@@AmolGangavane8420 बघायला कशाला पाहिजे माझा जन्म गावतलाच आहे न मी गावातच राहतो. न गावातील लोक city मध्ये पण adjust करू शकतात पण city लोक गावात नाही adjust करू शकत.
गावाकडचं चुलीवर च्या जेवनाची cityच्या 5star जेवना ला कधीच ती चव येऊ शकणार नाही. सकाळी अंगणात मारले सडा अन त्या माती चा येणारा सुगंध वास cityचे लोक नाही अनुभवू शकत. दिवस भर कष्ट करून रात्री आरामात अंगणात झोपण्याचा आनंदच वेगळा असतो. हे फक्त गावातच मिळू शकते.
कोणाला आवढत रे भावा स्वतःच गाव आई बाबा भाऊ सोडून राहायला पण जबाबदाऱ्याच् ओझं असत म्हणुन गाव सोडून राहावं लागत, शेवट पाणी आलं डोळ्यात आठवण आलीं घरची माझं गाव आहे कोल्हापुर असतोय् पुण्यात २५० किमी असुन् असं वाटत कूट चुकलोय आपण पण सुरज नाही जाता येत रे घरची जबाबदारी आणि मनान् मांडलेल्या बाजारात अडकत अस्तो. कोणाला आवढत मेस मधलं बेच् व् जेवण पण त्या शिवाय पर्याय पण नसतो.ऑफिस सुटल्यावर जाणारया माणसकड बघून वाटत यांची फॅमिली आहे आपलं कोणच नाही तेच रोजच ठरलेलं असो पण आज खरंच गावाकडची लय आठवण येतीय
Ho samjl tevha pn gavcha relatives ne indirectly realise pn krun Dil ki ithe sagle ch aple nastat... everyone is selfish...ata bolal tumche astil mhnun sagle nahit ...m ithe saglyana blame pn nahi krt....pn gavi rahun he samjl ki aplyamule tyanchi kiti chidchid hote kiti adchan hote tevha vatal...avdhe varsh apan jithe sangat firat hoto we r in joint family....tevha vatal gavi pn apl seperate thevlel bar jevha hav tevha jaun rahta yeil hav tevha main mhnje fan lavta yeil😂
"ज्या वेळी माणुस मरतो ना त्यावेळी गावातलेच जवळ येतात" या वाक्यात सगळं आलं ....आणि राहिला विषय गाव संस्कृती टिकवण्याचा ती तर नक्कीच टिकणार कारण ती '"समृद्ध'"" होती, आहे आणि राहणार...... ✌✌✌✌
मी शहरात राहतो पण मला खेड्यातील लोकांसाठी खूप वाईट वाटते कारण शेती शेती आणि इतर सुविधांच्या बाबतीत मदतीची गरज आहे. आणि जे लोक नोकरीच्या उद्देशाने गावातून शहराकडे निघाले ते कधी कधी परत येत नाहीत आणि मला आशा आहे की भविष्यातील तरुण शेतकऱ्यांच्या कठीण काळात मदत करतील
शहरातील मुलांना लोक त्यांच्या गळी किव्हा घर नंबर वरून ओळखतात पण गावात मुलांना त्यांच्या पापाच्या नावावरून ओळखतात....मला जेव्हा माझ्या पापाच्या नावावरून ओळखतात ना तेव्हा मला खूपच छान वाटत......❤️❤️आई वडिलांची काळजी करा मग तो गावचा असेल किव्हां शहरचा......स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.......🙏
गाव म्हणजे जीवन आपल्या सोबत जे सर्व आहेत त्यांच्यासोबत जगणं, आणि शहर म्हणजे फक्त स्वतासाठी जगणं.,,gav always best जीते आपण काय करतोय कोणासाठी करतोय त्याच सगळ्यांना महत्त्व असतं.
