Pudhari News | 'हा प्रत्येक मराठी कलावंताचा...' ; पद्मश्री जाहीर झाल्यानंतर Ashok Saraf म्हणाले...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- #pudharinews #marathinews Pudhari News | 'हा प्रत्येक मराठी कलावंताचा...' ; पद्मश्री जाहीर झाल्यानंतर Ashok Saraf म्हणाले... #padmashree #ashoksaraf #marathiactor
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
अभिनंदन अशोक मामा...आम्ही लहान असताना फक्त अशोक सराफ व लक्ष्या यांचा पिक्चर म्हटल्यावर खुपच मनोरंजन
Me too ❤❤
पदमश्री मिळाली आनंद आहे. पण उशीरा मिळाला .त्यांना हा आधीच मिळायला हवा होता.❤
@@ulkaloke8401 Agadi barobar.
Sir you deserve it ❤❤❤ legend of marathi film industry
अशोक सराफ हे अतिशय उत्तम कलाकार आहेत. मराठी माणसाला घराघरात आज आनंद झाला आहे. अभिनंदन अशोक जी
योग्य व्यक्तिचा ऊचीत संम्मान
माझं बालपण हासर करण्यात, मनोरंनात करण्यात ह्या माणसाचा वाटा आहे.❤पहिलं तरी आनंद होतो
Ekdam barobar aahe Ganesh Saheb
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉me too
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला पाहिजे अशोक सराफ यांना
अभिनंदन अशोक मामा सराफ हा संपूर्ण महाराष्ट्राचा विजय आहे धन्यवाद लहानपणीच्या गोड आठवणी बद्दल ❤❤❤
धन्यवाद अशोक मामा तुमच्यासारखा प्रत्येक शब्दातून विनोद करणारा महान कलावंत कोणीही नाही तुम्हाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आम्हाला अति आनंद आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन ❤❤
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन सर❤❤❤❤
सैफ अली खान पद्मश्री अवॉर्ड -2010
नाना पाटेकर पद्मश्री अवॉर्ड -2013
अशोक सराफ पद्मश्री अवॉर्ड -2025
आता सांगा हा सैफ अली खान या दोन दिग्गजांपेक्षा मोठा आहे काय?त्याला आधी अवॉर्ड दिलं जातं.काय अर्थ आहे काय त्या अवॉर्डला?????
To bollywood cha aahi +tyat hi vote bank aahi
आपल सरकार कमी पडतंय आपल्याच कलाकारांना आपणच कमी लेखतोय 🙏🏻
Karan marathicha super star bollywood madhe ghargadi n chaaplusi role karaycha
@manojhodawadekar1137 खरं आहे, मराठीतल्या दोन्ही सुपरस्टार्सनी( अशोक सराफ -लक्ष्मीकांत बेर्डे )ह्या चुका केल्यात त्याची फळे नंतरच्या मराठी कलाकारांना भोगावी लागत आहेत.
*🙏स्वामीमय💞🚩*
अशोक मामांना पदमश्री पुरस्कार मिळाले त्यांचे हार्दिक अभिनंदन
खूप खूप अभिनंदन अशोकजी... खूप खूप धन्यवाद...
अभिनंदन अशोक सराफ
ग्रेट कलाकार
यापूर्वीच मिळायलाच पाहीजे होता
देरहै दुरुस्त है
खूपच उशिरा पुरस्कार घोषित झाला..पद्मभूषण तरी नक्कीच मिळायला पाहीजे होता..महाराष्ट्र सरकार ने एवढ्या वर्षात ह्याचा विचार करायलाच पाहीजे होता केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून.
बातमी ऐकून खरा आनंद झाला
Abhinandan sir
खूप खूप खुप अभिनंदन अशोक सर 💐💐💐💐
योग्य माणूस आहे.
अशोक सराफ यांचे हार्दिक अभिनंदन.खूप खूप आनंद झाला.
