सातबारावर shetatalyachi नोंद नसल्यामुळे फॉर्म reject झाला आहे, आता नोंद झाली आहे परंतु login ID open होत नाही, visit to nearest sub division म्हणत आहे, तर काय करावे लागेल sir सांगा प्लीज..🙏
सर माझा अर्ज मागील त्या सौर पंपा योजनेसाठी महावितरण कडे वर्ग करण्यात आले आहे कूपया आपल्या जवळच्या उपविभागीय sub division कार्यालयात संपर्क साधावा असा अला आहे सर काय करावे सर
सर ॲप वर login करत असताना your application is incomplete yet आहे आणि आपण सांगितल्या प्रमाणे meda मध्ये login केल्यानंतर खाली request sanctioned आणि download application हे दोनच option दाखवत आहे.. अर्ज पूर्ण करा असे काहीही option नाही.. मार्गदर्शन करावे..
सर सोलर साठी पेमेंट करून 6 महिने झाले सर्वे पण झाला तरी पण पंप बसवला गेला नाही काय कारण असू शकते CRI कंपनीची निवड केलेली आहे पंप cri चे जे प्रतिनिधी आहे ते कोणतीच माहिती देत नाही काल घेत नाही तर आता कोणाशी संपर्क करावा
नमस्कार सर मला 24 oct 2024 ला मसेज आलाय पेयमेंट आणि सेल्फ सर्वे तर किती तारखे पर्यंत करायचं आहे असं काही लिहिलं नाही काय करायच, अधिक महिती हवी होतो कृपया रिप्लाय करा
सर मी 2023 मध्ये कुसुम मधुन नोंद केली होती पण माझ्या नावावर क्षेत्र 40आर होत म्हणुन 3 HP पंप पण आता माझ्या नावावर 1हेक्टर 40आर क्षेत्र झालं आहे तर मी मागन त्याला सोलर या योजनेतुन 5HP पंपासाठी रजिस्ट्रेशन करु शकतो का
सर आपल्या अपडेट मुळे आमाला. खूप सारी माहिती मिळते
नवीन दूध उत्पादन करण्यासाठी नवीन मशीन मिळवण्यासाठी कर्ज कसे मिळून घ्यायचं यासाठी व्हिडिओ बनवा बर सर
साहेब तुमच्या मार्गदर्शन भेटल्या मुळे मला पंप भेटला... खुप मस्त चालतोय...
किती एचपी चा व कोणत्या कंपनीचा आहे
@@vishalmore6526 माधुरी सोलार 3 एचपी...
कोणती कंपनी आहे
3 hp madhuri solar..
@@shetakri4449 कधी लावला 5 hp किती पर्यंत जातंय आता oct 24 मध्ये
मला पेयमेंट च ऑप्शन आलाय
सर सोलर फिट करण्याचे पूर्ण काम कंपनीचे असते पण आता गड्डे करण्यासाठी 500 आणि भरविण्यासाठी 500 आहे 1 गड्ड्याला 1000 मागत आहे आणि शेतकऱ्यांची लूट करत आहे याच्यावर एक व्हिडिओ बनवा
Bhau 4.5 lakhacha pump ahe 45000/- madhe....1000 rs madhe ashi kay loot zali aplya shetkari lokanchi...jar jabardasti karat asel tar complaint kara meda cha email var...Kiva kaydeshir gunha dakhal kara...
आपण इथेच चुकतो 1000काय कमी झाले का
जे कड पैसा असतोना त्यांना 1,000/500 काहीच वाटत नाही
देऊन टाका 1000 परत भांडत बसून काय फायदा नाही... नाही तर स्वतः करा.. मित्रांनो
कंपन्या सात-आठ महिने पेमेंट करत नाहीत कसा होणार लेबर च काय करणार
धन्यवाद सर खूप छान माहिती सांगीतली
एकदम सोपी पद्धत 👍💐
आपली माहिती खुप छान वाटले सर
जय शिवराय सर मी 26 मार्च ला पेमेंट केले होते 6 एप्रील ला लाइनमन कडून सर्वे झाला होता शक्ती 5 H P सोलार निवडले होते 15 दिवसा अगोदर पंप इन्स्टाल झाला जालना जिल्हा मात्र त्यासाठी लागणार। खड्डा सीमेंट वाळू खडी स्व.त उपलब्ध करून द्यावी लागली धन्यवाद .