आपण सर्वांनी कोरोना काळात अनुभवलं घेतलं आहे.. शेवटी शहरातील माणूस संकटाच्या वेळी गावा कडे पळून आला.. आणि पुढे पण असाच कोरॉना सारख्या नव नवीन आपत्ती येत राहणार.. शेवटी गावच मोठ.. शहर व शहरातील लोक कितिही श्रीमंत झाले तरी गावातील माणसाची बराबरी नाही करू शकत.. कारण गावात आज पण माणुसकी जिवंत आहे. Btw thanks.. for choosing this topic...One of best video ever. ..From वेरूळ.😌
तुम्ही ज्या राजकारणी नेत्याला निवडून देता ,त्याने आपल्या गावचे प्रश्न सोडवले पाहिजेत, जेव्हा गावातला प्रत्येक नागरिक आपली भूमिका चोख निवडले तेव्हा आपल्या गावातला तरुण गावालाच आपल्या आयुष्याची सुरवात करेल ,जय किसान
गाव शेवटी गावचं आहे... कोण कितीही बोलो... नावं ठेवोत... तरी ते भारीच आहे... शहर कसं पूर्ण दूषित करून ठेवलंय... गावही तसं व्हायच्या आधी ते जपलं पाहिजे... आणि मी कोकणातला असल्यामुळे कोकणातील एपिसोड ची वाट बघतोय... लवकर पब्लिश करा... धन्यवाद...💐 आणि शुभेच्छा...👍
Best youtube chanal aahe Marathi mansa sathi....😌🙏😍😍✨😍✨😍✨😍🙏😍🙏🥰✨🥰✨😍✨😍🙏😍🙏😍😍🙏😍🙏😍🙏😍😍🙏😍✨😍✨😍😍✨🥰😍✨😍✨😍✨😍🥰🙏🥰🙏😍🙏😍✨😍✨🥰🥰✨😍😍✨😍✨😍✨😍✨😍🙏😍🙏🥰🙏😍🙏😍🙏😍🙏😍🥰✨🥰🥰✨🥰😍✨🙏🤗🤗🙏🤗🙏🤗🙏🤗🙏🤗🙏🤗🙏🤗🙏🤗🤗🙏🤗✨✌️🙏✌️🙏😊🙏✌️✌️🙏✌️🙏✌️🙏✌️🙏🙏✌️🙏✌️🙏✌️🙏✌️🤗🥰🤔✨😍✨😍✨😍✨🥰🥰🥰✨
गावातल जगणं म्हणजे जणु स्वर्गातच जगणं असत एकदा आमच्या गावाला येऊनच बघा गावाकडची काय वेगळीच मज्जा असते काय ते गावाकडचं सुंदर निसर्गरम्य वातावरण आणि गावाच्या बाजूला असलेली सुंदर नदी, शेत आणि नदीत पोहायची, शेतातल्या विहिरीत उद्या मारायची वेगळीच मजा असते आणि शेतात भाकरी खाणे जेवण करणे त्या शहरातल्या मोठ्या हॉटेल पेक्षा खुप भारी असत
दादा एक दिवस प्रत्येक माणसाला गावाकडे जान भाग पडले कारण करोणा काळामध्ये मध्ये प्रतेक माणसं शहरा मधल वातावरण अनुभवल आहे सर्वात पहिली रोगराई ही शहरत पसरणार
दादा तुला म्हणून सांगतो मला राहण्यासाठी लागणारी जागा 10 गुंठे आहे . तुमच्या शहरात कीती लोक 10 गुंठे जागा फक्त स्वतःला राहण्यासाठी ठेवतात? आमच्या शेताचा विषय लाब आगोदर आमच्या घराची व ऊकीरड्याची बराबरी करुन दाखवा म्हनाव शहरांतल्या लोकांना.😎 वावर हाय तरच पावर हाय.💪
"गाव म्हणजे माय आहे हो! आणि शहर त्या मायेला सोडून गेलेले लेकरू"! माणुसकी जपणारी लोक आहेत अजून,म्हणुन भारतातल्या कोणत्याही गावातून गरजू निराश होवुन नाही गेला अजून, आणि शहरात तर अक्षरशः पाठ दाखवतात 😎
भावा लॉकडाऊन मध्ये शहरातील लोकांनी बघीतला आहे गाव भारी का शहर भारी, आणि गावात किती माणुसकी आहे ते बस शेतीमालाला भाव नाही मनुन गाव मागासला आहे एक महिना गावी राहणारेना नाही समजणार गाव
शहरात काय घंटा आहे नुसता गाड्यांचा आवाज आणि धुर खाऊन मरायच त्यापेक्षा आपलं गाव बरं गड्या निरोगी आरोग्य जीवन संपदा ' गावातला जो पहिल्या पावसाच्या थेंबाचा दरवळणारा सुगंध आहांं
गावाला सगळे चांगले आहे पण एक लक्षात ठेवा गावापेक्षा शहर पण तेवढेच म्हहत्वाचे आहे कारण गावात आपण बोलतो सगळे एकत्र पण भावा भावा मध्ये वाद आहे आईला सांभाळाने पण होत नाही नीट. पण शहरात लोक मदत करतात आपले नसले तरीही हो तुम्ही कुठे राहतआ ते महत्वाचर आहे. एक एपिसोड टॉवर vs चाळ मध्ये करा अजून उत्तर नीट मिळेल
@@rohinimusale2064 सत्य समोर दिसतय दीदी, ते आजोबा स्वतः च दुःख सांगतायत आणि तुमाला ते खोट वाटतय.... माझा घरा समोर एक उदाहरण आहे त्यांची परीस्थिती रोज दिसते त्यांच्या जवळ पैसा आहे पण सुख नाही म्हणून वाटतंय असली मुल नसलेली बर
गावात शुद्ध हवा,शांतता असते,वेळ असतो।शहरात धूळ,प्रदूषण,गोंगाट,गर्दी,धावपळ असते। गावात रोजगार पण असतो फक्त उन्हात काम करण्याची तयारी पाहिजे। गावाची किंमत शहरात राहून आल्याशिवाय नाही कळत।
कंमेंट्स मध्ये शहरातील सगळेच लिहितील गाव भारी पण कोण गावाकडे जास्त दिवस येणार नाही आणि कंमेंट्स करणारे जास्त लोक हे गावाकडील फक्त अनुभव सांगतील बाकी गाव ते गावात राहणाऱ्यास माहीत. तुम्हाला काय वाटतं?