मामा अभिनंदन मा श्री धनंजय माने इथेच राहतात आणि तेही पद्मश्री
सर्व च पूरस्कार फिके एवढी मोठी कारकीर्द आहे जेवढे मोठे तेवढेच साधे खूप खूप अभिनंदन 🎉
अभिनंदन मामा 🙏💐
श्री.स्वामी समर्थ❤❤❤❤
तुमच काम खूप छान आहे सर त्यामुळे तुम्हाला तर दादासाहेब फाळके सुद्धा मिळाला पाहिजे ....
अभिनंदन दादा 🎉🎉🎉🎉🎉
पुरस्काराचे मानकरी अभिनंदन... खूप विनोदी अभिनेता कसदार अभिनय अभिनंदन!!!
Khup chan mama
अशोक मामा खरंच तुम्ही महाराष्ट्रात न.1 आहात असे मी मानतो पुढे जाऊन मी म्हणेन की तुम्हाला यानंतर भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे.
दादा कोंडके आणि अशोक सराफ असे नट होणेच नाही मराठी सिने सृष्टीत
अभिनंदन अशोक सराफ मामा
खुप खुप आनंद झाला ही बातमी ऐकून 🎉❤
सह्याद्री वाहिनीवर दर शनिवार रविवार लक्ष्या आणि अशोक मामा यांचे चित्रपट लागायची आम्ही शेजारच्या घरी बघायला जायचं❤🎉
हो बरोबर आहे
माझे आवडते कलाकार.अभिनंदन अशोक मामा 🎉
Abhinandan Ashok sir
Abhinandan ❤
अभिनंदन सर यामुळे पुरस्काराचा पण मान वाढला आहे
पद्मश्री अशोक सराफ यांना आणि ....महाराष्ट्रभुशन सचिन पिळगावर, महेश कोठारे यांना देखिल मिळायला हवा होता.....
खूप उशीर झाला द्यायला. सराफ सरांपुढे पदमश्री लहान वाटतो आता.;;;
अभिनंदन माऊली
योग्य माणुस निवडला
माय मराठी
अशोक दादा! खूप खूप शाबासकी!खूप खूप कौतुक! खूप खूप अभिनंदन मनापासून!
धन्यवाद सुपरस्टार अशोक सर
🎉⛳ मनःपूर्वक अभिनंदन अशोक मामा 1981 नंतर आपले सर्व चित्रपट दूरदर्शन vcr वरती पाहिले आहेत. अष्टपैलू व्यक्तिमत्वास मानाचा मुजरा.
उत्तम 🎉
योग्य व्यक्तीचा सन्मान झाला अभिनंदन 🎉❤
खूप खूप शुभेच्छा सस्वामी ओम 🙏🙏🙏
खुप आधी हा award deserve करत होतात सर तुम्ही....अभिनंदन....❤❤❤
अभिनंदन अशोक मामा.
या सुवर्णक्षणी लक्ष्मीकांत बेर्डे यांची कमी...
Ashok Saraf Sir❤🙏 yanna khup khup Subhechha, aani aatta pariyant sarv puraskaar tyanna मिळायला हवे होते, आणि Ashok Saraf ya navane puraskaar पुढे मिळायला हवे❤❤❤
Congratulations Ashok mama 👍👍
अशोक मामा सराफ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सुरुवाती. पासुन माझा आवडता कलाकार
I'm so happy.❤
Best wishes from GOA
आपले मनःपूर्वक अभिनंदन अशोक मामा ❤
Ashok sir ❤🎉 congratulations 👏 super star ✨ bappa bless you ❤
Abhinandan mama
माझा हैद्राबाद हून अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्या बद्दल धनयवाद आयुष मान भव मामा ल
इतिहासापासून सर्व पुरस्कार हे आजपर्यंत उच्चवर्णीयांना दिलेले आहेत यात काही मोठी गोष्ट नाही
Congratulations Ashok Saraf
अभिनंदन अशोक Sir
तुम्ही नंबर वनच आहात, शेजारी शेजारी मधला गाणं आठवला 😂, मस्त ❤
अभिनंदन 💐💐💐💐
मामांचे अभिनंदन.....पुरस्कार उशीर मिळाला...पण हरकत नाही.