Namskar Sir A1 form submitted 24 sep 2024 but__ Pum Capacity in HP : Not Known ase yet aahe kay krawe plz Replay
सर तुमचा मी खूप खूप आभारी आहे तुमच्या मुळे माझ्या गावात जवळ जवळ 60%शेतकयाना सोलर भेटले आहेत
Maha DBT मधून भरला होता docoment पण upload केले पुढे काय करायचे ते सांगा
Sir 8 महीने zalet payment krun distributer एजेंट konich call receive krt nahi magh call kla asta material aal as sangitl hot pn aata konala jab vicharava kalt nahi a krupaya margdarshan krave🙏
Jai Shivray! From Sindhudurga
जय शिवराय दादा
सर आपला अर्ज महावितरणकडे वर्ग करण्यात आला आहे असे दाखवत आहे पण महावितरणचा एमएस आयडी आणि पासवर्ड कसा मिळवायचा
जय महाराष्ट्र सर
Sar 2 varsh zali arj Karun
Vashila aasel tar 2 mintat Kam hoil
माझ्या शेती मधुन दुसऱ्याचे लाईट गेली आहेत. आणि ती लाईट बंद आहे. स्वतः चे लाईटचे कनेक्शन नाही आहे
तर समोर काय करावे. माझा लाईनमेन सर्वे राहीला आहे.
अंतराची अटी आहेत का.
SIR A1 FORM SUBMITED STUTAS SHOW KARAT AHE
माझी ३११ मधे २० गुंठे व ३१२ मधे २४ गूंठे आहे जमीन आहे बोरची नोद एकाच गटावर आहे ३११ वर तर मला पंप मिळेल का
Sir maza arj meda madun mahavitrn kade gela aahe
Always Available Sir.....❤
सर शासन तर शेती पंम्पचि बिल माफ केल म्हणतंय आणी महावितरण कम्पाणी 257000 थकीत आहे म्हणतंय....खर काय आहे.
Dada july ativrusti 2024 anudan update dya chandrapur jilha aani .kharip 2023 apatr setkari patr krnat aale asa setakaranche paise kadhi yenar
विहीर वर सोलर बसवण्यासाठी कमीत कमी किती क्षेत्र लागते
जानेवारी 2024 ल फॉर्म भरला होता पण आणखीन काहीच नाही
sir 2021cha aahe maz aajun khich nahie aal
Spinklar aanudanache kay zale.mahiti dya .
सर अर्ज submit zala ahe ase medha vr दाखवत आहे pan तरी अर्ज incomplete दाखवत आहे aap वरती
सरसो ऊर्जा साठी सातबारावर बोर ची नोंद लावणे आवश्यक आहे का
Your application scrutiny is pending please contact your subdivision office अस येत आहे सर login केल की
डॉट शेडमध्ये माझं गाव आहे त्यासाठी काय करावे
सर लाईनमन कडून सर्वे करताना चुक झाली पाण्याचा स्रोत आहे च्या जागी नाही केल्या गेले .आता पर्याय काय आहे याला
माझा अर्ज मागेल त्याला सोर पंप महावितरण कडे वर्ग करेन्यात आला असे सांगत आहे तर पपुढे काय करायचे सर... 🙏🙏
Pune dist Akshya soler Deler ch mob no betel ka payment bhrun 6 month zale ahy lineman serve pun zala ahy
सर माझा 6महीने झाले लाईनमन सर्वे झाले जांईंट सर्वे पण झाले 6महीने झाले
अजून पंप बसला नाही कंपनी वाले सांगता work order होईल तेव्हा बसवू
,काय कराव सुचवा सर
मेंढा मार्फत अर्ज केला महावितरणकडे ट्रान्सफर झाला पेमेंट केले वेंडर लाईन मॅन सर्वे होऊन तीन महिने झाले तरीपण पंप जोडणी झाली नाही प्लीज माहिती द्या सर
माझ्या गटात एकच गुंठा क्षेत्र आहे तर त्या गटामध्ये किती तर उर्वरित गटामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आहे
जॉईंट सर्वे झाला पण
लाईनमन डेटा अपलोड करण्यास टाळाटाळ करतोय काय करावे लागेल
Pn sagala form submit kelela asun incomplete gjkvt ahe
पहिल्या यादीत नाव आले नाही तर दुसरी यादी कधी येईल
सर विमा आणि दुष्काळ रक्कम कधी येईल याची माहिती टाका मला बरेच शेतकरी विचारत आहेत