Avdla Bhawo ha video bhayanak.... Thanks for making such a beautiful video... I'm also well educated and living in my village with good income from job as well as farming
खूप इच्छा होते रे गावाकडे जायची खूप आठवण येते गावाकडची पण काय करणार? भाऊ आपण नोकरदार माणूस? कधी सुट्टी नसते तर कधी सुट्टी मिळत नाही आणि जर सुट्टी मिळालीच तर पगार कमी मिळतो शहरात खर्च खूप आहे त्यामुळे माणूस मजबुरीने नाही जात गावी 😭😭😭
भिडू गावात आलाच आहात ना व शेतीवर चर्चा केलीच आहे ना मग जरा शेतकर्याचे पोरांची लग्न का जमत नाहि व शेती किती फायद्यात व किती तोट्यात आहे व शेती करण्यास नाविलाज म्हणून पोटासाठी करावी लागते यावर एपिसोड करा मग मानेल तुम्हाला
@@MarathiKida क्षमस्व! !!!तुमचा हा एपिसोड लक्षपूर्वक पाहिला व आपण बांधावर जाऊन सर्वसमावेशक बाबी हेरुन त्या विनोदी ढंगाने कँमेराबध्द केल्या आहेत माझ्या सर्वच प्रश्नाचे उत्तर मिळाले! !!! धन्यवाद व अभिनंदन भावा
शहरातील जिवन म्हणजे खानं राशनच अन राहन fashion च. गावातल जिवन म्हणजे शुद्ध सात्त्विक जगनं .
Wahh. Ak no bollat ha. 🙏💯
👌
Rahun bag ik da kas ahe te 😂
@@AmolGangavane8420 बघायला कशाला पाहिजे माझा जन्म गावतलाच आहे न मी गावातच राहतो. न गावातील लोक city मध्ये पण adjust करू शकतात पण city लोक गावात नाही adjust करू शकत.
गावाकडचं चुलीवर च्या जेवनाची cityच्या 5star जेवना ला कधीच ती चव येऊ शकणार नाही. सकाळी अंगणात मारले सडा अन त्या माती चा येणारा सुगंध वास cityचे लोक नाही अनुभवू शकत. दिवस भर कष्ट करून रात्री आरामात अंगणात झोपण्याचा आनंदच वेगळा असतो. हे फक्त गावातच मिळू शकते.
माणूस म्हटलं की अडचणी आल्यात, म्हणून काय गाव सोडायचे नसते. पर्यायी मार्ग काढुन गावातच जगायचे असते.🙏
गावातील माणसं चांगली नसतात शेठ जगून देत नाही गाव सोडायला लावतात बघवत नाही शहर चांगल
गाव आणि शहर या दोघांचाही समतोल राखला जाऊ शकतो.
मोठं मोठं बोलायचं नसतं
@@SagarPatilOfficial83299 100% khar bola rao mumbai wale jar gavi ale tar khup tras detat gavche ha aamcha anubhav ahe konte gav?
@@vinayakzanjad7894 मजाक घेत असतीन😂
कोरी पाटी च्या कलाकारांना पाहून आनंद वाटला माधुरी वहिनी ...