माननीय अशोक सराफ यांनी हा पुरस्कार माननीय दादा कोंडके यांना समर्पित केला पाहिजे.
चार पिढ्या ना avadanara माणूस.
लव यू मामा .
Congratulations 🎉 अशोक सर आज आम्ही खूप लकी आहोत तुमचे पिक्चर आम्ही बघत बघत मोठे झालोत
Ashok Saraf and Lakshmi Kant the god's of Marathi industry ❤❤
Congratulations Mama 💐💐
अभिनंदन अशोक सर ,
अभिनंदन अशोक सर, खूप खूप अभिनंदन
Padmshree purskar bhetla baddal khup khup abhinandan
सुपरस्टार असण्याचे सर्व नियम धुडकावून लावून मराठी माणसाने डोक्यावर घेतलेला कलाकार म्हणजे अशोक सराफ. मराठी चित्रपटसृष्टीच्या खंद्या शिलेदाराला वयाच्या ७७व्या वर्षी पद्मश्री मिळतो आणि सैफ अली खानला वयाच्या चाळीशीत पद्मश्री मिळतो. सैफ असता वा नसता हिंदी चित्रपटसृष्टीला काहीही शष्प फरक पडला नसता. पण अशोक सराफ नसते तर मात्र मराठी चित्रपटसृष्टीला नक्कीच फरक पडला असता..
आयुष्य सुंदरच आहे फक्त जमिनीच्या फुगवट्याला पर्वताचा दर्जा मिळू नये..
अशोक सराफांच्या दुःखात नक्कीच सहभागी आहे कारण त्यांना मिळालेला पद्मश्री त्यांना फार काही मान देतो असं मला वैयक्तिक वाटत नाही. तो त्यांना खूप आधीच मिळायला हवा होता..
अशोक सराफांचे बहुतेक चित्रपट जवळपास दोनदा बघितलेला त्यांचा चाहता.
आभिनंदन अशोक मामा🎉
Congratulations sir🎉😊
उत्तम कलाकार अशोक मामा अभिनंदन 💐💐💐💐
Congratulations Ashok mama
असा प्रतिभासंपन्न अभिनेत्याचा योग्य सन्मान
पदमश्री कोणालाही देतात खूप उदाहरण आहेत त्यात नवीन काय आणि ह्या माणसाचा अहंकार बघा केवढा आहे.
अशोक मामा मराठी अभिनेते आहेत याचा खुप अभिमान आहे महाराष्ट्राला
Abhinandan dear Saraf saheb
अभिनंदन सर❤
मला ही. फोण. करायचा आहे ❤
अभिनंदन मामा
अभिनय सम्राट 🔥👑🎉🎉
Great actor
🎉🎉🎉🎉🎉❤
🎉🎉🎉🎉 I love you mama
अभिनंदन मामा खूप छान 🙏🌹💐
Heartiest congratulations to Ashok sir and Nivedita madam too 💐🙏
अभिनंदन
Congratulations to sir ji❤
अभिनंदन साहेब
योग्य माणसाला पद्मश्री पुरस्कार दिल्या बद्दल सरकाराचं अभिनंदन
सराफ एक उत्कृष्ट अभिनेते
फक्तअशोक सराफ
Superstar ❤
VERY NICE SIR 👌 👍 👏 😀 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुमचं आमचं जमलं पासून सुरवात आज पर्यन्त चा प्रवास अभिनंदन
Sakke mama lagthat ka tuze Ashok sir
आपण मराठी चित्रपटातील अमिताभ बच्चन आहात.
एक इच्छा सचिन, कोठारे व आपण एक गंभीर विषयावर एक सिनेमा बनवावा.
❤😊
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