Sar maza arj kartanacha mo na band zala na masej Navin nabar var masej yenya sathi Kay karave
Kapus soyabean anudan येणार कि नाही त्या बद्दल विडिओ बनवा ही विनंती
Aalel aahe amhala 10 divas zale
पण आमच्याकडे आले नाही भरपूर शेतकरी बाकी आहे
सर पैसे भरून 3 महिने झालेत अजून जॉईंट सर्वे झाला नाही काय करावे
Soyabin la bhav nahi aani solar pump kay chatayche aahe ka
सर आचारसंहितेमुळे सोलर पंप इन्स्टॉल करायला वेळ लागेल का
हो
महा डिबिटि वर 3 चाकी tractor चार form भरला आहे त्याचे statements चेक करता येत का
Mi पेमेंट पूर्ण केलेला आहे सर्वे पण झालेला आहे कंपनीची पण निवड केलेली आहे पण मटेरियल येत नाही
Sir category chukleli Aahe kay karawe lagel
Sir kusum portal la login केल्यावर पुढे जा चे option येत नाही Direct Download Application म्हणुन येत आहे
Sir login hot nahi तुमचा अर्ज महावितरणकडे पाठवला गेला आहे असं म्हणत सब डिव्हिजन ला भेटा ky karave lagel sir
काही नाहीं
सर ह्या साठी कोण कोण पात्र असतील सर
Jay shivray sir
Sir ज्यांनी मागेल त्याला सोलर पंप त्यांनी लॉगिन कसे लॉगिन कुठे करायचा आहे sir यावर व्हिडिओ अपलोड करा
Login nahi form registration number takun status check karta yete fakt
Form bharane ki last date Kitni tarikh ka hai
मागेल त्याला सौर पंप पात्र आहे की अपात्र यावर व्हिडिओ बनवा
सर मि मेढा मध्ये फॉर्म भरला होता तो लॉगिन केल्या वरती आपला अर्ज मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी महावितरण कडे वर्ग करण्यात आला आहे. कृपया आपल्या जवळच्या उपविभागीय (SubDivision) कार्यालयाशी संपर्क साधावा. आसे सांगत आहे काय करायचे आहे ते सांगा प्लीज सर
सर माझं माढा मध्ये सिलेक्शन होऊन मी पैसे भरले नंतर माझ्या फोनला त्रुटी आली ते पैसे रिटर्न आले आता मी काय करू मला फॉर्म भरता येईल का
सर मी पेमेंट 22 April ला केला अजून सर्वे नाय केला शक्ती कंपनी निवडलेली होती कम्प्लेंट कोणाला करू ?
सोलर साठी रजिस्ट्रेशन दोन महिन्यापूर्वी केले आहे.डिमांड भरावयाचे आहे पण महावितरण डिमांड भौर्न घेत नाही काय करावे.
माझा अर्ज आता महावितरण कडे वर्ग केला आहे .असे दाखवत आहे .आता काय करायचे ते सांगा
सर 19.9.2021 ला 3HP चा ओपन मधुन अर्ज केलता आजुन पेमेंट च आफशेन आलं नाही
काही पर्याय असेल तर सांगा सर प्लीज
Sir pement cha sms yet nahi don varsha jhale
Form Kusum chya site var ka mahadiscom var bharayach
Jay shivray sar
100रुचे 2 जोडले तर ते कसे जोडावे
मागेल तेला सोलर पंप अर्ज केला पेमेंट आशन कधी कधी यै ल
सर 15/7/2023 ला अर्ज केला आहे आजून पण सोलर ला नंबर लागला नाही आता काय करू
सर फॉर्म भरला पण चुकुन जुना बोरची नोंद नसलेला 7/12 अपडेट झाला त्याला एडिट करता येते का किंवा काही पर्याय आहे का
ओपन चा कोठा कधीपर्यंत उपलब्ध होईल
सर Mk चा चालू झाल का, 6 जून 2023 ला झाले पण मला मेसेज आलेला नाही
Jay shivray Sir mi नवीन अर्ज केला आहे मागेल त्याला सोलर पंप
कुसुम मध्ये केलेला नाहीं मग माझ्या अर्जाचा काय होईल
जय शिवराय
परभणी जिल्हा
सर. नमस्कार 🙏, सर सातबारावर shetatalyachi नोंद नसल्यामुळे फॉर्म reject झाला आहे, आता नोंद झाली आहे परंतु login ID open होत नाही, visit to nearest sub division म्हणत आहे, तर काय करावे लागेल sir सांगा प्लीज..🙏
Sir kusum madhe arj kelel aahe aata karaychi garaj aahe ka
Sr medamadhe Arjun 3023 junta kelela ahe.