मी गावातच कोकणात समुद्र किनारी राहतो आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. सुंदर जीवन आहे
Kadhi marathwada visit kara दुषकाल baga 😶😔
@@_prathamesh_8764 हो ऐकले आहे पण आमच्या कोकणात कधीच दुष्काळ पडत नाही
मराठवाडा कधी या मग कळेल दुष्काळ काय असतो 😭
@@_prathamesh_8764का झाला दुष्काळ दादा आपण पर्यावरण तरी ठेवला का कशाला नियमित पाऊस होईल का
कोणाला आवढत रे भावा स्वतःच गाव आई बाबा भाऊ सोडून राहायला पण जबाबदाऱ्याच् ओझं असत म्हणुन गाव सोडून राहावं लागत, शेवट पाणी आलं डोळ्यात आठवण आलीं घरची माझं गाव आहे कोल्हापुर असतोय् पुण्यात २५० किमी असुन् असं वाटत कूट चुकलोय आपण पण सुरज नाही जाता येत रे घरची जबाबदारी आणि मनान् मांडलेल्या बाजारात अडकत अस्तो. कोणाला आवढत मेस मधलं बेच् व् जेवण पण त्या शिवाय पर्याय पण नसतो.ऑफिस सुटल्यावर जाणारया माणसकड बघून वाटत यांची फॅमिली आहे आपलं कोणच नाही तेच रोजच ठरलेलं असो पण आज खरंच गावाकडची लय आठवण येतीय
कोणत गाव मित्रा.
@@dhanajaykolhapur kolhapur
🥺💯💯
दादा खरच मनाला भिडले तुमचे शब्द🙁
भावा आरे कोल्हापूर काय गाव आहे होय? महानगर पालिका आहे...काय आपल्या शहराला तुच्छ लेखतोय
भाऊ Corona काळात संगळ्यांना कळालं गाव श्रेष्ठ कि शहर जास्त सांगायची गरज नाही 🙏🌾
Ho samjl tevha pn gavcha relatives ne indirectly realise pn krun Dil ki ithe sagle ch aple nastat... everyone is selfish...ata bolal tumche astil mhnun sagle nahit ...m ithe saglyana blame pn nahi krt....pn gavi rahun he samjl ki aplyamule tyanchi kiti chidchid hote kiti adchan hote tevha vatal...avdhe varsh apan jithe sangat firat hoto we r in joint family....tevha vatal gavi pn apl seperate thevlel bar jevha hav tevha jaun rahta yeil hav tevha main mhnje fan lavta yeil😂
@@patil4691 all world is chapter except our family or aai baba .😊.
@@WeAre-p3u exactly
"ज्या वेळी माणुस मरतो ना त्यावेळी गावातलेच जवळ येतात" या वाक्यात सगळं आलं ....आणि राहिला विषय गाव संस्कृती टिकवण्याचा ती तर नक्कीच टिकणार कारण ती '"समृद्ध'"" होती, आहे आणि राहणार...... ✌✌✌✌
Kharach
मी शहरात राहतो पण मला खेड्यातील लोकांसाठी खूप वाईट वाटते कारण शेती शेती आणि इतर सुविधांच्या बाबतीत मदतीची गरज आहे. आणि जे लोक नोकरीच्या उद्देशाने गावातून शहराकडे निघाले ते कधी कधी परत येत नाहीत आणि मला आशा आहे की भविष्यातील तरुण शेतकऱ्यांच्या कठीण काळात मदत करतील
वाईट वाटून नको घेऊ दादा गावातील लोक आपल्या मधेच परिपूर्ण आहेत 👍😊
D Mart समोर लागलेल्या श्रीमंत लोकांच्या गाड्या त्यांची गरिबी दर्शवते 😂😂
👌
आणि त्याच DMart मध्ये पर्कींग मध्ये काम करनारी, सामान लावणारी, बील करनारी मानस बघीतली की गावाकडची गरीबी दिसते
👍🏼
@@sanba8706 आणि गावातल्या त्याच गरीबांचा ** खाणारी शहरातली अती शहाणी माणसं..
Wah💯
गावातला आणि शहरातील फरक एवढाच आहे गावात सुख आनंद आहे पण पैसा नाही आणि
शहरात पैसा आहे पण सुख समाधान नाही
🙌🌏❤️
Kon bola mumbai madhe sukh nahi?
प्रतिक मिञा तुला सुख समाधान आनंद पाहिजे का तुला पैसा पाहिजे नक्की काय पाहीजे
पूर्ण विडिओ भारी होता... पण ज्या वेळेस ते बाबा बोले कि माझा मुलगा दोन वर्ष झाले.. भेटायला आला नाही .. त्या त्यावेळीस खूप वाईट वाटलं...
तुम्ही जगात कुठेही जावा पण आपल्या गावी गेल्या वर जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला कुठेही मिळणार नाही...!!
आयुष्य भर पैसा कमवायला शहरात राहिलो पण महतरपणी गावच लई भारी बाबा 🙏🙏
गाव गावच आहे गावाची सर शहरात नाही
सगळ्यात भारी आपलं गाव भारी
Village is the best 👍
गावातल जीवन नेहमीच चांगल😍😍😍
आमची माती आमची माणसं
शहरातील मुलांना लोक त्यांच्या गळी किव्हा घर नंबर वरून ओळखतात पण गावात मुलांना त्यांच्या पापाच्या नावावरून ओळखतात....मला जेव्हा माझ्या पापाच्या नावावरून ओळखतात ना तेव्हा मला खूपच छान वाटत......❤️❤️आई वडिलांची काळजी करा मग तो गावचा असेल किव्हां शहरचा......स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.......🙏
येक नंबर भावा
...शेवटी आपलं गावंच गड्या 🌏
गाव म्हणजे जीवन आपल्या सोबत जे सर्व आहेत त्यांच्यासोबत जगणं, आणि शहर म्हणजे फक्त स्वतासाठी जगणं.,,gav always best जीते आपण काय करतोय कोणासाठी करतोय त्याच सगळ्यांना महत्त्व असतं.
Sharatli loka pan samja sathi jiv votat savtha sathi nahi jagat
व्हिडिओ च्या शिवटी डोळयातन पाणी आल 😢 खर गावात काय तर केल पाहिजे 🙏❤ जय महाराष्ट्र🙏 ❤
आपण सर्वांनी कोरोना काळात अनुभवलं घेतलं आहे.. शेवटी शहरातील माणूस संकटाच्या वेळी गावा कडे पळून आला.. आणि पुढे पण असाच कोरॉना सारख्या नव नवीन आपत्ती येत राहणार.. शेवटी गावच मोठ.. शहर व शहरातील लोक कितिही श्रीमंत झाले तरी गावातील माणसाची बराबरी नाही करू शकत.. कारण गावात आज पण माणुसकी जिवंत आहे.
Btw thanks.. for choosing this topic...One of best video ever.
..From वेरूळ.😌
I am from फुलंब्री
Im from pune 😂
Gavtlyani gavi yeu dhile nahi gava chya gav band jhali ani covid mule jast mrutyu hi gramin bhagat bed chya kamin mule jhali
*गड्या,शेवटी आपला गावच बरा...!* ❤️❤️❤️
गाव सोडायची इच्छा कोणाची नसते पण
गावात पैशाची पुरवत लागत नाही .म्हणून शहराकड याव लागत,
गावात जो एकमेकांनवर हक्क असतो ना तो हक्क शहरात नसतो...💯
Shara madhi pan eka meka sathi jiv denare astat
गावात कोणतच माणूस,कुटुंब रात्री भूक झोपत नाही मग पैसे असो वा नसो....
ही गावाची सगळ्यात मोठी श्रेष्ठता आहे..🙏
शहरात पणं कोणी उपाशी झोपत नाही मिञा 😊
@@Amolsonawane9540 br br 😂
शेवटी खुप चांगला संदेश आहे आवडला आपल्याला 👍👍👍
Best video ever on this channel❤️
तुम्ही ज्या राजकारणी नेत्याला निवडून देता ,त्याने आपल्या गावचे प्रश्न सोडवले पाहिजेत, जेव्हा गावातला प्रत्येक नागरिक आपली भूमिका चोख निवडले तेव्हा आपल्या गावातला तरुण गावालाच आपल्या आयुष्याची सुरवात करेल ,जय किसान
भावा शहर आज जर जगतंय ना तर ते गवामुळच , गावाकडची गरीब लोकं पण मन त्याचं मोठं.
शहर आणि गाव दोघ गोष्टींचं फायदे पण आहे आणि तोटे पण ।
पण मुद्दा हा आहे की तुमचे मन कुठे रमते।
परंपरा आणि खरा महाराष्ट्र फक्त गावातच जिवंत आहे, म्हणून गावाला पुढे नेण्यासाठी मदत करा फक्त मंडळी❤️
गाव शेवटी गावचं आहे... कोण कितीही बोलो... नावं ठेवोत... तरी ते भारीच आहे... शहर कसं पूर्ण दूषित करून ठेवलंय... गावही तसं व्हायच्या आधी ते जपलं पाहिजे... आणि मी कोकणातला असल्यामुळे कोकणातील एपिसोड ची वाट बघतोय... लवकर पब्लिश करा... धन्यवाद...💐 आणि शुभेच्छा...👍
Even today I’m born and brought up in Mumbai. My thoughts and work is all inclined towards progressing my hometown. Khed Ratnagiri
Great
I. Love ratnagiri❤️
Proudly Konkani......