मागेल त्याला योजने कडे वर्ग केलेल्या अर्जा बद्दल माहिती द्या...sub divisional office ला भेट द्या म्हणत आहे...त्याबद्दल माहिती मिळावी...
Mla pan आला आहे
Rabi 2023 che pikvima babat kahi sangave
सर माझा अर्ज मागील त्या सौर पंपा योजनेसाठी महावितरण कडे वर्ग करण्यात आले आहे कूपया आपल्या जवळच्या उपविभागीय sub division कार्यालयात संपर्क साधावा असा अला आहे सर काय करावे सर
Mala pn asach msg ala ahe
मला पण आसाच येतो
मला पण असं आले आहे .आता काय करायचं
मला पण
सर ॲप वर login करत असताना your application is incomplete yet आहे आणि आपण सांगितल्या प्रमाणे meda मध्ये login केल्यानंतर खाली request sanctioned आणि download application हे दोनच option दाखवत आहे.. अर्ज पूर्ण करा असे काहीही option नाही.. मार्गदर्शन करावे..
सर, मी दीड वर्ष झाले अर्ज करून फॉर्म मध्ये काहीच चूक नाही पण अजून पेमेंट चे ऑप्शन आले नाही
सर माझा अर्ज aproved आहे पण आयएफएससी कोड चू भरला गेला आहे...दुरुस्ती करावी लागेल का अनुदान खात्यावर येते का कंपनी कडे खाते no कश्यासाठी घेतला आहे...
पेमेंट चे option कधी येणार?
नवीन अर्ज केव्हा सुरू होऊ शकते
सर सोलर साठी पेमेंट करून 6 महिने झाले सर्वे पण झाला तरी पण पंप बसवला गेला नाही काय कारण असू शकते CRI कंपनीची निवड केलेली आहे पंप cri चे जे प्रतिनिधी आहे ते कोणतीच माहिती देत नाही काल घेत नाही तर आता कोणाशी संपर्क करावा
सर आज २४/१०/२०२४ संध्याकाळी ७.३५ ला मॅसेज आला सकाळी सर्वे व पेंमट केले तर चालेल का
गाव कोणतं मला पण आताच आलाय
काय प्रोसेस आहे सांगा मला पण
Meda वर आर्ज केला आहे पण नंबर लागला नाही 2022चा आहे
नमस्कार सर मला 24 oct 2024 ला मसेज आलाय पेयमेंट आणि सेल्फ सर्वे तर किती तारखे पर्यंत करायचं आहे असं काही लिहिलं नाही काय करायच, अधिक महिती हवी होतो कृपया रिप्लाय करा
4,5 दिवसात येतंय ते पण मसेज
सर मी 2023 मध्ये कुसुम मधुन नोंद केली होती पण माझ्या नावावर क्षेत्र 40आर होत म्हणुन 3 HP पंप पण आता माझ्या नावावर 1हेक्टर 40आर क्षेत्र झालं आहे तर मी मागन त्याला सोलर या योजनेतुन 5HP पंपासाठी रजिस्ट्रेशन करु शकतो का
अर्जची निवड करण्यात आली मागच्या वर्षी भरला होता कंपनी निवडली पैसे भरले सर्व प्रोसेस झाली पण कधी सोलर मिळेल जोडणी कधी करुन देणार
मागेल त्याला सोलर मध्ये गट नंबर टाकल्यावर नाव येतं नाही हे काय करावे
दुसरा गट नंबर टाकल्यावर बाकीचे नाव येतात.
सर माझा अर्ज मेडा कडून महावितरण कडे वर्ग करण्यात आला आहे
तर काय करावे
माझ्याकडे MK I'd आहे
मला मॅसेज आला नाही तर मला ms Id कसा मिळेल
Sir mobile no enter kele tar please enter valid credentials ase erer yet aahe
मागेल तेला सोलर पंप.वेब पोर्टल नाव येत नाही. माझे चार गट आहे. एका गटात एक गुंठा क्षेत्र आहे.
एका गटात एकच गुंठा क्षेत्र आहे तर दुसऱ्या गटामध्ये जास्त क्षेत्र आहे मुख्यमंत्री सौर ऊर्जा
Sir tumchymule mala 3 pump milale thank
भाऊ तुमचा नंबर भेटेल का
Linemencha phone लागत नाही switch off dakhowtoy
गरज नाही फोन करायची
Mahavitaran kadun solar sarve acharsanhita Madhya chalu asto ka
चालू आहे