Best youtube chanal aahe Marathi mansa sathi....😌🙏😍😍✨😍✨😍✨😍🙏😍🙏🥰✨🥰✨😍✨😍🙏😍🙏😍😍🙏😍🙏😍🙏😍😍🙏😍✨😍✨😍😍✨🥰😍✨😍✨😍✨😍🥰🙏🥰🙏😍🙏😍✨😍✨🥰🥰✨😍😍✨😍✨😍✨😍✨😍🙏😍🙏🥰🙏😍🙏😍🙏😍🙏😍🥰✨🥰🥰✨🥰😍✨🙏🤗🤗🙏🤗🙏🤗🙏🤗🙏🤗🙏🤗🙏🤗🙏🤗🤗🙏🤗✨✌️🙏✌️🙏😊🙏✌️✌️🙏✌️🙏✌️🙏✌️🙏🙏✌️🙏✌️🙏✌️🙏✌️🤗🥰🤔✨😍✨😍✨😍✨🥰🥰🥰✨
Marathi kida rocks ❤️🙏🏻
आपली माती आपली माणसं.....👍💐
आमचा गाव अस आह माझ्या वडील पासून गावातली लोक खूप शिकलेले होते जॉब साठी मुंबई ल यावा लागला . पूर्ण गाव खाली झालं .
Mast video🙌👏👏👏khup emotional ani touching end hota. 👍👍👌👌
भाऊ रामराम 🙏🙏 हे फक्तं गावाकडे चं ❤️❤️भेटतं🙏🙏
गाव ते गाव....😍😍😍😍😍😍✌️😍✌️✌️😍✌️😍✌️😍✌️✌️😍✌️😍✌️✌️😍✌️😍😍✌️✌️😍✌️😍✌️😍
Video बघून खूपच भारी वाटलं भावा
गावाकडची आठवण आली राव
आपण कुठे ही राहिलो तरी आपली संस्कृति जपण महत्वाचं.....
भावा तू मुंबई ल जरी गेलास ना तरी तिथं तुला गावातली माणसं नाही घवणार गावातली शांती तर लांबच. भावा गावच भारी आपलं.
"कुठल्या च मुलाला वाटत नाही कि आपल्या आई - वडिलांना शहरात जावं...... 😒
Khray
गावातल जगणं म्हणजे जणु स्वर्गातच जगणं असत एकदा आमच्या गावाला येऊनच बघा गावाकडची काय वेगळीच मज्जा असते काय ते गावाकडचं सुंदर निसर्गरम्य वातावरण आणि गावाच्या बाजूला असलेली सुंदर नदी, शेत आणि नदीत पोहायची, शेतातल्या विहिरीत उद्या मारायची वेगळीच मजा असते आणि शेतात भाकरी खाणे जेवण करणे त्या शहरातल्या मोठ्या हॉटेल पेक्षा खुप भारी असत
कायपण म्हण गड्या... आपलं गावचं भारी.....💪
दादा एक दिवस प्रत्येक माणसाला गावाकडे जान भाग पडले कारण करोणा काळामध्ये मध्ये प्रतेक माणसं शहरा मधल वातावरण अनुभवल आहे सर्वात पहिली रोगराई ही शहरत पसरणार
Gavala pan lai loka meli bomblat
भावा शेवटी गाव हे गाव आहे आयुष्यात कूटही फिरा पण गावात आल्याशिवाय समाधान भेटत नाही शेवटी गाव भारी माझा गाव माझा अभिमान
कोणालाच वाटत नाही की आपलं गावं सोडावं ?.
पण शिक्षणासाठी, नोकरी साठी जावं लागतं
हेच गावांसाठी बॅड-लक आहे.
पण जातात आणि वापस पण येतात.
दादा तुला म्हणून सांगतो मला राहण्यासाठी लागणारी जागा 10 गुंठे आहे .
तुमच्या शहरात
कीती लोक 10 गुंठे जागा फक्त स्वतःला राहण्यासाठी ठेवतात?
आमच्या शेताचा विषय लाब आगोदर आमच्या घराची व ऊकीरड्याची बराबरी करुन दाखवा म्हनाव शहरांतल्या लोकांना.😎
वावर हाय
तरच
पावर हाय.💪
भाऊ मी येक ऐकर ठेवलय mokar jaga
❤️😃🌹🌹👌🙏🙏
Paisa kiti aahe dada aplya kad, konala hi city la jav vatat nahi re 😇
One of the best vedio bro and farmers are the king of universe
गावा सारखं जिवन नाहि..पण परिस्थिती भाग पाडते सगळं विकुन शहरात जायला....खुप वाईट वाटते भाऊ
खरं सुख फक्त गावातच ❤️
गावापासून शहर बनते म्हणून गाव कधी ही सर्वात उत्तम
"गाव म्हणजे माय आहे हो! आणि शहर त्या मायेला सोडून गेलेले लेकरू"!
माणुसकी जपणारी लोक आहेत अजून,म्हणुन भारतातल्या कोणत्याही गावातून गरजू निराश होवुन नाही गेला अजून, आणि शहरात तर अक्षरशः पाठ दाखवतात 😎
भावा लॉकडाऊन मध्ये शहरातील लोकांनी बघीतला आहे गाव भारी का शहर भारी, आणि गावात किती माणुसकी आहे ते बस शेतीमालाला भाव नाही मनुन गाव मागासला आहे एक महिना गावी राहणारेना नाही समजणार गाव
Khup chan, heart touching opinions/interviews
Nobody touched this subject before, thank you
Ayeooo madhuri vahini gavakdchya goshti lai bhari hota rav channel 😍😍💯❤️
पवार सर ......true. कोणत्या ही आई - वडीला ला .....even कोणा ला ही इच्छा म्हणून शहरात जात नाही नाईलाज असतो...............
एकदम भारी vedio बनवला आहेस भावा last la डोळ्यात पाणी आलं...
शहरात काय घंटा आहे नुसता गाड्यांचा आवाज आणि धुर खाऊन मरायच त्यापेक्षा आपलं गाव बरं गड्या निरोगी आरोग्य जीवन संपदा ' गावातला जो पहिल्या पावसाच्या थेंबाचा दरवळणारा सुगंध आहांं
विषय छान होता 👍 असेच विषय घेवून येत रहा
गावाला सगळे चांगले आहे पण एक लक्षात ठेवा गावापेक्षा शहर पण तेवढेच म्हहत्वाचे आहे कारण गावात आपण बोलतो सगळे एकत्र पण भावा भावा मध्ये वाद आहे आईला सांभाळाने पण होत नाही नीट. पण शहरात लोक मदत करतात आपले नसले तरीही हो तुम्ही कुठे राहतआ ते महत्वाचर आहे.
एक एपिसोड टॉवर vs चाळ मध्ये करा अजून उत्तर नीट मिळेल
Both are best in fact our India is best :) 🇮🇳🇮🇳
I am from Pune
शहरात पैसा आहे पण गावात प्रेम आहे 🙏
Kovat pudharkya ahet
एक नंबर भावा.... त्या आजोबांन साठी लय बेकार वाटय अशी मुल नसलेली बर
दादा तुम्हाला सत्य परिस्तिथी माहित आहे का मग कशाला बोलताय तुमच्या घरच बघा अगोदर
@@rohinimusale2064 सत्य समोर दिसतय दीदी, ते आजोबा स्वतः च दुःख सांगतायत आणि तुमाला ते खोट वाटतय.... माझा घरा समोर एक उदाहरण आहे त्यांची परीस्थिती रोज दिसते त्यांच्या जवळ पैसा आहे पण सुख नाही म्हणून वाटतंय असली मुल नसलेली बर
गावात शुद्ध हवा,शांतता असते,वेळ असतो।शहरात धूळ,प्रदूषण,गोंगाट,गर्दी,धावपळ असते। गावात रोजगार पण असतो फक्त उन्हात काम करण्याची तयारी पाहिजे। गावाची किंमत शहरात राहून आल्याशिवाय नाही कळत।
Tumhala ky vata mumbai madhe unhat kam nahi karat kon? Gava peksha 3pat jast garmi ahe mumbai mdhe 12 mahine garmi tar kon thambat nahi
गाव ते गावच असतं
.. जी गावा कडे मज्या आहे ..🤩
ती शहराकडे नाही...
कंमेंट्स मध्ये शहरातील सगळेच लिहितील गाव भारी पण कोण गावाकडे जास्त दिवस येणार नाही आणि कंमेंट्स करणारे जास्त लोक हे गावाकडील फक्त अनुभव सांगतील बाकी गाव ते गावात राहणाऱ्यास माहीत.
तुम्हाला काय वाटतं?
व्हिडिओ बघून भाय मजा आली भाऊ, बडीया आहे.😁
Watch Vinayak Mali - Sheth Manus part 5 for village vs city life😁
दादा तुम्ही आमच्या मुरबाडला या खूप मजा येईल तुम्हाला माझ्या मुरबाडचे माणसं खूप छान आहेत इकडची भाषा खूप वेगळी आहे
मित्रा कोणालाच आवडत नाही रे आपला गाव सोडून शहरात जायला पण जबाबदारी भाग पाडते घर सोडून बाहेर जायला...
आई वडीलांन सोबत राहण्याचा सुख हे शहरातल्या श्रीमंती पेक्षा भारी आहे..
गावाचं जीवन म्हणजे खरी मानवता शहरी जीवन म्हणजे वर वर बेगडी पणा
Bhava गावानं देशाला जवान दिलेत जास्तीत जास्त ...
Avdla Bhawo ha video bhayanak.... Thanks for making such a beautiful video... I'm also well educated and living in my village with good income from job as well as farming
दादा सचिन वायकुळे सरांचा interview youtube वर टाक
#marathikida
#suraj
Khup chan massage dile end la..... Khup chan........
love from khandesh raao ...
both have some good point and bad points.
भाउ आतापर्यंतचा हा सर्वात छान विषय वाटला
गाव ते गाव
माझ्या गावचा मला अभिमान आहे ,अकोले खुर्द . उजनी धरणाच्या पायथ्याला आमचं गाव आहे🤩🤩
खूप इच्छा होते रे गावाकडे जायची खूप आठवण येते गावाकडची पण काय करणार? भाऊ आपण नोकरदार माणूस? कधी सुट्टी नसते तर कधी सुट्टी मिळत नाही आणि जर सुट्टी मिळालीच तर पगार कमी मिळतो शहरात खर्च खूप आहे त्यामुळे माणूस मजबुरीने नाही जात गावी 😭😭😭
धन्यवाद शेठ या topic वर vdo बनवण्यासाठी 👍❤️
अजून पण हे ऐक भाग्य आहे आमच्या तालुक्यात किंवा जिल्यात की शहरात माणूस वारला तर सर्वा जन त्याला मूळ गावीच नेतात जिते त्याची नाळ जोडली गेली आहे..
Wa suraj pratyek vlog chya shevati tuze je samajik prashan astat te manala bhidnare astat khup chan
Superb bhau..1 no.. really need to progress in villages..👍👍👌👌👌
love you brother I am die-hard fan of you and your channel
No.1 statement ahe khup avadala mala ☺☺
खुप छान होत भावा👌👍
Khup chan video bhau nehami pramane cha last la emotional kelas khup chan keep it up ❤👍
भिडू गावात आलाच आहात ना व शेतीवर चर्चा केलीच आहे ना मग जरा शेतकर्याचे पोरांची लग्न का जमत नाहि व शेती किती फायद्यात व किती तोट्यात आहे व शेती करण्यास नाविलाज म्हणून पोटासाठी करावी लागते यावर एपिसोड करा मग मानेल तुम्हाला
Ho sir
th-cam.com/video/vxzQmMckH7o/w-d-xo.html
माना नाहीतर मानू नका...😌
तुमचा पाठिंबा राहुद्यात.... 🙏🙏
@@MarathiKida क्षमस्व! !!!तुमचा हा एपिसोड लक्षपूर्वक पाहिला व आपण बांधावर जाऊन सर्वसमावेशक बाबी हेरुन त्या विनोदी ढंगाने कँमेराबध्द केल्या आहेत माझ्या सर्वच प्रश्नाचे उत्तर मिळाले! !!!
धन्यवाद व अभिनंदन भावा
Karan shetkari svatha tyachi mulgee nokri walya la deto ani jar tyachya porala mulgi nahi bhetli ka bomb phodto
Yekach sngato..........
Gav te gav Aasat baki sagal gava pudh sagal fik Aasttt... 🔥😇🌼
कुणाला आवडत घरापासून दूर रहायला?
जबाबदारी भाग पाडते...
धरणीमाय अन माऊलींपासून दुर रहायला
गावात काही काम-धंदा असेल तर गाव कधीपण सरसच आहे. शहरात लोक फक्त शिक्षण व पैसे कमविणेसाठी येतात .
काळजाला भिडला भावा विषय.. ❣️🙏
सगळ्यात भारी एपिसोड आहे , हॅट्स ऑफ to you
आमचा जेवढा शेणाचा उकिरडा आहे ना तेवढा शहरात फ्लॅट असतो
Lifestyle important aste Jaga nhi.
@@sunitachaudhari5173 gavakde lifestyle changli naste ka... Gavamule city aahe eavdh lakshat theva.. vichar badla tumche
@@sunitachaudhari5173 lifestyle khayla pn det asel
लय भारी आपलं गाव भारी👌👌🙏🙏
कोरी पाटी मधले कलाकार पाहून आनंद झाला